Balasaheb Thorat Full Speech Sangamner : संगमनेरमधील वाद पूर्वनियोजित, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य

  Рет қаралды 85,954

ABP MAJHA

ABP MAJHA

Жыл бұрын

#balasahebthorat #sangamner #abpmajha #abpमाझा #abpmajha #cabinetexpansion #cmeknathshinde #devendrafadnavis #maharashtrapolitics #ajitpawar #shindevsthackeray #sanjayraut
Balasaheb Thorat Full Speech Sangamner : संगमनेरमधील वाद पूर्वनियोजित, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य
Videoe Credit : #Sangamner | Sudhir Kakde/Producer | Saurabh Bhole/ Editor
आजचा क्षण आपल्या सर्वांसाठी आनंदाचा...
अनेक वर्षांपासून वाट पाहत असलेल्या क्षणाची स्वप्नपूर्ती..
संगमनेर तालुक्यात पाणी आल्यावर हरिनामाचा जयघोष करत पाण्याचं जलपूजन केलं..
सरकार आपलं असत तर दिवाळीला पाणी आलं असत..
उशीर झाला म्हणून पत्र द्यावं लागलं..
त्यानंतर पाणी आलं..
ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे सर्वांचे आभार आज मानण महत्वाचं..
प्रकल्पग्रस्त नागरिकांना जागा संगमनेर आणि अकोलेत दिल्या... शेजारी पाजारी कधी यासाठी पुढे आले नाही...
पालकमंत्री किती कर्तृत्ववान असतात हे आता कळायला लागलं आहे..
मी ही पालकमंत्री होतो अस वागलो नाही..
1993 ला काम सुरू केलं मात्र अनेकांनी 50 वर्ष लागली अस प्रचार केला..
आजचा दिवस आनंदाचा.. माझ्या जीवनाच सोन आज झालं..
मला आमदारकी मिळावी म्हणून मी निळवंडेच भांडवल करतो अस चित्र निर्माण करण्यात आलं होतं..
कष्ट करणाऱ्याच्या पाठीवर थाप मारली पाहिजे
संगमनेर तालुक्यात पाणी आलं तेव्हापासून आनंदाचे दिवस सुरू झाले..
शेतकऱ्याच्या जीवावर देश चालतो..
दुष्काळ पडला तर शेअर बाजार ही कोसळतो..
संगमनेर मोर्चा व दंगलीवर मोठं भाष्य
आनंदाचे दिवस असताना शहरात दंगल कशी होईल असा काहींचा प्रयत्न
गुन्हेगार असले तर शिक्षा करा..
मात्र त्याच भांडवल करून शहरात वातावरण बिघडवण्याचा मुद्दाम प्रयत्न..
मोर्चा नंतर झालेल्या घटना पूर्वनियोजित..
निवडणुकीत पराभव करू शकत नाही म्हणून आमच्या मतदारसंघात जातीय राजकरण सुरु केलय
मोर्चात कोण होत आणि कोण नाही मला माहित...
जे आपले होते ते काळजी घेत होते..
मात्र काहींचे हेतू चांगले नाही...
आपला तालुका सांभाळण्याची आपली जबाबदारी...
आता राहत्यात गणेश कारखाना निवडणुकीत जातोय मी तिकडे..
तुम्ही मोडायला येताय आम्ही घडवायला येतोय...
भांडण लावा, दंगली घडवा व मत मिळवा हेच चित्र सध्या राज्यात..
मात्र आपल्याला आता काळजी घ्यावी लागेल...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा

Пікірлер: 125
@sat9595
@sat9595 Жыл бұрын
साहेब ज्याप्रमाणे कारखाने बंद होऊ देत नाही त्याप्रमाणे कत्तलखाने देखील बंद पडू देत नाही.
@jaihind8705
@jaihind8705 Жыл бұрын
Bjp walenche mothmothe katalkhane ahe tyamule band padat nahic bjp govt ahe mang policewalyana sangun badbandkar
@ganesh5249
@ganesh5249 Жыл бұрын
किती सुंदर भाषा आणि समज! वर्तमान आणि भविष्य ची टिकून ठेवण्या साठी भावनिक आधार आणि समज!
@arjunvarpe2390
@arjunvarpe2390 Жыл бұрын
पहीले हे लांडे आवरा डोकयावर घेऊ नका व आमचयापण उरावर बसवू नका तयांना छाटा आमही तुमचेच राहु य जय शिया राम
@tusharthorat4933
@tusharthorat4933 Жыл бұрын
साहेब आम्हाला काँग्रेस सोडून दुसरा पक्ष माहीत नाही ,आणि काँग्रेस mahnge तुम्ही एवढच आम्हाला माहीत,2 वर्षापूर्वी Delhi nakywar माझे गाडीचे काम करताना मी उभा होतो,एका माझ्या मुसलमान भावाने माझ्या उभ्या गाडीला धडक दिली ,नुकसान केले,मी विचारले तर मला दादागिरी केली ,शिव्या दिल्या,5 मिनिटे मध्ये 150 मुसलमान जमा झाले, ज्याचा काही संबंध नाही त्याने गाडीची चावी काढीली,मी घाबरून निघून आलो.मग सांगा आम्ही काय करायचे,हे लोक दादागिरी करतात,तेवढी बंद करा.बास.
@kkss8956
@kkss8956 Жыл бұрын
नाही करनार ह्या लोकांची पालखी उचलायची बंद करा , खानग्रैसन पाकिस्तान बांगलादेश फुकटात दिला आता भारतात छूपा पाकिस्तान वाढतोय.
@rizwanpathan8387
@rizwanpathan8387 Жыл бұрын
अहो साहेब असेच एकदा कोकणगाव मध्ये झाला होता हिंदू भावाच्या हातून माझ्या गाडीला धक्का लागला तिथं शंभर दोनशे लोक मला मारायला उठले मग आता काय करायचे चांगले-वाईट सगळ्यांमध्ये असतात
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 Жыл бұрын
बरोबर कॉंग्रेस ने धरण मध्ये जमीन गेल्या त्यांना मोबदला दिला नाही उजनी कोयना BJP n समृद्धी मध्ये expressway मध्ये जमिनी गेल्या त्यांना मोबदला किती दिला बागा
@ganeshkailas2325
@ganeshkailas2325 Жыл бұрын
तुमचा गर्व आहे साहेब संगमनेरकरांना..
@politicalviews3233
@politicalviews3233 Жыл бұрын
संगमनेर आता पूर्ण mini पाकिस्तान व्हायला लागलय याकडे लक्ष द्या
@vishalrameshwalzade1901
@vishalrameshwalzade1901 Жыл бұрын
खुप छान साहेब तुमच्या भाषणातून मान कसं पर्फुल्लित झाले. संगमनेर तालुक्याच्या सर्व गोष्टींचा विकास हा तुमच्या मुळे होत आहे होत राहील. असे मी मानतो. खूप काही शिकण्ासारखे आहे तुमच्याकडे पाहून निळवंडे झाले. आनंद झाला ते तुमच्या मुळे होऊ किंवा कोणा मुळे पण क्रेडिट तुम्हालाच देतो. खरा शेतकरी सुखी झाला. हे महत्वाचं. साहेब आपण बोलत की राजकारण करावं लागत बरोबर आहे. आज संगमनेर मध्ये खूप गोष्टी आहेत. त्या मिळत नाहीत. सामान्य माणूस हा खटपट करतोय. साधा धक्का लागला तर एवढं वातावरण दूषित होत याला जबाबदार . कोणताही एक समाज चुकीचा नाही . हे ही मान्य करतो. पण वारंवार असे प्रकार घडतं असतील तर...... मोर्चा हा फक्त एक होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी होता. नव्हे की दंगल घडवण्यासाठी. जेवढे मोर्चा साठी होते. तेवढी जनता भोळी भाबडी होती. त्यांना फक्त एकच कळत होत की आपल्या आई बहीण लेकी वर जे अत्याचार होत आहेत. ते कुठं तरी कमी झाले पाहिजेत. ही कुठं तरी भावना होती. कोणत्याही समाजात भांडणे लाऊन काय मिळणार. सामान्य जनता एवढी भोळी. संगमनेर तालुक्यातील लोक खूप छान राहत आहेत. कोणत्याही परस्थितीमध्ये एक आहोत एकत्र राहणार. जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳
@sitaramkotkar9453
@sitaramkotkar9453 Жыл бұрын
साहेब माणसे मारली संगमनेरी. दंगल कोणी घडून आणत नाही माणसं वाचवा
@rahulraj4845
@rahulraj4845 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट भाषण 👍👍💪💪
@sachindighe2101
@sachindighe2101 Жыл бұрын
Jorve naka marhanibaddal pan bola saheb please......,
@Rahul.Bellale
@Rahul.Bellale Жыл бұрын
साहेब प्राथमिक पणे सांगतो या धरणाला यशस्वी करण्यात खुप मोठा तुमचा वाटा आहे तुम्हाला साथ विलासराव देशमुख साहेबांची भेटली होती...
@infotainment8839
@infotainment8839 Жыл бұрын
हिंदू विरोधी काँग्रेस NCP 🎉🎉🎉🎉🎉🎉
@dnyaneshwarrudre7341
@dnyaneshwarrudre7341 Жыл бұрын
अनुभवी सोज्वळ सर्वसमावेशक नेतृत्व मा बाळासाहेब थोरात
@balasahebpawar7688
@balasahebpawar7688 Жыл бұрын
सुसंस्कृत नेता कामदार आमदार 👍👍
@laxmankadam6551
@laxmankadam6551 Жыл бұрын
Very good saheb
@krant686
@krant686 Жыл бұрын
काँग्रेस चा परत सुपडा साफ होणार तुमचे सेक्युलर विचारच आम्हाला मान्य नाही
@sagarjamdhade9881
@sagarjamdhade9881 Жыл бұрын
संगमनेर मधी आपला विषय संपलाय साहेब आता फक्त विखे साहेब संगमनेर मधे 🎉हिंदू जनक
@jaywantborkar5043
@jaywantborkar5043 Жыл бұрын
घरी जा घरी
@user-kinggggggggggggggggg
@user-kinggggggggggggggggg Жыл бұрын
Divsa swapn pahan chukich ahe😅
@amrutkarsaurabh7398
@amrutkarsaurabh7398 5 ай бұрын
😂😂😂
@shivnathmarkad4221
@shivnathmarkad4221 Жыл бұрын
थोरात साहेब तुम्ही आमचे मामा आहात हा आमचा अभिमान आहे मी पाथर्डी कर 🤞🤞✌✌🙏🤝🤝🙏🙏
@anilbarde1181
@anilbarde1181 Жыл бұрын
महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब तुमच्या सारख्या मुख्यमंत्र्यांची गरज आहे या राज्याला
@prasadkakade7361
@prasadkakade7361 Жыл бұрын
खूपच छान , अप्रतिम
@pubglovers523
@pubglovers523 Жыл бұрын
सुनियोजित होता तर मग तुम्ही काय करत होता, तुम्ही काय फक्त सगळं झाल्यावर बातमी द्यायला येणार का? जनतेप्रतीचे कर्तव्य समजा व त्याचे पालन करा
@avid7414
@avid7414 Жыл бұрын
हे गुन्हेगार साहेबानीच मतासाठी वाढवले आहे ते बोला
@jadhav8809
@jadhav8809 Жыл бұрын
शेन खाणार डुक्काराना नाही कळणार साहेबांनी संगमनेर साठी काय काय केलं.
@marshall5715
@marshall5715 Жыл бұрын
@@jadhav8809 डुकराला घाबरनाऱ्या प्रजातीचा विषय निघाल्यावर तुम्ही लोक का घाबरतात?
@anilbelkar4379
@anilbelkar4379 Жыл бұрын
साहेब तुम्ही एक आदर्श नेते आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे परंतु साहेब तुम्ही खूप फेकाफेकी करता तुम्ही कर्नाटक च नाव घेता परंतु नगरला औरंग्याचे फोटो घेऊन नाचणारी भाजपचे नाहीत हिंदूही नाहीत
@ulhasp870
@ulhasp870 Жыл бұрын
शेतकरी धर्म .. अतिशय सुंदर धर्म..
@ulhasp870
@ulhasp870 Жыл бұрын
संगमनेर अकोलेच्या विकासात आणि निळवंडे धरणाच्या कामात बाळासाहेब थोरात यांच्या योगदानाबद्दल अनेक पिढ्या ऋणी राहतील.
@ganeshkailas2325
@ganeshkailas2325 Жыл бұрын
आपल्या तालुक्याचा आदर इतर तालुके नक्कीच घेतात साहेब.... पण काही समाज कंठक आहेत जे राजकीय खेळी आपल्या संगमनेर शहरातील जनतेसोबत खेळत आहेत...
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og 7 ай бұрын
ह्या मुसलमान लोकांची दादागिरी चालते का तुम्हाला?
@anilgarud9606
@anilgarud9606 Жыл бұрын
मा श्री बाळासाहेब थोरातसाहेब एक आदर्श व्यक्तीमत्व
@patriot6369
@patriot6369 Жыл бұрын
तुमच्या वडिलांच्या काळात आम्हां अकोलेकरांना तुम्ही लोक नदीमधून पाणी उचलून देत नव्हते. तुम्ही लोकांनी तुमचा स्वार्थ पाहिला. पिचड साहेबांनी आम्हाला पाणी उचलून देणास मदत केली.
@pradiphase4885
@pradiphase4885 Жыл бұрын
ठिक आहे,, मग वंदनीय पिचड साहेब सुध्दा,, आमचे नेते नामदार बाळासाहेब जी थोरात साहेब यांच्या मुळे पठारावरील मतदानामुळे निवडुन आले,, नाही तर कधीच
@arjunvarpe2390
@arjunvarpe2390 Жыл бұрын
निवंडयाचे पाणी आढला धरना व भोजापूर धरनांन मारफत संगमनेर व सिनंरचया दुसकाली भागात येनार येनार महनत होते पाट खालुनच का गेले ते सांगा सरवच पाटपाणयाचया बढाया मारत
@vijaykulkarni374
@vijaykulkarni374 5 ай бұрын
Great Balasaheb Thorat Saheb.
@pandurangpatil4309
@pandurangpatil4309 9 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण आणि नम्रतेने. बोलनारा नेता.
@babasahebgaikwad2505
@babasahebgaikwad2505 Жыл бұрын
Ek no saheb.
@farukmaniyar-jn9kd
@farukmaniyar-jn9kd 6 ай бұрын
Saheb khup Sundar
@suyogwakchaure9627
@suyogwakchaure9627 Жыл бұрын
थोरात साहेब आम्ही किती वेळा तुमच्याकडे आलो की आमच्या जमिनीला अकोले तालुक्यात सुलतानपूर ला 100& २००रुपये गुंठ्यांने पैसे भेटले आहे तेव्हा आमच्या जमिनीला योग्य मोबदला द्या विभक्त कुटुंबा मुळे अकोले तालुक्यात जमिनी कमी झाल्या आहेत त्यात कॅनॉल मध्ये जमिनी गेल्या व त्या जमिनीचा मोबदला पण नाही भेटला
@sitaramkotkar9453
@sitaramkotkar9453 Жыл бұрын
बाळासाहेब राजकारण आणू नका.40 वर्षे निल्वन्देवर् आमदार झाले.
@pvpatil-wk3fl
@pvpatil-wk3fl Жыл бұрын
Maharastratil dangalincha khara master mind. Devendra fadan20 ha ahe
@godganeshasmahadev5073
@godganeshasmahadev5073 Жыл бұрын
Market made kiti %muslim ahe 1100 sakrych poti kashi chori gali
@latathorat3322
@latathorat3322 Жыл бұрын
जलनायक जिंदाबाद
@SandipShinde-tj7jt
@SandipShinde-tj7jt Жыл бұрын
Nice speech
@anilbarde1181
@anilbarde1181 Жыл бұрын
मी सम्पूर्ण महाराष्ट्र राज्य फिरतो पण संगमनेर तालुक्या सारखा तालुका सुजलाम सुफलाम तालुका मी सम्पूर्ण महाराष्ट्रात बघितला नाही कधीही जाती पातीच पक्षांचं राजकारण हित होत नाही एकच साहेब बाळासाहेब थोरात साहेब
@rmworld7143
@rmworld7143 Жыл бұрын
असा एकच तालुका जिथे हिंदू फटके खातात
@ibrahimpathan430
@ibrahimpathan430 Жыл бұрын
🙏🙏🙏
@yashk-yw5tg
@yashk-yw5tg Жыл бұрын
मुख्यमंत्री होणा साठी उत्तम माणूस
@Sam-je7vp
@Sam-je7vp Жыл бұрын
आहो फक्त मतांसाठी सांबाळु राहीलात... एकदा MIM येउद्या संगमनेर मधी मग पहा जोर्वेनाक्यावर तुमच्या गाडीचा होर्ण वाजला तरी तुमच्यावर उगरुन येतीन...मग तुम्ही म्हणशान अबबब..
@sudeepsabade9825
@sudeepsabade9825 Жыл бұрын
Nice
@m.d.9144
@m.d.9144 Жыл бұрын
आदिवासी प्रकल्पग्रस्तांना काय दिले केले का त्यांचे झाले का पुनर्वसन?
@jaywantborkar5043
@jaywantborkar5043 Жыл бұрын
👌🏻👌🏻
@rutvikl
@rutvikl Жыл бұрын
Ajun abadi vadhava saheb tumhi......marathi manus mage pdayla hech karan...
@farukmaniyar-jn9kd
@farukmaniyar-jn9kd 6 ай бұрын
Aamcha neta neta Bhari
@rahulkharde1716
@rahulkharde1716 Жыл бұрын
संगमनेर म्हणे स्वच्छ शहर आणि सांडपाणी सरळ प्रवरा नदी पात्रात सोडून देतांना यांना काहीच वाटत नाही
@saishaagro6326
@saishaagro6326 Жыл бұрын
Only थोरात साहेब
@rohidasgunjal4063
@rohidasgunjal4063 Жыл бұрын
वा छान
@sanasalik5525
@sanasalik5525 Жыл бұрын
Eest or West Congress is any time best 👌🏻👍👍 balasaheb thorat is best for Sangamner city 👍👍
@ulhasp870
@ulhasp870 Жыл бұрын
हा इतिहास पुस्तक रुपाने प्रकाशित झाला पाहिजे.
@rajendratambe9355
@rajendratambe9355 Жыл бұрын
जिहादी पासून हिंदूंच्या मुली सुरक्षित आहे का आजच्या काळात? यावर का बोलत नाही
@drvishnumeher1126
@drvishnumeher1126 Жыл бұрын
Balu sayyad ...😅
@patriot6369
@patriot6369 Жыл бұрын
कत्तलखाने चालू होते तेव्हा अफूची गोळी नही आठवली का. कोरोना मध्ये जमावाणे पोलिसांवर हल्ला केला.
@bhikanjaiswal8991
@bhikanjaiswal8991 Жыл бұрын
थोरात तुमच्या भाशाला कांग्रेस ने कीती मदत केली होती ना काय झाले होते मग का निवजीत कट होता का तुमी भाशाला समज दीली पाहीजे होती तुमी विनती कराला पाहीजे होती ना तेव्हा तुमच्या गडात हात होता
@eknathbhoknal5384
@eknathbhoknal5384 Жыл бұрын
Vikheche gunde dhechun kadhar punha sujya firkanar nahi .
@ulhasp870
@ulhasp870 Жыл бұрын
विधायक दृष्टी असलेलं नेतृत्व असलं तरच विकास होतो. विध्वंसक विचाराचे लोक समाजाची कशी हानी करतात ते आपण नऊ वर्षात अनुभवलं.
@pujaargade6899
@pujaargade6899 Жыл бұрын
Sukh mhanta tyala
@contryface3429
@contryface3429 Жыл бұрын
Abhivadan naahi abhinandan mhana..
@bhayyashaikh7504
@bhayyashaikh7504 Жыл бұрын
Aaba Great lidar
@ulhasp870
@ulhasp870 Жыл бұрын
दंगली केल्याशिवाय इथलं बहुजन नेतृत्व हलवता येणार नाही हे माहिती असल्याने दंगली घडवल्या जातात. दंगली मागची पार्श्वभूमी सामान्यांनी समजून घेतली पाहिजे.
@25sairajdighe35
@25sairajdighe35 Жыл бұрын
कत्तलखाना कडी बंद करतो
@patriot6369
@patriot6369 Жыл бұрын
भाषण ऐकलं हे खूप झाले.
@yogilightsandwaterallsolut8370
@yogilightsandwaterallsolut8370 Жыл бұрын
साहेब पण मी भुमी हिन झालो आहे ना त्याच काय वा तुम्ही आणि तुमच सरकार गरीबाचाप्रश्न सोडावा नाहीतर कॉनल मध्ये राहतो तुम्ही पाणी सोडा जिवंत मारा आमचा परिवार जय बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
@sarfrajattar3203
@sarfrajattar3203 Жыл бұрын
@madhurishanbhag8622
@madhurishanbhag8622 Жыл бұрын
Congress zindabad
@mayursatpute4789
@mayursatpute4789 Жыл бұрын
Hindu lokannvar attack hoto te pan purvaniyojit hote te pan sanga
@arjunsangle4231
@arjunsangle4231 Жыл бұрын
पाणी आले आताच नियोजन करण्यात यावे
@dnyaneshwardnyaneshwarsatp8715
@dnyaneshwardnyaneshwarsatp8715 Жыл бұрын
हिन्दू धर्म की जय हो
@bharatmhalas9109
@bharatmhalas9109 Жыл бұрын
या.थोरात साहेब व्यक्ती चांगली असली तरी तुम्ही राहुल गांधी यांना नेता मानता त्यामुळे देशाला हे पोषक नाही
@rmworld7143
@rmworld7143 Жыл бұрын
20.00 माझं मत आता थोराताना नसणार
@sachindighe2101
@sachindighe2101 Жыл бұрын
Ho na saheb 55 varshe lagli
@akbarshaikh6295
@akbarshaikh6295 Жыл бұрын
Nirml manacha neta
@appasahebchechare4960
@appasahebchechare4960 Жыл бұрын
चमडी बचाव खुर्ची साठी सगळं काही कोणता पुढारी धर्म शाळेत राहतो
@TheCute-ayansh
@TheCute-ayansh Жыл бұрын
Jaude atleast Muslim lokana chaap tar basla . Congress udhhat fakt मतांसाठी लाचार असहे
@patitpavanneel5268
@patitpavanneel5268 Жыл бұрын
दंगाई सनकार ?
@sanketdohale1666
@sanketdohale1666 8 ай бұрын
😮😮😮 tum
@rahulrk4477
@rahulrk4477 Жыл бұрын
Hindu dharma sodun tumhi muslim dharm swikar kraaaa...
@appasahebtore3572
@appasahebtore3572 Жыл бұрын
Only bjp
@nitindeshmukh5822
@nitindeshmukh5822 Жыл бұрын
काय बोलता ......
@rakeshhandge
@rakeshhandge Жыл бұрын
म्हणजे औरंग्याच्या फोटोला तुझ समर्थन आहे
@avinashshinde9870
@avinashshinde9870 Жыл бұрын
बावळट आहे का काय संबंध समर्थनाचा ,दंगलीच समर्थन करायच का मूर्खा
@shirishwayal5640
@shirishwayal5640 Жыл бұрын
Gharatla gel tari bhashanach eka
@godganeshasmahadev5073
@godganeshasmahadev5073 Жыл бұрын
Badbola sotycha todani sotachi stuti
@obcking2174
@obcking2174 Жыл бұрын
Tumi chota Pakistan banav tumachya mana madhe yech ahe
@shejulsundarnath6588
@shejulsundarnath6588 Жыл бұрын
कतलखाने बंद करा आधी
@sskmovie8862
@sskmovie8862 Жыл бұрын
बोगस बोल बच्चन
@saiautocarecentre8068
@saiautocarecentre8068 3 ай бұрын
आ य त्या पिठा वर रे घा ओ ढ णा रा णा ,ख रया क स्टा च मो ल काय क ळ णा र.. स ह का री च ळ व ळ क शी रा ब वा वी या चा आ द र्ष म्ह ण जे च सं ग म ने र ता लू का हो य. मा.बाळा साहेब,आ प ण स र्व स मा जा ती ल का र्य क र त्या न ना ब रो ब र घे ऊ न स मा जा चे भ ले प णा सा ठी कार्य क रीत आ हा त स्व.भा ऊ सा हेब उर्फ दा दा या न्च्या वि चा रा वा रसा चा ल वि ला आहे.प्रा मा नि क प णा ने के ले ले का म,अ प्रा मा नि कप णे का म क र णा रा ना क धी स ह न हो त नाही.गंगाध र मं च रे.
@vijaysupekar1111
@vijaysupekar1111 Жыл бұрын
बोल बच्चन.....
@vijaysupekar1111
@vijaysupekar1111 Жыл бұрын
बोगस....
@pujaargade6899
@pujaargade6899 Жыл бұрын
Kahi konaci kalji nhi saheb tumhala tumce nete pan bhangar Hindu sathi ky karta tumhi kahic nhi ka nhvte morcya madhe sahbhagi
@Shindesarkar108
@Shindesarkar108 Жыл бұрын
Mulle gp😂😂😂
@dnyaneshwardnyaneshwarsatp8715
@dnyaneshwardnyaneshwarsatp8715 Жыл бұрын
Itki varsh ka lagal
@nanasahebpawar7871
@nanasahebpawar7871 Жыл бұрын
संगमनेर ची वाटचाल मिनी पाकिस्तान कडे 👍
@dnyaneshwardnyaneshwarsatp8715
@dnyaneshwardnyaneshwarsatp8715 Жыл бұрын
BJP sarkar आल्या वर zal
@sachindulam9258
@sachindulam9258 Жыл бұрын
Aurangya bap ahe k virodh kar.
@ramrahane2927
@ramrahane2927 Жыл бұрын
किती फेकतो
@vijaysupekar1111
@vijaysupekar1111 Жыл бұрын
बोगस,..
@jadhav8809
@jadhav8809 Жыл бұрын
म्हणुन जुनें लोकं म्हणायचे जावई आणि कुत्रे घरांचे बाहेर.
@shubhamgawande6582
@shubhamgawande6582 Жыл бұрын
Aurangya aulaad
@pubglovers523
@pubglovers523 Жыл бұрын
तू तर आसारामचा चमत्कार दिसतोय गुहेतला😂
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 16 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН