Eknath Khadse Date Palm Farming : एकनाथ खडसेंनी 15 एकरात केली खजुराची यशस्वी शेती

  Рет қаралды 673,591

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#ABPMajha #मराठीबातम्या #EknathKhadse #PalmFarming #MaharashtraNews #MarathiNews
Eknath Khadse Date Palm Farming : एकनाथ खडसेंनी 15 एकरात केली खजुराची यशस्वी शेती
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
Click On The Link Below For Shopping
www.redwolf.in...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 230
@ashoksaindane6659
@ashoksaindane6659 2 жыл бұрын
साहेब सुप्रीया ताईचा पण सल्ला घ्या एकरात कोट्यावधी रुपयांचे वांगी पिकवतात म्हणे 😁😁
@shivajirasal4191
@shivajirasal4191 2 жыл бұрын
शिवाजीराव रसाळ
@Don-x9b
@Don-x9b 5 ай бұрын
भुजबळ बद्दल पण बोला त्याने सुद्धा शेतीतूनच उत्पन्न दाखवलय......😅😅
@nitinshinde3218
@nitinshinde3218 2 жыл бұрын
यांच्या पिकाला भाव मिळतो यांना मजुर मिळतात फक्त सामान्य माणसाला काही मिळत नाही...
@rushikeshkalamkar6645
@rushikeshkalamkar6645 2 жыл бұрын
माफ करा पण त्यांच्या ढेरी वरून नाही वाटत साहेब स्वतः काम करत असतील☺️
@mayurpatil8339
@mayurpatil8339 2 жыл бұрын
ते स्वतः काम करत नाहीत भाऊ पण ते जेव्हाही घरी येतात तेव्हा आवर्जून शेतात जातात आणि पुर्ण आढावा घेतात. एवढेच नाही भाऊ तर बैलांचे आऊते कुर्हांडे हे कुठं आणि किती साहित्य याची ते पुर्ण माहिती ठेवतात. ते राजकारणासोबत परिवाराची, शेतीचीआणि मतदारांची विशेष काळजी घेतात. एकनाथराव खडसे महाराष्ट्रातील आदर्श नेते आहेत.
@skydriver2356
@skydriver2356 2 жыл бұрын
😂😂😂
@shubhamchavan9438
@shubhamchavan9438 2 жыл бұрын
Bro ekda Vist kar tyanchi sheti...
@govindbharose9091
@govindbharose9091 2 жыл бұрын
बरोबर आहे 😀😀😀
@sharadsohoni
@sharadsohoni 2 жыл бұрын
शेतात राबवण्याची गरज नसते.
@hemant6337
@hemant6337 2 жыл бұрын
सामान्य शेतकरी यांच्या उत्पन्नाला काडीची किंमत व बारामती बाईची वांगी आणि खडसेंची खजुरला भाव लई गड्या 😐😐😐😐🙄🙄🙄😂😂😂😂😂
@sonaljaiswal8703
@sonaljaiswal8703 2 жыл бұрын
😂😂😂😂
@chandangandhi2524
@chandangandhi2524 2 жыл бұрын
😆🤣😅😆🤣
@rahulmuley7952
@rahulmuley7952 2 жыл бұрын
शेतकरी म्हणुन अभिनंदन 💐💐💐
@k66250
@k66250 2 жыл бұрын
🤣😂
@mayurbore8435
@mayurbore8435 2 жыл бұрын
🎂🎂
@mayurbore8435
@mayurbore8435 2 жыл бұрын
🎂🎂
@HINDUTVASAWARKAR
@HINDUTVASAWARKAR 2 жыл бұрын
वांग्याची शेती वरून आदर्श घेऊन नाथाभाऊने खजूर पिकविला
@dhondiramteli3612
@dhondiramteli3612 2 жыл бұрын
त्याचेच शिष वाटताहेत आलीकड ...
@digambarshinde1193
@digambarshinde1193 2 жыл бұрын
मंत्री झाल्यावर आठ दिवसात 38 लाख अनुदान मंजूर स्वतः साठी असे दिवस अनेक शेतकऱ्यांना लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना
@shekharsahare9688
@shekharsahare9688 2 жыл бұрын
हे काही सामान्य शेतकरी नाहीत अगोदरच श्रीमंत आहेत काळा पैसाही कमावलेला असेल या खजूर शेतीच्या माध्यमातून तो पांढरा करायचा आहे
@MohitKumar-po6er
@MohitKumar-po6er 2 жыл бұрын
त्यांचा पूर्ण परिवार राजकारणात जिल्हा बँक, दूध संघ, विधान परिषद इतर
@sambhajipatil9375
@sambhajipatil9375 2 жыл бұрын
पैसा राहिला तर सर्व प्रकार च्या शेती करता येतात
@chandangandhi2524
@chandangandhi2524 2 жыл бұрын
राजकारणात आल्यावर साखर कारखाने, मोठ मोठे रिसॉर्ट, फ़ार्म हाऊस, मंगलकर्यलय, दारु कारखाने,बँका रिकाम्या होतात काय????
@satishmaharajkadamashtekar182
@satishmaharajkadamashtekar182 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी असेच श्रीमंत व्हावे पण पुढारी शेतकरी श्रीमंत होतात😢
@greenaurangabad
@greenaurangabad 2 жыл бұрын
भारतातील पिस्ता, बदाम व ऍव्होकाडो लागवडीबद्दल एक व्हिडिओ करावा. यासाठी योग्य वातावरण पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी आहे. या तिन्ही पिकांना बाजारभाव भरपूर मिळतो.
@sahilpatil7010
@sahilpatil7010 2 жыл бұрын
आम्हाला कॄषी आधिकार्यानी डोंगर माथ्यावर आंबा झाडं लावायला लावली दोन वष॔ डोक्यावर घागर घेऊन झाडांना पाणी पाजतोय अजून..........अनुदान भेटलं नाही
@shailendrajuvekar6922
@shailendrajuvekar6922 2 жыл бұрын
What business he did became crore pati in last 20 years feel he must guide all the upcoming young generation for their future .jai hind
@ranajitpatil3850
@ranajitpatil3850 2 жыл бұрын
खडसे साहेब तुम्हाला हे क्षेत्र 1 n आहे. राजकारण सोडा
@shivajipathare2519
@shivajipathare2519 2 жыл бұрын
याच्यापेक्षा वांग्याच्या शेतीत खूप उत्पन्न मिळते. सुप्रिया बाईंकडून माहिती मागून घ्या.
@sagarpatil9708
@sagarpatil9708 2 жыл бұрын
साहेब 50,000/- या वर्षी मिळतील का? आम्ही बुडवाय सुरवात करु...
@gangadharchaudhari827
@gangadharchaudhari827 2 жыл бұрын
अभिनंदन साहेब. खजूर शेतीबद्दल मार्गदर्शनपर कार्यक्रम जरुर घ्या. आम्हाला नवीन माहिती मिळेल. शिबिराची तारीख कळवा. पुनश्च अभिनंदन.
@thombre753
@thombre753 2 жыл бұрын
जिथं खजूर पिकते तिथला शेतकरी का नाही सुखी झाला आम्ही का पागल दिसलो का
@govindapatil4558
@govindapatil4558 2 жыл бұрын
👍😁😂
@ravilavhare6062
@ravilavhare6062 2 жыл бұрын
भ्रष्टाचार करून नवीन प्रकार ची शेती कोणालापण करता येत. सामान्य शेतकऱ्यावर आत्महत्त्या करण्याची वेळ आहे.
@valmikkadam9640
@valmikkadam9640 2 жыл бұрын
नाना भाउनि 75 लाख फक्त अरबी रोपतटयासाठी मोजले ।परंतु इकडे 20,,,,25 एकर चे मालक विधरभात आत्महत्या करीत आहेत त्याना असे कर्ज का मिळत नाही।सर्व राजकारणाची कीमया आहे बाबा अजुन काय।
@harishchandrathipe9299
@harishchandrathipe9299 2 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन साहेब
@thombre753
@thombre753 2 жыл бұрын
काही पुरत नाही शेती त्यांनी कोणता तरी घोटाळा केला अशींन त्याचा पैसे पांढरा करणं अशींन म्हणून हे सांगणे चालू आहे
@PRASAD_PATIL007
@PRASAD_PATIL007 2 жыл бұрын
खडसे साहेब कडे एवढा पैसा आहे भावांनो 20 आमदार विकत घेऊ शकता ते
@udayghatge2000
@udayghatge2000 2 жыл бұрын
अभिनंदन
@shivrajagro1177
@shivrajagro1177 2 жыл бұрын
यांच्या कडे काळा पैसा खुप आहे कुषिभुषन शेतीनिष्ठ असे पुरस्कार यांनाच मिळतात जे शेतकरी इमानदारीनी शेती करतात तो एवढा खर्च करू शकत नाही
@लक्ष्मणकोलतेमहाराज
@लक्ष्मणकोलतेमहाराज Жыл бұрын
मग आता शेती करा
@jaydeeppawar8787
@jaydeeppawar8787 2 жыл бұрын
खूपच छान , भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@jeet5944
@jeet5944 2 жыл бұрын
Hya madhe 90 takke janteche rupay lagle aahe navvad takke profit jantela dya.
@ChintamanPatil-gj2gs
@ChintamanPatil-gj2gs 6 ай бұрын
God bless you, with strong healthy
@cz30uhh
@cz30uhh 2 жыл бұрын
जनतेला दाखवायचे दात आहेत पण काळा पैसा चिकार असणार
@SureshHarde
@SureshHarde 11 ай бұрын
I like it
@anilghate5605
@anilghate5605 2 жыл бұрын
त्यापेक्षा वांगी उत्पादन ताईंकडून शिकला असता तर
@sureshpawar2831
@sureshpawar2831 2 жыл бұрын
सर्वे प्रकार फळ लागवड 🍓🍒🍎🍊🍍🍋🍈🍐🍏🌽🧅🍇🫐🍌🥑🍆🧄🌰🥜🫒🍑🍉🍉😂🤣😂🤣😁😁😁करुन वाइन बनवा वाइन बार अजित पवार चालवायला द्या 🤣
@pkanawade
@pkanawade 2 жыл бұрын
Khup chan saheb..
@kurmaindonesia
@kurmaindonesia Жыл бұрын
Top video Salam from indonesia
@kurmaindonesia
@kurmaindonesia Жыл бұрын
Top edukasi
@viplovezoad5523
@viplovezoad5523 2 жыл бұрын
gadkari ani khadse saheb donhi entrepreneurs 😍😍😍😍🇮🇳🇮🇳🇮🇳 jai महाराष्ट्र
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 2 жыл бұрын
अभिनंदन कृषीकाँलेजमध्ये संशोधन विभागाला चांगले अनुदान मिळाले तर संशोधकही चांगला प्रतिसाद देतील शेतकऱ्यांना फायदा होईल
@vasantjadhav8296
@vasantjadhav8296 2 жыл бұрын
ग्रेट वर्क 👍
@amitgadakh3935
@amitgadakh3935 2 жыл бұрын
एवढं उत्पन्न त्यांच्या कामगाराला मजूरी च्या मोबदल्यात द्यावा लागेल ... कारण खडसे साहेब स्वता काम करत नाही...
@ramdsgaikwad8593
@ramdsgaikwad8593 2 жыл бұрын
शेतीचा भांडवली खर्च सुद्धा भागत नाही कोणतेही पीक आणि खर्च आणि मजूरी पहा बारा वर्षात एखाद्या वेळेस भाव मिळतो
@ilovemyindia9672
@ilovemyindia9672 2 жыл бұрын
बापरे,, दोन कोटि,,,,ते ही पंधरा एकर मधुन,,,,🤧समझता की काय लोकान्ना
@vipullanghi2550
@vipullanghi2550 2 жыл бұрын
एक खजुराच्या रोपा ची किंमत ४५०० आहे... तर १५ एकर मध्ये कीती झाडे असतील???
@infrared.6130
@infrared.6130 2 жыл бұрын
1000 rupye aahe
@lordshiv1672
@lordshiv1672 2 жыл бұрын
1500
@sudhiryadav6622
@sudhiryadav6622 2 жыл бұрын
Good sir
@pandurangjagtap9123
@pandurangjagtap9123 2 жыл бұрын
अभिनंदन साहेब.
@updatecarefully3034
@updatecarefully3034 2 жыл бұрын
काही न कर्तपन माला माल असतात राजकीय नेते....
@milindwaghmare552
@milindwaghmare552 2 жыл бұрын
निर्लज्जम सदा सुखी, स्वतः वर कारवाई झाली नाही पाहिजे म्हणून पोरीला bjp मध्ये ठेवलं
@bhimraoatram2635
@bhimraoatram2635 2 жыл бұрын
खूप छान
@msvv5224
@msvv5224 2 жыл бұрын
सर्व राजकारणी प्रगत शेतकरी कसे काय बुवा? मग सत्तेत आल्यावर इतर गरीब शेतकऱ्यांना करोडपती होण्याचा मार्ग का दाखवत नाहीत?
@subhashpawar5510
@subhashpawar5510 4 ай бұрын
अनुदान किती आहे
@kautikraonikam6724
@kautikraonikam6724 2 жыл бұрын
अहो वांगे उत्पादनात फार मोठी कमाई झाल्याचं पूर्वी ऐकले होते ते सोडून हे काय ? Wangewale naraj होतील ना ?
@amolfulshete3745
@amolfulshete3745 2 жыл бұрын
सोमा वाइन मधे द्राक्षे पासून वाइन तयार केली जाते, खजूर पासून नवते ऐकले अजून , पण छान उपक्रम आहे
@abhijitthakare7619
@abhijitthakare7619 2 жыл бұрын
नाथा भाऊ व्हिडिओ काढण्यासाठी शेतात आले असावेत ...त्यांच्या हालचाली नुसार समजून येते की खजूर पकडायचे कोणत्या बाजूने ते सुद्धा त्यांना कळत नाहीये😂😂
@drdattatrayashelke9891
@drdattatrayashelke9891 2 жыл бұрын
Good
@ashokjogdand6274
@ashokjogdand6274 2 жыл бұрын
प्रगतशील शेतकरी तुम्ही आता काय लावणार पाठीमागेed आमची खजुराची शेती आहे raddy
@kishorkishor6236
@kishorkishor6236 2 жыл бұрын
एखाद्या दिवशी आमच्या खरा कष्टकरी शेतकरी चा विडिओ दाखवा हे तर डुबलिकेट शेतकरी आहेत खरा कष्टकरी शेतकरी चा विडिओ डाखवा हि विनंती 🙏
@shrinivasanantjoshi9040
@shrinivasanantjoshi9040 2 жыл бұрын
"लाथा भाऊ ,खजुराची शेती करतात, पण "खरुज"झाल्यासारखे का वागतात?
@v.ughade1571
@v.ughade1571 2 жыл бұрын
खाज
@kalyankare3136
@kalyankare3136 2 жыл бұрын
Nalayk bamnya
@rajendraghag3038
@rajendraghag3038 2 жыл бұрын
Haaaaaaaa
@vinitdeore9800
@vinitdeore9800 2 жыл бұрын
Joshi buva bamni khaj jagi jhali ka
@sumitbhosale3625
@sumitbhosale3625 2 жыл бұрын
Perfect..
@nimbapatil9462
@nimbapatil9462 Жыл бұрын
पहीलेचे राज्ये करते घरचे जमीनदारी व सुकी असायेचे आताचे बाकी राखीव असलेल्या जागी येता कामे न करता खाऊन पीऊन वीकुन पैसे कमंऊन कायेमचे सुकी सोन्याच्या प्रयत्न करतात
@जयस्तू
@जयस्तू 2 жыл бұрын
आवड महत्त्वाचे असते
@topmotivation5038
@topmotivation5038 2 жыл бұрын
साहेब असच मार्गदर्शन करा शेतकऱ्यांना थोडा लाभ त्यांना पण यातून तरी
@mahendrapardeshi444
@mahendrapardeshi444 2 жыл бұрын
ह्याला शेती म्हणजे शाट कळत नसेल। मेहनत ही हताखाली ठेवलेल्या माणसांची आहे। खरे हीरो ते आहेत।
@dthinformationchannel9105
@dthinformationchannel9105 2 жыл бұрын
खरच का
@ganeshmohol7467
@ganeshmohol7467 2 жыл бұрын
Jai Hind !!!
@k66250
@k66250 2 жыл бұрын
खजूर लावून मालामाल तर गांजा लावून अराबपती झाले असते ह्यांच्यावर कोणती कारवाई पण नाही होणार आणि गांजा मालाला भाव पण चांगला मिळेल
@viju5429
@viju5429 2 жыл бұрын
गांजा कुठे विकायचा आहे आम्हाला सांगा आम्ही पण लावू
@chandrakantyetale7845
@chandrakantyetale7845 2 жыл бұрын
Welcome most welcome
@yogeshkute8219
@yogeshkute8219 2 жыл бұрын
खजुराचे बियाणे कुठे उपलब्ध होईल ते सांगा
@pandharilokhande5671
@pandharilokhande5671 2 жыл бұрын
Biyane kuthe milel sir
@bhagudhavale2881
@bhagudhavale2881 2 жыл бұрын
खरं कष्ट सर्व सामान्य माणसांनी केले शेतात नाव एकनाथ खडसे यांच नाव मोठं लक्षण खोटे
@vaibhavmahadik4495
@vaibhavmahadik4495 2 жыл бұрын
ED ni vicharla ki sheti dhakhvel
@ashokb8808
@ashokb8808 2 жыл бұрын
Khadse sir 🙏
@Anand-sd8dl
@Anand-sd8dl 2 жыл бұрын
Taini vangi lavli yani khajoor lavla, ya pakshatle shetkari dhan dhan dhandar!!!
@gaouravdoijad8637
@gaouravdoijad8637 2 жыл бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस कडुन भरपूर प्रमाणात पैसा मिळाला आहे 50एकर खजूर बागेतून खजुराची वाईन तयार करण्यात येणार आहे (उत्तम दर्जाचे
@CNKadam
@CNKadam 2 жыл бұрын
सौदीच पीक हिरावून आणलंय ! छानचं 😷 🇮🇳 👀
@laxmanghadi747
@laxmanghadi747 2 жыл бұрын
rope kuthe milatil tyachi mahiti dya
@uddhavpund9277
@uddhavpund9277 2 жыл бұрын
त्यांनी त्यांच्या शेतात बहुतेक सोनखत टाकल असाव नाही तर लाव लागवड आणी मजुराचा खर्च वजा करता फक्त कुटुंबाच पोट भरल एव्हडेच उरते
@nitinbhosale5720
@nitinbhosale5720 Жыл бұрын
मी स्वता हा खजुरचा प्लॉट पाहिला आहे
@iloveindia7661
@iloveindia7661 2 жыл бұрын
वा छान...आता कशाला आमदार वगिरे होता मस्त आहे आपली शेती
@sandeepkulkarni6046
@sandeepkulkarni6046 2 жыл бұрын
Tadi kai vaeet hai wine peksha ?
@sandiprane9571
@sandiprane9571 Жыл бұрын
Natha bhau bhari
@kshirsagarpunam
@kshirsagarpunam 3 ай бұрын
Lakhoni Kay honar yala
@cryogenic5456
@cryogenic5456 2 жыл бұрын
won't these jealous BJP send ED after him ?
@omojo6693
@omojo6693 2 жыл бұрын
सामान्य माणसाला चू... समजतात राव हे ... फार प्रयोग करतात राव हे नेते लोक ...1 च खजूर च झाड आहे तरी पण🤣🤣
@prakashbhasme1658
@prakashbhasme1658 2 жыл бұрын
Where will get the seeds of date can you tell me the address
@Royal1111-r2b
@Royal1111-r2b 2 жыл бұрын
Shetkryana kdhi margdarshn Kel ka
@anilgarkal3335
@anilgarkal3335 2 жыл бұрын
काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न बारामतीच्या वांगीताई प्रमाणे
@devidasjosalkar1747
@devidasjosalkar1747 2 жыл бұрын
याची त्याची खुशामात करनेपेक्षा शेती करा.
@prakashkatole3462
@prakashkatole3462 Жыл бұрын
पुढारी, राजकीय लोकांना शेतीत जास्त प्रमाणात उत्पादन मिळते.
@sachinnagargoje1188
@sachinnagargoje1188 2 жыл бұрын
बियाणे कुठून घेयचे
@Investigation-EmergencylineNGO
@Investigation-EmergencylineNGO 2 жыл бұрын
तुम्ही निदान शेतकरी म्हणून तरी यशस्वी व्हा 😂😂
@gptuppekar7530
@gptuppekar7530 2 жыл бұрын
आंब्याच्या व्यवसायात किती कमाई केली ते सांगा, त्या मॅडमला
@arvindmasal360
@arvindmasal360 2 жыл бұрын
आरे बकीचे रात्री त मोठे झाले तुम्ही मिडया वाले फक्त खडसेच्या मागे लागले
@rubinamujawar5381
@rubinamujawar5381 2 жыл бұрын
Khupchti mahatvachi best
@rameshgadge9319
@rameshgadge9319 2 жыл бұрын
वांगे पासून उत्पन्न जसे झाले तसे उत्पन्न होईल
@jagadishchaudhari509
@jagadishchaudhari509 2 жыл бұрын
ही शेतीही भाजप मुळे जमविली आहे ..
@sandeepjadhav5291
@sandeepjadhav5291 2 жыл бұрын
अरे हे काय.. जानी दिवस रात्री ऐक केली ते मजदूर कुटे आहेत... जसा हा काय दिवस रात्री मरत होता. करणार कोण फळ खान्हार कोण..
@iamboss5661
@iamboss5661 2 жыл бұрын
👌👍😃
@sagarkhandare1706
@sagarkhandare1706 2 жыл бұрын
अभिनंदन खडसे साहेब
@yogeshgarje9644
@yogeshgarje9644 2 жыл бұрын
Kdk
@realnileshpawar
@realnileshpawar 2 жыл бұрын
Kala paisa pandhara karnyacha number 1 upay. 1 lakhach utpann zal tr 10 lakh dakhvaych... Wah re wah.
@dineshgorivale6028
@dineshgorivale6028 2 жыл бұрын
सगळ्या शेतकऱ्यांना लावयला सांगा, यांच्या अर्थशास्त्राच्या गणिताने सगळे त्या भागातले शेतकरी श्रीमंत होतील, थोतांड आहे खायचे एक दाखवायचे एक
@rajeshjaybhaye1652
@rajeshjaybhaye1652 2 жыл бұрын
खजुराची रोपे कुठे मिळेल
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,3 МЛН
IshVed Biotech Tissue Culture Date Palm Plants
1:37
IshVed Mart
Рет қаралды 9 М.
khajur sheti maharashtra | khajur sheti | खजूर शेती लागवड | khajur farming | khajur plant |
15:24
उद्योग भरारी Udyog Bharari
Рет қаралды 172 М.
फक्त तिन वर्षांची खजुर बाग उत्पादन 80 वर्ष
18:12
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 75 М.