बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करण्यात मुख्य जवाबदारी तो तपासनारा डाँकटर आणि त्याही पेक्षा जवाबदारी रिश्वतखोरी मुळे कारण तो दिव्यांगत्व तपासून घेणारा थोडीफार लाच देतो मग तपासणी करणारा डॉक्टर ईतकी- इतकी रक्कम सांगतो मग तयार बनावट दिव्यांग प्रमाणपत्र.धन्यवाद🙏
@rameshalte9035 ай бұрын
कास्ट पेक्षा दिव्यांग मेरिट जास्त लागत आहे.सगळे फ्रोड आहेत.
@vk-id5kr5 ай бұрын
अकोला जिल्ह्यातील विज वितरण क.मधे इंजिनियर आहे ह.रा.बेलूरकर. त्याचे दिव्यांग प्रमाण पत्र तपासून पाहिले पाहिजे.
@yogeshzate-mf8hq4 ай бұрын
दिव्यांग आहेत ची असली दिव्यांग आहेत चला नोकरी मिळत नाही त्यांचे बोगस दिव्यांग आहे त्याला नोकरी मिळते 6000 रुपये पेन्शन झाली पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे दिव्यांगांना राजीव गांधी निराधार आम्ही बनावट दिव्यांग आहेत ते बंद झाली पाहिजे घोषणा करतो आमची बच्चुभाऊ कडू यांना खूप खूप धन्यवाद
@AYUNUDDINMANIYAR4 ай бұрын
Bachu bhau divyangachi fer tapsni karavi
@lalitsuryawanshi5964 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये सगळ्यात जास्त मार्शल आर्ट जे खेळ आहेत उदा. Karate, Taekwando असे बरेच खेळत अससोसिएशन मार्फत पैसे देऊन राज्यस्तरीय लेव्हलचे प्रमाणपत्र वाटत आहे, त्या ची चौकशी केली ना तर 50-60 करोड च्या वरती घोटाळा बघायला मिळेल.
@ashokzalake13365 ай бұрын
मॅडम मी ओरिजनल दिव्यांग व्यक्ती असून सर्व ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्राचे पुनर तपासणी केल्यास हजारो पेक्षा जास्त दिव्यांग बोगस प्रमाणपत्र निघतील. महाराष्ट्र शासनाने ही मोहीम चालू करावी. एबीपी माझाला माझा सलाम.
@dnyandevraut5 ай бұрын
भाऊ आपल्या कोणत दिव्यांग category aahe
@vinodgadhave65694 ай бұрын
Madem ख़रे अपंगांना काहीच लाभ नाही
@yogeshzate-mf8hq4 ай бұрын
जे दिव्यांग आहेत नोकरी मिळत नाही😊 आणि जे बोगस दिव्यांग आहेत दिव्यांग आहेत त्यांना नोकरी मिळते हे सरकार एवढे भारी झालं आहे तरी बी आमचे बच्चू भाऊ कडू सतत आमच्यासाठी दिव्यांगासाठी लढत असतात😊 खूप खूप धन्यवाद
@nageshkumbhar95275 ай бұрын
आमचा पण एक फ्रेंड आहे तो ही बनावट दिव्यांग प्रमाण पत्र कडून नोकरी मिळवली आहे
@Eternal_0-15 ай бұрын
Amcha pan 😂😂 ani te pan banket IBPS thro
@santoshmankar81094 ай бұрын
3% नही म्हणणाऱ्यांकडेच खोटे दिव्यांग प्रमाणपत्र असण्याची शक्यता
@ShaikhJaved.M4 ай бұрын
नांदेड जिल्ह्यात अनेक डुप्लिकेट दिव्यांग शिक्षक आहेत असं समजलंय.
@GaneshKoli-u1t5 ай бұрын
जो दीवग ते ला काहीच नाही
@SubhashPatil-hi8ed5 ай бұрын
रॅकेट चा पर्दाफाश करून खोटे सर्टिफिकेट देणारे व त्याचा फायदा घेणार्यांवर कठोर कार्यवाही झाला तरच या प्रकरणाला आळा बसु शकेल अन्यथा हे प्रमाण अधिक वाढेल.
@rakeshsomkuwar70543 ай бұрын
Visit Bharat
@subhashpatil23255 ай бұрын
Media must Publish who has got Authority to sue them.
@sanketkadam8715 ай бұрын
महेश बडे सातत्याने अनेक वर्षांपासून या विषयी आवाज उठवत आहेत
@vinodsarode615 ай бұрын
बच्चु कडु पण कडु झाला आहे.... राजकारण करण्यापुरते दिव्यांगाचा वापर करतोय.... जिकडे तिकडे खरे दिव्यांगाना त्रास स त्रास...
@shrikantkawathe28475 ай бұрын
फक्त चौकशी बाकी काय..... शेवटी फक्त चौकशी चालू राहणार बाकी काही नाही होणार
@SachinAghav-b7w5 ай бұрын
Etar kahi certificate pan duplicate milatat , sport certificate and project affected certificate pan