मोदी आणि शहा यांना 11 वर्ष होऊन गेले यांचे सरकार आहे तरी पण द्या ना शरद पवार चे नाव घ्यावे लागते शरद पवार ने काही नाही केलं म्हणून तर लोकांनी त्यांना घरी बसवलं पण तुम्ही 10 वर्षात काय झेंडे लावले ते सांगा ना उठ का सुट शरद पवार दिसतोय तुम्हाला तुम्ही काय केलं ते सांगा
@anandabadgujar12437 сағат бұрын
म. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीं साहेब यांनी बारामती येथे येवून श्री शरदचंद्र पवार साहेबाची central Government मध्ये Agriculture Minister म्हणून स्तुती का केली होती.
@rajniborole6 сағат бұрын
एच् 😮
@liladhardevale46 сағат бұрын
संजय राऊत व नाना पाटोळे यांनी कृपया सामंजस्याची भूमिका घ्यावी व पत्रकारांना मुलाखती देऊ नयेत, ही कळकळीची विनंती, आगदी मध्ये बिघडी करू नये