Barobar - paise kamvnyasathi kiti lafdi karavi lagtat.. mol majuri karun pan pot bhart .. karj kadhun san sajre kelyas yatun sutka nahi❤ may god give more power to fight all needy people this should not happen with anyone 😢
@CruzOne2816 күн бұрын
Barobr me pn adaklo aahe.
@Englishmaster786-k8r16 күн бұрын
🙏🙏🙏
@financialadvisorganesh16 күн бұрын
बँकेतून कर्ज काढलेले चांगले काही अडचण असेल तर..आणि त्या लोन चा फायदा पण तसा झाला पाहिजे..तरच ते चांगले..असं 10-20% ने पैसे घेणे सोप्पं नाही..व्याजाच्या पैशाने माणूस पूर्णपणे संपून जातो व्याज भरून भरून..
@Shashikant-lc2ok16 күн бұрын
@@CruzOne28गरजा कमी kelyat तर पैसे वाचून कर्ज भर्राय ला मदत होई. नवीन income source शोधा.
@NavnathDhakane-fz4xr16 күн бұрын
चांगल्या लोकांच्या संगतीत राहणे कोणाकडूनही कर्ज घेऊ नाही नाहीतर अशी वेळ येऊ शकते
@rajeshjadhav710516 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धाजंली dada 💐पण हे टोकाचे पाऊल उचलायला नको होते 💐खूप वाईट वाटले तुझी तळमळ पाहून.
@MAYA1111-AAA16 күн бұрын
साधं राहावं, लग्न साध्या पद्धतीने करावं........ कर्ज काढू नये शक्यतो....... 🙏🙏
@pranaygawand488416 күн бұрын
Yes, आणि शक्यतो लग्ना नंतर मूलबाळ टाळावं. कारणं आज हॉस्पिटल आणि शिक्षण खुप महागल आहे.
@MAYA1111-AAA16 күн бұрын
@pranay....... आमच्या घरात एक मुलगी / मुलगा आहे प्रत्येकाला आणि उत्तम english medium शाळेत आहेत......... आम्ही सतत फिरणं, हॉटेलिंग टाळतो....... वाढदिवस घरात करतो........पैशाची उधळपट्टी, खोटा रुबाब करत नाही.......आहेर, देवधर्म, दान सुद्धा जेवढी ऐपत आहे तेवढचं करतो........!!!
@MAYA1111-AAA16 күн бұрын
@pranay...... आमची मुलं शक्य तिथे चालत जातात......... एकमेकांचे कपडे, वस्तू वापरायला तयार असतात...... आम्ही कपडे, फर्निचर, कुठलीही वस्तू....... एकमेकांना विचारतो आधी...... मी परवा माझे 2 स्टोल दिले माझ्या भाचीला..........त्यांना पैशाचं मॅनेजमेंट समजत या वयात सुद्धा..........!!
@MAYA1111-AAA16 күн бұрын
मी कितीतरी वर्षे आकाश कंदील लावत नाही..... फटाके किती वर्षे आणले गेले नाही आमच्या घरात.......एका गरीब कुटुंबाला 500 रुपय किंवा तेवढ्या किमतीचा फराळ वगैरे देते......!!
@Dd_1234816 күн бұрын
Ho childfree rahave@@pranaygawand4884
@ks6176516 күн бұрын
खाजगी सावकारी बंद झाली पाहिजे. अनेक लोकांचे शोषण झाले आहे.
@harshadhamanaskar955516 күн бұрын
Ti kadhich band honar nahi. Lokana kam asatana paise have asatat. Tevha aapan phedu shakto ka nahi pahat. Tyaveli kitihi takkyane ghyayla tayar hotat.
@sachin-do1ss16 күн бұрын
Abe yani kiti private Finance kadun karj ghetale. Jugar khedat asnar
@ShivajiJadhav-zp1sg16 күн бұрын
सगळया खाजगी शाळा राजकारण्याचे पैसे काळे पांढरे करण्याचे धांधे आहेत
@parthcreation945616 күн бұрын
घेणाऱ्याला अक्कल पाहिजे.. घ्यायचे की नाही ते...
@shashikantpawar34416 күн бұрын
बरोबर
@swaraghule845016 күн бұрын
भाऊ...अडचणीत कोणीच मदत करत नाही...रे...even आपले सख्खे पण ..पैशाची गोष्ट आली की...तेंव्हा कर्ज नका काढू...अर्धपोटी रहा पण ...कर्ज नका काढू
@AkashJadhav-nc2tv16 күн бұрын
आपलेच नंतर पैसे परत करत नाहीत म्हणून कोणी मदत करत नाहीत
@kushalgangurde849016 күн бұрын
Ka tujhyt tewdi capacity naiye kaa ,daan dhrmaver jagan sbhola ka Tula
@BLISSFULLESCAPE-u7c16 күн бұрын
Related
@VijayMore-kq2wv16 күн бұрын
रजनी सिंह हा भैया ,मराठी माणसाला धमकावतो आणी ते ही पुण्यात,आश्चर्य नाही खंत वाटते.
@CrickAndsport16 күн бұрын
Kay sangaycha ...aamchya evdhya mothya society madhye 40 percent flats Bhaiya gujju n sindhi hyanchd aahe punyat ..hyanchya bayka bechav undhiyo viktat Aamhi jato dabbe gheun...punyasarkhya thikani he Yeun vastvyach kase krtat? Aapan nahi jat ugach Ahmadabad or jaisalmer or Forbesganj la vyavsay karayla ..he kase yetat ithe
@sampran-e8e16 күн бұрын
हात असतो आमदार खाजदार लोकांचा भाऊ कोण नाही इतकी डेरींग करत
@RMD00SD16 күн бұрын
Mahadev fule? Kon aahe kashat pan he Sagal pahu naka re
@travelnall523316 күн бұрын
Rajbhar Surname pan bhaiyach ahe
@Salim080816 күн бұрын
Bjp la nivdun aana Maharashtra made mag asach honar na bhau Maharashtra la thakren shivay paryay nahi
@DnyaneshwarDoifode-vz7nz16 күн бұрын
अरे स्वतःला संपवण्याचा अगोदर त्यांना संपून टाकायचं ना ...
@U_Y_S16 күн бұрын
Ho na
@mohsinhashmi451616 күн бұрын
शंभर टक्कर
@realfact239516 күн бұрын
💯
@sayyadshahid472616 күн бұрын
Mag tyachyat Ani yachyat fark kay Rahila asta
@matinshaikh480216 күн бұрын
Tyachya Kade Banduk Navti , Tehi tyanni kele Aaste 😢😅😂
@sampran-e8e16 күн бұрын
तरी पण या लोकांना शिक्षा नाही होणार लिहून घ्या थोडे दिवस आत ठेवतील पैसे घेऊन सोडून देतील मग लय बेक्कार माणस आहेत रे भाऊ माणुसकी संपत आहे भावपुर्ण श्रध्दांजली भावा 💐
@vijaylokegaonkar944916 күн бұрын
😊Om Shanti
@VaishaliPatil-xj7wi16 күн бұрын
Ho he kharay
@vitthaldeshmukh396716 күн бұрын
मेल्यावर नोंद घेते, जिवंत असताना, कोणी सहकार्य करत नाही, सरकार महायुती निर्णय घेईल.😢😢
@Sachin-mj2kt16 күн бұрын
😢😢
@Pawar12716 күн бұрын
@@vitthaldeshmukh3967 koni det nahi jar mamane nahi dile asun tar aaila sangayche hissa ghe property madhe baykocya bhavala magayche tyacyakde asun nahi dile baykola bolayche hissa ghe pn swata sampayche nahi
@rahulavhad247816 күн бұрын
Hech khare aahe-jivant asta na dushman sarakh वागतात आणि नंतर म्हणतात की खूप चांगला माणूस गमवला
@vikram371316 күн бұрын
एकीकडे अदानी, अंबानी, सारख्या चे करोड रुपायचे कर्ज माफ होतात पण सामान्य माणसाला कायद्याचा धाक दाखवून बँका धमकावून लोकांचे शेतकऱ्यांन चे जीव घेत आहेत 😡 ह्यावर भविष्यात विचार व्हायला हवा..
@rohanlomte276816 күн бұрын
Maaf zale te proof de Proof asel tar bolav re😢 Kahi bolu naye
@ksv32716 күн бұрын
Vijay malyachi banken shet uptun ghetli ka ?@@rohanlomte2768
@AkshayTayde-x6q16 күн бұрын
Kahich mahiti nahi tari bolaych
@bharatiya80416 күн бұрын
काहीही पसरवू नका. कोणाचेही कर्ज माफ झालेले नाही
@mackshirsagar808516 күн бұрын
@@rohanlomte276812 lac karod loan maaf zalay.. proof hava asel tar RTI file kar.. lagech mahiti milel😂
@maheshwari778.16 күн бұрын
एक कर्ज फेडण्यासाठी जर दुसरा कर्ज घेतला तर माणूस अडकलाच म्हणून समजा....
@Dsp-b7r16 күн бұрын
कुटुंबासाठी झटता झटता एक दिवस असाच प्राण जातो 😢😢
@hiteshrajput446116 күн бұрын
कठिण वेळेत कोणीच साथ देत नाहि कोणीच नाहि...फक्त आई वडिलान शिवाय...भावपुर्ण श्रध्दांजली ...
@sanan-j3s16 күн бұрын
कुणालाही पोलिसांकडे जावसं वाटत नाही हे पोलीस व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आहे.
@meenakshidalvi548116 күн бұрын
Police kahihi karat nahit
@VaibhavKarne-n1n16 күн бұрын
Police ajun paishe maagtay
@uttammohite593116 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐 खूप वाईट झाले खाजगी सावकारांना चाप लावला पाहिजे 🙏
@dharmrajy711216 күн бұрын
राम कृष्ण हरी....राम कृष्ण हरी...निशब्द.....
@BahishkrutBharat16 күн бұрын
निशब्द आहेस तर राम कृष्ण हरी तरी का बोलतोय ??? आभाळ हेपल्या 😂😂😂😂
@Jaypatil585816 күн бұрын
भाऊ चुकीचे पाऊलं उचले yar भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ 😭
@ArjunPandit-r5w16 күн бұрын
कर्ज आणी लग्न कधी करु नका.
@vijaykadamv4k16 күн бұрын
राईट इन्कम सोर्स चांगला नसेल तर चुकूनही लग्न करू नका
@VSSC199216 күн бұрын
100%
@ammo551316 күн бұрын
I agree 😢@@vijaykadamv4k
@hemant-------16 күн бұрын
गरिब असताना लग्न करु नये. नाहितर आपले अनी जोडीदारचे आयुष्य खराब.
@bdl1-i1f16 күн бұрын
Are ayushyat lagn ,dusrya baichi garaj nahi shevatparyat aai sodun..
@ShindeSantosh-wi5ji16 күн бұрын
आत्महात्या हा पर्याय नाही भाऊ आणी अश्या सावकारावर कायदा कड़क झाला पाहिजे
@sanjayparanjpe591216 күн бұрын
वाढती महागाई, सरकारी भ्रष्टाचार , प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या, सर्व ठिकाणी मोदी सरकारने लावलेले जबरदस्त टॅक्स ( G.S.T. ) या सर्वामुळे सामान्य जनतेचे जगणे आता कठिण झाले आहे. भारताची लोकसंख्या आता अशीच कमी होत जाणार.
@suniltakalkar962316 күн бұрын
परप्रांतिय लोकांनी सगळे धंदे व्यवसाय हिसकावून घेतले आहेत लंड्या लोकांनी प्रत्येक वयवसायात अतिक्रमन केले आहे जगणे मुश्किल झाले आहे मराठी छोट्या वयवसईक माणसाचे
@vaibhavmahadik449516 күн бұрын
गरजा कमी करा फालतू
@Hindusanatani-j8c16 күн бұрын
@@vaibhavmahadik4495garja kami kelyavar sudha kal polisani helmet asun sudha 2000 fine marla magun licencs nahi manun kishat linces asun atta kay karayach garajwant bhau
@SachinDinde-k6s16 күн бұрын
@@vaibhavmahadik4495tya bhajap sarkar la hatava asa bol... Samanya garja pan purn hot nahi ahet mansachya.. Tula lagech mirchi lagli ka...modi baddal bolalyavar... Kay chukicha bolala to.
@shriPrakash-kr8mi16 күн бұрын
येथे जगण्याची धडधड आहे, मरण स्वस्त झाले आहे.. खूप वाईट वाटतं भावा
@Gajananvyavhare5516 күн бұрын
ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द...😂😂😂 भावपूर्ण श्रद्धांजली हळव्या इमानदार आणि कमजोर मनाच्या लोकांनी कर्ज काढू नये एवढंच...याच ठिकाणी एकाधा लबाड असता तर घोडे लावले असते सर्वांना...😅😅😅
@SandeepPatil-jc4vc16 күн бұрын
खरं आहे भाऊ आमच्या इथे एका व्यक्तीने एका माणसाकडून 50लाख घेतले. असं त्याने बऱ्याच लोकांन कडुन कर्ज घेतले आकडा सांगू शकत नाही. आणी त्याच्यावर पोलीस कंप्लेंट केली. आज तो व्यक्ती निवांत फिरतो. त्याच कोणीही वाकड करू शकलं नाही. असा डेरिंग पणा पाहिजे. तरच कर्ज घ्या. सावकरा कडून.
@sudhirpatil343416 күн бұрын
कधीच कर्ज काढू नये - मोठे पणा करू नये, वेळ आलेस उपाशी राहा पण कधीच मिळकती पेक्षा ज्यास्त खर्च करू नये
@navnathkadam712216 күн бұрын
Majburi kup bekar ahe bavaa
@omkar367416 күн бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण परंतु भाऊ तुम्ही खूप मोठे पाप केलेत स्वतःचे आयुष्य संपवून 😢
@shivajiwakase765316 күн бұрын
Tyanha marun gela asata tar dusare ajun konitari jiv wachale asate bhau.bhavpurn shradhanjali 🙏🙏🙏💐💐💐
@ganeshtaras204216 күн бұрын
मी खुप लोकांना मदत केली आत्तापर्यंत पण लोक आपली वेळ निघाली कि टांग वर करतात!!!
@sureshhegade257516 күн бұрын
कुटुंबाला घेऊन कुठेतरी दूर जाऊन संसार थाटला असता तर आज पूर्ण कुटुंब सुखी असते,,,,, असो जो काही निर्णय घेतला तो पूर्णपणे चुकीचा होता,, भावपूर्ण श्रद्धांजली भावा,,💐💐💐
@Chhayakanse8116 күн бұрын
101% अगदी बरोबर बोलला तुम्ही दादा माझे 2 लाख कर्ज होते आम्ही नाही देऊ शखलो लोक घरी येऊन त्रास देत होते आम्ही सोडले vishakhapatnam गावी आलो आता पुण्यात शिफ्ट झालो जीवनात कधी पैसे मिलाले तर ते मी परत करणार पण कोणाचे ही पैसे खानार नाही शपथ घेतली आहे मी कर्ज पण घेणार नाही
@Wahidshaikh74316 күн бұрын
Second last line ne imotional kar diya... bhai 😢
@raghunathdeshatwar27916 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😢 शेवटी कुटूंबाचा विचार करून निर्णय बदलला असता आणि एखाद्या मोठ्या व्यक्तीजवळ समस्या व्यक्त केली असती तर कदाचित मार्ग निघाला असता.. खूप वाईट वाटलं भावा
@Shashikant-lc2ok16 күн бұрын
10% व्यजात महिना? एका वर्षात पैसे double होतात. कोणी savkar कडून व्याजात पैसे काढू नका. बँक कडून पैसे घ्या. बॅंका वर्षाकाठी 12% घेतात. तसेच त्या जिवे marat नाहीत.म्हणणे 1 लाख ला 1200 महिना. पैसे savkar कधीच कडू नका. उपाशी रहा गवत खा, उधारी मागा पण 5%, 10% महिना व्याजावर पैसे काढू नका.
@anilshelar547016 күн бұрын
माझ्या भावाने हेच केला आहे दादा खूप बरबाद केला पैसा 10% ने
@five25-y4d16 күн бұрын
bank koni loan det nahi.already yanchyawar itka loan hota. Manus melyawar lok fakt 1 minute halhal kartat pan jivant astana koni kimat det nahi. tyani je kela te tyani he samajlyawar kela ki ya jagat apalyala konihi nahi.
@yogeshg724216 күн бұрын
भाऊ 🥹🙏 परमेश्वर त्यांचा ही नाय करेल
@YoYogesh14316 күн бұрын
माणुसकी संपत चालली आहे......
@jobiden287516 күн бұрын
Kadhich sampli भाऊ
@jaymulnivasi7716 күн бұрын
शहरी सावकारी बंद झाली पाहिजे.....सावकार खूप वाईट लोक असतात हे.... 10 टक्के म्हणजे वर्षाचे 120 टक्के....
@archanapatil799116 күн бұрын
दादा का रे गेला सोडून ,असे नाय करू रे बाळा,तुझ्यात मला माझा सक्खा भाऊ दिसला,,माझा भाऊ चार वर्षा पूर्वी गेला देवाघरी,
@BharatPatil-ir7xq16 күн бұрын
😢😢😢🙏
@Kalyan-u9t16 күн бұрын
काय झाले होते .. भावाला
@StudyBoy-by7wp16 күн бұрын
😢😢😢
@SANSKARPATIL-t2p16 күн бұрын
Very sad news My eyes filled with tears to see that you should not have finished you life brother
@bhagyshreepawar745516 күн бұрын
खुप वाईट
@sachinsuryawanshi374016 күн бұрын
पिंपरी चिंचवड मध्ये सर्व रिक्षावाल्यांचा शोषण व्याज वाले करत आहेत PCMC
@rahulchougule953816 күн бұрын
मित्रा तू यातून मोकळा झाला पण कुटुंबाच काय?
@pankajharane896416 күн бұрын
वाईट झाले ..पण मित्रांनो एखादि धंदा, व्यवसाय जर चालत नसेल तर मिळकत कमी आणि खर्च ज्यास्त त्यात अडकण्यात काय फायदा , कर्ज घेण्या तुनहि मार्ग सुटत नसेल तर लगेच खर्च आटोक्यात येईल अशा ठिकाणी राहायला जावे, दुसरा परवडणारा व्यवसाय चालु करावा ताळमेळ बसेल असे राहावे नव्याने सुरवात करा शुन्यातुन आणि मोठे व्हा अन्यथा वेळ निघुन जाईल
@SonaliPawar-b2c16 күн бұрын
देवा भाऊ महाराष्ट्र सावकारी अधिनीयमन कायदा कड़क करा महाराष्ट्रातील परस्थीती गंभीर आहे आणी महाराष्ट्रातील तरुण पिढी वाचवा.
@RajeevS-o6k16 күн бұрын
LAW AND ORDER HAS BEEN COMPLETELY COLLAPSED IN INDIA AND MAHARASHTRA
@kamaldongare868416 күн бұрын
सगळ्या मध्यम वर्गीय लोकांची अशीच हालत होणार आहे 😢
@hot_star987116 күн бұрын
Middle class and Lower class....won't survive if BJP continues.
@semmytt37216 күн бұрын
@@hot_star9871वाह रे कुत्र्या... यात पण राजकारण... तुझ्या साहेबाची सत्ता असताना सोन्याची चड्डी घालून फिरायचा का तु भाडखाव
@rajendrasonawane616816 күн бұрын
वाईट वाटले.
@satishpatil684316 күн бұрын
खूपच वाईट😢
@mandarpatil331816 күн бұрын
लोन म्हणजे सर्वात मोठा एक ट्रॅप आहे. मित्रांनो कमी कमवा पण समाधानी राहा. जर लोन काढताय तर त्याची रिपेयमेंटची पण तयारी ठेवा जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना त्रास होणार नाही
@VISHVANATHSUL12316 күн бұрын
अत्यंत वाईट वाटले
@Bharat-be4ze16 күн бұрын
अरे धडा शिकून जायचे होते????
@kk_trader0316 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ 🥺💐💐💐
@sagarkarankal706616 күн бұрын
💐🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏💐
@veermahishort16 күн бұрын
दादा कुंटुबाची जबाबदारी सोडून हे पाऊल उचलले चुकीचे आहे. आहो टाईम लागतो. सावरायला धीर सोडायचा नसतो. या दुनिया मध्ये कुणीच कुणाचा नाही. म्हणून तुम्ही कुटुंबांची साथ सोडायला नको होती. दादा भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐💐
@pravinpagare703116 күн бұрын
माणूस मेल्यावर काय मदत करता साहेब.... तुमची आणि राज्यातल्या सर्व नेत्यांची चांगली चंगळ आहे बाकी गरीब च मरतोय यात.... आणि हे पैसे व्याजाने देणारे माणसं संपेपर्यंत त्याचा पिच्छा सोडत नाहीत
@Jdjfjwiwjjfjq16 күн бұрын
अध्यक्ष वगेरे असेच असतात नीच
@akshaybhadange51116 күн бұрын
मरतांना कोणीही खोटं बोलत नाही भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@newhindichannel509916 күн бұрын
🙏🏻🙏🏻अरे दादा पैसे नाही घ्यायचे होते आणि घेतलेच होते तर स्टॉक मार्केटमध्ये लावून रिटर्न केले असते तूने मरणा हा एकच पर्याय नाही होता शोधले असते तर खूप पर्याय मिळाले असते तुला🙏🏻🙏🏻
@manishasankhe330616 күн бұрын
So sad 😔😔😔😢 भावपूर्ण श्रद्धांजली
@nikhildeshmukh622116 күн бұрын
कर्ज काढणाऱ्यांना कर्ज घेण्याच्या अगोदर ती आर्थिक शिक्षण देणे अतिशय महत्त्वाचे आहे....... नाहीतर माणूस कर्जामध्ये मरतो.
@nikhilct116 күн бұрын
Om Shanti 🙏🏻
@काव्यापिक्चर्स16 күн бұрын
व्यवहार करण्यापुर्वी पावती आवश्यक! भावपुर्ण श्रद्धांजली! 🙏
@TejaswiAmolkumar16 күн бұрын
कर्ज काढून स्वतः che नुकसान करु नका जिवन अनमोल आहे 🔥🔥🔥🔥🔥
@Englishmaster786-k8r16 күн бұрын
Dada khup dukh jhale aikun 😢😢ithe asach ahe he kalyug ahe changlya ani garib lokana khup tras ahe. Pan ladhyaach dada yalach ayusha mhnatat😢
@santoshjogdande200516 күн бұрын
आई एकवीरा ने बघीतले असतं तर...तुझा जिव गेला नसता ..भावा
कर्ज घेऊ नका रे. चुक तुझी च आहे. एवढी कर्ज कोण काढत का??
@SantoshVanjare-y8w16 күн бұрын
खूपच दुःखद घटना.😢🙏 आरोपींना शिक्षा तर व्हायलाचं हवी.त्याच बरोबर त्या चारही आरोपींकडून पैसे जमा करून पीडितांच्या कुटूंबियांना देण्यात हवी.😖
@narajnandan218116 күн бұрын
लाडक्या बहिनिंसाठी हजारो कोटी आहेत पण खाजगी सावकरीला सरकार अजून पर्याय निर्माण करू शकत नाही.
@MIR785H16 күн бұрын
समाजाचे नेते असेच का निघतात काय माहीत....ओम शांती भावा 😢
@TheClips..16 күн бұрын
आयुष्यात भिकारी होऊन राहायची वेळ आली तरी रहा पण कर्ज कोणाकडून घेऊ नका..भिकारी एकवेळेस parivrtan घडून आणू शकतो..पण कर्जत बुडालेला त्यातून बाहेर पडू शकत नाही..हे यातून सिद्ध होते.
@saurabhgaonkar448716 күн бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 🥲
@shaileshpatil-z1e16 күн бұрын
10 takke vyaj wale majle aahet
@deep1716 күн бұрын
RIP brother😢 hope you will get justice soon
@rajaramdhumal348016 күн бұрын
पैसा पैसा,नाती नाही फक्त आणि फक्त पैसा माणुस की नाही रे बाबा, रोजचा खर्च भागवता भागवता सामान्य माणसाची वाट लागली 😢
@Brooo7776516 күн бұрын
Garaja kami kara , hausmauj kami kara Pan loan ajeetbat kadhu naka Vatala tar ekhadi vastu ushira ghya pan bachat karun ghya loan che paise fedatala aapli vaat lagte He mala kayamacha lakshat rahil aata pasun😢
चूका तू केल्यात अन दुसर्याला दोष देण्यात काय अर्थ आहे तुझ कर्ज तुझ्या घरच्यांना फेडाव लागणार असा चुकीचा निर्णय घेतलाय 😢
@shubhambiniwale962316 күн бұрын
माणसाला मरण परवडलं पण पोलिसांची मदत घेणं अवघड झालंय. हे चित्र आजच्या पोलिस, न्याय व्यवस्थेवर मोठ्ठे प्रश्नचिन्ह आहे.
@anantramkishanshitole288416 күн бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏
@hanmantgitte917916 күн бұрын
बाप रे ! जगातील माणुसकी संपली.
@Rurallife-01-h3u16 күн бұрын
Dada bayko पोरांचा विचार करायचा होता, काहीतरी मार्ग निघाला असता
@515rama16 күн бұрын
आपल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दिल्ली मदे खासदार यांच्या बंगल्यावार सारा स्टाफ नॉन मराठी आहे
@jayantmane621816 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली असे न करता पोलीस तक्रार केली अस्तीतर ही वेळ आली नसती कुटुंब चा विचार तरी करायचा एकवेळ जेवण नाही मिळाले तरी कर्ज काढू नये संगतीचा परिणाम
@कोकणस्वार16 күн бұрын
ह्यांना यांचे नातेवाईक मित्रपरिवार यांनी मदत करायला पाहिजे होती. टोकाचं पाऊल उचलायला नको पाहिजे होत काही तरी मार्ग निघाला असता.
@shripad111116 күн бұрын
मराठी लोकं आपल्याच लोकांना नाहीं मदत करत. ते फक्त मजा बघत बसतात.
@dnyaneshgaikwad309116 күн бұрын
आर्थिक व्यवहार हे बँक मधूनच करावे आणि कर्ज कधी घेऊ नये.
@madhurirohinkar279916 күн бұрын
खुप वाईट वाटले कली यूग दुसरकाय
@meghaparab452816 күн бұрын
Kadak shiksha zali Pahije
@sidheshwarnijvante254716 күн бұрын
नि:शब्द .......!!!!! 😢
@5fit22016 күн бұрын
Very sad news 😞
@tukarampawar772616 күн бұрын
बाहु चुकीचं पाऊल उचलले आहे भावपूर्ण श्रद्धांजली
@sagarrandive-z3z16 күн бұрын
खुप वाईट केल मित्रा तू जिवंत राहुन देखील त्यांच्यावर कार्यवाही करु शकत होतास ..😢😢😢😢😢😢😢😢 कोणत्या तरी गावाला पळून जायचे होते पण हे करायच नको होत ..❤❤❤ भावपूर्ण श्रध्दांजली ❤❤❤❤
@mangeshpatil874716 күн бұрын
न्याय झाला पाहिजे या व्यक्ती सोबत
@dilipkarpe469916 күн бұрын
बॅका सहजासहजी कर्ज देत नाहीत महाराष्ट्र बँक तर पिक कर्ज द्यायला सहा सहा महिने लावतात इतका त्रास देतात की परत त्या बँकेच्या नादाला लागू वाटत नाही 😢
@vinodshinde873616 күн бұрын
💐🙏
@Nk009-y4u16 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी खरंच गृहमंत्री पद स्वतः कडे ठेवायला हवा का??????
@abhipaji857316 күн бұрын
Tu tuzykd thev
@Borngaming286916 күн бұрын
1000000000000% ठेवावं
@Nk009-y4u16 күн бұрын
@Borngaming2869 मग त्या नुसार काम सुद्धा होईल हवेत
@vishalgunjal702416 күн бұрын
घरचा तरी विचार करा पाहिजे होते भाऊ😢 भावपुर्ण श्रद्धांजली
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh16 күн бұрын
शाहरुख खानच्या जवान चित्रपटमध्ये जे दाखवलं ते बरोबर आहे 😢
@putinbladimar542316 күн бұрын
त्या पैशाच केल तरि काय,आपली चूक असताना, दुसऱ्याला दोष,
@shreyashgaikwad682316 күн бұрын
तूं पण व्याज घेतोस वाटत😂
@putinbladimar542316 күн бұрын
@shreyashgaikwad6823 मीच 10हजार पगारवर राबतोय
@Chhayakanse8116 күн бұрын
बरोबर आहे चूक स्वत्ता कराची आणि रडाइचे एक दिवस जीव देईचा संपले
@KakadeS-x3g16 күн бұрын
भाऊ .......🙏🪷🙏
@krishnabhilare537016 күн бұрын
कर्ज घेऊच नये खाजगीत तर कधीच नाही. कर्जाचा मासिक हफ्ता कधीही मासिक उत्पन्न च्या ४०% पेक्षा जास्त नसावा. (कारण आजकाल लोकं अर्धा पगार तर अर्ध्या महिन्यात सहज उडवतात.)
@AjitMahanavar-i2c16 күн бұрын
अतिशय छान काम केलं
@खेळकुस्तीचा16 күн бұрын
आपली लोकं सुद्धा मदत करत नाही जवळ पैसा असतो पण टाईम आल्यावर कोणी पण देत नाही देत नाही
@Chhayakanse8116 күн бұрын
बरोबर आहे पैसा नाही तर आपले या जगात कोणी नाही पैसा आहे तर सर्वजन तुमचे मग इज्जत पण मिलते सगले विचारतात पैसा नसेल तर आई वडिल पण मजबूर अस्तात अपल्या सुना च्या पुढे कोणी कोणाचे नाही या जगात हा खोटा मायाजाल आहे दूसरे काही नाही
@hamidansari941016 күн бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली तुला वाईट झालं ईश्वर त्या लोकांना शिक्षा देईन