Ajit Pawar vs Yugendra Pawar : काका की पुतण्या? कोण वरचढ? Katewadi तील ग्रामस्थांना काय वाटतं?

  Рет қаралды 183,260

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 276
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 2 күн бұрын
तुतारी वाजणार ❤❤❤🎉
@rohitsonawale6322
@rohitsonawale6322 2 күн бұрын
अजित दादाचा नुसता दबावच नाहि दहशत आहे बारामतीमधे दादाच्या विरोधत बारामतीकर फक्त मतदान बुथ मधेच निर्णय घेतील
@AdeshSatpute-u5y
@AdeshSatpute-u5y 2 күн бұрын
एकाच वादा अजित दादा
@dilipsonawane6974
@dilipsonawane6974 2 күн бұрын
सतर कोटीबाबत बोला ईडी बाबत बोला काटेवाडीकर बारामतीकर
@SanchitGholave15
@SanchitGholave15 2 күн бұрын
एक वादा अजित दादा ⏰⏰💯💯
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 2 күн бұрын
पाडा
@sidharthkate9681
@sidharthkate9681 2 күн бұрын
एकच वादा अजित दादा 👑⏰💯✌🏻
@marathireaction7423
@marathireaction7423 2 күн бұрын
योगेंद्र येणार 1000%
@sunnykare
@sunnykare 2 күн бұрын
🍌🍌🍌🍌🍌
@nareshshelar9816
@nareshshelar9816 7 сағат бұрын
२३तारखेला कमेंट करा नक्कीच
@vinayakjadhav3722
@vinayakjadhav3722 2 күн бұрын
दादांनी घोटाळा किती कोटींचा केला तेही सांगा? काटेवाडीकर .
@rohinijadhav6712
@rohinijadhav6712 2 күн бұрын
अजित दादा नि काय फुकट केले का त्यांना बनवणारे कोण आहेत जर ते नसते तर अजित दादा नसते
@SureshBhandallkar
@SureshBhandallkar 2 күн бұрын
बरोबर पण,दादा महाराष्ट्रात एक बाजु भक्कम संभाळत होते म्हणून तर साहेब देशपातळीवर बिनधास्त जावु शकले हेही खरे, शैवटी, कुणी आले तरी पवारच,,
@SanchitGholave15
@SanchitGholave15 2 күн бұрын
भावी आमदार अजित दादा ⏰⏰⏰💯💯💯
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 16 сағат бұрын
भ्रष्टाचारी अजित दादा...😂😂
@KunalShinde-k6l
@KunalShinde-k6l 2 күн бұрын
दादांचा एकच ध्यास विकास फक्त बारामती तालुक्याचा सर्वांगीण विकास🔥💯🕓
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 2 күн бұрын
शरद पवार साहेब फक्त महाविकास आघाडी येणार
@AKSHAY.S816
@AKSHAY.S816 2 күн бұрын
काटेवाडीला ६००० लोक असलेल्या गावात२०० कोटी चा निधी आलाय , इथ नगरपालिका असलेल्या गावाला येत नाही एतका निधी😂😂
@sunnykare
@sunnykare 2 күн бұрын
😂😂😂
@sunnykare
@sunnykare 2 күн бұрын
काटेवाडी नाहि बारामती. पुण्याचा निधी
@mayurshitole4463
@mayurshitole4463 2 күн бұрын
महाराष्ट्राचा दादा फक्त आणि फक्त अजित दादा ♥️
@i_am_jm2203
@i_am_jm2203 2 күн бұрын
Yugendra parv❤❤❤
@NileshCheke-w7p
@NileshCheke-w7p 2 күн бұрын
Yugendra dada ❤
@AryanPatole-is4el
@AryanPatole-is4el 2 күн бұрын
बारामती चे विकास पुरुष अजित दादा पवार ⏰
@mayanktijore5472
@mayanktijore5472 2 күн бұрын
🍌
@GaneshKeskar-k9o
@GaneshKeskar-k9o 2 күн бұрын
दादा पडलायची वेळ आली पण अजित दादा एकच आहेत तेवढं लक्षात ठेवा ❤
@sambhajinagar_bajigar_
@sambhajinagar_bajigar_ 2 күн бұрын
S
@rohitmurkute116
@rohitmurkute116 2 күн бұрын
जनता घाबरते दादा ला दबावतंत्रमुळं जनता मतदानतूनच धप्पा देणार आहे बगा फक्त काय होतंय 🙏🏻
@samadhanchinchole4894
@samadhanchinchole4894 2 күн бұрын
दादा जे काही आहे ते फक्त पवार साहेब मुळे
@sagarmokashi6517
@sagarmokashi6517 2 күн бұрын
अजित दादा फिक्स आमदार पण....... विधान परिषदे चे 🥳🥳🥳🤩🤩
@rushigaikwad612
@rushigaikwad612 2 күн бұрын
दादा दादा म्हणती साऱ्या लाडक्या बहिणी बारामतीचा विठ्ठल माझा दादा रुक्माई माझी वहिनी💯⏰✌️
@umeshgaikwad7476
@umeshgaikwad7476 2 күн бұрын
😂😂😂😂 kiti rupaye miltat rao asle comment karayla
@happyheart5123
@happyheart5123 2 күн бұрын
😂😂😂
@darshitjagtap6244
@darshitjagtap6244 Күн бұрын
😂😂
@Nm-c6d
@Nm-c6d 2 күн бұрын
Ajit dada फिक्स
@SunilPawar-gs3lu
@SunilPawar-gs3lu 2 күн бұрын
Ghari janar
@Toxic_rityaa_037
@Toxic_rityaa_037 2 күн бұрын
एकच ध्यास आपल्या महाराष्ट्राचा विकास म्हणजे अजित दादा पवार साहेब 💯✌🏻👑⏰
@user387-d1y
@user387-d1y 2 күн бұрын
अजित दादा 💯⏱️
@AryanLokhande-q8k
@AryanLokhande-q8k 2 күн бұрын
King of million hearts 👑💯⏰ dada
@giteshkharade7935
@giteshkharade7935 2 күн бұрын
शरद पवारां १ नंबर
@AdeshSatpute-u5y
@AdeshSatpute-u5y 2 күн бұрын
शेतकऱ्यांचा कैवारी दादांचा विकास लय भारी💯🕛💯
@lalsingvairat8916
@lalsingvairat8916 2 күн бұрын
दादाचं मरान हाय मजी 😅😂
@shibainu1508
@shibainu1508 2 күн бұрын
अजित दादा फक्त
@SunnyPenter
@SunnyPenter 2 күн бұрын
दादा ईडीला भिऊन गेलेत. हे सार्या जगाला माहित आहे..कश्याला आपण वाद करायचा..
@mohangalande700
@mohangalande700 12 сағат бұрын
अजित दादा म्हणजे संपुर्ण महाराष्ट्रा चा विकास नाहीरे बाबा फक्त बारामतीचा विकास म्हण कारण तिथ लोक राहतात .आणि विदर्भ , मराठवाड्यात जणावरं राहतात
@HeartLand_PS
@HeartLand_PS 2 күн бұрын
आरे बाबांनो दादा पवारसाहेबांच्या पक्षात असतांनाच हॉस्पिटल बांधले असेल ना किंवा जर विकास केला नसेल तर इथ असतानाच ना?? म्हणजे बाहेर गेलं की विकास करण्यासाठी गेलं अस असतय का? फक्तं स्वतःच्या स्वार्थासाठी दादा तिकडे गेले.
@SambhajiKale-f5m
@SambhajiKale-f5m 2 күн бұрын
काय विकासावर बोलतय महागाईवर बोला कुणीतरी
@SanchitGholave15
@SanchitGholave15 2 күн бұрын
दादांचा एकच ध्यास विकास फक्त बारामती तालुक्याचा सर्वांगीण विकास⏰⏰💯💯
@sidharthkate9681
@sidharthkate9681 2 күн бұрын
बारामती बारामती करतोय पुणे लोकसभा मतदार संघ त्यांना ठाऊकच आहे दादा आमचा असतो फक्त विकासात दंग ⏰💯✌🏻
@manojkhaire501
@manojkhaire501 2 күн бұрын
Ajit dada ⏰
@VrushaliPhalke-s1d
@VrushaliPhalke-s1d 2 күн бұрын
Ajit dada
@shubham_gholave
@shubham_gholave 2 күн бұрын
अजित दादाचा नाद नका करू बरका⏰🤞❤️
@siddharthgade01
@siddharthgade01 2 күн бұрын
बारामतीचा सर्वांगीण विकास हवा असेल तर अजितदादांना साथ द्या 💯⏰
@vinodbhagawat6373
@vinodbhagawat6373 2 күн бұрын
योगेंद्र दादाच का, दुसरा गोरगरिबांचा मुलगा नव्हता का विचार करा मित्रांनो
@dj_ajit1262
@dj_ajit1262 2 күн бұрын
✌️💯⏰
@ishavarwaghmode7577
@ishavarwaghmode7577 2 күн бұрын
दादा स्वताच स्वता चे मताधिक्याचे रेकॉर्ड मोडणार 2019 -1.65 लाख तर आत्ता 2024 -1.75 लाख महाराष्ट्रातील सर्वात जास्त लीड अजितदादा घेणार
@kingmaker-jw4op
@kingmaker-jw4op 2 күн бұрын
Mala nahi vatat dadch yeyil nivdun pn lead Kami hoyil
@santoshpore-u8r
@santoshpore-u8r 2 күн бұрын
जास्त लिडने.हरणार.जनतेचे प्रेमच तेवढे आहे.जनता प्रेमाने आजित दादाला घरी आराम करण्यासाठी पाठवेल
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 2 күн бұрын
पडणारच आहे त्यामुळे तुतारीच येणार आहे
@pawarniranjan1
@pawarniranjan1 2 күн бұрын
Avgat ahe dadach
@Indiafirst6760
@Indiafirst6760 2 күн бұрын
पुन्हा एकदा 100 टक्के अजित दादा.. 🎉🎉
@GaneshKeskar-k9o
@GaneshKeskar-k9o 2 күн бұрын
लाडक्या बहिणीने दिली आजच दादाला साथ पुढचा उमेदवार झाला आजच बाद.💯❤️
@mayanktijore5472
@mayanktijore5472 2 күн бұрын
Kame Kara ladki bahin yojne chya mage naka jau vikas kahi nahi karat he fatla paise detat
@vijayshinde8640
@vijayshinde8640 2 күн бұрын
योगेंद्र पवार फक्त, योगेंद्र विजय होणार. दादागिरी चालणार नाही.
@rushigaikwad612
@rushigaikwad612 2 күн бұрын
कायम स्वरूपी पाणी प्रश्न सुटणार… केंद्र सरकारच्या साहाय्याने आणि वहिनी-दादांच्या पुढाकाराने पोहचवणार गावो-गावी जलगंगा…🌊⏰✌🏻❤❤❤❤
@AdeshSatpute-u5y
@AdeshSatpute-u5y 2 күн бұрын
अजित दादा येणार फिक्स
@babashahibpawar
@babashahibpawar 2 күн бұрын
काटेवाडी च्या लोकांचं म्हणणं आहे का की शरद पवारांनी काहीच केलं नाही सगळं अजित पवारांनीच केलं म्हणून
@madhukarbavkar9268
@madhukarbavkar9268 2 күн бұрын
सगळं पवार साहेबांनी केलंय
@kailaslahamge6792
@kailaslahamge6792 Күн бұрын
अजित दादा ना तीन वेळा उपमुख्यमंत्री केलं हा त्यांना न्याय दिला आहे
@dj_ajit1262
@dj_ajit1262 2 күн бұрын
नवीन वादा अजित दादा
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 2 күн бұрын
पाडा
@vitnorP
@vitnorP 2 күн бұрын
Sharad Pawar saheb ❤❤
@satishbhosale
@satishbhosale 2 күн бұрын
मतदारानो दोन आमदार करा दोन अजित दादा पडले तरी विधान परिषद मध्ये जातील बारामतीकरांनो दोन आमदार करण्याची संधी मिळाली आहे
@dilipsonawane6974
@dilipsonawane6974 2 күн бұрын
रोजगार बाबत बोला अजित दादानी साहेबांना सोडले तयामूळे लोक नाराज आहेत पण कोण उघड बोलत नाहीत
@mahebubshekh6339
@mahebubshekh6339 2 күн бұрын
काटे वाडी मधे अस् आहे म्हणले तर् दादा आले निवडून.
@sandhyadhabale-shete2999
@sandhyadhabale-shete2999 2 күн бұрын
अजित दादा साहेब आत्ता भाजपमध्ये गेले आहेत बारामतीचा अगोदरच विकास झालेला आहे
@vilastheng8810
@vilastheng8810 2 күн бұрын
Dada ajita
@bhanudasskhalate1510
@bhanudasskhalate1510 2 күн бұрын
कटेवडिकर खर बोलतायत उगेद्रा दादा सारखा सुसकृत chritravan नम्र प्रमाणे आदरपूर्वक बोलणारा चांगलं नाही करता आले तर कुणाचं वाईट करणार नाहीत साहेबान योग्य निवड केली आहे.
@ArjunPatale-o3r
@ArjunPatale-o3r 2 күн бұрын
योगेंद्र दादा एकच दादा
@vikasgaikwad830
@vikasgaikwad830 2 күн бұрын
सरकार कुठल पन येऊद्या. मुख्यमंत्री. सूप्रीयाताई. किंवा उद्धव ठाकरे fix🔥🔥🔥
@ShrenitShingade
@ShrenitShingade 2 күн бұрын
Ajitdada⏰💯
@AdeshSatpute-u5y
@AdeshSatpute-u5y 2 күн бұрын
अजित दादा भावी आमदार 💯🕛
@mayanktijore5472
@mayanktijore5472 2 күн бұрын
🍌
@Toxic_rityaa_037
@Toxic_rityaa_037 2 күн бұрын
विकास पुरुष आदरणीय अजित दादा पवार⏰✌🏻💯👑
@Toxic_rityaa_037
@Toxic_rityaa_037 2 күн бұрын
एकच दादा अजित दादा 👑⏰💯✌🏻
@YadnyeshVishe
@YadnyeshVishe 2 күн бұрын
नाय नाय अजित दादच किंग माणूस ⏰👍👍👍
@vinayakjadhav3722
@vinayakjadhav3722 2 күн бұрын
काहीं म्हणा पण पवार घराण्याने त्यांच्या घराण्याचा महाविकास केला एवढं खरं आहे.
@pavanchayal4917
@pavanchayal4917 2 күн бұрын
हे सगळे महाशय बसले आहेत 23 तारिक नंतर एकमेकांना तोंड दाखवणार का 🤣🤣....कारण दोन्ही पवार साहेब आणि अजित पवार एकत्र येणार आहे
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 16 сағат бұрын
बारामतीचे दोन तुकडे केले बीजेपी ने......😂😂😂 भांडण मग आता
@dj_ajit1262
@dj_ajit1262 2 күн бұрын
कायम स्वरूपी पाणी प्रश्न सुटणार… केंद्र सरकारच्या साहाय्याने आणि वहिनी-दादांच्या पुढाकाराने पोहचवणार गावो-गावी जलगंगा…🌊⏰✌🏻
@mayanktijore5472
@mayanktijore5472 2 күн бұрын
🍌
@tejraosalve7764
@tejraosalve7764 2 күн бұрын
मुलांना रोजगार उपलब्ध 🎉🎉🎉🎉🎉
@sidharthkate9681
@sidharthkate9681 2 күн бұрын
⏰💯✌🏻
@AryanLokhande-q8k
@AryanLokhande-q8k 2 күн бұрын
King of baramati 👑⏰💯 Ajit dada pawar 👑
@mayanktijore5472
@mayanktijore5472 2 күн бұрын
Sharad Pawar king maker 👑🔥
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 15 сағат бұрын
पवार साहेबांनी घडवलेली बारामती उलट्या दिशेने जात आहे
@achyutkarve
@achyutkarve 2 күн бұрын
भाव वाढ हा गेल्या दहा वर्षात सडे पाच लाख कोटी रुपय खर्च केलेल्याचा परिणाम आहे. ही भाव वाढ अजून 10 वर्ष चालू राहणार.
@tejraosalve7764
@tejraosalve7764 2 күн бұрын
विकास रोजगार पिकांना चांगला भाव आहे का 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@dj_ajit1262
@dj_ajit1262 2 күн бұрын
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी घड्याळ घेऊया हाती
@sambhajichavan345
@sambhajichavan345 2 күн бұрын
पवार साहेब शेवटपर्यंत सत्ता सत्ता सत्ता सत्ता सत्ता सत्ता सत्ता सत्ता सत्ता😢
@arvindAhire-fe9br
@arvindAhire-fe9br 2 күн бұрын
येकदा भाकर बदलली पाहिजे
@nandabandate4927
@nandabandate4927 Күн бұрын
5:49
@nileshpwagh4131
@nileshpwagh4131 2 күн бұрын
पवार साहेब तुम्ही म्हणाल जसं
@AKSHAYKUSATKAR
@AKSHAYKUSATKAR 2 күн бұрын
Brobr bhau
@suhaskulkarni4470
@suhaskulkarni4470 2 күн бұрын
पुतण्याचे धाडस मानलेच पाहिजे.
@abhijitmore4534
@abhijitmore4534 2 күн бұрын
Dada pada
@dilipsonawane6974
@dilipsonawane6974 2 күн бұрын
शरदचंद्र पवार साहेब यांचेमुळेच बारामतीच नाव आहे विकास हा साहेबामुळेच झाला आहे
@MadhavPatil-i9s
@MadhavPatil-i9s 2 күн бұрын
आर र र आमच्या मराठवाड्यात एवढं केलं असत तर लोक मरेपर्यंत नाव घेत होते बईमैन आहेत राव खरच . 😅😅😅
@tejraosalve7764
@tejraosalve7764 2 күн бұрын
गरीबांना अन्न निवारा शेती मालाला हमी भाव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vikasbhangade6035
@vikasbhangade6035 7 сағат бұрын
अजित दादाला पर्याय नाही
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 2 күн бұрын
आपल्या हेकेखोरपणामुळे विकसपुरुषा अजित दादाला थांबायचा प्रयत्न पण बारामतीकर अतिशय हुशार ते म्हणतात आता विधान सभेला फक्त अजित दादा, लय भारी बारामतीकर
@AryanPatole-is4el
@AryanPatole-is4el 2 күн бұрын
येणार तर अजित दादाच ⏰👑
@navnathkale8700
@navnathkale8700 2 күн бұрын
Ugendra Dada final aamdar tutari
@vijayshinde8640
@vijayshinde8640 2 күн бұрын
ओन्ली शरद पवार साहेब जिंदाबाद
@GaneshKeskar-k9o
@GaneshKeskar-k9o 2 күн бұрын
तुतारी ची झाली पीपाणी 😂😂
@ykm2787
@ykm2787 2 күн бұрын
Are ha dada Gujarati lokanchya naadi laglay evdhi sadhi gosht kalat nahiye ka?
@siddhantsable5869
@siddhantsable5869 7 сағат бұрын
pavar saheb
@prajwalthakur1235
@prajwalthakur1235 2 күн бұрын
विकास पुरुष अजित दादा अजित दादा अजित दादा
@subhashsalvi9111
@subhashsalvi9111 2 күн бұрын
लोकसभेला ताई आणि vidhansabhela दादा तर मग लकसभेला वहिनीला का उभे केले.
@AryanPatole-is4el
@AryanPatole-is4el 2 күн бұрын
यांना किती पैसे दिले
@BaliramSakhare-y2v
@BaliramSakhare-y2v 2 күн бұрын
Only Tutari Ugendra pawar win honar 💯% ❤❤
@nileshpwagh4131
@nileshpwagh4131 2 күн бұрын
आपण फक्त एकच सर का घेताय bite देण्यासाठी... रिॲलिटी वाटत नाही
@nareshshelar9816
@nareshshelar9816 7 сағат бұрын
महाराष्ट्रात दादा म्हणलं तर एकच नाव माहीत आहे ते म्हणजे अजित दादा हे पुर्ण महाराष्ट्राला माहीत आहे मी भाजप विरोधी आहे परंतु अजित पवार हे एक खरोखरच कामाचा माणूस आहे नाही तर बाकी चे फक्त बोलबच्चन आहेत
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 55 МЛН
Long Nails 💅🏻 #shorts
00:50
Mr DegrEE
Рет қаралды 8 МЛН