'सावित्रीमाई फ़ुलेचा' संघर्ष कामाला आला. Congratulations Driver ताई.
@7hleaderleader200 Жыл бұрын
खूप छान ताई खूप अभिमान वाटला आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया आघाडीवर आहे आज महामंडळाच्या एसटी चालक म्हणून तुमचा खूप खूप अभिमान वाटतो आमची मान ताठ झाली
@pradnyakawatkar4163 Жыл бұрын
खूप छान, मनःपूर्वक अभिनंदन पुरुषांची मक्तेदारी मोडली म्हणण्यापेक्षा त्यांना मदतनीस आल्या अस म्हणणं योग्य होईल.नाहीतर पुरुषांनी केलेल्या कामावर पाणी पडेल.
भविष्यात इमानदारीने काम करा, महिला मंडळ खूप पुढे जाणार
@harishpsadekar4101 Жыл бұрын
❤ best' of luck
@anilmane37614 ай бұрын
बावळट पञकार मक्तेदारी कोणाचीही कोठे नसते महिलांना सन्मान मिळावा हा प्रत्येक पुरुष प्रयत्न करत असतो आणि मला त्याचा अभिमान आहे.
@vivekingole1270 Жыл бұрын
Nice
@minakshibhadane6652 Жыл бұрын
वा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎉
@gautami49233 ай бұрын
🎉🎊👍
@AnnaraoBukke10 ай бұрын
आरे हे ससगळयाचं काम नाही
@RAJESH_SOLANKI-v5fАй бұрын
अहो काय बुलढाणा आ एसटी डेपोआहो काय बुलढाणा आ एसटी डेपो चे काम..बस नाही.देसेल नाही..आहे त्या बसेस चा वाट लागुन आहे...आज एक बस शेगाव ते बुलढाणा अली अनु मधेच बंद पडली...हा नेमका महाराष्ट्र आहे की यूपी बिहार तो कडायाला मार्ग नाही
@DeepakAgawane-f2e Жыл бұрын
May God save the innocent passengers 😂
@harishpsadekar4101 Жыл бұрын
Any dough?
@SachinNimse-qy8ew Жыл бұрын
Anand ahe ki mahila ashya kamat pratisad deta ahe.. Pn makte dari ha shabdh chukicha vaparla ahe
@gorakhnath5304 Жыл бұрын
अभिनऺदन.
@pavtya Жыл бұрын
त्या स्टिअरिंग च्या समोर सीट बघ काय third क्लास अवस्था आहे बसेस ची... भ्रष्टाचार करायचा , अतिशय घाणेरड्या बस ह्यासाठी महामंडळ प्रसिद्ध आहे, शेजारच्या कर्नाटक च्या बस बघा
@SachinNimse-qy8ew Жыл бұрын
Makte dari navti ti..... News nit taka jara.......
@timepasspasstime542 Жыл бұрын
Gadi chalav ta chalav ta gappa Maru nayent nahi tar mg 😅😅😅