या नीच लो@@vilas_patil या नीच लोक आतापर्यंत तुमच्या जवळ होती म्हणजे
@MaheshHalde-qt2ri2 күн бұрын
खुप छान..ऊत्तर..एकटे राहीलो तरी..पुन्हा..ऊभेराहुन..जिंकू.... जय महाराष्ट्र!!!!❤❤
@pravinangolkar721121 сағат бұрын
GHANTA 🔔🔔🔔
@pappugaikwad7356Күн бұрын
शिंदें जास्त दिवस शिवसेना टिकवू शकत नाही विसर्जित करणार हे पक्का
@ramchandrasali334Күн бұрын
अभ्यासू युवा नेतृत्व भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब
@PrashantSenad21 сағат бұрын
Are bapre
@ashokkurhe97342 күн бұрын
सत्ता नसलेले पक्ष कार्यकर्त्यांना काही देऊ शकत नाही त्या मुळे सर्वांना वाटत अन्याय होतो. सरळ सत्तेच्या लाभा करिता पक्ष सोडावं जनतेला करणशी काही घेणं देणं नाही. पण गर्दी इतकी होईल की तेथे पण सर्वांना पद मिळतीलच असं नाही.
@RaviRavanang2 күн бұрын
घान जात आहे, जाऊ द्या खरी शिवसेना पुन्हा भरारी घेईल. जय महाराष्ट्र जय शिवराय
@saurabhmaulkar36532 күн бұрын
😅😅😅
@birdlover38922 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@hemantgaikwad8442 күн бұрын
अरे लाजा वाटू द्या ज्या शिवसैनिकांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे च्या खांद्या खांद्याला खांदा लावून शिवसेना उभी केली मूर्खांनो त्यांना म्हणत आहे घाण गेले म्हणून आता तरी मान्य करा तुम्ही संपला आहे म्हणून
@abhijeetgore4538Күн бұрын
हा हा हा
@spg7743Күн бұрын
संजय राऊत लाख आधी बाहेर काढा तर कुठे पक्ष सुधारले
@vaishampayanmayekar28182 күн бұрын
साहेब, EVM हटाव, संविधान बचाव, देश बचाव. ग्रेट, ग्रेट, ग्रेट साहेब. जय महाराष्ट्र, जय शिवराय
@RajPatel-f3c2 күн бұрын
आदूबाळ कसा आला निवडून ? evm नव्हते का त्याला😅😅😅
@Deva639372 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@krishgaming43322 күн бұрын
अरे पेंग्विन पण आला निवडूण
@IMxGoJoYT2 күн бұрын
🐧🐧🐧🐧🐧
@swami_smartha2 күн бұрын
@@RajPatel-f3cहिंमत असेल तर घ्या बॅलेट पेपर वर निवडणूक कर नाही तर डर कशाला 😅😅😅😅? उस्मान मोदी ने चित्ता आणले करोडो रुपयांचा करून त्यांचं काय झालं???????
@हिन्दूधर्म-ल2ट2 күн бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ❤
@Mangeshpatel66662 күн бұрын
पैशाची हवस खूप वाईट हेच उत्तम उदाहरण ह्या मॅडम शिंदे गटात जाणे
@VasantMandhare-ys7on2 күн бұрын
जाऊद्या पण परत दोन वर्षांनी आलीच तर थारा नाही असे सांग तिला ठमका ऊन असे मला वाटते योग्य निर्णय आपल्या हातात
@vilas_patil2 күн бұрын
एकदम बरोबर आहे हे जे गेले . ना लाईक आहेत . .
@deepakpashte38832 күн бұрын
ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जा सामान्य शिवसैनिक फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे उभा आहे
@SunilBirajdar-u2m2 күн бұрын
ताकत आहे योग्य वेळी योग्य वक्तव्य मॅच्युरिटी आली आहे
@GaneshShejwal-uh6uq2 күн бұрын
स्वाभिमानी नेत्रुत्व उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र
@Wankey-y9k2 күн бұрын
अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या हव्यासापोटी जना देशाला लाथ मारून शरद पवारांच्या बरोबर युती करून स्वतःच्या पक्षाचे सत्यानाश करून घेणारे उध्वस्त ठाकरे आता कार्पोरेशनच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत 😂😂😂😂
@Rocj-z8o2 күн бұрын
Swabhimani😂😂Sena congress cha davnila bandhli😊
@m.jjagtap9305Күн бұрын
गप रे पेंग्विन पप्पू शिल्लक सेना टिकवा
@SanjayPatil-tw2wd2 күн бұрын
शिवसेना असो या उद्धव सेना सर्व आपण एकच आहोत कट्टर शिवसैनिक भाऊ भाऊ वेळ खराब आहे एकमेकाची खालच्या पातळीवर टीका करू नका आपण एकमेकात कुस्ती खेळत आहोत
@narayankadam19662 күн бұрын
भाजपच्या ईव्हीएमच्या जोरावर पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून येण्याकरीता सत्तेसाठी जात असणार हे निष्ठावंत नव्हतेच हे फक्त सत्तेचे लालची आहेत.अशा लोकांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणणं गरजेचं आहे.
@santoshtrimbakkhardesantos71022 күн бұрын
Sattesathi Congress barober kon gelta😂😂
@Surajthakur62 күн бұрын
लोकसभेला EVM navte vatta 😅😅😅😅
@krishgaming43322 күн бұрын
लोकसभेला कस कस वाटत गार गार वाटत आता कस वाटत अरे त्या उद्धवला टोमणे मारणे तेवढंच येत
@IMxGoJoYT2 күн бұрын
Loksabhela evm changla hota Ani vidhansabhela changla navhta😂😂
@mukunddalvi40192 күн бұрын
ते काम भाजप बरोबर करणार आहे।
@VishnuSurve-qb1cl2 күн бұрын
लाज नाही याना खोके बघून पळाले भावा तूला सलाम
@ankushmohite9124Күн бұрын
हम दो हमारे दो हेच राहणार पेगविग शिल्लक शेना
@BalasahebGhute-w6z2 күн бұрын
जय महाराष्ट्र आदित्य ठाकरे
@TffTftt-fe7nw2 күн бұрын
अहो,सत्ता असल्यामुळेच हे जात आहेत, जर मविआ सरकार जर आल तर हे गेलेले परत येण्यासाठी गर्दी करतील,या नालायकांना पैसा हवा असल्यामुळेच असे लोक पक्ष बदलत असतात. हे काय नवीन नाही.म्हणून लक्ष द्यायच नाही.
@rohit-un1bo2 күн бұрын
Aadity Thakre saheb zindabad ✌️ original khari shivsena only Uddhav B Thakre saheb zindabad ✌️🚩
@NitinDhupkar2 күн бұрын
जा पण परत येऊ नका
@krishgaming43322 күн бұрын
आहे काय शिल्लक सेने कडे पेंग्विन उस्मान टॉमी तो संजू ती काळी घुबड दहिंडीला वर चढवा पेंगविला मध्ये त्या घुबडाला संज्या टॉमी खाली फोडा दहीहंडी
@sudhakarshinde7175Күн бұрын
स्वतः महा स्वार्थी आहे आणि महा गर्विष्ठ आहे
@rameshmestri85972 күн бұрын
आदीतय ठाकरे साहेब आपण सर्वानाच जाऊ दे बोलत आहात तर तुमचा कडे राहणार कोण काॅगेस ला सोडा आणि स्वतंत्र लढावे मग समजेल
@annasahebpatil94612 күн бұрын
ते फक्त गद्दार व् सत्ता लोलपु मानसाना बोलत आहेत , गद्दारना न्हव्हे ?
@SanjayPatil-tw2wd2 күн бұрын
288 पैकी 20 आमदार आले आहेत ते सुद्धा पाच वर्षे सामान्य मुश्किल
@pramoddushi54221 сағат бұрын
तुम्ही एकटेच नाही, तुमचे वडील, तुमचे राऊत साहेब, आणि तुम्ही नक्की राहणार. बाकी जाऊ द्या. तुंम्ही मस्त रहा. नका विचार करू जास्त. राहुल बाबा चा आदर्श ठेवा.
@akshayhanjankar47292 күн бұрын
एवढे जुने जुने लोक जातायत पण त्याना चूक कळत नाही आहे🤣🤣 जाऊद्या
@yogeshsonawane5679Күн бұрын
नेते पक्ष फक्त आपल्या स्वार्था साठी बदलतात
@jaideepkhavale1421Күн бұрын
बरोबर बोललात जय महाराष्ट्र
@kamalakarkatawale45902 күн бұрын
Jay Maharashtra only Uddhav B Thackeray saheb 🙏👌💐
@kinpat8825Күн бұрын
इज्जतें, शोहरते, चाहतें, उल्फते कुछ भी रहता नहीं हमेशा, आज तुम हो जहाँ, कल कोई और था ये भी एक दौर है, वो भी एक दौर था
@PrakashBhogle-j3n10 сағат бұрын
मराठी माणसाला मुंबईतून तुम्हीच संपवलं.... बेस्ट कोणी संपवली बेस्ट मधील मातेश्वरी कंपनी कोणाची???? मराठी माणसाला भिकेला लावला..... आज रोज तुमच्या कृपा आशीर्वादाने भैय्या मराठी माणसाला मारत आहे.....
@anandajadhav9622Күн бұрын
एकटाच राहणार आहेस तू
@niteshmhatre893Күн бұрын
शिंदे गटात जातील त्यांचा फार नुकसान होईल पण नविन लोकांना संधी मिळेल ते पुढे उद्धव शिवसेना वाढणार आहे
@PrashantSenad21 сағат бұрын
Nahi ho
@anandpanse5605Күн бұрын
दिशा सालियनच काय झालं?
@pawarbs92042 күн бұрын
Great 👍
@kavitasawant35772 күн бұрын
काही हरकत नाही,बरोबर ज्यांना जायचे जाऊं दे..जय महाराष्ट्र
@SandeepKambli-z1wКүн бұрын
Sonia sena BMC pan jaanar 🙏🙏😡
@SachinParab-s2wКүн бұрын
लढ फुकट्या 😂😂
@brahamanandanmod15832 күн бұрын
Jai Thakre sena fakta
@nilanjannalawade99752 күн бұрын
गेले तु कोण साळवी की राउत का तो ओम निंबाळकर गेले तर काही वाटणार नाही 40 गेले तु कोण 😂
@narendrapolekar68202 күн бұрын
आदित्य बाळा, तुझा जन्म नाही तेव्हा पासून शिवसैनिकांना तु असं बोलतो, एवढी घमेंडी बरी नाही. जय महाराष्ट्र
@rameshmestri85972 күн бұрын
बाळासाहेबांची शिवसेना टिकवू शकणार नाही तुम्ही जुन्या शिवसैनिकांना विसरलात प्रसंगाला धावून येत नाहीत म्हणून ही परिस्थिती तुमचा वर आली आहे
@annasahebpatil94612 күн бұрын
ही परिस्तिति पैश्यासाठी झालीय !
@prashantmanjrekar3696Күн бұрын
10 varsath Tumi 5varsh barobar hota saheb
@LEOKING14082 күн бұрын
तुम्ही फक्त संज्याला आणि सुषमा बाईला दुर करा.. आपोआपच यश येईल.. हे 2 लोक तुम्हाला काहीच सुधरु देणार नाही.. अजुनही जागे व्हा.. राजकारणात ईतकं ताठ राहुन चालत नाही मित्र.. अस्तित्व संपून जाईल..🙏🙏🙏
@HambirraoUlape21 сағат бұрын
तु काय केले ते साग तया पोरीला न्याय दे
@augustinfernandes96252 күн бұрын
Adityaji🎉
@kiranbadgujar7723Күн бұрын
Young chehra best wishes Aditya Saheb
@kiranwadne11372 күн бұрын
जाऊ द्या त्याला नमाज़ ला उशिर होत आहे 😂😂😂
@bhavani_vlogs212 күн бұрын
तु काय bellet पेपर निवडून आला.
@kavitadeo2936Күн бұрын
Penguin chup
@shalakasatwase66842 күн бұрын
Jay Maharashtra Aditya Saheb 🚩
@vijayshende53072 күн бұрын
युवा नेते आदित्य साहेब ठाकरे यांना जय महाराष्ट्र
@sachinstalk7712 сағат бұрын
आदित्य बाळा सर्वच निघून गेलेत... बाकी थोडेच उरलेत....
@vinodrathe33472 күн бұрын
शिव सेना संपवली
@SanjayPatil-tw2wd2 күн бұрын
हम दो हमारे दो एवढेच राहतील टोमणे टोमणे टोमणे मारण्याशिवाय काहीच येत नाही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र कट्टर हिंदुत्व
@appasaheb5967Күн бұрын
बालिश बहू बायकात बडबडला
@vikasprabhu86842 күн бұрын
Khute khute mhanje khute
@RajaramPatil-jv7wp2 күн бұрын
जाऊ देत काय फरक नाही पडणार
@balasahebdeshmukh23012 күн бұрын
निघाल्या असतील तर जाउद्या
@rajeshigave9861Күн бұрын
तुझ्या मुळे राऊत मुळे आणि आंधरे बाई मुळेच शिव सेना फुटली तू आहेस केवढा आणि मोठ्या वयांच्या नेत्याला कसं बोलतोय ज्यांनी बाळा साहेब यांच्या सोबत शिव सेनेत त्यांनी मोलाची साथ दिली ते तुम्ही विसरलात
@aslamjuele92062 күн бұрын
Next.cmaditay.thakrey
@sanjaytawde16552 күн бұрын
सगळेच जाणार आहेत.. धनुष्यबाणाकडे..
@AnilShendge-x7i2 күн бұрын
आदित्य साहेब पक्षाला खूप गळती लागत आहे मी एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून सांगतो संजय राऊत ला बाजूला करा एक वेळ आदित्य साहेबाची आणि माझी भेट झाली होती त्यांनी माझ्या हातात हात दिला खूप अपेक्षा अजूनही तुमच्याकडूनआहे कोणाला खोटं वाटत असेल तर अनिल शेंडगे नावाची इंस्टाग्राम आयडी आहे आणि माझे फोटो सुद्धा आहेत त्यांच्यासोबत
@tanajidalvi832 күн бұрын
नशीब आदित्य ठाकरेंचा हातात दांडा घेतला असे बोला नाही आपण 😂
@AnilShendge-x7i2 күн бұрын
@tanajidalvi83 तुझ्या बायको आणि बहिणीकडे कोणी येत असेल जाऊन बघ
@AnilShendge-x7i2 күн бұрын
@tanajidalvi83 तुझ्या बायकोकडे आणि बहिणीकडे कोणी येत असेल जाऊन बघ आधी घरी
@satishjadhav43882 күн бұрын
सत्तेलाच मु॔गळे चिकटतात सर्वांनाच सत्ताधारी पक्षात जायचे आहे सत्तेची फळे चाखायला पाहीजे स्वार्थ साधण्यासाठी
@balahum96592 күн бұрын
ह्यानी स्वतः च्या कर्तुत्वावर कधीही पक्ष काढला नाही की ह्यांची ऐपत नाही त्यामुळे पक्षातून जेव्हा एवढ्या प्रमाणात लोक जातात त्याची किम्मत ह्यांना कधीच कळणार नाही...त्यासाठी मेहनत करावी लागते आणि विश्वास संपादन करावा लागतो एक पक्ष प्रमुख म्हणुन...जे माननीय हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जमले ते ह्यांना कधीच जमणार नाही...आयत मिळाले की अशी गत होते... कोणताही पक्ष हा नेहमी कार्यकर्ते यांच्या मेहनतीने पुढे जातो...जसा पक्ष प्रमुख कोण आहे हे महत्त्वाचे असते कारण तो पक्षाला दिशा आणि आधार देतो तसेच कार्यकर्ते ही महत्त्वाचे असतात...तेच नसतील तर कुठला पक्ष प्रमुख कोणाला मार्गदर्शन करणार....
अदित्य तुझ कर्तृत्व सिद्ध कर.....तू जेव्हा चड्डीत मुतायचा तेव्हा त्या लोकांनी शिवसेना मोठी होण्यासाठी श्रम घेतले...केसेस घतल्या....आणि पक्ष मोठा केला ...
@paritosh_financial_literacy2 күн бұрын
शिवसेनेने आणि कार्यकर्त्यांनी त्या पळपुट्यांना मोठे केलं हे ही विसरून जाऊ नये...
@sudipnarke19642 күн бұрын
Kon kiti pan jau dya amhi fakt thakare sena
@ajcreations31042 күн бұрын
25 वर्ष तुम्ही bmc लुटली आता दुसऱ्यांना लुटायला द्या😂😂😂
@prabhakarjadhav70352 күн бұрын
भाजप ची भागीदारी होती मग अर्धा वाटा मिळाला कि भाजप ला अंधभक्तानो
@paritosh_financial_literacy2 күн бұрын
गुजरातला आणि अमित शहाला मुंबई लुटून देणार नाही....अंध ????भक्त?????
@durgaprasadpadgaonkar49272 күн бұрын
आणि एक धक्का बाकी आहे 😂😂
@paragbokil1469Күн бұрын
👍🏻👍🏻👍🏻🚩🚩🚩
@SatishJadhav-vx5mfКүн бұрын
70vresh t ghan. Keli aahe. Tee mule. Vel. Lagel. Segle hoeil. Jentha. Patishi. Aahe
@Krish-l9b2 күн бұрын
Paisa sathi janaryna aadvoo naka.navin lokana sandhie mileal..ammhi ahot tumchya sobat nistavan shivsenik hich khari olakh..jai Marathi jai Maharashtra.
@prakashtodankar9991Күн бұрын
Matalab Ki Duniya .Devani Satyala Nyay Dyava.😂😂
@hemantgaikwad8442 күн бұрын
आदित्य ठाकरे साहेब तुमच्या मित्र पक्षांनी 70 वर्षाची केलेली घाण ते काय दहा वर्षात निघणारी नव्हती अजून पाच वर्षात पूर्ण निघेल काळजी करू नका
@yashwantpardeshi3806Күн бұрын
ज्यांना आपले तिकीट कापले जाणार किंवा आपल्याला तिकीट दिले जाणार नाही असे लोक पक्ष सोडणार जातील त्यांचा विचार करायचा नाही
@pramodahiwale39392 күн бұрын
काय राहीलच नाहि तर तिथे राहून काय उपयोग उद्धव ठाकरे याला कारणीभूत आहे