दादा तुम्ही एक दिवस महाराष्टचे मुख्य मंत्री होणार.... खूप छान बोलणं आणि प्रामाणिक पणे राजकारणतील काही गणित मांडणे यात काही गैर नाही... कोणी नींदो कोणी वंदो... चांगले काम केले तर जनता साथ देणार... खूप शुभेच्छा 👍🙏🏼
@sudamdewade762210 ай бұрын
दादा तुमच्या मुलाखतीला 70 हजार कोटी शुभेच्छा.
@SachinGhodake24610 ай бұрын
खर आहे😂😂😂😂
@amitdhanke401310 ай бұрын
😂😂😂
@PramodPawar-xz8wn10 ай бұрын
😂😂😂😂😅😅😅
@mayadandge915610 ай бұрын
तुमची कहाणी बघा तुम्ही काय बघता आपले बघा पक्षातर करता राजकारण करता जिधर दम इतर हम सत्तेसाठी काहीही करता ईमान दारी विकले साहेब अजित दादा महा विकास आघाडी छान उद्धव ठाकरे छान तुमच्या सारखे लाचार नाही तुम्हाला जनता धडा शिकवण्यासाठी तयार आहे लक्षात ठेवा
@mayadandge915610 ай бұрын
तुमची कहाणी बघा तुम्ही काय बघता आपले बघा पक्षातर करता राजकारण करता जिधर दम इतर हम सत्तेसाठी काहीही करता ईमान दारी विकले साहेब अजित दादा महा विकास आघाडी छान उद्धव ठाकरे छान तुमच्या सारखे लाचार नाही तुम्हाला जनता धडा शिकवण्यासाठी तयार आहे लक्षात ठेवा
@madhavvalase895010 ай бұрын
Excellent interview and views expressed by AP... !!!
@shankarmanchare165710 ай бұрын
ऋषिकेश
@dilipbhalerao74337 ай бұрын
😅
@jayantparkhe726310 ай бұрын
गिरीश भाऊ…. नाना वर ची टिप्पणी मनापासुन आवडली, तुमच्या स्पष्टवक्ते पणाला सलाम. गुंडगिरी वरच्या प्रश्नांच ऊत्तर दादांनी भरकटवलं, तुम्ही त्यांना मुद्द्या वर आणायला पाहीजे होतं
@Rathod_satish0710 ай бұрын
70 हजार कोटी शुभेच्छा
@shivajisingarwad361110 ай бұрын
काका ला देउन आले 70 कोटि नको टेंशन घेउ तू
@dinesh67510 ай бұрын
@@shivajisingarwad3611😂
@TheAwakener2410 ай бұрын
Haha. Ek no. 👌🏻😝
@TheAwakener2410 ай бұрын
@@shivajisingarwad3611 हो. आणि पोचपावती तुम्हाला देऊन गेले 😂
@badripatilmagar50349 ай бұрын
तुमच्या कामामुळे जनतेने तुम्हाला पाठींबा दिला.
@anildeshpande1710 ай бұрын
छान मुलाखत. धन्यवाद
@MihirGore10 ай бұрын
Wow. I’m impressed by Ajitji. I had never seen him so lucid and objective. I think he has finally got his wings. Good interview
@amrutakhakurdikar64049 ай бұрын
Correct👍
@ramchandradesai48077 ай бұрын
Dada tum che vichar aaj chya rajkarnat aaslelya na pat til ka
@sharadmohite55087 ай бұрын
Ajit Dada is in real sense a Dada. He is blunt but have a grip on every subject. Very good administrator. I like him because of his dashing personality.
@balujagtap91109 ай бұрын
दादा भाजप मध्ये आल्यापासून दादा निश्चितच प्रामाणिक झाले. आहेत दादांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद
@shyamvibhandik48309 ай бұрын
अजित पवार साहेबांची पहिल्यांदा मुलाखत बघितली छान वाटलं नवीन विचार नवी एनर्जी गुड लक
@rklagwankar10 ай бұрын
चांगला नेता..... अजित दादा. योग्य निर्णय घेतलात, आपल्या भागाची प्रगती म्हणजे देशाची प्रगती.
@jaywantdalvi467010 ай бұрын
दादा शाळेबद्दल खरंच खूप मोठा विचार व्यक्त केलात....🙏
@digitalnaturediaries10 ай бұрын
The great example of "how to control the narrative?" Not a single question answered accordingly, every time different whatever comes to mind.
@GorakhKhapare10 ай бұрын
So true 😂
@dattamdatta623210 ай бұрын
Dada I salute you..., actually your thoughts are very rich... 👍
@arvindsurve36910 ай бұрын
Arvind @@dattamdatta6232
@dnyaneshwarganjale13910 ай бұрын
मीठाचा खडा टाकून फार खारट करून टाकला आता दादा दम नाही मराठा आरक्षणावर ठाम नाही आता स्वाता काहीच निर्णय घेता येत नाही दबावाखाली आहे पण ती चूकच ठरेल
अजितदादा, अप्रतिम उत्तरे दिलीत. अतिशय विचारपूर्वक आणि समर्पक 🙏
@ashishdumbre350810 ай бұрын
Ajit dada pawar saheb i salute you for thoughts regarding the hostel . I really admire your thoughts .
@atulskhairnar198010 ай бұрын
वाह आदरणीय दादा, नेहमीप्रमाणेच पण खूपच अभ्यासू मुलाखत झाली...
@DMrmane66910 ай бұрын
राजकारणाची गटारगंगा करणारांची मुलाखत कशाला पाहिजे
@dattatraybhalerao577610 ай бұрын
तुझा सारखा लाचारच आहे हा
@Nk-nx8vq10 ай бұрын
Maha Bharasht Modi Yaala jail madhe taknaar hota Pan He Mantri jhala Maha Bharasht Modi sang Javoon 😂
@vikaspatil957810 ай бұрын
Gaja Marne bhetivar ky bolala
@sudhakarsurve700310 ай бұрын
Qqq @@vikaspatil9578
@shaileshvadne49510 ай бұрын
Same
@anantshevatekar292210 ай бұрын
वा दादासाहेब वा ,छान दिलखुलास बोललात खुप दिवसांनी तुम्हाला ऐकल मन लाऊन खुप छान वाटले व विचारधाराही आवडले व ती सुर्यप्रकाशा ईतकी सत्य व योग्यच आहे ,असे माझे मत , आपणास आपल्या कार्यात हार्दिक शुभेच्छा व आपणस अजुन उच्चतम पदावर कार्य करण्यास संधी प्राप्त होऊ देत ही जगदंबे चरणी प्रार्थना, जय भारत
@abhayjoshi671010 ай бұрын
मुतरा.
@santoshhidaduggi158710 ай бұрын
Shri. Ajit Dada is very practical personality. And he always think about our state with the development perspective. He is really a great leader and we are fortunate to have this kind of personality in the political era. Wonderful interview.!! Thank you ABP Maza.
@AngryBuddha42010 ай бұрын
😂😂😂
@sripadmujumdar249710 ай бұрын
Ho ho hoo ekdam clean ani bin daagi manus ahe kai RAO
@sadashivsardesai700810 ай бұрын
खूपच निर्भिड आणि परखड माहिती माननीय अजित दादांनी दिलेली आहे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन.
@sudhirpatwardhan101210 ай бұрын
दादा खुप उपकृत विचार आणि विवेकी चर्चा साठी दादांना मनापासून दाद देतो.
@shankarpatil301310 ай бұрын
दादा सत्तर कोटी काय केले सांगा दादा खरे बोलताता म्हणूनच सत्तर कोटीचा प्रश्न विचारला उत्तर द्या
@dhananjayjadhav409410 ай бұрын
सत्तर कोटी नव्हे,सत्तर हजार कोटी रुपये.
@walmikshelke446710 ай бұрын
पवार साहेबाची प्राप्रटी वडीलो प्राजित आहे
@jaykargholve489710 ай бұрын
दादा तुम्ही छान काम करत आहेत धन्यवाद 🎉🎉🎉
@AppasahebSutar-x5v8 ай бұрын
❤❤❤
@PradipBharmal10 ай бұрын
ही मुलाखत आहे की भाषण !
@chakli8810 ай бұрын
😅😅😅 true... kaaran Interview ghenaaraa Anubhavi naahi...Professional Anchors aste tar Dada na itaka bolayala dile naste...😂😂😂
@rsumant110 ай бұрын
सकाळचे डब्बा गॅंग चे मेंबर दिसतयात तुम्ही 😂
@dinesh67510 ай бұрын
@@rsumant1डब्बा गैंग जोरात आहे सध्या, 😂
@sunlightpowersystem923510 ай бұрын
तुझ्यामुळे bjp आणि bjp मुळे तुमचा सगळे आमदार ed मुळे safe झाले समरस 😅 झाले बाबा तुला सलाम
@SachinYadav-ks6vw10 ай бұрын
मुलाखत चालू आहे का भाषणं चालू ?
@Balaji_Decoration_House9 ай бұрын
अजित दादा.. चांगल झाल असेल तर चांगलच बोलले आहेत ❤
@RahulYadav-mz9mj10 ай бұрын
Only Shard Pawar Saheb
@shirishpatil74439 ай бұрын
अतिशय सुंदर राजकीय विश्लेषण. वस्तुस्थितीच "भान"असलेला जननेता.काटेवाडीचा विकासक,काम करणारा नेता ,कार्य सम्राट. देवेंद्र फडणवीस यांचा खरा मित्र ,एका घावात दोन तुकडे करणारा माणूस 24:25 विकास महत्त्वाचा मानणारा माणूस.
@santostirlotkar288810 ай бұрын
धरण वीर
@dattatraybhalerao577610 ай бұрын
मग तुझा घरांत करायला पाहिजे होती कां
@sauravkadam455310 ай бұрын
@@dattatraybhalerao5776तुझ्या बुडाला आग का लागली 😂😂😂
@ranjitsonu910 ай бұрын
धरणसम्राट
@manjiribapat255510 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत; सलाम दादांना.खूप स्पष्ट बोलले.🙏🙏
@vasanttandel31439 ай бұрын
जो काम करतो, त्यांच्याच चुका दिसतात, जो काम करतच नाही त्याच्या चुका कश्या होणार?... 👌🏻
@bhabaddhondiram859710 ай бұрын
70 हजार कोटी मुळे सत्तेत गेले हे सर्व जनतेला माहित आहे
@sayajikokane813410 ай бұрын
एकदम बरोबर
@dattatraybhalerao577610 ай бұрын
तुझा सारखी 100 रु भांड घेतली त्यांवर बोल नालायकां?
@Nk-nx8vq10 ай бұрын
Jya kakanni Motha kela tya kaka Sang daga Keli ya bharashta Charya ne 😂
@dileepsinhsarnaik70910 ай бұрын
@@Nk-nx8vqji no
@balasahebnagtilak672110 ай бұрын
Ed मुळे भारतीय जनता पक्षाकडे गेलो सांगुन टाका
@Rohit-gw8tk7 ай бұрын
दादा तुम्ही महाराष्ट्राचं कमी आणि बाकी राज्यांची उदाहरण जास्त देताय.. आज सर्वात मोठं आणि घाण राजकारण हे महाराष्ट्रातच झालंय.. आणि आज त्यामुळं यावेळी मतदानाचा टक्का नक्कीच कमी होणार आहे यात दुमत नाही..
@tukarampatil200510 ай бұрын
दादा 72000, कोटी शुभेच्छा .
@chandrashekharkulkarni450910 ай бұрын
जातीयता राजकारणी लोकांनीच वाढवली हे आपले म्हणणे एकदम खरंय
@srd931710 ай бұрын
हो सगळ्यांमध्ये इडि हेच कारण आहे...दादा एक काळ तुम्ही आमचे हिरो होता हो...आता तुम्ही आमच्या मनात झिरो झाले आहात
@VSK99610 ай бұрын
Ajit Dada great leader ❤
@pavanchayal491710 ай бұрын
निर्लज्ज सदा सुखी=अजित पवार
@kiranjoshi560910 ай бұрын
दादा खूप सुंदर बोलत आहेत तुम्ही ❤❤ मना पासून तुमचे आभार
@kishormahajan133110 ай бұрын
70 हजार कोटी शुभेच्छा...💐💐💐
@kisanjagtap326710 ай бұрын
हाय सर आपन दादाना पोलीटी प्रशन निशचीत खुप छान केले आनी दादा नी पन खुप प्रखरपणे ऊतरे दिली ती खरुखर प्रत्यकशात आनुभले खुप छान मुलाखत मोकळेपनाणे ऊतरे धंन्यवा दादा मला आपली भेटघेवी होईल काय कधी होईल
@Measurement_metrology10 ай бұрын
दादा प्रश्न एक विचारलं उत्तर दुसरेच दिलेत 😂😂
@bhaunarayankadam22999 ай бұрын
दादांचा दिलदारपणा दाखविल्याबद्दल धन्यवाद .
@omojo669310 ай бұрын
मस्त
@RameshKadam-yq6ij10 ай бұрын
खूप छान❤
@mukunddangare861910 ай бұрын
मुलाखात घेणाऱ्या व्यकतिने वक्तृत्वाची प्रॅक्टिस करावी मुलाखात कोणाची घेतो आहे हे लक्षात घ्यावे
@satishkedare965710 ай бұрын
दादा काकांना विसरू नका शेवटी तेच तुमच्या रक्ताचे नाते आहेत हिच विनंति
@dattamdatta623210 ай бұрын
Dada your thoughts are very great.... I like your behaving with everyone in our Maharashtra also... 👌👍
@prajstty884610 ай бұрын
Dada Rocks. Generation next leadership.
@AjitKakde-ke3hr10 ай бұрын
अजित दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@shivajisuryavanshi109410 ай бұрын
दादा एकच गोष्ट म्हणजे... तुमच्या बद्दल जी आदरयुक्त भिती.....दरारा..... आणि हमखास उपाय म्हणून तुमची प्रतिमा होती ती पूर्ण संपली असे वाटते आणि राजकारण सुद्धा
@sushantambre316410 ай бұрын
Great interview
@SunilShelarShelar10 ай бұрын
दादा 🙏❤️❤️
@way2vikrampotdar10 ай бұрын
फारच छान मुलाखत दादा ना मन मोकळे करायला लागले आज 😂😂😂😂😂
@ShrihariVaze9 ай бұрын
मनमोकळे पणाने बोलणार एक दिलदार उमदे व्यक्तिमत्व म्हणजे अजित दादा.... सर्व सामान्य माणसाला भुरळ घालणारे हजर जबाबी व्यक्तिमत्व....महाराष्ट्र प्रगती पथावर 😁
@sheelakasbekar587310 ай бұрын
Ajit Dada your interview is an eye opener to all politicians to create new aspirants and train actually deserving candidates for future .Stagnant water breeds deadly insects.Flowing water gives greenery. Greenery in politics takes State and Nation to higher level. ❤
@SureshSurutkar10 ай бұрын
😊 1:37
@shreenatekar491910 ай бұрын
Balanced interview… nicely handled by Ajit Pawar
@pandurangwaman-nf4wj10 ай бұрын
जे दादाला साहेबांबरोबर असताना कधी चुकून भस्टाचारी म्हटले नाहीत तेच आज सत्तर हजार कोटी की काय म्हणतात म्हणजेच भ्रष्टाचाराची सुध्दा व्याख्या अशी खरच बदलते का???.?? सर्व पक्ष गेले खड्ड्यात फक्त एक निरिक्षण
बरोबर, पक्षात होते तेव्हा बाब्या, सोडून गेले म्हणून कारटा?
@dhirajjadhav2910 ай бұрын
@@vishwastakale1909 भाजप ला कसेही करून देशाला पुन्हा पटरी वर आणायचे आहे. त्यांचे vision मोठे आहे...त्यासाठी साम दाम दंड भेद जे काही करता येईल ते करत आहेत..
@kaustubhraut835710 ай бұрын
24:37 दादा ना असे म्हणायचे आहे कि त्यांनी त्यांचे महाल वाचावाण्यासाठी तह केला आहे 😂😂
@prabhakargokhle125810 ай бұрын
Great politician, God bless him
@TheAnonymousSid10 ай бұрын
AP jar BjP sobat nasta gela tar hech bolla asta ka.?
@way2vikrampotdar10 ай бұрын
शरद पवार कधीच ठाम नसतात त्याच्या उलट मोदी ठोस भूमिका घेतात हेच कारण आहे हा हुशार नेता मोदिकड आला आहे .❤❤❤❤❤❤त्याला फार उशीर झाला विनाकारण काकांमुळे 😂😂😂😂
@udesingchavan429810 ай бұрын
😢 जो ज्यांनी राजकीय जन्म दिला त्याचा झाला नाही तो तुमचा आमचा कुणाचा होऊ शकत नाही जो स्वतःच्या चुळत्याला कोलातो तो कोणाचा नाही
@srinivastelkikar329010 ай бұрын
This is all humble.
@karbharikor487710 ай бұрын
चुलते काय सोपे नाही
@alkasamel10 ай бұрын
चुलते कोणाचे होते का कधी?
@sunilthakare174710 ай бұрын
Putnya Kaka he natach aasa aahe
@narendra367110 ай бұрын
चुलत्याने वसंतदादांना धोका दिला
@suryan556910 ай бұрын
दादाला पहाटेच्या शपथ विधीच विचारा 😂😂😂
@cateyesimba7 ай бұрын
Sangoon zalay you tube paha.
@KGMINDIA10 ай бұрын
कृतघ्न एवढं एक शब्द पुरेसा आहे
@alkakulkarni69710 ай бұрын
खरंचच दिलखुलास संवाद अतिशय सुंदर मुलाखत
@VijayBobade-c2w10 ай бұрын
7o हजार कोटी शुभेच्छा दादा
@vasantgirme711810 ай бұрын
मुलाखती बद्दल आभारी
@kalamanch46110 ай бұрын
हॉस्टेल बाबतचा विचार अगदी योग्य आहे, दादा ! - किरण येवलेकर, पुणे
@बाबूभैया989 ай бұрын
Tula punyat ghusun mairn kutrya samjla ka
@amolthorat920410 ай бұрын
राजकारणाचा तमाशा खूप छान आहे ,महाराष्ट्रातील जनतेच खूप मनोरंजन होत आहे.
@Vidrohi789710 ай бұрын
कधीतरी गरीब शेतकऱ्याची मुलाखत घ्या राव. धरणात मुतनाऱ्यांची नाही.
@ShivajiSangulage10 ай бұрын
अति उत्तम दादा समजदरोको इशारा काफी
@prafulchonkar221210 ай бұрын
Shri Ajitdada has rightly mentioned that population control should be our first priority for development & stronger INDIA in all respect
@mahadevmahamuni737410 ай бұрын
Bhashan ka mulakat ?
@sarojinisambhus329410 ай бұрын
Great bhet. Dadanna pahilyandachh eaikale.. Khup dhanyawaad.
@ganeshrathod927810 ай бұрын
ED मुळे मस्त बोलते मिठू,
@sunandamunjal89028 ай бұрын
होय मला स्वतःला अजित पवार साहेबांचे विचार पटले सर्व धर्म जाती सॅम भाव पाहिजे👍👍👍
@rushikeshshelke414810 ай бұрын
70,000 कोटी च बोला 😂
@dattatraybhalerao577610 ай бұрын
तुझा बापांने 500 रुपये भांड खाली त्यांवर बोल रे हरामखोरां?
@shrikantkharage661910 ай бұрын
काका बरोबर असताना 70000 कोटी चालत होते
@ashishdumbre350810 ай бұрын
Your thoughts about education. Great dada
@KrishnaSamse10 ай бұрын
खरच दादा मनातून बोलतात❤🎉
@VSK99610 ай бұрын
Straight forward man❤
@Vithaidentalclinic10 ай бұрын
दादा तुमच्या कामाबद्दल आदर आहे पण मराठा आरक्षण विषय चालू असताना तुम्ही कोठे होता हा सामान्य प्रश्न आहे...
@bharatagavane191810 ай бұрын
एकच wada अजित दादा
@vishnumahale669410 ай бұрын
काम करणाराच चुकतो..हेच वैशिष्ट्य 🎉❤
@bhushansoni24889 ай бұрын
Ajit made bold points and views are crystal cleared.
@RAM_V_JADHAV10 ай бұрын
भाजपची छान माहिती करून घेतली दादांनी...😂
@shubhadesai61069 ай бұрын
Farach sundar mulakhat. Excellent
@shubhampatil623310 ай бұрын
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब
@amolshitole10 ай бұрын
Kiti warsh bhaawich rahnaar 🤣. Ata tar visarach
@dineshthankar486510 ай бұрын
स्पष्टपणे बोलणे भावले. अजितदादा बद्दल माझे मत बदलले. त्यांचे व्हिजन एकदम स्वच्छ आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏
@naturalworldplzz37710 ай бұрын
राजकारणाचा बट्टा गुल , 2024 😮
@tanajighadge1479 ай бұрын
100% प्रश्नावली
@diverseindia793110 ай бұрын
नितीश कुमार च उदाहरण देताय. छान. आपण सहजपणे बोलतो की महाराष्ट्राचा बिहार झालाय. म्हणजे आपण बिहार ला त्या लायकित ठेवतो, आणि ते खर आहे. कारण बिहार हे राज्य त्याच लायकीच आहे. मग तुम्ही देशाचं नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्राचा बिहार करणार आहात का ? आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा बिहार पॅटर्न आपण राबवत आहात.
@thegodfather227110 ай бұрын
😂 तुम्हा काँग्रेसी कार्यकरता यांना धरण भरून शुभेच्छा
@mumbaikarkoli872410 ай бұрын
Sensible person ..... First time appreciating ❤❤
@Truth_is_powerful10 ай бұрын
धरण वीर chi मुलाखत, ह्याला चार आणे chi तरी izzat आहे का
@beastintheattic399210 ай бұрын
Kaka peksha dada la ch jast kam karun denara manus mhntat.
@anandswamimulay93510 ай бұрын
स्पष्ट वक्ता सुखी असतो
@shubhambotkar921910 ай бұрын
दादांची एकूणच मुलाखत बघितली तर कृती आणि विचार यात नक्कीच तफावत जाणवते. पूर्ण मुलाखती मध्ये कुठल्या प्रश्नाचं उत्तर भेटलेले नाहीयेत यावर समजत ली मुलाखत खरोखर परखड पणे घेतली गेलीये.
@vijaydalvi336610 ай бұрын
खुप छान अजित पवार दादा 🇪🇬🙏🚩
@dhirajkamble674410 ай бұрын
पहाटे वेळी कोणती विचारधारा लक्षात घेऊन शपथविधी सोहळा केला त्या बद्दल पण बोला 😂😂
@rklagwankar10 ай бұрын
सांगीतलं, काकांनी सांगीतलं होतं.
@Shriyallurkar-ev6in8 ай бұрын
Tyani crime tak chaenal suru khelay yutub var te bagatat ki kon yevada hushar ahe he bagato mag trap tapya karekram 😂