शिंदे साहेब मराठा समाजाला सगेसोयरे आरक्षण सरसकट देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
@ankushthakare8019Ай бұрын
जनता 100% हुशार आहे शिंदे साहेब तुम्हचं काम चांगलं आहे
@bharatdhanka1819Ай бұрын
बरोबर बोलत यांना यांना काम नक्की denar
@jitinmane4158Ай бұрын
जनता खूप हुशार आहे पुढच्या वर्षी आराम करायला लावणार😂
@NG67-i9fАй бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@SachinPatil-kx5rpАй бұрын
उगाच तुम्हाला अंधभक्त म्हणत नाहीत, लगे रहो
@भगवेवादळ-झ9छАй бұрын
उलटा टांगून ठेवा या अडाणी मुख्यमंञी ला
@namdeokaklij6535Ай бұрын
🚩💪💪💪सगे सोयरेचा कायदा लागू झालाच पाहिजे 🚩💪💪💪नाही तर मराठा समाज येणाऱ्या विलक्षण ला दाख ऊन देईल मराठ्यांची ताकत
@GeoShubhАй бұрын
Congress, NCP opposed Maratha in OBC. Konala vote denar mag?
@ganeshkharat9676Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा मनोज जरांगे पाटिल तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@मोरयाmoryaАй бұрын
मनोज जारांगे ह्यांना सांगा मराठा आरक्षण 10% आधीच दिल आहे भाजप ने काँग्रेस मध्ये सगळे मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले तरी एकाने पण दिल नाही शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाला त्याने 1% पण मराठा समाजाला आरक्षण दिल नाही आणि अजून तुम्ही काँग्रेस आणि शरद पवार कडून अपेक्षा ठेवता काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी सत्तेत आल्यावर 10% दिलेलं आरक्षण सुद्धा घालवणार ते कारण जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना कोर्टात आरक्षण टिकवता आलं नाही
@marathaelashkar7077Ай бұрын
तुम्ही आम्हाला शिकवू नये आम्हाला कोणत आरक्षण पाहिजे मराठा फक्त 50 टकके च्या आत ओबीसी आरक्षण @@मोरयाmorya
@sandipingle1505Ай бұрын
सब समजते हे
@मोरयाmoryaАй бұрын
@@marathaelashkar7077ठीक आहे तुला पाहिजे तेवढं टक्के आरक्षण घे परंतु एकढ लक्षात ठेव काँग्रेस आणि शरद पवार कधीच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकणार नाही हे मी तुला लिहून देतो द्यायचं असत तर 2014 च्या आधीच दिल असत काँग्रेस हा कधीच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेत नाही आहे आणि भविष्यत ही नसणार हे मी तुला लिहून देतो दिलेलं 10 टक्के सुद्दा तुम्ही गमावणार
@Yash-p4hАй бұрын
आले रे आले खूप मोठे कायदा तज्ञ आले यांना कोणी काही शिकवू नका ओबीसी आरक्षण तर मिळणार नाही पण मराठ्यांना भेटलेले ईडब्ल्यूएस गमावलं आणि आता एसीबीसी हिल गमावून बसतील 😂@@marathaelashkar7077
@narayanmore3637Ай бұрын
जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@satyavanmayekar5295Ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब एक नबर मुख्यमंत्री 👍👍👍ग्रेट 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉जय हिंद
@pradippawar2203Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है भावी मुख्यमंत्री ❤
@sampatwalke1911Ай бұрын
महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सगळ्यात चांगले स्वछ मनाचे ,कार्यक्षम मुख्यमंत्री मा श्री एकनाथ शिंदे साहेब !!! सदैव आपल्यासोबत आहोत
@vishwasdeshmukh220Ай бұрын
😂😂😂😂😂
@a.s.4774Ай бұрын
मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@prince......2374Ай бұрын
Eknath Shinde boltat Jara get nahi
@NamdevShinde-qi8luАй бұрын
मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. एकच मिशन मराठा आरक्षण.
@roshandalvi3638Ай бұрын
मराठा समाजाला 10% आरक्षण दिले आहे तर 10% मतदान तुम्हाला भेटायला पाहिजे म्हणजे तुमचे पण कल्याण होईल,जय महाराष्ट्र, जय शिवराय 🚩🚩🚩🙏
@sambhajibhosale8496Ай бұрын
आपण योग्य मार्गा वर आहात साहेब
@ishwarkale7625Ай бұрын
शिंदे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहो लोकसभा निवडणुकांमध्ये आम्ही भाजपाला मतदान नाही केले, पण विधानसभा निवडणुकीत तुमच्या कडे बघून युती ला मतदान करणार, तुमचे काम छान आहे आणि परत तुम्ही च मुख्यमंत्री व्हा एवढीच गणपती बाप्पा समोर प्रार्थना करतो ❤❤
@tanajijadhav6263Ай бұрын
खोटी शपथ पूर्ण करा.. काहीच कमी पडणार नाही... पाटील म्हणतील तसच होणारं 💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏
@kirangunjkar2071Ай бұрын
शिंदे साहेब जिंदाबाद,ऐक मराठा लाख मराठा!
@ganeshsarade5745Ай бұрын
महाराष्ट्राचा स्वाभिमानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब.
@namdeokaklij6535Ай бұрын
🚩🚩ओन्ली मनोज दादा दरांगे पाटील 🐯🚩🚩
@ashokparthe9653Ай бұрын
सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी करा
@obc7523Ай бұрын
कशाला
@PragatpragatiАй бұрын
कमून
@tushars7103Ай бұрын
Kasyala tax Nako jast income ala ki uth suth bhik magaychi
@मोरयाmoryaАй бұрын
@@ashokparthe9653 माज्या आईच्या माहेरी त्यांची 70 acre जमीन आहे त्या गावातल्या लोकांनी दादागिरी करून शेती करतात आणि आत्ता त्यांची मूल नगरसेवक झाल्यात आणि आमच्या आईच्या माहेरच्या लोकांना काहीच उत्पन्न देत नाहीत कोर्टात 7 वर्ष case चालू आहे आणि तू म्हणतोस कर्ज माफी करा त्या 70 acre ला 6 लोक वारस आहेत त्यात 5 महिला आहेत आणि माजी आई पण आहे त्यात वारस
@Samira-xs2bkАй бұрын
Ka re ??
@kamalkishorborole4597Ай бұрын
शिंदे साहेब म्हणजे रोकठोक. आसा मुख्यमंत्री पाहीजे
@amoldeshmukh6046Ай бұрын
महाराष्ट्र राज्य याला योगी आदित्य नाथ हे मुख्य मंत्री पाहिजे.
@Annumane2525Ай бұрын
😂
@RaghuttamDhuriАй бұрын
महाराष्ट्राला युपी बिहार जाहीर करावे लागेल 😂😂
@RajkumarJagdale-y6zАй бұрын
तान्या सावंत आय घालतोय तिथ...🤓🥸
@amarmane8836Ай бұрын
😂😂😂😂😂
@SitaramLimbule-j2lАй бұрын
नाथांचा नाथ एकनाथ मदतीचा हाथ. शिंदे साहेब तुम आगे बडो हमसब तुम्हारे साथ हैं. 🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩
@KalyanRaut-wp4rnАй бұрын
धाराशिव मध्ये महायुतीचा उमेदवार किती लाखानी पडला ते तपसा
@dattatraylondhe7105Ай бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.मा.ना.श्री.एकनाथ शिंदेसाहेब🚩🚩🚩
@AbhijitAvatadeАй бұрын
तुम्ही शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती
@amoljadhav9534Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤❤❤❤❤
@jagannathkurhe8995Ай бұрын
10% sebc हे न टिकणार आरक्षण कोणी मागितलं नव्हतं..... आरक्षण ओबीसी तच पाहिजे हैद्राबाद गेजेट लागू नाही केलं तर .... विधानसभा महायुतीचा सुपडा साफ होणारच
@mysteriousfactz-HindiАй бұрын
Aamhi pn obc ahe as ksa supda saaf hou denar 😅
@Aryan-z5x7fАй бұрын
कुत्रा काय बडबडत आहे हरामखोर मराठा
@sureshg2470Ай бұрын
आम्ही मराठा पण आम्ही तुझ्या जरांगे उर्फ तुतारीचा पहिला सुपडासाफ करणार
@obc7523Ай бұрын
नको
@petsanimals4974Ай бұрын
@@mysteriousfactz-Hindiतु लोकसभा ला कोठे पाकिस्तान मधे होता का
@prabhakarkhandekar284Ай бұрын
साहेब धनगर समाजाचे मते नको यात काय आरक्षण दिले तरच मतदान मिळेल सगळा धनगर समाज जागृत झाला आहे हे विसरू नका
@Eliminator5000Ай бұрын
हक्या कुठाय? 😂
@Eliminator5000Ай бұрын
हकया कुठाय? 😂
@amoljadhav9534Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤
@Gajananpatil26Ай бұрын
येवढे इमानदार मुख्यमंत्री Hone nahi 50 खोके घेतले पण 1500 लोकांना पण दिले 💯😂घरीबसा 🚩🚩
@anandbhagwat3045Ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब जबरदस्त काम करणारे मुख्यमंत्री आहे कर्नाटक सरकार चा. निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध संविधान विरोधी पक्ष काँग्रेस पक्ष
@RoadmarathasАй бұрын
96k मराठा भाई एकनाथ शिंदे साहेब ❤❤❤
@ramchandrapawar6569Ай бұрын
तुतारी पेक्षा शिंदे साहेब व फडणवीस साहेब यांनी मराठा समाजासाठी चांगले काम केले आहे ज्यांनी मराठा समाजाचे आरक्षण घालवले त्यांनाच आपण साथ देवू राहिलो
@RekhaMaske-s2xАй бұрын
स्वर्गिय हिन्दुरुदय सम्राट आदरणीय बालासाहेब ठाकरे.आनि आनंद दिघे साहेबा त्यांच बोल् आठवते एक दिवस माज्या शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता .लोकप्रिय मुख्यमंत्री होनार . श्री एकनाथजी शिंदे साहेब जय महाराष्ट्र
@balasahebdeshmukh2301Ай бұрын
शेणातील ४० कीड्यांची शेणसेना
@SavitaDhayagudeАй бұрын
महाराष्ट्र मुख्यमंत्री फक्त फक्त आणी माझ लाडका भाऊ शिंदे साहेब
@vishwasdeshmukh220Ай бұрын
😂😂😂😂😂
@EknathSurvase-u1bАй бұрын
शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@ramnaththombare1427Ай бұрын
राजकोट किल्ला प्रकरणाबद्दल काही खेद वाटतो की नाही.... निर्लज्ज कुठले... कर्नाटक सरकार चा निषेध करता.. आपण आपल्या घरात काय जळत ते बघा अगोदर....
@MrYashwantJShidАй бұрын
अतिशय सुंदर कार्य केले जाते आहे. मला वाटते की जगाच्या पाठीवर जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्था ही एक आगळवेगळी संस्था आहे. गरीब मुलांना मोफत शिक्षण देणारा दाता आहे मा. निलेश सांबरे साहेब. खूप सुंदर शैक्षणिक कार्य. ❤
@ganeshshinde8060Ай бұрын
, अधिवेशनामध्ये कर्जमाफी देखील करा
@obc7523Ай бұрын
कशाला
@samadhankolekar5020Ай бұрын
Original Hero एकनाथ शिंदे साहेब गोरगरिबांचे कैवारी 🥰💪🥰🥰🥰
@vaibhavmane3092Ай бұрын
Natki aani labad gaddar
@vinodnagre7985Ай бұрын
only shinde saheb🎉🎉🎉
@dhanajisalekar8046Ай бұрын
गरजवंत समाज्याचे संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरागें पाटील जय शिवराय🙏
@Somnathpawar-s6gАй бұрын
मनोज दादा आप आगे बडो हम आपके साथ है🚩
@dilipKawade-ys8kcАй бұрын
अहो शिंदे साहेब सरकार तुमचं आहे विरोधी पक्ष ला महत्त्व देऊ नका आरक्षण देऊन टाका
@kishorphadatare4869Ай бұрын
मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा
@SantoshPawar-ko8bcАй бұрын
धन्यवाद सर 🙏
@जाधवजाधव-न2सАй бұрын
शिंदे साहेब गेट आहेत
@dipakghule3592Ай бұрын
शिंदे सरकार जय ❤❤❤हो
@vishwasnalawadeАй бұрын
तान्या कसा मान हलवतो बघा
@sumankadam7152Ай бұрын
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
@surekhaghodke841Ай бұрын
साहेब आरक्षण द्या माझी आर्थिक स्थिती नाही म्हणून माझ्या मुलीला शिकवले नाही म्हणून तिच लग्न केले
नारायणराणे वक्तव्य केलेला आहे के मुख्यमंत्री याना विचार
@AtharvaMavale-rx1veАй бұрын
नियमित कर्जफेड प्रोत्साहन अनुदान पन्नास हजार देऊन टाका शिंदे साहेब तुमच्या खिशातून नकोच
@akashniras8397Ай бұрын
मनोज दादा सांगतील तेच होणार
@src6089Ай бұрын
म्हणजे विशेष अधिवेशन होणार नाही असे साहेब म्हणतात . मग बार्शीच्या आमदार महाशयांना कायमचे धरण्यावर बसवणार की काय .
@sunilkhedekar3732Ай бұрын
एकच वादा मनोज दादा 💯💯💯💯💯
@krushnatupe8812Ай бұрын
जरांगे पाटील तुम आहे बढो हम तुम्हारे साथ हे
@sunilpwarpawar1137Ай бұрын
परत एकदा शिंदे साहेब 🎉🎉🎉
@nitinchalak5378Ай бұрын
जरांगे पाटला नंतर मराठा आरक्षणाला कोणी जर सहकार्य केलं असेल तर फक्त एकनाथ भाई शिंदे
@BaluSurayavshi-xd2hhАй бұрын
शिंदे साहेब घरी बसा
@payalindianvlogger6236Ай бұрын
जनता हुशार झाली आहे , आपल्या हिंदू मुस्लिम नेरवटीव्ह ला आता बळी पडणार नाही, इतर वेळेला आपल्याला दिसत नाही, आज मराठा धनगर समाजाचे आरक्षण आंदोलन,उपोषण चालू आहेत तेव्हा हिंदू आपल्याला दिसत नाही, ज्या वेळी 90 टक्के समानता दिसेल तेव्हा आरक्षण चा निर्णय घेऊ असे विधान राहुल गांधी यांचे आहे, त्यात चुकीचे काही नाही
@nandkumarpatil8523Ай бұрын
तुम्ही धरणं काय मागता आम्ही नदी पण मंजुर करुन टाकु
@chandumalipatilАй бұрын
लिमीटेड संपल सर ❤
@balubhalerao3792Ай бұрын
सॅल्यूट 👌👌👍
@gajanankarandikar3454Ай бұрын
देवधर्म विरोधी भूमिका घेणाऱ्या वसुली सरकारला देव आणि जनता कधीच माफ करणार नाही
@SachinGarule-mn9qsАй бұрын
आरक्षण नाही गाजर दिले
@Gyyey477Ай бұрын
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
@vishalingale8167Ай бұрын
मुख्यमंत्रीपदावर आहात साहेब OBC मधून सरसकट आरक्षण द्या. 10% न टिकणारे दुटप्पी आरक्षण नको आम्हाला. स्वतःच्या जातीला जागा. अस्सल मराठा समाजाचे कल्याण करा मराठे डोक्यावर घेतील नाही तर लोकसभा पॅटर्न आहेच.
@hanmantranjanenariАй бұрын
शिंदे साहेब पुढचे मुख्यमंत्री आपणचं
@dattadhumal7643Ай бұрын
ओबीसी मधून आरक्षण पाहिजे शिंदे मामा आम्हाला ते काम तुमची करणार आशी अपेक्षा करतो
@dnyaneshwaradmane1974Ай бұрын
हे आमदार व खासदार 96K मराठा नाहीत याच्या मध्ये शिवसेना शिंन्दे व ठाकरे भाजपा व कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यानां मराठा आरक्षणाच काही देन घेण नाहीत आमचा नेता फक्त मनोज पाटील जरांगे एक मराठा कोटी मराठा
@KartikShinde-m7oАй бұрын
शिदे साहेब तुमच्या पक्षाचा सुपडा साफ करणार मराठा समाज
@amarmane8836Ай бұрын
शिंदे साहेब ...लाडकी बहिण...लाडका भाऊ...कितीही योजना आणल्या आणि शेवटचा बॉम्ब जरी कर्ज माफी म्हणून टाकला तरीही....गद्दार म्हणून तुम्हाला जनता माफ करेल असे वाटत नाही अशी चर्चा आहे...😂😂😂😂😂
@santoshchorat9351Ай бұрын
मराठा समाजाने पण आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यकाळात मराठा समाजासाठी दिलेलं योगदान स्मरणात ठेवावे हीच इच्छा
@akshaysawant2727Ай бұрын
सामान्य नेतृत्व मनोज जारांगे पाटील ❤️
@BajiraoPatil-h6wАй бұрын
ऊदव साहेब च मूख्यमतंरिहोनार 100 💯 टक्के होनार होनार होनार
@Gkk547Ай бұрын
Shinde saheb best CM for Maharashtra and Maratha as on date👍👍
@VijayRode-b9sАй бұрын
मनोज जरांगे पाटील जिंदाबाद एक मराठा एक कोटी मराठा
@mobeenansari1011Ай бұрын
न्याय कहां दे रही है बीजेपी सरकार मुस्लिम समाज के ऊपर नए कर रही है
@surajkale9575Ай бұрын
पून्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात येणार हे नक्कीच..!🚩🌷⏰️✌️
@Naturelove1331Ай бұрын
लोकसभेचे बोला 😂😂😂
@nish1459Ай бұрын
Great leader Shinde Saheb 👏🏻👍🏻 very nice CM 😊
@santoshchorat9351Ай бұрын
बोला आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आपण सहमत आहात का असेल तर खुले हम बोला
@sanjaypawar7353Ай бұрын
मनोज दादा हा जिंदाबाद
@vaibhavshinde1906Ай бұрын
शिंदे साहेब फक्त महायुती❤❤
@AshokNanaware-q6cАй бұрын
फक्त मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
@bhagwattaur9004Ай бұрын
नीट वाच राहुल गांधी काई बोलला उगीच आपली पोळी भाजू नये❤
@vedantkhandare96Ай бұрын
पनास खोके एकदम ओके
@subhashnathe2493Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एबीपी माझाच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो मुख्यमंत्री साहेब अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा मार्फत बँक लोण देत नाही उडवा उडवीचे उत्तर देतात लोन देत नाही. यावर काही मार्ग काढा
@gajananpatil2151Ай бұрын
वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली ती पुर्ण कधी करणार..... नाही तर मराठा समाज तुम्हाला जागा दाखवणार... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे...❤
@dattajadhavd.jcomedyclub2554Ай бұрын
सारथी,अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ, 10% बस झाल आता ओबीसी मधून आरक्षण एवढंच बोला
@SachinShinde-sn1gnАй бұрын
साहेब मी तुमच्या पक्षाला मतदान केले आता मला माफ करा येत्या निवडणुकीत मी मराठा उमेदवाराला पाठिंबा देणार शेवटी जातीचा प्रश्न आहे जातीपेक्षा पक्ष मोठा नाही
@shivappahilli3561Ай бұрын
कर्ज माफी करावी
@sagarwanjol9371Ай бұрын
मनोज पाटील जय शिवराय ❤❤❤
@mobeenansari1011Ай бұрын
सत्ता के लिए अंधभक्त हो चुके हैं कुर्सी के लिए अंधभक्त हो चुके हैं