आता तु 100%. घाबरला कळाल उध्दव साहेब काय चिज ते शिंदे च गुणगान गात राहा पराभव तर होणारच आहे
@anilgaikwad49158 ай бұрын
तुझ्या रक्तात किती इमानदारी आहे आम्हाला माहीत आहे😂😂
@ganeshsarode5228 ай бұрын
इमानदारी वागण्यात असते, रक्तात नाही. रक्ता मध्ये खलील गोष्टी असता....😂😂Blood is a specialized body fluid. It has four main components: plasma, red blood cells, white blood cells, and platelets. Blood has many different functions, including: transporting oxygen and nutrients to the lungs and tissues.❤
@Suhad5618 ай бұрын
@@ganeshsarode522you are Chatur Ramalingam from three idiots🤣🤣🤣
@mfenterprisesmonad22868 ай бұрын
Are makda tuji layki nahi udhav sahebana sangnyachi Aalas nivdun shiv sena made hotas mhanun aata nahi
@TrumpTatyaAura99925 күн бұрын
tu moth कुत्र्याच्या वरचा इमानदार आहे रे शेमन्या 😂😂😂
@sd443368 ай бұрын
संजय राउत 100 दिवस जेल मधे राहुन लाचार झाले नाहीत मानतो आपण त्यांना 💪
@MrIndia-rj9cn8 ай бұрын
Naughty 😜
@Sujatthorat7338 ай бұрын
संजय राऊत साहेब जिंदाबाद
@vb93868 ай бұрын
आता आत जानर आहे लवकर ❤
@Sujatthorat7338 ай бұрын
@@vb9386 गेले तरी फिकीर नाही. तुम्ही 70 हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्याना गादीवर बसवा. आणि तुमच्या विरुध्द बोलणाऱ्याला जेल मध्ये पाठवा..
@sanjaynaykodi92438 ай бұрын
खरंय,,,
@Hanumangiri-g8t26 күн бұрын
व्वा बागरसाहेब सडेतोव मुलाखत धन्यवाद
@shrikantdevardekar84258 ай бұрын
पत्रकार महोदय तुम्हाला सांगतो हे अस्वल (🐻) कुठून धरून आणलय.
@VartmanMaharashtra8 ай бұрын
सांगू नका विचारा
@sarangpanaskar60218 ай бұрын
भंगार साला
@vijaypatilwalwale85317 ай бұрын
😂😂😂😂😂😂👍👍👍👍👌👌👌👍👍
@SunilBhise-b6l3 күн бұрын
😂😂😂😂
@siddhesh00778 ай бұрын
काय रडला होता राव हा शिंदे आणि बाकी लोक पळून गेले होते तेव्हा...😂😂😂 रंग बदलणाऱ्या सर्डाला सुद्धा लाजी वाटली असेल हैच्या भुमिकने नंतर...😂😂😂
@RushiMandage-i2z8 ай бұрын
तू कसा निवडून येतो बगतोच तुझा आवाका किती बोलतो किती 😂😂
@shivajipatilmukdam91938 ай бұрын
हा संपला
@VijayPatil-f2s8 ай бұрын
बापाला असे नाही बोलायचं
@nageshchavan65998 ай бұрын
@@VijayPatil-f2stuja bap as कसा
@VijayPatil-f2s8 ай бұрын
@@nageshchavan6599 तुझा बाप आहे रे
@ganeshLase-o6y21 күн бұрын
तुझ्या बापाचं राज्य आहेका
@ganeshbachkar96838 ай бұрын
अरे हे अस्वल काय रडत होत 😂 लोटांगण घेऊन बोलत होत
@pavanchayal49178 ай бұрын
अरे अस्वल पाहिले मिश्या काड
@ayushchavan53188 ай бұрын
शांत रहा शांतता राखा आता काही दिवसात आपला कार्यक्रम होणार आहे आणि प्रकाराला सलाम
@raosahebjadhav69328 ай бұрын
उद्धवजी ठाकरे व संजय राऊत यांच्यामळे लोकशाही जिवंत आहे जयजिजाऊ जयशिवराय
@AnilPatil-vy6ng8 ай бұрын
बरोबर।जयभीम।जय।शिवाजी
@Bansi-n3m8 ай бұрын
याच्या मागे उभे आहेत त्यांचया चेहरयाकडे बघूनच कळतं की याचं काय होणार
@Manoj-patil178 ай бұрын
तुम्ही पण कमळीच्या नादी लागला . शब्द पाळ आणि मिश्या काढ .
@ganeshLase-o6y21 күн бұрын
आरक्षननाहिच
@hadalsandip8498 ай бұрын
उध्दव साहेबांना सगळेच घाबरून गलेत.
@abhaykhare59308 ай бұрын
🤣🤣🤣🤣
@ashokshedge27168 ай бұрын
जय महाराष्ट्र. मिशा काढल्या नाही. मिशा काढा. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद संजयजी राऊत झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद जय महाराष्ट्र. मिशा काढल्याशिवाय राहणार नाही. जय महाराष्ट्र
@angadchavan40338 ай бұрын
गदराला माफी नाही
@NimjivalviNimjivalvi-vo6ew8 ай бұрын
पिसाळलेल अस्वल
@sidhheshwaranarse88828 ай бұрын
ईतक्या दिवस लोकांनी कसे निवडून दिले हे समजत नाही
@bhaskarbejgamwar96158 ай бұрын
आर कालच तर अंबादास दानवे साहेबांची तारीफ करत होत आज काय झालं ह्याला
@dnyandeorathod1018 ай бұрын
फक्त उद्धव ठाकरे
@KishanWallapwad8 ай бұрын
एडझव माजी आमदार होणार
@nandkishor.suryawnshi22818 ай бұрын
संजय राऊत साहेब 100 दिवस जेलमध्येे राहून शेर म्हणून बाहेर आला तुमच्यासारखं रोजही कोणाच्या चपला उचलल्या नाहीत तुमच्यासारखं कोणाचेही उठलं की सुटला हातात धरलं नाही
@pankajwanve74058 ай бұрын
उध्दव ठाकरे साहेबावरती टिका करायला औकात लागती तु निवडून आला उध्दव ठाकरे च्या जिवावर रानटी कुठलं 😂
@Kismat.68 ай бұрын
एबीपी माझा ला पण बाईट घ्यायला अस्वलच मिळाला 😂😂😂
@ramsomvanshi58118 ай бұрын
तुम्ही दिल्लीत मुजरा करता की तेच काय उद्धव ठाकरे साहेब आम्ही तुमचा सोबत सदैव
@amitbhosale36448 ай бұрын
माजी आमदार संतोष बांगर
@santoshbankar4448 ай бұрын
Tu tar रडत होता मिशा कधी काढतो
@ganeshdudhal57548 ай бұрын
संतोष बांगर यांच्याविरुद्ध अस्वल उभं केलं तर निवडून येणार
@nitinrane43958 ай бұрын
😂😂
@MeenaMore-m5e8 ай бұрын
ईडि ला घाबरून गेला
@arjundongre17048 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@bhalchandrapatil16438 ай бұрын
I 7:00
@K-y7n8 ай бұрын
Fakt Uddhav Thackeray saheb 💯💯💯💯🙌🏻🙌🏻
@abhaykhare59308 ай бұрын
भाजपवासी होणार..... 🤣🤣🤣
@parshuramsawant44028 ай бұрын
बाबर साहेब आपल्याला उद्धव ठाकरे संजय राऊत दानवे साहेब इतर शिवसेनेचे नेते आपल्याला घरीच बसवणार आहेत हे लक्षात ठेवा
@RahulParkhe-qb9ch8 ай бұрын
मग आजित पवाराला कशाला उरावर घेतलय
@gorakhnathkapse50198 ай бұрын
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख
@sudamdewade76228 ай бұрын
यापुढे अस्वल निवडुन येता कामा नये.
@machindrajadhav33018 ай бұрын
बांगर साहेब एकदा comment वाचा म्हणजे कळेल 😂😂
@K-y7n8 ай бұрын
Thackeray = Shivsena 💯💯💯🙌🏻🙌🏻
@rajabhaubobde97758 ай бұрын
🦂
@Annakalne8 ай бұрын
संजय राऊत साहेब वाघ आहे वाघ वाकला ना झुकला ना पक्ष सोडला ती आहे एक निष्ठा खरी शिव सेना मां. उध्दव बाळासाहेब ठाकरे
@nileshdate66458 ай бұрын
बांगर तू घरी बसणार.
@abhikhetr31498 ай бұрын
👍👍👍👍👍👍👍
@abhaykhare59308 ай бұрын
येणार तर बा़ंगरच
@shubhamyadav33688 ай бұрын
शेट्ट @@abhaykhare5930
@gopal.46348 ай бұрын
आता भांगाराचा धंदा करावा लागणार....याला...तर .
@sambhajipatil68438 ай бұрын
तुमची काय परिस्थिती होईल ही योग्य वेळ वाट लागुन जाईल.
@rajendrabhelonde96548 ай бұрын
बागर संपलाय तुम्ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
@bajrangsangewar94808 ай бұрын
साहेब मी काय म्हणतो मिशी केव्हां काढणार
@pandharisuryavanshi52808 ай бұрын
हे मीडिया वाले पण अश्या माणसाला भाव का देतात जिथे गारपीट होऊन शेतकऱ्याच नुकसान झालं ते दाखवत नाहीत
@AAS-gl2uq8 ай бұрын
बांगर तुझे दिवस संपले आता..बास्स
@luckyjadhav43638 ай бұрын
Only udhav saheb balasaheb thakre shivsena
@K-y7n8 ай бұрын
Sanjay Raut saheb 💯💯💯💯🙌🏻🙌🏻
@Dalestyen0078 ай бұрын
तू पडणार आहेस रे बाबा.गेम इज ओव्हर
@ajinkya77638 ай бұрын
पत्रकार खूप मजा घेतो,,,,
@Aksharmitra_SubhashShinde8 ай бұрын
😂😂😂 बरोबर 👍👍👍 भंगार अशी सडकून टीका केली म्हणे 😅😅😅
@JAGADAMBGRAPHICS8 ай бұрын
मिशा काड पहिली.कधी काढतोय 😂
@kedarpatilkp85028 ай бұрын
90 effect morning speech
@omkargaikwad28088 ай бұрын
😂
@ShamraoBorkar-t1h8 ай бұрын
Gadar
@appasahebkhalde98708 ай бұрын
दिल्लीत मुजरा करत बस बाकी सब कुछ जनता पाहील
@santoshchavan54088 ай бұрын
Thamb tuza game honar yales😂😅
@tejraosalve77648 ай бұрын
संतोष राव बांगर जयभिम नमो बुध्दाय साळवे सर 🎉🎉🎉🎉🎉
@rahulsonone51698 ай бұрын
कोणाच्या एबी फॉर्म वर निवडून आले हे लक्षात असूद्या
@RamdasMisal-pz7lbАй бұрын
खरोखरच ढाण्या वाघ आहे.
@ganeshgunjal46728 ай бұрын
पिसाळलेलं अस्वल
@chimadhaba42238 ай бұрын
ते मिशी काढणार म्हंटले होते त्याचे काय झाले
@AshokTapre-x5u8 ай бұрын
साहेब भाशा नरम झाली शोभत नाहि शिवा संपल्या वाटत
@tejraosalve77648 ай бұрын
खूप खूप भाग्यवान आहात बांगर साहेब आपणास खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🏅🏆🥇🥇
@sudamlabhade33928 ай бұрын
तुम्ही काय केले आहे जनतेला माहिती आहे
@mengalbaban77248 ай бұрын
😂😂😂😂काय रिपोर्टर आहे अस्वलांची पण interview घेता 😂😂😂😂😂
@shashisawant32408 ай бұрын
तू जिथे गेलास तिथल बघ. जास्त बडबड करू नका.
@tejraosalve77648 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा बांगर साहेब आपणास भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय भिम। 🎖🎖🏅🥇🎖🎖🏆🏅
@anandraojadhav44368 ай бұрын
आमदार 12 वीची तरी परीक्षा पास होतील का
@ArunKambli-d8p8 ай бұрын
हे ज्यांच्या बद्दल बोलतोस ते एकनिष्ठ शिवसैनिक आहेत, आणि उद्धव साहेब बरोबर आहेत, तू तर भित्री भागुबई, म्हणून मूळ शिवसेना सोडून पळलास, आता बस घरी
@nitinghodake33478 ай бұрын
एकदा रडून दाखव तेव्हा सारखं
@rajivsavle80958 ай бұрын
तुम्ही गदर हा अशी लोकांमध्ये चर्चा आहे तुम्ही यावेळी 100% पडणार अशी लोकांमध्ये चर्चा आहे
@shubhamdhuri46208 ай бұрын
तुम्ही तुमच्या राजकीय पक्षाची संख्या वाढवा. आपण जिंकलेल्या किमान १३ जागा मिळविण्याचा प्रयत्न करा मग यूबीटीवर टिप्पणी करा. ज्यांना २२ जागा मिळत आहेत
@AAS-gl2uq8 ай бұрын
22 पण नाही..😊
@AD-bs1rl8 ай бұрын
Great 👍👍👍❤❤ आरे वाघा एकच नंबर दादा संतोष साहेब लय भारी
@PravinKale-k9r8 ай бұрын
खरे माकड तर तुम्हीच
@krushnachauthe29938 ай бұрын
जय श्री राम जय बांगर साहेब
@shreeganesha-lf7wf8 ай бұрын
आलं अस्वल 😂😂😂😂😂😂
@ashokpatil63628 ай бұрын
Excellent banger साहेब
@AatmalingChichonle8 ай бұрын
दीवस संपले आता घरी बसा आता
@vinodjade52688 ай бұрын
Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena Zindabaad.
@tukaramdevhade-ou1ii8 ай бұрын
राजकारनी किती खोटे असतात
@Bhavishvakta_muktanand_giri4 күн бұрын
खूप सत्य पूर्ण सत्य.श्रीराम
@rahulchopade83638 ай бұрын
मराठी माणसाने मराठी माणसांवर ती टीका करू नये एकमेकांच्या भावना समजून घ्या सत्ता येते सत्ता जाते पैसा येतो पैसा जातो पद येत पद जात पण माणसाचं कर्तृत्व नाव मनामध्ये कोरलं पाहिजे🙏🚩🚩🙏 बांगर साहेब एक धडाडीचे आमदार आहेत तुमचं काम एक नंबर आहे🚩🚩🙏
@manojreddy89028 ай бұрын
लोक काय महणतात ते कमेंट वाचल्यावर समजते
@shileshjaiswal51857 ай бұрын
साचा शिव सेनिक संतोष बांगर साहेब किती आदर पूर्व बोलले उद्धवजी बदल
@amitbhosale36448 ай бұрын
ऐक सुद्धा कॉमेंट तुझ्या बद्दल positive नाही बांगर......तुझ तिकीट यावेळी नक्की कापले जाणार
@mahadevshinde91228 ай бұрын
आणि तुम्ही तुमची काशी गुजराती मालकाकडे केली तर तुम्हाला या पक्षाचा कळवला का येतोय या वरून कळत यांच्या आणि यांच्या गुजराती मालकाच्या मनात किती दहशत आहे,, उद्धव बाळासाहेब ठाकरे सिर्फ नाम काफी है 🔥🔥🚩🚩
@rajabhaubobde97758 ай бұрын
🦍
@GaneshSable-d7s8 ай бұрын
ही भालू पिसाल्ली आहे 😂
@dattamore47228 ай бұрын
गल्ली पासून दिल्ली प्रयत्न ठाकरे नाम ही काफी आहे
@virajkadu32098 ай бұрын
संजय राऊत सच्चा शिवसैनिक तो तुमच्या सारखा ed ला घाबरत नाही डायरेक्ट फाट्यावर मारतो, आणि तुम्ही जर संजय राऊतां मुळे शिव सेना सोडली असेल तर जेव्हा संजय राऊत स्वतः बोलले होते मी शिव सेना सोडतो तुंम्ही परत यायला तय्यार आहात का तेव्हा एकजण सुद्धा काही बोलले नाहीत 😤
@sushilajagtap65338 ай бұрын
अरे तु वाटच बघतो सारा महाराष्ट्र उद्धव ठाकरे सोबत आहे 🎉🎉🎉
@ghanshyamp.masotkar83798 ай бұрын
बांगर बांगर असवल
@shandeshgidi95725 ай бұрын
Tu tar gappch bas gaddar
@TrumpTatyaAura99925 күн бұрын
Ek dum Correct bolale Bangar bhau❤
@SalmanShaikh-hi4el8 ай бұрын
Do not Banger for our only bhangar you 😂😂😂😂😂😂
@vijaymorde54588 ай бұрын
आपल सपलय आता थाबा थोड दिवस तोडसुख घ्या नतर घरातच बसायचय बागर साहेब आपण मिशी कधी काढता छान दिसाल निदान चेहरा तरी
@devendrakumbhar24728 ай бұрын
खरी गोष्ट
@HaridasHaraleАй бұрын
संजय राऊत यांना माझा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे तूम्ही आता एकनाथ शिंदे साहेब बाची शिवसेना नेते म्हणून सुविकारावे माहावीतीचे सरकार येणार आहे जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र माझा
@jayganeshtransport99958 ай бұрын
एकदा पुन्हा रडून दाखव 😂
@dattatreychavan674423 сағат бұрын
एकदम बरोबर 👌👌👌
@RajuGawali-j6n8 ай бұрын
ठाकरे शिवसेना गट जिंदाबाद
@smartness5958 ай бұрын
Educated leader 😂
@fakirraorathod22 күн бұрын
बिलकुल सत्य बांगर साहेब
@pramodkale14828 ай бұрын
Aswal
@nileshpadekar13178 ай бұрын
Only Thakare
@somnaththote75248 ай бұрын
याला पाडा आणि कोणीतरी सुशिक्षित निवडून आना 2024 ला