हे जे दाखवले आहे ते कुंकू नसून फक्त लाल रंग आहे, ओरिजिनल कुंकू हळदीपासून बनवले जाते.
@ajaykumar34553 жыл бұрын
अरे विषय काय आहे... तुम्ही दाखवता काय?
@chandrakantsortey64536 жыл бұрын
अपुर्ण माहिती दिली आहे. कुंकू हे हळद चिंचोका व चुन्याचे मिश्रण आहे. एक प्रयोग घरी करून बघा. जराशी हळद व जरासा चुना हातावर घालून नमस्कार बघा... रंग लाल होतो.
@gouravdoijad98104 жыл бұрын
छान...
@addhyapanacademy95904 жыл бұрын
शेवटी नायच दाखवल .फसवल जाहिरात दाखवुन..हीच खरी गोष्ट आहे
@agrchannel66539 ай бұрын
खरं कुंकू हे हल्दीपासूनच तयार होते,हे कुंकू म्हणजे फक्त फसवणूक आहे केमिकल चे,याचा तोटाच होतो,खऱ्या कुंकवाची पद्धत तुम्हाला यूट्यूब च्या इतर व्हिडिओतून दिसेल
@nikhilbhalekar47643 жыл бұрын
खरचं कसं बनवायचे तुमचा कडूनच शिकावे लागले 🙏🙏🙏
@madanpowale57382 жыл бұрын
😄😄😄
@netraparanjpe14542 жыл бұрын
Aho kunku kas tayar kel he dakhvlch nahi...kamal aahe
@rinapatil85732 жыл бұрын
Thanks
@bapusahebsasane52656 жыл бұрын
तयार कसं होतं हे सांगायचं सोडून बाकीचेच वर्णन केले .
@mandarmanerkar90634 жыл бұрын
सध्या बाजारात खरे कुंकू विकायला ठेवलेच जात नाही; सगळ्यांकडे फक्त "मांग मेरी भरो" वाले उत्तर भारतीय कुंकू विकले जाते आहे...
@rs-tarxvfz2 жыл бұрын
Tyala sindoor mhtale jate to pan shuddh naste. Suddha Sindoor comes from tree and highly costly.
@dhundirajremane3 жыл бұрын
कृपया हळदी पासून बनवलेलं कुंकूच वापरा, बाकी बनवलेलं कुंकू मध्ये ऍसिड असते त्यामुळे तुमच्या त्वचेवर काळे डाग किंवा इन्फेक्शन होत
@kumkummfg.27983 жыл бұрын
धन्यवाद संपर्क९४२३५९३८३६
@madhavilapate15543 жыл бұрын
अर्ध वट दाखवण्यात काय अर्थ
@bhagwadhariomkar72707 ай бұрын
हळद गास वर गरम करून चुना टाका मग एगजिव करा कुंकू तयार होईल
@arpitaw5457 Жыл бұрын
प्रत्यक्ष पद्धत सोडून फक्त इतर माहिती.
@mahendrakale2806 Жыл бұрын
tya dhigavar murti thevtat ka
@pritamdeokule6 жыл бұрын
Wrong title... April fool kele...
@manjushajadhav30803 жыл бұрын
बा विठ्ठला या वर्षी होउ दे वार🙏 जाउ दे सगळेसंकटं दूर
@shantaramkale61694 жыл бұрын
ताईचा आवाज ऐकला फक्त.हाहाहाहाहा
@sandhyarajapurkar48846 жыл бұрын
kuku madhe Kay mix karayche haldi pasun kase tayar kartat
@rahulrai94383 жыл бұрын
Haldi ki gathan ko chune ke pani me bhigo ke rakhte hai aur fir garam karte hai to kumkum milta hai ek dum original
@ranjithpatil2411096 жыл бұрын
Ekada tv var kunkuche zhad dakhavile hote tyapasun kunku banavale tar shuddha vatate tase ka karat nahi te zhad kuthe milate kuni sangel ka
@Vishnumanohar_16 жыл бұрын
Kunku tayarkartana khanyacha soda ani halad ekatra kela tar lal ranga yeto ani kumku tayar hota
@TheBigBull_Swapnil3 жыл бұрын
बर झालं आधी कमेंट्स वाचल्या
@poojapathre54733 жыл бұрын
मी सुद्धा
@TheBigBull_Swapnil3 жыл бұрын
@@poojapathre5473 😂😂
@indian6235311 ай бұрын
😂😂😂
@subhashchandrunwal67902 жыл бұрын
हळद व चुना मीळवल्या वर फार डार्क रंग यतोय,लालसट नाही तर काय मिळवल्यास लाल रंग होईल
Swipe left or right to deleteLong press to edit & lockLong press to edit & lockLong press to edit & lockLong press to edit & lockLong press to edit & lockLong press to edit & lockLong press to edit & lockLong press to edit & lockLong press to edit & lockLong press to edit & lockLong press to edit & lockLong press to edit & lockLong press to edit & lockSwipe left or right to deleteSwipe left or right to deleteSwipe left or right to deleteSwipe left or right to delete
@vilasengineering433 жыл бұрын
कुंकू तयार करायची विधी कुटाय .
@santoshshelar39166 жыл бұрын
जास्त बडबड करू नकोस कुंकू कसं तयार होत ते दाखवून दे फुकट वेळ गेला तुझ्या किडा
@SM-ls5hs5 жыл бұрын
सांगता काय , दाखवता काय ?
@kumkummfg.27983 жыл бұрын
kumkum mfg
@PRASAD-lm7uq6 жыл бұрын
अरे यार काय नाटक आहे हे.... कुंकू नेमका कसा बनवता हे कधी सांगणार
@bhartijoshi5416 жыл бұрын
Vidhi. ?????
@user-pf7cl7df5t4 жыл бұрын
कुंकू बनविण्याची विधी दाखवीलीच नाही. बसवायचे काम करतात.
@anjanabadekarROLEX Жыл бұрын
Kay sangte कळत नाही
@MOODICHANNELDEEPAKCHAVAN3 жыл бұрын
कुंकू बनवण्याची प्रोसेस कायआहे फापटपसारा नको
@vishalabhange13583 жыл бұрын
Are yat kukvachi nirmiti kashi hote he kon yancha bap dakhavnar ka?
@vaibhavbichewar88783 жыл бұрын
म्हणून आधी comments vachavyat
@indian6235311 ай бұрын
😂😂😂
@akshaybagal80396 жыл бұрын
बुक्का काय? व का लावतात?
@kirannikam98953 жыл бұрын
बुक्का केळीच्या सालापासुन बनविला जातो. जे पदार्थ टाकून द्यावंयाचे आहे त्या पसुन बनला.आता आपल्याला ही काही गोष्टी टाकून द्यायला हव्यात तसे शब्द, स्पर्श, रूप,रस,गंध हे पाच ज्ञानेंद्रियांचे विषय आणि पाच श्रोत्र,त्वचा,चक्षु,रसना,नासिका हे कर्मेंद्रियांचे आहे. हे सर्व ईश्वर चरनी अर्पण केले. आता त्याचा अर्पण केल्याकारण प्रसाद झाला आता तो मस्तकावर धारण करतात.
@samiksha__64093 жыл бұрын
🙏🙏
@deepalichaudhari86923 жыл бұрын
फेक माहिती, कुंकू कसे बनवतात असे सुरुवातीला सांगितले आणि नंतर दाखवेलच नाही, फसवतात लोकांना, फक्त video बघण्यासाठी जाहिरात करतात, fardi..
@gitanjalikulkarni5553 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@_beginners_kitchen_2 жыл бұрын
कसं तयार करायचं ते तर सांगितलंच नाही😅
@pandurangvhanmane78596 жыл бұрын
right
@kalpanadeshmukh91326 жыл бұрын
Pandurang Vhanmane
@eknathraokathalkar32486 жыл бұрын
And
@user-eo2st7gk9e6 жыл бұрын
काय कुमकुमात साबुदान्याचा वापर होते ! साबुदानाच अपवित्र आहे तर तेरी कुमकुम कसे पवित्र मानले जाणार...?