No video

Omraje Nimbalkar Full Speech : पवनराजे निंबाळकारांच्या हत्येनंतर मला पदरात घेतलं, ओमराजे भावूक

  Рет қаралды 460,384

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #uddhavthackeray #shivsena #latur #manojjarange #ajaybaraskar #marathareservation #devendrafadnavis #cmeknathshinde #ajitpawar
Uddhav Thackeray Sabha Live Ausa Latur : उद्धवसाहेब ठाकरे लाईव्ह : औसा लातूर : ABP Majha LIVE
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis Live Updates | Ajay Baraskar Alleges on Jarange Patil | Headlines Today | CM Eknath Shinde | Ajit Pawar On Jarange Patil | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप

Пікірлер: 486
@shivshankartranslinkltd9108
@shivshankartranslinkltd9108 5 ай бұрын
दिलदार माणूस ❤ माझ ऐक काम होत धाराशिव मधे साहेबांन मुळे झाल आभारी आहे खासदार साहेब…
@subhashnachare6816
@subhashnachare6816 5 ай бұрын
V
@ramnathkshirsagar3023
@ramnathkshirsagar3023 5 ай бұрын
0​@@subhashnachare6816
@ashokpatil5675
@ashokpatil5675 5 ай бұрын
100 टक्के येणार दादा मी सोलापूर कर असूनही तुमच्यासाठी 🎉🎉
@balasahebpatil-gurav9459
@balasahebpatil-gurav9459 5 ай бұрын
हेच खरे सच्चे शिव‌सैनीक आहेत असा असावा खासदार
@pavanchayal4917
@pavanchayal4917 5 ай бұрын
जास्त मताने निवडून येणार आता ओमराजे निंबाळकर 💪🔥🚩
@dattayemlwar8900
@dattayemlwar8900 5 ай бұрын
ओम राजे निंबाळकर जय महाराष्ट्र ठाकरे
@indiancricket5445
@indiancricket5445 5 ай бұрын
खरचं गरज आहे दादा तुमची ❤❤
@babanharal2277
@babanharal2277 5 ай бұрын
आम्ही धाराशिवकर यांनी ठरवले आहे यावर्षी फक्त ओम दादा
@user-hs3bv8ji8u
@user-hs3bv8ji8u 5 ай бұрын
उद्धव ठाकरे धनुष्यबाण पाहिजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धनुष्यबाण पाहिजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धनुष्यबाण पाहिजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धनुष्यबाण पाहिजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
@user-hs3bv8ji8u
@user-hs3bv8ji8u 5 ай бұрын
उद्धव ठाकरे धनुष्यबाण पाहिजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धनुष्यबाण पाहिजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धनुष्यबाण पाहिजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वडिलांचा ओळख करून पंढरपूरची वारी वारकरी
@user-hs3bv8ji8u
@user-hs3bv8ji8u 5 ай бұрын
उद्धव ठाकरे धनुष्यबाण पाहिजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धनुष्यबाण पाहिजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धनुष्यबाण पाहिजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धनुष्यबाण पाहिजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धनुष्यबाण पाहिजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धनुष्यबाण पाहिजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धनुष्यबाण पाहिजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धनुष्यबाण पाहिजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धनुष्यबाण पाहिजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धनुष्यबाण पाहिजे तुमच्या सत्तेत धनुष्यबाण पाहिजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेआणि पण नुकसान झाले आहे उद्धव ठाकरे धनुष्यबाण पाहिजे तुम्हाला धनुष्यबाणाची आहे उद्धव ठाकरे धनुष्यबाण पाहिजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धनुष्यबाण पाहिजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
@user-ns1op3uv5s
@user-ns1op3uv5s 5 ай бұрын
तू नालायक आहे रे ओमराजे निंबाळकर म्हणू नको तुझी
@hemantnagare6832
@hemantnagare6832 5 ай бұрын
परयायज नाही कारण फक्त दुशमनी फीरवतील हे बस
@user-dh6wz1vo8w
@user-dh6wz1vo8w 5 ай бұрын
आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩 शरदचंद्र पवार साहेब 🔥🔥
@dyanobadhavale492
@dyanobadhavale492 5 ай бұрын
हे भाषण ऐकले खरा शिवसेनेचे वाघ यांना जय महाराष्ट्र
@rameshtirlotkar9782
@rameshtirlotkar9782 5 ай бұрын
निंबाळकर साहेब,आपण बिनधास्त , विजय आपलाच आहे,निष्ठावंतांना नियती विजयाकडे घेऊन जाते ❤
@indiancricket5445
@indiancricket5445 5 ай бұрын
दिलदार माणूस ❤❤
@sudarshanchavan9483
@sudarshanchavan9483 5 ай бұрын
स्टार प्रचारक करायला पाहिजे दादा ला या वर्षी....मनामनात दादा❤
@sanjayshrigire9281
@sanjayshrigire9281 5 ай бұрын
तुमचा भाषण मला फार आवडते साहेब आवाज लई भारी जय महाराष्ट्र साहेब
@vinodshinde2101
@vinodshinde2101 5 ай бұрын
बाळासाहेबांच्या आशिर्वादाने अशीच उद्धव ठाकरे साहेब यांचे पाठीशी खंबीरपणे ठाम उभे रहा...
@roshanpatil786
@roshanpatil786 5 ай бұрын
एकनिष्ठ शिवसैनिक ओमदादा🔥🔥🔥🔥💪💪💪💪
@NavanathPawar-ns5yo
@NavanathPawar-ns5yo 5 ай бұрын
मागच्या 15 दिवसांपूर्वी जे ओम राजांनी लोकसभेत शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस साठी भाषण केलं तसं आमच्या नाशिक जिल्ह्यातील खासदारांनी कांद्यासाठी जर लोकसभेत भाषण केलं असतं तर मी एक शेतकरी म्हणून त्याच खासदाराला मतदान केलं असतं
@samadhanjadhav7072
@samadhanjadhav7072 5 ай бұрын
आपण आता विजय आप्पा करंजकर यांना संधी दिली पाहिजे 🎉
@PadminiKhadse
@PadminiKhadse 5 ай бұрын
योग्य आमदार राजेश महाराष्ट्रला अभिमान आहे.
@siddhartharaut7496
@siddhartharaut7496 5 ай бұрын
❤❤श्री.मा.हिंदुसम्राट बाळासाहेब ठाकरे ❤❤& उध्दव ठाकरे ❤❤
@totalinformation9476
@totalinformation9476 5 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे
@vishaltidke1836
@vishaltidke1836 5 ай бұрын
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देणारा एकमेव खासदार ओमराजे निंबाळकर.❤
@prasadkamite3813
@prasadkamite3813 5 ай бұрын
खरच पवन दादा मी जातीने दलीत आहे मी तुमचा फॅन आहे जय महाराष्ट्र
@amolpatil8864
@amolpatil8864 5 ай бұрын
दलित वगैरे काय नाही रे मित्रा माणूस ही जात आहे
@ganeshbomble1067
@ganeshbomble1067 5 ай бұрын
जात पात काही नाही भावा
@vinayakjadhav4721
@vinayakjadhav4721 5 ай бұрын
मी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आहे ओमदादांचे लोकसभेतील भाषणं पहिलं आणि अभिमान वाटला कुणी तरी एक खासदार आहे तो शेतकऱ्यांसाठी लोकसभेत भांडतो आहे. ओम दादा महराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आपण परत 2024 ला खासदार म्हणून निवडून याल💐💐
@ghsmusic6080
@ghsmusic6080 5 ай бұрын
असा खासदार आमच्या बीड जिल्ह्यात हवा
@sagargude949
@sagargude949 5 ай бұрын
आईशप्पथ दादा माझ्या घरातल्या आठ मतदान तुम्हाला देणार
@atulgaikwad7500
@atulgaikwad7500 5 ай бұрын
5 लाख मतांनी निवडून येणार om दादा
@-_kirannaik157.
@-_kirannaik157. 5 ай бұрын
असा खासदार आमच्या वाशीम, यवतमाळ लोकसभेला हवा
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 5 ай бұрын
Bjp LA pada
@maneshgadhave6722
@maneshgadhave6722 5 ай бұрын
ओमराजे तुमचा आदर्श घ्यावा मराठवाड्याची शान ओमराजे आणि जरांगे पाटील मराठवाड्याचा मातीला सलाम
@yogeshjambhale3220
@yogeshjambhale3220 5 ай бұрын
Great खासदार ❤❤
@nileshpise7793
@nileshpise7793 5 ай бұрын
आम्ही पंढरपूरकर आम्हाला कधी खासदार असा भेटेल देव जाणे ़़़़़़़आमचा खासदार महाराज बिनकामाच स्वामी 😢😢😢😢
@ganeshgadade7018
@ganeshgadade7018 5 ай бұрын
हो मि पंढरपूर कर
@AbhijeetRaul
@AbhijeetRaul 5 ай бұрын
खरय मी पण पंढरपूरकर
@vikassartape-mr4nn
@vikassartape-mr4nn 5 ай бұрын
Swami ahe ki bhava tumala
@rahuljadhav273
@rahuljadhav273 5 ай бұрын
असा असावा खासदार
@PrashantKonge-jb3uj
@PrashantKonge-jb3uj 5 ай бұрын
परमनंट खासदार ❤❤❤❤
@user-xb4wu8vm8k
@user-xb4wu8vm8k 5 ай бұрын
दबंग खासदार ओम राजे निंबाळकर
@akshaybodakhe897
@akshaybodakhe897 5 ай бұрын
सच्चा माणूस ❤
@ravichavale9355
@ravichavale9355 5 ай бұрын
दादा आपला आदर्श घ्यावा तितका कमी आहे आपन महाराष्ट्र नवे तर देशा तील एक मेव खाजदार आहात गरीब जनतेच मन जिंकलात तुमचे काम खूप छान आहे धाराशिव मध्ये सर्व भ्रष्टाचारी एक झाले आहेत आपन लढ़त रहा विजय अपलाच होईल 5 वर्ष खुप छान काम केलात विरोधक कोणी पण असो विजय अपलाच आहे मला अभिमान आहे धाराशिवकर असल्याचा.....
@rushikeshchavan6860
@rushikeshchavan6860 5 ай бұрын
विरोधकांना एकच भिती ओमराजेंच लीड किती✌️🔥
@vaibhavmore7524
@vaibhavmore7524 5 ай бұрын
असाच खासदार आमच्या बुलढाणा जिल्ह्याला लाभला असता तर.
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 5 ай бұрын
chikhalikaracha chikhal kara
@Aspirant324
@Aspirant324 5 ай бұрын
रविकांत भाऊ मारा मतदन या वेळी❤
@lifescience9641
@lifescience9641 5 ай бұрын
आता संधी आहे... फक्त नरेंद्र खेडेकर
@vaibhavmore7524
@vaibhavmore7524 5 ай бұрын
@@Aspirant324 हो.
@Aspirant324
@Aspirant324 5 ай бұрын
@@lifescience9641 वाटत नाही गिघेल म्हणून...रविकांत तुपकर यायला पाहिजे..... यांच्या दोघात प्रतापराव जाधव नाही आला पाहिजे...
@bapubhosale4749
@bapubhosale4749 5 ай бұрын
फक्त उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे
@narayangore8910
@narayangore8910 5 ай бұрын
ओम दादा जय महाराष्ट्र
@chetanmalve3321
@chetanmalve3321 5 ай бұрын
एकनिष्ट आणि प्रामाणिक माणसाला निवडून द्या उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्या पाठिशी उभे राहा याना मतदान करा हीच ती वेळ
@K-y7n
@K-y7n 5 ай бұрын
Great speech 🙌🏻💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻
@surajkapse3801
@surajkapse3801 5 ай бұрын
माझं मत ओमदादा ला
@devasatalkar8087
@devasatalkar8087 5 ай бұрын
आले निवडुन १००/टक्के
@user-do6qi6vb2z
@user-do6qi6vb2z 5 ай бұрын
जय महाराष्ट्र दादा खासदार
@tukarampatil4882
@tukarampatil4882 5 ай бұрын
1 no. खासदार आहे
@dhagedhanaji6342
@dhagedhanaji6342 5 ай бұрын
100%खर
@dyanobadhavale492
@dyanobadhavale492 5 ай бұрын
धन्यवाद साहेब
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 5 ай бұрын
खूप खूप आशीर्वाद.. खरे राजे.. 🇮🇳🇮🇳⛳⛳
@prakashshingare9513
@prakashshingare9513 5 ай бұрын
जय महाराष्ट्र दादा
@babudavane1615
@babudavane1615 5 ай бұрын
कट्टर शिवसैनिक
@yogitawadekar1620
@yogitawadekar1620 5 ай бұрын
100% खर आहे भाऊ
@pawarchetan8657
@pawarchetan8657 5 ай бұрын
Fix MP omdada🚩🧡☺️😍
@vivekanandchinchole6110
@vivekanandchinchole6110 5 ай бұрын
आजी/भावी खा.ओमराजे साहेब आपण आगे बढो,हम आपके साथ हैं....🎉
@sachinsalunkhe6650
@sachinsalunkhe6650 5 ай бұрын
ठाकरे साहेब ओमराजे आणि कैलास पाटील हे दोन हिरे गमवू नका हि हात जोडून विनंती
@sudhirpatil9730
@sudhirpatil9730 5 ай бұрын
ओम दादा ला स्टार प्रचारक करायला पाहिजे जय महाराष्ट्र
@rohidasbhoir2674
@rohidasbhoir2674 5 ай бұрын
ठाकरे साहेब
@Happyshri09
@Happyshri09 5 ай бұрын
Ek number Bhashan ❤❤
@siddhartharaut7496
@siddhartharaut7496 5 ай бұрын
Only शिवसेना
@suhasswarajya2392
@suhasswarajya2392 5 ай бұрын
दादा तुमचा स्वभाव आणि काम चांगलेच आहे त्याबद्दल कोणतीच शंका नाही पण तुमचे भाषण चालू असताना जळफळाट होऊन सुषमाताई जळून तुमच्याकडे बघून निघून गेल्या कारण ह्यांना ह्यांच्यापेक्षा वरचढ झालेला व्यक्ती आवडत नाही ....असले लोकं उद्धवजी ठाकरे यांनी जवळ केले आहेत फक्त त्यांच्यापासून सावध असावे बाकी आपणांस शुभेच्छा आहेत दादा.....
@ChandraprakashThapa05
@ChandraprakashThapa05 5 ай бұрын
Great person om dada ❤
@shubhamdhage6818
@shubhamdhage6818 5 ай бұрын
दैवत हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे..... फक्त उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे 🚩🚩
@pramodjagrut5206
@pramodjagrut5206 5 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@prakashkiwande5377
@prakashkiwande5377 5 ай бұрын
एकच साहेब निबळकर साहेब
@digambarteli9526
@digambarteli9526 5 ай бұрын
ओम राजे आगे बडो.
@user-pi3bi7hw8r
@user-pi3bi7hw8r 5 ай бұрын
ओमराजे निंबाळकर साहेब प्रेमाची ऊब मायेची जान या महाराष्ट्राला आता सर्वांनाच आलेली आहे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@bhimraoshendage4012
@bhimraoshendage4012 5 ай бұрын
🎉 excellent speech 🙏🙏
@Waiphalekar
@Waiphalekar 5 ай бұрын
असा माणुस आमदार असावा
@shriramshingte3769
@shriramshingte3769 5 ай бұрын
Only omdada jay Maharashtra
@vijaymore3453
@vijaymore3453 5 ай бұрын
मी मुंबई कर आहे पण कट्टर शिवसैनिक आणि तो पण बाळासाहेब ठाकरे याचा आणि आम्हाला मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व कट्टर शिवसैनिक यांना मी विनंती करतो की महाराष्ट्राची शान वाढावी यासाठी फक्त शिवसेनेचे खासदार यांना विजयी करा ❤❤❤जय महाराष्ट्र ❤❤❤
@yogeshmane2841
@yogeshmane2841 5 ай бұрын
जय महाराष्ट्र
@ajaymunde393
@ajaymunde393 5 ай бұрын
Beed मध्ये पण तुम्हाला साहेब अजय मुंडे
@shankarsalunke848
@shankarsalunke848 5 ай бұрын
100%win honar omraje
@rajugore3909
@rajugore3909 5 ай бұрын
जय महाराष्ट्र⛳
@Vaibha510
@Vaibha510 5 ай бұрын
Dildar masun me mumbai cha ahe pan mala ha manus khup bhari vato om raje only ❤ ❤❤❤❤❤
@vaijanathwadje4908
@vaijanathwadje4908 5 ай бұрын
मराठा आरक्षण लोकसभेत मागणारा पहिला नेता..छान काम..👍👍👌👌🙏
@user-io9uy7li2z
@user-io9uy7li2z 5 ай бұрын
असा वाघ खरा निष्ठावंत शिवसैनिक म्हणुन आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात असता तर एकच नंबर झाले असे ओमराजे साहेब तुम्ही ठाकरे साहेबा वर वाईट वेळ आली अशा वेळी तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहात तुमच्या कर्तुवाला सलाम
@narendrajagdale1914
@narendrajagdale1914 5 ай бұрын
असा खासदार आम्हांला सातारा जिल्ह्यात हवा आहे ओम राजे पण आमचे आहेत सातारी रक्त आहे अभिमान आहे राजे अस्वेत तर असेंच......
@somnathmanjare821
@somnathmanjare821 5 ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩❤❤❤
@vishalgandhe8185
@vishalgandhe8185 5 ай бұрын
जबरदस्त 👍
@shelkepatil123
@shelkepatil123 5 ай бұрын
न 1खासदारसाहेब 🚩 एकच मिशन भाजप हटवा महाराष्ट्र वाचवा
@user-tc9ef1rx5x
@user-tc9ef1rx5x 5 ай бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे ओम राजे निंबालकर धाराशिव जिला खासदार
@Hvg518
@Hvg518 5 ай бұрын
👑🔥🚩
@adhikarkatkar5535
@adhikarkatkar5535 5 ай бұрын
एक नंबर खासदार मा. ओम दादा राजे👑 साहेब 🙏🚩
@tinasamthaan7612
@tinasamthaan7612 5 ай бұрын
No 1 mp
@govindadahake4364
@govindadahake4364 5 ай бұрын
🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩 🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩 🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
@sujaypatil-lf3mz
@sujaypatil-lf3mz 5 ай бұрын
ठाकरे सरकार
@khandare2740
@khandare2740 5 ай бұрын
Dildar Raje omraje 👑
@ganeshmandlik7501
@ganeshmandlik7501 5 ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांचा एकच एवढा खासदार निवडून येणार
@Ffghgvvvvyy
@Ffghgvvvvyy 5 ай бұрын
Tu shetkari upat
@Pravinghadage861
@Pravinghadage861 5 ай бұрын
उद्धव साहेब ठाकरे यांना एक विनंती आहे की तुम्ही ओम दादाला स्टार प्रचारक केले पाहिजे कारण रांगडी भाषा, सुंदर अस वक्तृत्व आहे त्यामुळे त्यांना महाराष्ट्र भर स्टार प्रचारक म्हणून नेमणूक करावी
@mbshinde4214
@mbshinde4214 5 ай бұрын
ओमराजे निंबाळकर दादा जय महाराष्ट्र.तुम्ही आमचा ढाण्या वाघ, उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सोबत असताना आम्ही सर्व शिवसैनिकांना खूप छान वाटत .पुढे आपणास उज्वल भवितव्य आहे.
@JyotiramKudale
@JyotiramKudale 5 ай бұрын
My, heart is omraje nimbalkar
@swapnilshinde7634
@swapnilshinde7634 5 ай бұрын
Great person 🚩🚩
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 5 ай бұрын
ओमराजे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
@rajendrakumbhar4687
@rajendrakumbhar4687 5 ай бұрын
Khara, Nistavant manus.
@baliram3860
@baliram3860 5 ай бұрын
Amcha khadhar ahy great 🎉
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 5 ай бұрын
Lai bhari ekata padu naka tyana
@pradipspatil8077
@pradipspatil8077 5 ай бұрын
जबरदस्त... बेधडक... बिनधास्त... ओमराजे पुन्हा खासदार
@akbarshaikh8082
@akbarshaikh8082 5 ай бұрын
शिवसैनिक असावा तर ओम दादा राजे सारखा निष्ठा काय असते शिका भावांनो ग्रेट स्पीच
@rahulraj4845
@rahulraj4845 5 ай бұрын
🚩🚩🚩शिवसेना🔥🔥🔥ऊद्धव बाळासाहेब ठाकरे💪💪💪
@_manojjadhav
@_manojjadhav 5 ай бұрын
Only Om Dada,aamhi Barshi kar 🎉🎉🎉❤❤
@santoshlawate25
@santoshlawate25 5 ай бұрын
लोकप्रिय खासदार ओमराजे 🔥👑
@laxmisagarkashid4493
@laxmisagarkashid4493 5 ай бұрын
फिक्स खासदार ओम दादा❤❤
@arjunshelke1291
@arjunshelke1291 5 ай бұрын
धन्यवाद साहेब सच्चा शिवसैनिक म्हणून एक ज्वलंत उदाहरण तुम्ही आहात ओमराजे दादा
Glow Stick Secret Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 11 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 21 МЛН
Glow Stick Secret Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 11 МЛН