पुतळे उभारण्यापेक्षा गरीब जनतेला दिले तर नक्कीच त्याचं चांगल होईल आणि ज्यांचे पुतळे उभारतो त्यांनी सुद्धा गरीब जनतेचीच मदत केली आहे पुतळे चौकात उभारण्यापेक्षा मनात जागे राहुद्या ।।जय शिवराय।। ।। जय संभाजी।।
@rangari014 жыл бұрын
Absolutely right
@arunwahule15194 жыл бұрын
Ho bhau samudramadhe karodo che smarak badhun kay fayda aahe. Asha garibala te paishe milale pahije. Jay shivray
@sambhjekamble95464 жыл бұрын
मोदीला सांगा...
@SamSwing42 жыл бұрын
Putale kelyane vote bhetat , vikaas kela tar Paisa khata yet nahi
@jagankashiramgadgil42822 жыл бұрын
"Jai bharat " 👍 jai modi sarkar aache din aane wale hai. Waiting 🙏
@girishtarle97496 жыл бұрын
भाऊला मानाचा मुजरा नक्की मोठा होणार भावा तू। देवाच्या आशीर्वादाने लवकरच तुझं आयुष्यात भरभराट होवो👍💐
@shidharthlokhande9062 жыл бұрын
बरोबर बोलता हो तुम्ही पण देवाच्या ऐवजी शिवबांच्या किंवा बाबासाहेब यांच्या आशिर्वादाने जर म्हटले ना तर देवाकडे कमी आणि शिक्षणाकडे जास्त लक्ष देतील मुलं जय भिम जय जिजाऊ जय शिवराय
@somnathmahajan45985 жыл бұрын
धन्यवाद भाऊ एका आईने जन्म दिला पन दुसऱ्या आईने तुम्हाला मदत केली या बंदल धन्यवाद तुमची ईच्छा पुर्णपणे होवो हिच प्राधना देवा पुढे माडतो आणि भावी वाटलीसाठी धन्यवाद देतो ,,💐💐💐💐💐
@snigdhapatil69323 жыл бұрын
Correct
@SJ-cl2ji7 жыл бұрын
ज्यांना कोणाला वाईट वाटत आहे त्यांनी भविष्यात अशा मुलीमुलांना मदत करावी
@surajmundhe9215 жыл бұрын
मी मदत करायला तयार आहे याचा काँटेक्ट भेटलं का
@fesliyanvideos28815 жыл бұрын
जरूर
@avinashbhoyar41115 жыл бұрын
Kharokhar
@careerachiver71692 жыл бұрын
@@surajmundhe921 याच्यासारखे दुसरे शोधा, खुप सापडतील, त्यांना मदत करा
@hemantpardeshi19864 жыл бұрын
भावा किती जरी संकटे आली ना गाई ला आणि आई ला विसरू नको जय गो माता
@ashagaikar1929 Жыл бұрын
विडीयो काढायला मोबाइल बरा होता
@navnathpg74105 жыл бұрын
सलाम तुझ्या जिद्दीला, इथली शोषण वादी व्यवस्था तुझ्या जिद्दीला थांबू शकत नाही. मुके जनावरेही तुझ्या मदतीला आले परंतु माणसासारखी माणसं माणसाच्या मदतीला येत नाहीत,तुझा असाच उत्कर्ष होत जावो आणि भविष्याची प्रेरणा होओ.
@shaikhyunus62125 жыл бұрын
अल्लाह तुझे कामयाबी दे आमीन
@sapnapote37014 жыл бұрын
Ggyyy
@mangeshghag89162 жыл бұрын
तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार,.., सलाम तुझ्या जिद्दीला सलाम गोमातेला....
@bharatyamagar56706 жыл бұрын
डोळयात पाणी आले रे भाऊ
@lakhankshirsagar78942 жыл бұрын
या जिवनात गरीबाकडे कोणीच लक्ष देत नाही भावा पण तु तुझ्या जिद्दीने अभ्यास करून मोठा हो तुला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐💐
@umeshbarde99207 жыл бұрын
मराठी न्यूज वाल्यांना लाज वाटली पाहिजे तमाशा बघत शूटिंग काढत होते या कुटुंबाला मदत करा. हि नम्र विनंती.
@24.god.6 жыл бұрын
Umesh Gawali bhau hi shooting news valyani nahi kadhli tyachya demo mhanun ti video kadhali ahe
@riteshmayekar19905 жыл бұрын
Good line
@peaceman99195 жыл бұрын
P m1
@peaceman99195 жыл бұрын
@@@@24.god.
@vittalhosurkar62585 жыл бұрын
Shutting karat hote tyachyakade 44 rs navhate ka? Ka gayicha tras kela be fakt fake news
@SatishKumar-fy9rr5 жыл бұрын
मित्रा तुझ्या जिद्दीला सलाम.. तुझ्या अपेक्षा पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
@haridaskajale77337 жыл бұрын
सगळे राजकीय लोक हलकट आहे त्यांना आजपर्यंत गरिब दिसले नाही
@sunilmanjrekar4935 жыл бұрын
Nice
@imranpatil57185 жыл бұрын
Kalyug ahe garib disat nahi bhau
@ganeshmathpati70115 жыл бұрын
बरोबर आहे भावा
@imranpatil57185 жыл бұрын
@sachin uchiha nahi bhau ase nahi apan sagle milun he chitr badlu shakto thodese ka hoina me Ashe je adchanit ahet tyanchi madat karu icshito Kay manta
@imranpatil57185 жыл бұрын
@sachin uchiha me magil 2 mahine zale garib je kharach garib paristit ahet ashanchi madat karnyacha pan konachi sath milat nahi mala kahi hovo mi garinbachi madat karnar 🙏🙏🙏
@nishican51105 жыл бұрын
पण आमच्या देशात, जगातील सर्वांत उंच पुतळा आहे. 😩😩😩
@amolumale1665 жыл бұрын
😣
@narsimhaswrath99385 жыл бұрын
Tech tar dukha ahe
@rangari014 жыл бұрын
काय कामाचा पुतळा ?
@chetanmasterclass45134 жыл бұрын
Ye soda aata tar smudramadhe shivrayacha putla badhnar
@fitlife72434 жыл бұрын
Ho nuste putle bandhnyt busy he lok😡 manus melays taychi kalji ghetat mc
@umeshshobhane21087 жыл бұрын
जिद्दी आहेस भावा खुप मोठा होशील.
@shaileshtambada36742 жыл бұрын
प्रसाद सर तुम्ही विजयला लाख मोला ची मदत केली त्या मदती मुळे एक कुंटूब सुधारेल ( तुमच्या सारखे शिक्षक खुप कमी भेटतात धन्यवाद सर त्या मुलाला मदत केल्या बंदल )🙏👌👌👌👌
@umeshbarde99207 жыл бұрын
प्रसाद सर तुम्ही जी मदत विजय ला केली त्या बद्दल धन्यवाद
@dyaneshwarkulkarni34045 жыл бұрын
Umesh Gawali मंगळवारचा बाजार नगर
@jagankashiramgadgil42822 жыл бұрын
Great
@g.kchainal67405 жыл бұрын
मानला मित्रा तुझ्या जिद्दीला तू लवकरच मोठा होवो अशी मी प्रर्थना करतो 🙏🙏खुप वाईट वाटल मला तुझी परिस्थितीती बघून 😢
@homemadeideas75342 жыл бұрын
पैश्या वाल्या लोकांनी कृपया ह्या भावाला मदत करा, देव तुम्हाला शंभर पटीने देईल.
@imranpathan98905438656 жыл бұрын
मला माफ कर मित्रा.. भारतीय म्हणुन लाज वाटली पाहिजे आम्हाला की तुला गायी वर शाळेत जाव लागल लाज वाटायच्या जागी तुझ्या अभिमानाची गोष्टी सांगतोय..
@amolsalve42865 жыл бұрын
Your right my brother......I Appreciate with you.......ye isaliye yesa bolate hai kyuki ye jalim system se mat ladho ........yesi hi struggle karate raho Maro......Lekin awam jag Raha hai sub kuch hisab Liya jayega ......ye media bhi bik chuka hai...
@imranpatil57185 жыл бұрын
Gosti sanga ani madat pan Kara swatch manane God bless you
@imranpatil57185 жыл бұрын
@@amolsalve4286 Amol Bhau apnas sangu ikshito ki sarkar midia yanch jaudya apan swata kahitari hya adchanit asnarya lokanche thodifar madat apan sarvani milun gajavaza na karta karuya 🙏🙏🙏
@shubhamchavan94385 жыл бұрын
परिस्तिथी लोकांना बदलवते
@sayyadspokenenglishandgram25325 жыл бұрын
India has worst education system in the world..🙄
@swapnilpawar5276 Жыл бұрын
अप्रतिम बातमी......
@satishsatonkar75892 жыл бұрын
आपल्या व्यवस्थेच्या लोकशाहीच्या अपयशाचा हा खरा चेहरा आहे. 75 वर्षांनंतर हे आपले प्रशासकीय अपयश आहे.
@JagdishKamble14415 жыл бұрын
लाज वाटते मला मी भारतीय असल्याची कारण माणसाला सध्या चंद्रावर जाण्याची गरज नाहीये आणि वाटेल तेवढा पैसा खर्च करण्याची काही गरज नाही तरी पण मूर्ख माणूस खर्च करतो सध्या आपल्या देशातील काही गरीब विद्यार्थ्यांना जाण्यासाठी येण्यासाठी वाहनाची सोय नाही रस्त्यांची सोय नाही खाण्यापिण्याची सोय नाही आणि त्यांना काही श्रीमंत लोकं वेगळ्या नजरेने बघतात खूप लाजिरवाणी आहे आणि हे बदलायला हवं कारण पडेगा इंडिया तभी बढेगा इंडिया ही मोहीम तेव्हा खरी होईल वय सलाम आहे मित्रा तुला धन्यवाद
@mayurkokani2 жыл бұрын
1:03 चला आपण फोटो काढतो ....(भावाच प्रेम) nice👌👌👌
@sandipsasane96573 жыл бұрын
अशेच मुल तर इतिहास घडवतात 😘😘❤️❤️👍👍👌👌🙏🙏
@amolwaghmode12955 жыл бұрын
आपल्या देशात विजय सारखे असे कित्येक हुशार गरजुवंत विद्यार्थी आहेत याची सरकारने दखल घ्यायला पाहिजे
@shubhamumak79126 жыл бұрын
खरच मित्रा तुला सलाम. तुझ स्वप्न पूर्ण जरुर होवो. ह्या शुभेच्छा.....
@playingwith58467 жыл бұрын
बघा गायीची ममता
@MyLife-jp3uj6 жыл бұрын
Shubham Bure ri8.. Jithe selfish mansani mdad keli nhi.. Tithe ase prani aplyla madad krat astt..
@rodneyclooney16 жыл бұрын
Kharay
@iam34815 жыл бұрын
आगदी बरोबर
@abhijeetmore97895 жыл бұрын
Tuzya shetat sod gaay
@sanjogbapardekar94054 жыл бұрын
कसली ममता. दिवस रात्र गाईला बांधून ठेवता आणि तिच्या वासराला उपाशी ठेवून तीच दूध काढून घेता.
@leelaejinearingworksnilesh77046 жыл бұрын
गाई अन आई शिवाय कुठलच काम नाही
@vidyaambre37036 жыл бұрын
Salam mula
@hanumangerkar8866 жыл бұрын
हद्द संपते तिथे नवी जिद्द आहे, नव्या झंझावातीसाठी पाऊल सिद्ध आहे.
@sachinbalapure87016 жыл бұрын
hi
@vijayrupnar50816 жыл бұрын
Hanuman Gerkar xxxvideos
@vijayrupnar50816 жыл бұрын
Hanuman Gerkar xxxvideos Xxxvideos
@Aparajito20005 жыл бұрын
मस्त
@santoshgiri16775 жыл бұрын
सलाम तुमच्या कामगिरी ला भाऊ तु नक्कीच पोलिस होशील
@ankitkhedekar19926 жыл бұрын
सलाम मित्रा असच शिक अनी मोठा हो
@shekharsawant91295 жыл бұрын
🙏🙏🙏😥😥😥😥दादा तू नक्की मोठा होशील तुझ स्वप्न पूर्ण करशील जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ
@amoljadhav88077 жыл бұрын
शासनाला दिसत नाही का समाजात काय चाललय , खुर्चीवर बसून देश घडवायला निघालेत.....
@sagardoke53377 жыл бұрын
Sharad shelke
@dineshjadhav2936 жыл бұрын
Dinesh Jadhav
@vijayrupnar50816 жыл бұрын
Amol Jadhav xxxvideos
@mukindakhandare37566 жыл бұрын
नमस्कार
@मराठीकट्टा-ल5म5 жыл бұрын
@@vijayrupnar5081 😂😂😂
@thamarawate41032 жыл бұрын
अच्छा दीन देखणे को मील रहे है. तीन तीन हजार कोटी रुपये कोणाचे माफ होतात बघा आणि तीस चाळीस रुपया साठी जीव घेणा खेळ चालू आहे . त्या गावात सुद्धा कोणीही मदितीला तयार नाही . सगळ गाव गरीब आहे वाटतं . सरांचे खूप खूप आभार .
@sandipgaikwad3414 жыл бұрын
भाई पैदल चलता,जल्दी पहुँच जाता।हम भी 16km पैदल स्कूल जाते है ।
@maheshpandere54252 жыл бұрын
भावा अभिमान आहे तुझा देवा ईश्वर नक्की यथार्थ देईल
@sachinmore25773 жыл бұрын
सलाम तुज्या जिद्दीला मित्रा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच अपेक्षा
@navnathjadhavphaltan69672 жыл бұрын
एबीपी माझा यांनी मस्त रिपोर्ट सादर केला 10 वी मुलांसाठी परिक्षा काळात st पास दिले पाहिजेत
@meeraphalke7194 жыл бұрын
Really great. God bless him & his family.
@prakashzore6176 жыл бұрын
धन्यवाद प्रसाद सर खुप खुप आभारी आहोत तुमचे...... 😍😘
@vishaldanake27924 жыл бұрын
खरच भाऊ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@dr_archana_aher_ganorekar Жыл бұрын
खूप खूप छान भाऊ😢, सलाम तुझ्या जिद्दीला, असेच शिक्षण करून खूप मोठा होशील
@sujitpachpute49687 жыл бұрын
मित्रा तु नक्की पोलीस होणार
@shidharthlokhande9062 жыл бұрын
अशा गरिब लेकरांची मदद करायला कुनिच पुढे येऊ शकत नाही का आज केजरीवाल सारख्या नेत्यांची गरज आहे
@ramchandraparawe13713 жыл бұрын
ऐकं नबंर भावां खुपं शिंका 👍👍👍👍
@sarwadeganesh2022 жыл бұрын
ABP माझा तुम्ही पण करा मदत नाहीतर फक्त बातमी देऊन मोकळे नका होऊ 🙏🙏
@shonalirupvate64137 жыл бұрын
Salaam maza ya mulala.
@srksahilsatardekar82407 жыл бұрын
Ani Maza Tula salam
@kirangavade31605 жыл бұрын
shonali rupvate ok
@kirangavade31605 жыл бұрын
shonali rupvate hi
@kirangavade31605 жыл бұрын
shonali rupvate
@sanjayshendge14345 жыл бұрын
बातमी दाखवली ठीक आहे त्या विद्यार्थ्यांची सत्य परिस्थिती दाखवली पण तुम्ही त्याला किती मदत केली
@akshaymore18773 жыл бұрын
दैवं योग गाचि.आहे.रे.भाऊ. धन्यवाद 😷😷💎👁🌿👌🙏
@karanshegar75334 жыл бұрын
सलाम आहे भाऊ तूझ्या जिद्दीला..👍
@advpramoddongare66617 жыл бұрын
भावा तुझा नाद नाय....👌👌
@somanathjamdarmast46726 жыл бұрын
भावाचा नाद करायचा नाय
@somanathjamdarmast46726 жыл бұрын
+somanath jamdar mast 👈👈👈👈👈👈👉👉👉👉👉👉✊✊✊✊✊✊👌👌👌👌👌👌
@prakashlohar27204 жыл бұрын
1999 ला मी 10 वी ला होतो त्या वेळी माझीही परिस्थिती खूपच बिकट होती . मला पूर्ण आठवते त्या वेळी मी आणि माझा भाऊ 10 वी च्या एकाच वर्गात होतो त्या वेळी माझ्याकडे ssc बोर्डाची 180 रुपये फी भरायला पैसे नव्हते एवढेच काय आम्हाला रहायल चांगले घरही नव्हते मी आणि माझा मोठा भाऊ आजीकडे राहायला होतो . आई वडील मुंबईला राहत होते . माझे वडील काहीच कामधंदा करीत नसल्याने मी व माझा भाऊ गावीच आजीकडे राहायचो . रोज सकाळी पहाटे 5 वाजता आम्ही दोघे भाऊ म्हशीला चारा आणायला 3 किलोमीटर दूर शेताकडे जायचो व डोक्यावरूनच 40 ते 50 किलो वजनाचा गवताचा भारा आणायचो . मग कुठेतरी आम्हाला जेवायला मिळायचे . आम्ही शाळेत फक्त वाह्यात घेऊन जात असे ना पुस्तके ना पेन आणि चप्पल सुद्धा आमच्या पायात तुटलेलीच असायची . एवढेच काय आमच्या त्या घरात ना संडास होते ना बाथरूम की झोपायला अंतरून पांघरून . फाटकेच अंथरून घेऊन ओलसर जमिनीवर गोट्याच्या बाजूला आम्ही बंधू थंडीने कुडकूडत झोपायचो 😖😖😖 पण आज माझ्याकडे बंगला ,गाडी ,नोकरी , व करोडोची स्थावर मालमत्ता आहे . मला अजूनही कळत नाही एवढ्या बिकट परिस्थीतीत त्या वेळी एवढ्या गरिबीत मी व माझा भाऊ व माझी आजी जिवंत कसे काय राहिलो
@statuscaptionsno.11342 жыл бұрын
👏👏👏👏
@AyushAkashBhoyarSakhi6 жыл бұрын
खरं मानलं तर गायची किती कमाल आहे
@sainathsarkunde47327 жыл бұрын
मेहनतिला कुठेही फळ आहे भाउ
@vishalmane43985 жыл бұрын
हिमालयच्या मदतिला सह्याद्री धाऊन आला जस संकटाच्या वेळी गो माता धाऊन येते त्या गो मातेस प्रणाम ⚘.......विशाल माने कन्राटक
@mukeshsalve97034 жыл бұрын
प्रेरणा व जिद्द या आशा गोष्टी आहेत जे थांबले आहे त्याना चालायला लावतात आणी चालणार्याला पळायला लावतात आणि पळणार्याला आयुष्यात प्रव्रुत करतात best of luck for you future stay blessed than you
@pardiptole64185 жыл бұрын
अरे चंद्रावर यान पाठवण्या पेक्षा गोर गरीब लोकांना सुविधा द्या
@chandupote5195 жыл бұрын
गर्व आहे मला तु भारतीय असल्याचा
@kanomer0075 жыл бұрын
इंसान से अच्छी तो गाय हैं इतना साथ देती है किसी ने भी इसकी मदद नहीं की होगी जय गौ माता जय द्वारकाधीश
@patrikdeshpande95144 жыл бұрын
आई-वडिलांच्या जीवावर तर कोणी हेलिकॉप्टर सुद्धा घेण्याचं स्वप्न पाहू शकतो पण स्वतःच्या जीवावर सायकल का होईना घेऊन दाखवणं याला महत्त्व आहे
@shivajikumbhar29766 жыл бұрын
विजय च्या जिद्दीला सलाम👍 पण ज्या बिनलाज्याने ही शूटिंग काढली त्यांन ह्याला पैसे दिले असते तर काय बिघडलं असत ??????????
@vikasjadhao12886 жыл бұрын
abe te video sati tyani puhna tyala gayee par basaovla.
@dhananjaydhumal70066 жыл бұрын
Barobrr ahe re
@trsantoshkumar44805 жыл бұрын
तात्पुरते पैसे देऊन हा मुद्दा सुटला असता, पण कितीतरी विजय आहेत या देशात त्यांचं काय ? त्यांचा प्रश्न सगळ्यांना समजावा हा हेतू महत्वाचा वाटतो !
@dfcreation95 жыл бұрын
कधी कधी माणसापुढे परस्थितीही हार मानते... #अप्रतिम भावा
@manojdevlekar27642 жыл бұрын
या भावाला कोणी सायकल विकत घेऊन द्या
@bharatkamble78365 жыл бұрын
आपलं भविष्य आपल्यालाच घडवायचं आहे परिस्थितीवर मात कर मित्रा
@sharadbagadi63824 жыл бұрын
19 किलोमीटर गाईला चालवणे अत्यंत क्रूर चेष्टा आहे 💧🌱
@kedarmedia90094 жыл бұрын
सहमत
@Kirtimaninkar4 жыл бұрын
Majja Marat nvta gaivar..
@rohitsutar55572 жыл бұрын
तो गरीब आहे परंतु गो प्रेमी आहे.त्याच्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली हे व्यवस्थेचे अप्यश आहे.
@sampadabhatwadekar23872 жыл бұрын
विजय चा विजय होऊ दे . गाय नाही ती मायच आहे तुझी .
@pravinahire29085 жыл бұрын
मदत केल्या बद्दल धन्यवाद सर
@sharadbagadi63824 жыл бұрын
चालत जाऊ शकत होता, त्या बिचाऱ्या गाईला त्रास देण्याची काय आवश्यकता होती??
@Kirtimaninkar4 жыл бұрын
Tu 3km chalun dakhav..aala motha shahanpan sangayla..vel swatahvar alyavar kalel..
@sharadbagadi63824 жыл бұрын
Noisy दादा मी दररोज साडे सात किलोमीटर चालतो आणि एक किलोमीटर नाॅनस्टाॅप रनिंग करतो आणि जिथे प्रश्न आहे 19 किलोमीटर चालण्याचा तर पोटात पोटभर पाणी व अन्न असेल तसेच सोबत पिण्यासाठी दोन लीटर पाणी असेल तर हे अंतर पार करता येऊ शकते आपल्या स्वार्थासाठी त्या बिचाऱ्या गरीब जीवाचा छळ होत कामा नये 💧🌱
@Kirtimaninkar4 жыл бұрын
@@sharadbagadi6382 tu chalto mhanje saglech chalat astil as nast..tasa vichar kartos tr bailanna sheti madhe kaam karave lagtat..mag tyanna pn tu asach bolnar ka bailanna trass deta as..Purvi pasun prani aplyala upyogi karat aalo aahot...ghode...camel..bull..ase khup example aahet
@anildive46705 жыл бұрын
सलाम भाऊ तुझ्या जिद्दीला 👌👌👌👌🌹🌹🌹
@riteshkinage525 Жыл бұрын
कोणत्या ठिकाणी गाव आहे
@dubalarohesh5 жыл бұрын
गायीला अन भावाला मानल 🙏🙏🙏🙏
@bhushanpatil79615 жыл бұрын
आपल्या महाराष्ट्रातच किती गरीब लोक आहेत विचारे काम नाहीतर काय करतील। बाहेरच्या राज्यातले लोक आल्यामुळे Maharashtratlya लोकांना काम मिळत नाहीयेत. खरच खूप वाईट परिस्थिती झालीय.
@sampatshinde23655 жыл бұрын
अशा लोकांना मदत करा किती कधी व्यर्थ जाणार नाही
@Viral_Zones4 жыл бұрын
Unlike करणाऱ्या कुठल्या औलादी असतील
@tejasyadav17524 жыл бұрын
आजही प्राथमिक सुविधा नाहीत आणि इथले राज्यकर्ते स्मार्ट सिटी मध्ये अवाढव्य खर्च करतायत
@JayShree8564 жыл бұрын
भावा तुझ्या जिद्दीला सलाम
@ramlokhande16822 жыл бұрын
सरकार असा मुलांना मंद केली पाहिजेत
@bharatsolankar3665 Жыл бұрын
पांडुरंगजी धन्यवाद
@sampatshinde23655 жыл бұрын
धन्यवाद प्रसाद सर
@offlinevideosgaming4246 жыл бұрын
गायी ला किती त्रास केला त्या गाढ़वाने....बिचारी गाय कोणाला सांगणार तिचे दुःख....त्याने असे करायला नको होते....त्याच्या शिक्षकांना सांगायला पाहिजे होते....मूक प्राण्याना त्रास देऊ नका
@vandanachavan59742 жыл бұрын
दादा तु एक दिवस नक्की मोठा होशील अशीच जिद्द ठेव
@dattatraythombare21417 жыл бұрын
जिद्द पाहिजे
@sameerkawade46732 жыл бұрын
भाऊ तू खूप मोठा होणार 👍
@suhasshinde18125 жыл бұрын
भावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण येते आज.
@pa89725 жыл бұрын
आशा लोकना शोधून सरकारने सगळ्या योजना यांच्यच पदरात पाडल्या पहिजेल पन मध्यस्ति अणि स्थानिक प्रतिनिधि फक्त अणि फ़क्त स्वताच्यच नातेवाईक अणि कार्यकर्तेच्या घशात घालून घेतात..... त्यात सगळ्यात मोठे कारण "जात"
@sunilmanjrekar4935 жыл бұрын
Nice
@chandrakantsuryawanshi59952 жыл бұрын
Wel done Mr Prasad sir
@ashay21932 жыл бұрын
अंत्योदय योजना गेली कुठे..?मुक्या जनावरांची साथ त्याला साथ लाभली हे ही तितकेच महत्वाचे.!
@devendramarathe38802 жыл бұрын
Salam aahe ya porachya icha Shakti la ❣️❣️❣️❣️❣️❣️
@poojapatil6982 жыл бұрын
Nice👌👌👌
@navnathsuryawanshi58496 жыл бұрын
सलाम रे तुला भाऊ
@dhirajkharat99536 жыл бұрын
Thank you ABP Mazha
@simplerangoli404 жыл бұрын
देवा माझ्या देशात गरीब कस्ट करतो आणि श्रीमंत दारू पिऊन उलट्या करतो
@hariadlinge37866 жыл бұрын
ABP maza news वाले शुटिंग काढत होते काय त्याला द्यायचे 44रु
@savinmadavi49802 жыл бұрын
व्हेरी गुड 👌👌👌👌👌💐💐💐
@shahidshah21125 жыл бұрын
Ya Allah In logo ki har zarurato ko pura karna Ameen