Nagpur Diksha Bhumi Parking Issue : दीक्षाभूमी प्रकरणी स्मारक समितीचे नेमकं म्हणणं काय?

  Рет қаралды 14,504

ABP MAJHA

ABP MAJHA

8 күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #nagpurdeekshabhumiprotest
Nagpur- Diksha Bhumi Smarak Trustee Vilas Gajghate On Parking Issue
Nagpur Diksha Bhumi | नागपूर दीक्षाभूमी पार्किंग प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Пікірлер: 309
@user-ej9cz2zi3z
@user-ej9cz2zi3z 7 күн бұрын
याची मुलाखत कायला घ्यायला गेला. याला प्रथम स्मारक समितीतून हाकलून लावा. अत्यंत खोटा बोलत आहे हा.
@arunwankhade8509
@arunwankhade8509 7 күн бұрын
Yala hakla aadhi
@angelmusic6726
@angelmusic6726 6 күн бұрын
याला किती भेटले विचारा
@Sanghmitra-dt9qu
@Sanghmitra-dt9qu 5 күн бұрын
अगदीं बरोबर 👍
@vishaltayade3045
@vishaltayade3045 7 күн бұрын
ज्यांनी हे काम करण्यास परवानगी दिली त्यांच्या वर गुन्हे दाखल करा
@sadashivwaghmare3812
@sadashivwaghmare3812 6 күн бұрын
बरोबर हो ना हे लबाळ पुलिस जनतेवर गुन्हा दाखल करायला निघाले
@user-ej9cz2zi3z
@user-ej9cz2zi3z 7 күн бұрын
भ्रम आंबेडकरी समाजात नाही. भ्रम फ़क्त स्मारक समितीतील सदस्या च्या डोक्यात भरलेला आहे. जय भीम
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 7 күн бұрын
दीक्षा भूमी स्मारक समिती ही दीक्षा भूमी , आंबेडकरी समाजा पेक्षा मोठी नाही !! जय भीम जय शिवराय 🙏
@anilsalunke4170
@anilsalunke4170 7 күн бұрын
अरे तुम्ही समाजा पैक्षा मोठे नाही .तुम्ही कोण सांगणार आंदोलन करु नका
@PratikshaGaikwad777
@PratikshaGaikwad777 7 күн бұрын
तुम्ही समाजाला विचारात न घेता हे काम सुरू केले कसे, तुमची समिती असेल पण तुम्ही दीक्षाभूमी चे मालक नाही सर्व जनता सर्व आंबेडकरी अनुयायी मालक आहेत.
@gautamkankal8594
@gautamkankal8594 7 күн бұрын
बाळासाहेबांना समाजानी साथ द्यावी.. समाजाला तेच समाजाला योग्य दिशा देतात..
@ashokjadhav255
@ashokjadhav255 6 күн бұрын
ही समिती सदस्यांवर अविश्वास ठराव मंजूर करण्यात यावी. व ही समिती बरखास्त करून संपूर्ण आंबेडकरी जनतेला विश्वासात घेऊन जागतिक किर्तीचे स्मारक उभे राहिले पाहिजे.प सदर पार्किंगला प्रखर विरोध केला जाईल.
@sanketkhadse
@sanketkhadse Күн бұрын
Ya nivadnuki madhe Maharashtra madhe Tyanna vote deu. Pn BJP la harvaycha target hava
@gautamkankal8594
@gautamkankal8594 7 күн бұрын
स्मारक समिती बोगस आहे
@dineshmore5412
@dineshmore5412 7 күн бұрын
दीक्षा भूमी सर्वांची आहे.. त्या मुळे इतर राज्यातीलच काय जगातील लोक तिथं येतील आणि आपल्याला जाब विचारतील
@vasantmane1538
@vasantmane1538 7 күн бұрын
कमिटीला कमिशन किती मिळाले आहे.कमीटी बरखास्त करा
@dineshmore5412
@dineshmore5412 7 күн бұрын
हा फडणवीस चा माणूस आहे
@sadashivwaghmare3812
@sadashivwaghmare3812 6 күн бұрын
अगदी बरोबर याला गळा भेटला असन ना
@FirojkumarGhadse
@FirojkumarGhadse 7 күн бұрын
अंडरग्राउंड पार्किंग अजिबात नको काही गरज नाही.
@ravindrabansode9103
@ravindrabansode9103 7 күн бұрын
या पवित्र दिक्षा भुमीवर तुम्ही धंदा मांडलाय आहे का
@dadatilak5227
@dadatilak5227 7 күн бұрын
स्मारक समिती मद्ये याला कशाला घेतल
@SG-wy6lv
@SG-wy6lv 7 күн бұрын
साहेब ज्या वेळी धम्मचक्र परिवर्तन दिन असताना जवळपास 3 किलो मिटर दूर वाहन अडवितात मग अंडरग्राऊंड पार्कींग कश्यासाठी
@pankajjamankar1960
@pankajjamankar1960 7 күн бұрын
Barobar, baki diwas ewadhi bhid nasate. Tithalya packing madhech gadya park hoat hotya. Mag aaj ka bar garaj padali.
@ashokmohite7244
@ashokmohite7244 7 күн бұрын
बाबासाहेब दीक्षा देताना फक्त नागपूरकर लोकांना दिली नाहितर भारतातील सर्व लोकांना दिली आहे तेव्हा नागपूर आणि बाहेरचे असा भेदभाव नको हा मुलाखत देत आहे तो बडं वाटत आहेत
@prabhakartribhuvan5432
@prabhakartribhuvan5432 7 күн бұрын
याला वाजवा पहिलं जय भिम जय संविधान जय महाराष्ट्र
@sadashivwaghmare3812
@sadashivwaghmare3812 6 күн бұрын
अगदी बरोबर दादा बाबांनी दिक्षा सगळ्या जनतेला दिली नागपूर करांनाचं नाही
@Sanghmitra-dt9qu
@Sanghmitra-dt9qu 5 күн бұрын
अगदी बरोबर 👍
@sureshsawant9000
@sureshsawant9000 7 күн бұрын
पोलीस स्टेशन आंबेडकर विचार झालेला नवीन नाही पोलीस स्टेशन कधीही आम्ही लढू शकतो हजारो आंबेडकर विचारवंत आहेत कोर्टामध्ये वकील
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 7 күн бұрын
आम्हाला पार्किंग नकोच.
@pranitkhemrajbhaisare2454
@pranitkhemrajbhaisare2454 7 күн бұрын
आंबेडकरी जनतेचा विरोध असल्याने अतिरेक कश्याला. पार्किंग रद्द करा.
@snehameshram4177
@snehameshram4177 7 күн бұрын
काल नागपुरचे लोकं पण होते आमच्या सोबत
@Sanghmitra-dt9qu
@Sanghmitra-dt9qu 5 күн бұрын
आम्ही नागपूर चे लोक होतो..... भरपूर प्रमाणात..
@RohitSharma-ql7wu
@RohitSharma-ql7wu 7 күн бұрын
समिती संभ्रम निर्माण करीत आहे समाज नाही म्हणून समिती बर्खास्त करा
@ashishbhasarkar9129
@ashishbhasarkar9129 7 күн бұрын
Samiti che sgde lok khotarde ahe ani RSS che bagal bacche ahe
@ashokdhongde6380
@ashokdhongde6380 7 күн бұрын
दीक्षाभूमी समीतीची नीवड बहुमताने झालीच पाहिजे
@nareshadelkar8760
@nareshadelkar8760 5 күн бұрын
हा सदस्य जिथे दिसेल तिथे मारा...आशाच विच्याराच्या लोकांनी डॉ. बाबासाहेबआंबेडकराना त्रास दिला. जय भिम 🙏
@salvesunil76
@salvesunil76 7 күн бұрын
विलास गजघाटे सध्या विश्वस्त नाही.. त्याला अध्यक्षाची मान्यता नाही. म्हणुन त्याला गंभीर घेण्याची गरज नाही
@salvesunil76
@salvesunil76 7 күн бұрын
आंबेडकरी जनतेवर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणल्यास जनता तुम्हाला तुमची औकात दाखवुन देईल... 😅
@pranitkhemrajbhaisare2454
@pranitkhemrajbhaisare2454 7 күн бұрын
दिक्षभूमी प्परककिंग रद्द झालीच पाहिज़े. कितीही कारवाई करा. जनता तयार आहे.
@indradeojambhulkar727
@indradeojambhulkar727 7 күн бұрын
दिशाभूमी ही पूर्ण भारतीय बुद्ध बांधव च प्रेना स्थळ आहे त्यांच्या बद्दल बोलून हे जनतेत रोस निर्माण करत आहे. जय दिशाभूमी.
@PallawiBankar-nw1rp
@PallawiBankar-nw1rp 7 күн бұрын
दीक्षाभूमी ला काल आम्ही गेलो होतो दीक्षाभूच्या आतमध्ये पाणी गळत होत तिथे बालटी ठेऊन पाणी जमा करत होते त्याच काय फक्त पैशेच काल का
@swapnilgawai275
@swapnilgawai275 7 күн бұрын
Tumhi samitiwale pavitra dikshabhoomi cha Paisa khalla te chalte ka ?? Tumi Kai pan bhurtepana kela te chalte ka ???
@vishramkharat1754
@vishramkharat1754 7 күн бұрын
स्मारक समितीचे अध्यक्ष सदस्य विकल्या गेलेले आहेत सर्व बौद्ध बांधवांनी यांना समिती मधुनच हाकलून दिले पाहिजे जयभीम जय संविधान 🙏🙏🙏
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 7 күн бұрын
पवित्र ठिकानी पार्किंग नसते .
@laxmanbodare6760
@laxmanbodare6760 7 күн бұрын
तू समितीतून पहिले बाहेर पड समितीवर तुझं योग्य काम नाही
@Rajni-pk9jb
@Rajni-pk9jb 7 күн бұрын
आपन म्हणता म्हणून हे खोटे आहे हे कसे माणायचे, तुम्ही बोल ता ह्याचे आपल्याकडे असतील च ते समाजा ला स्पष्ट कराव,म्हणजे समाज शांत राहिल 🙏
@swapnilgawai275
@swapnilgawai275 7 күн бұрын
Rajinamaa de na be ghari bas ata
@madhukarbhagat6966
@madhukarbhagat6966 7 күн бұрын
Under ground parking ची गरज गरज काय आहे ते सांगा ना आधी
@ashishmujamule319
@ashishmujamule319 7 күн бұрын
, तुम्ही कोण आहात हे ठवरणारे राजरत्न आंबेडकर यांच्या स्वाधीन करा दिक्षा भूमी❤❤❤
@yashpalkamble358
@yashpalkamble358 6 күн бұрын
स्मारक समिती बरखास्त करा आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्याकडे किंवा बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्याकडे सर्व अधिकार देण्यात यावे.
@snehameshram4177
@snehameshram4177 7 күн бұрын
हा तर आला च नाही काल
@vasantgaikwad87
@vasantgaikwad87 7 күн бұрын
बौद्ध जनतेच्या भावना त्यात गुंतलेल्या आहेत. काम सुरु करण्यापूर्वी विकास आराखडा जाहीर का केला नाही तुम्ही ट्रस्टी आहात मालक नाही.
@atulbhagat2773
@atulbhagat2773 7 күн бұрын
तिथे पार्किंग करू नका म्हटले आंबेडकरी जनतेने तरी केले ज्यांनी केले त्याच्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे तोडणाऱ्या लोकांचा काय दोष केलं नसतं तर लोकांनी तोडल नसतं.
@kiranbauddh6532
@kiranbauddh6532 7 күн бұрын
Changl hanl pahije yala.
@jagdishnandagawali5101
@jagdishnandagawali5101 7 күн бұрын
आता समजला खरा चोर कोण? आम्ही सगळे नागपूर आणि बाहेरचे पण होतो तिथे।बाहेरचे असले तरी सगळे अनुयाई आणि दीक्षाभूमि प्रेमी होतो।याला कमेटी मधे ठेवू नये भावना भडकवण्याचे काम करतो।
@Swapnil.Mh.27
@Swapnil.Mh.27 7 күн бұрын
Bagad Billa ahe ha
@user-xe2ld5ne9b
@user-xe2ld5ne9b 7 күн бұрын
samiti barkhast kara
@narayanshamkule9071
@narayanshamkule9071 7 күн бұрын
Hyala 𝗸𝗶𝘁𝗶 𝗸𝗵𝗼𝗸𝗲 𝗺𝗶𝗹𝗮𝗹𝗲 hyachi 𝗘𝗗 kdun chaukshi hou dhya.
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 7 күн бұрын
समिती बरखास्त करा.
@Treeplant0.5
@Treeplant0.5 7 күн бұрын
आरएसएस balaal stongly condenm smarka samiti commitee
@madhavdhole7925
@madhavdhole7925 7 күн бұрын
Balasahebachi mulakhat ghya. Samajala dishya milel..
@arunwankhade8509
@arunwankhade8509 7 күн бұрын
Ya parking kona karita asnar
@snehameshram4177
@snehameshram4177 7 күн бұрын
पार्कींग नाही म्हणते हा मग पार्कींग चा काम कसा बंद झाला
@user-yz2sy1gl4v
@user-yz2sy1gl4v 7 күн бұрын
🎉 ( 1 ) गजघाटे साहेब या जमीनीच्या सातबाऱ्या वरती दिक्षा भुमीचे नाव आहे काय ? (2) दिक्षा भुमीची जागा ओपनच असुद्या पार्किगची अजीबात आवशकता नाही . (3) ओपन (खाली) असलेल्या संपुर्ण जागेला जमीनीवरती गुट्टु लावा म्हणजे पाण्यापासून , चिखला पासून बचाव होइल. ( 4 ) लोकांच्या बाबा साहेबाच्या अनुयायांच्या भावचा आदर करा 14. 2024 . ऑक्टोंबरला येणारा जन समुदाय याची काय व्यवस्था तुम्ही करणार . ( 5) जेव्हा केव्हा समाजाचे कोणी तुम्हाला बोला वतात तेव्हा तुम्ही तेथे दिक्षाभु मिवर का येत नाही (5) विधान सभेत मागणी झाल्या प्रमाणेच होणार. 🙏🙏
@saneepdhoke1079
@saneepdhoke1079 6 күн бұрын
Daru piun bolat ahe sala chor
@VijayJadhav-mw8qq
@VijayJadhav-mw8qq 7 күн бұрын
Only No Parking
@duryodhannanir541
@duryodhannanir541 4 күн бұрын
दीक्षा भूमी नागपूर येथे भूमीगत पार्किंग असण्याचे काही कारणच नाही!!! ही दीक्षाभूमी, पवीत्र स्थळ आहे. जगातील सर्व आंबेडकरी अनुयायांच्या श्रध्देचा,नीष्ठायूक्त भावना जुळलेल्या आहेत! ह्या ऐतिहासिक पवीत्र स्थळी पार्किंगची अजीबात गरज नाही करिता उपस्थित जनसमुदायांच्या भावना अडकल्या नि आंदोलनाचे स्वरूप आले! प्रसंगी दीक्षा भूमी समितितील एकही घटक दीक्षाभूमी कडे फिरकला नाही!
@surajmohod5664
@surajmohod5664 7 күн бұрын
Hya chya bolnyat disun yet ahe ki diksha bhumi chi kahi parvah nhi fkt tya parking side brobr he bolt ahe mnje hyala ani purn samitila khup bhari commission midal asep mnun ch evdhi chachagiri krt ahe Asi faltu samiti barkhast kra ani te kam purn pane band zala. Pahije Jay Bhim Namoh Buddhay
@eknathlandge7926
@eknathlandge7926 7 күн бұрын
धोका नव्हता म्हणनाऱ्यांना आकल नाही का त्यांनी बौद्ध स्थळे पाहिलेत का पाहिले असतील तर कोणत्या बौद्ध स्थळाजवळ पार्किंग आहे ते सांगावं नसता प्रत्येक ट्रस्टी चा रत्नाकर गायकवाड होईल म्हणून पार्किंग चे काम थांबवा नसता जनता ट्रस्टीच्या लोकांना धडा शिकवेल .
@RohitSharma-ql7wu
@RohitSharma-ql7wu 7 күн бұрын
यानेच एक तारखेला भेटायचे समाजाला आश्वासन दिले होते मात्र एक तारखेला हा समाजा समोर आला नाही. आणि इथे खोटं बोलत आहे.
@Sanghmitra-dt9qu
@Sanghmitra-dt9qu 5 күн бұрын
अगदी बरोबर 👍 आम्ही होतो १६ता ..ला...
@shardasawant6350
@shardasawant6350 6 күн бұрын
याचा खरा सूत्रधार फक्त स्मारक समितीच आहे त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे जयभीम नामोबुद्धाय
@prembhatkar2694
@prembhatkar2694 5 күн бұрын
हा कोणत्या सामाजिक कार्यात सहभागी होता ? आठवत असेल तर कोणी इथे नमुद करा.
@ViswjeetAhire
@ViswjeetAhire 7 күн бұрын
मग है ऐक जूलाई ला का नाहि गेले समीती चे लोक
@anildhongade8257
@anildhongade8257 7 күн бұрын
याच्य धरात पार्किंग करा
@Sanghmitra-dt9qu
@Sanghmitra-dt9qu 5 күн бұрын
👍
@snehameshram4177
@snehameshram4177 7 күн бұрын
कमीटी बरखास्त करा
@bhauawhad3484
@bhauawhad3484 7 күн бұрын
साहेब बाबासाहेबांच्या समतेच्या आंदोलनाची सुरुवात या पवित्र दीक्षाभूमी पासून झालेली आहे आणि तुम्ही सांगत आहात आंदोलन करू नका मुळात आपण समाज भावना लक्षात घेऊन तात्पर्य भूमिगत पार्किंग कामकाजाला थांबविण्यासाठी प्रयत्न करायचा होता बाकी समाजाला जे करायचं आहे ते समाज करणारेच आहे कृपया आपण सल्ला देऊ नये
@ashwiniwankhede5290
@ashwiniwankhede5290 7 күн бұрын
किती ईजीनीयर नी यांच्या आधी उडान पुल बांधले व त्यांचे तपासणी करुन परवानगी दिली परंतु ते सुद्धा पडले मग कोनत्या ईजीनीयर ची ग्यारंटी सांगत आहे. हे सर्व पैसे घेवून बसले आहे.ज्याची गरज नाही ति पार्कींग का मंजुरी दिली.
@ashokdhongde6380
@ashokdhongde6380 7 күн бұрын
ही समिती बरखास्त करण्यात यावी यासाठी आता मोठ्या आंदोलनाची गरज नाही
@shubhamdubdube358
@shubhamdubdube358 6 күн бұрын
आम्हाला अंडर ग्राउंड पार्किंग ची गरज नाही शौचालय बनवा वाचनालय बनवा हॉस्पिटल बनवा ह्या गोष्टी ची गरज आहे कुठून येवडा दिमाग आणला साहेब तुम्ही अंडर ग्राउंड पार्किंग चा
@ravindrakamble6343
@ravindrakamble6343 7 күн бұрын
Parking chi garaj kay?
@kalapanaahireahirekalapana2420
@kalapanaahireahirekalapana2420 6 күн бұрын
समिती वाल्यांचे पोट भरण्यासाठी त्यांनी अध्यक्ष भूमीचे भ्रम स्वतः तुझ्यात आहे यांना समिती वरून काढून टाका
@umeshbhagat8190
@umeshbhagat8190 7 күн бұрын
मला एक समजत नाही साहेब तुम्ही म्हणता कि दिक्षा भूमी ही ऊर्जा भूमी आहे पेरणा भूमी आहे. मग 14 ऑक्टोबर ला Rss चे लोक तुम्ही स्टेज वरती बोलविता आणि त्यांना विशेष मान देता. मग ज्या बाबासाहेब आंबेडकराणी धम्म दिक्षा दिली त्या आंबेडकर घराण्या मधून तुम्ही एकही वेक्ती ला बोलवीत नाही का त्यांना बोलविताना तुम्हाला का त्रास होतो ते मानाचे हकदार नाहीत का?
@user-ee3sg1hv7p
@user-ee3sg1hv7p 7 күн бұрын
Tumhi RSS vale aahe na be tumhi
@kailaspawar4545
@kailaspawar4545 6 күн бұрын
आम्ही खुप लांबु येतो दिक्षा भुमिला आम्हाला पार्किंग नको पार्किंग झाली कि यांचे धंदे चालू होतील आपल्या कडुन पैसे घेतील पावती फाड म्हणून जि जागा 22 एकर आहे ति जागा कमी होईल आपल्या ला बसण्याठी जागा नाही राहणार आम्ही दिक्षा भुमिला आलो कि दोन दिवस तिथे राहतो 22 एकर जागा आपली पार्किंग ला 5 एकर गेली तर जागा शिल्क 17 एकर रहील नको पार्किंग नको पार्किंग नको पार्किंग नको पार्किंग नको पार्किंग नको पार्किंग नको पार्किंग नको पार्किंग जय भीम
@jayashreepagare593
@jayashreepagare593 7 күн бұрын
कृपया तुम्ही राजीनामा द्यावा .कमीटी बरखास्त करावी जयभीम नमोबुधाय 🙏🙏🙏🙏🙏
@shardasawant6350
@shardasawant6350 6 күн бұрын
मग दीक्षाभूमी मधेच का पार्किंग करता तुम्हींअगोदार मंदिरात अंडर ग्राउंड पार्किंग करा ना तुम्हाला दीक्षाभूमी उध्वस्त करायची आहे का पण समाज असे होऊ देणार नाही पहिले स्मारक समिती बरखास्त झाली पाहिजे
@siddharthgondane8836
@siddharthgondane8836 7 күн бұрын
दिक्षाभूमी घशात घालण्याचा डाव दिसतो.आजपर्यंत कोणत्याही पवित्र स्थळी पार्किंगची व्यवस्था नाही.ती लांबच असते.पार्किंगची जागा दुसरीकडे घेऊन पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी.नागपूरची जनता सुद्धा हे सहन करणार नाही
@prashantdasud6778
@prashantdasud6778 6 күн бұрын
दीक्षाभूमी परिसरात भूमिगत पार्किंग साठी खड्डे खोदले कॉलम भरून बेड लेवल होई पर्यंत विदर्भातील आंबेडकरी जनता उघड्या डोळ्यांनी पाहत राहिली याचं दुःख वाटलं
@sargammaske9434
@sargammaske9434 5 күн бұрын
पार्किंग ची वयवस्था रेशीमबागेत करा..
@sureshsawant9000
@sureshsawant9000 7 күн бұрын
आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी समाजाविषयी असता असल्यामुळे नागपूर शहराला केव्हा लागेल तर पत्ता लागणार नाही प्रशासन विविध दखल घेऊन स्मारक पार्किंग थांबवावी
@kamblesanjay5531
@kamblesanjay5531 6 күн бұрын
पत्रकार साहेबज्या माणसाला हे विचारा अंडरग्राउंड पार्किंग कशासाठी
@duryodhanzine7782
@duryodhanzine7782 6 күн бұрын
दीक्षा भूमी आमची सर्वांची सर्वबाबासाहेबना मानणाऱ्या सर्व भारतीयांची आहे
@babasahebtribhuvan975
@babasahebtribhuvan975 7 күн бұрын
कमिटीवर गुन्हा दाखल करा❤
@vikasshinde58984
@vikasshinde58984 7 күн бұрын
पण दीक्षाभूमीवर पार्किंगची गरज का आहे ही समिती मनुवादीच्या घशात गेलेले आहे तर आपल्या दीक्षाभूमी सर्वांनी वाचवलं पाहिजे सर्वात मोठे आंदोलन उभं केलं पाहिजे जय भीम नमो बुद्धाय
@prajwaldhanke6087
@prajwaldhanke6087 6 күн бұрын
हा कधीच समाजापुढे आला नाही किंवा स्पष्टीकरण दिले नाही
@swapnilgawai275
@swapnilgawai275 7 күн бұрын
Kuthe gayab hota ha gajghate ata paryant, ata samor ala tar ala Ani dhadant khota boltoy....
@omkar23549
@omkar23549 7 күн бұрын
Khar ky aahe sang jara
@swapnilgawai275
@swapnilgawai275 7 күн бұрын
@@omkar23549 tu sang na be mg Tula mait ae t
@dnyandipnimsatkar3166
@dnyandipnimsatkar3166 6 күн бұрын
350 कोटी चा project आहे त्यातले तुम्हाला किती मिळणार आहे. म्हणूनच तुम्ही project ला परवानगी दिली वाटते, आम्हाला नको ती पार्किंग
@user-es1qj2em2s
@user-es1qj2em2s 7 күн бұрын
एवढेच तुम्हाला दीक्षाभूमी चा पोरगा येतो ना तर पार्किंग वगैरे अशा करण्यापेक्षा त्या ठिकाणी देखावा करा आणि बुद्ध विहाराची शोभा कशी वाढेल बुद्ध विहारासाठी करा किंवा येणाऱ्या भीम अनुयायांसाठी राहण्याची सोय करा
@ashokdhongde6380
@ashokdhongde6380 7 күн бұрын
याला अगोदर प्रश्न वीचारा वीजयादशमीला लाखो जनता येते ती जनता कुट राहनार
@kishormaske500
@kishormaske500 6 күн бұрын
याला पहिले स्मारक समिती मधून हाकलून लावा, पार्किंग ची आम्हांला गरज नाही..
@shardasawant6350
@shardasawant6350 6 күн бұрын
अरे अंडर ग्राउंड पार्किंग कोणत्या हिंदू मंदिरात आजे ते आम्हाला दाखवून द्यावे
@shubhamgangurde-wp2pw
@shubhamgangurde-wp2pw 7 күн бұрын
ज्याच्या नावावर अध्यक्ष झाला त्यांनाच दम द्याला लागला हा भाऊ विसरला असेल वाटत घरच रस्ता कुठे राहील है पण माहित आंबेडकरी जनता है पण विसरवून नको जाऊ
@bhagwantbhagat7163
@bhagwantbhagat7163 6 күн бұрын
This man don't having any Knowledge about any thing and also about structure.This type of persons dengerous for society.jai Bhim
@khemdeogedam2275
@khemdeogedam2275 7 күн бұрын
Ha sarva khota bholtay
@RamaChandanshive-qn1bu
@RamaChandanshive-qn1bu 7 күн бұрын
मला काय माहिती
@mangalkamble6454
@mangalkamble6454 7 күн бұрын
Vikas gajghate yanchi mulakhat ghenarya patrakarsni bhumigat parkingchi garaj ahe ka yaci vicharna karavi. Dikshabhi comarshyal smark samitine karu naye. Yachi janiv vilas gajghate yana karun dyavi.
@jayshankarwankhede5780
@jayshankarwankhede5780 7 күн бұрын
अहो साहेब पार्किंगची काही आवश्यकता नाही जो गव्हर्मेंट चा फंड येतो त्यामध्ये तुमचा किती परसेंटेज हिस्सा असतो हे सांगा इकडे आम्हाला सांगतो की सौंदर्यकरण करायचे आहे आणि तिकडे पार्किंग चे काम चालू आहे आता जनता सुशिक्षित झालेली आहे हे बंद करा तुमचे हे काळे धंदे
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 5 күн бұрын
Baher che ? Mhanje fact Nagpur che boudh ch khare anuyayi aahet ka ? Hyane barech mothe commission ghetale asel.
@prashantbhoirajput
@prashantbhoirajput 6 күн бұрын
भारतातल्या प्रत्येक माणसाला अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे भारतामध्ये संचार स्वातंत्र्य सर्वांना आहे
@sonakshi_888
@sonakshi_888 6 күн бұрын
अंडरग्राऊंड पार्किंग कशासाठी
@shrimantkharat8295
@shrimantkharat8295 7 күн бұрын
पत्रकाराने त्यांना विचारा पार्किंग कोणासाठी होती ते पहिले सांगावे,
@shankarborkar8443
@shankarborkar8443 6 күн бұрын
अरे बाबा,दीक्षा भूमि बनलि,बाबासाहेब असतांना,बनवली कुण,जयभिम,नारा,कुठुन, ,,बीनडोकाची फोज, आलि असाव,, याच्या मुखियाले,जेलमधे घालावं,
@harshkumarnikhade9040
@harshkumarnikhade9040 7 күн бұрын
तिथे पार्किंगची काय आवश्यकता आहे ....ते स्पष्ट करा.....आणि..... मनूवादींच्या दावणीचे दलाल होणे केव्हा बंद होणार.....अजुनही दिक्षाभुमी रेकार्डवरती नाही.....
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 2,5 МЛН
Получилось у Вики?😂 #хабибка
00:14
ХАБИБ
Рет қаралды 7 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 147 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 2,5 МЛН