Narendra Jadhav Majha Katta : मोदींचा अर्थसंकल्प मनमोहन सिंग यांच्या अर्थतज्ज्ञाला भावला का?

  Рет қаралды 78,440

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajhalive #NarendraJadhav #MajhaKatta #abpmajha #marathinews #BudgetOnABPMajha #अर्थबजेटचा #unionbudget #unionbudget2025 #budgetlivetoday #nirmalasitharaman #modibudget #budget2025 #budgersession #budgetsession2025 #nirmalasitharaman #presidentmurmu #pmnarendramodi #namdevshastrimaharaj #dhananjaymunde #walmikkarad #beed #santoshdehmukh #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthackeray #maharashtrapolitics
Narendra Jadhav Majha Katta : मोदींचा अर्थसंकल्प मनमोहन सिंग यांच्या अर्थतज्ज्ञाला भावला का?
Budget | Budget 2025 | Union Budget 2025 | Budget LIVE Today | India Budget 2025 | Budget 2025 News | Budget 2025 Live | Nirmala Sitharaman | PM Modi | Arthsankalpa 2025 | Income Tax Slabs 2025 | Union Budget 2025 in marathi | Railway Budget 2025 | Agriculture Budget 2025 | Women Budget 2025 | Sensex | Share Market | Real Estate Sector | Gold Sliver Rate | Nirmala Sitharaman | Arthsankalp in Marathi | Sensex | Share Market | Stock Market live |
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Budget | Budget 2025 | Union Budget 2025 | Budget LIVE Today | India Budget 2025 | Budget 2025 News | Budget 2025 Live | Nirmala Sitharaman | PM Modi | Arthsankalpa 2025 | Income Tax Slabs 2025 | Union Budget 2025 in marathi | Railway Budget 2025 | Agriculture Budget 2025 | Women Budget 2025 | Sensex | Share Market | Real Estate Sector | Gold Sliver Rate | Nirmala Sitharaman | Arthsankalp in Marathi | Sensex | Share Market | Stock Market live | devendra fadnavis | fadnavis live | CM Devendra Fadnavis | Devendra Fadnavis Live | Devendra Fadnavis News | ABP Majha | ABP Majha live | Maharashtra | Eknath Shinde | Ajit Pawar | Uday Samant | Nana Patole | Uddhav Thackeray |

Пікірлер: 207
@Swap89
@Swap89 6 күн бұрын
आज खऱ्या अर्थाने 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला न्याय भेटला. अशा हुशार व्यक्तीमत्वाला आज फार दिवसांनी ऐकायला मिळालं.यांचे मते आणि त्यांनी मांडलेले विचार फार महत्त्वाचे आहेत.🙏👌
@shrirangbarve457
@shrirangbarve457 6 күн бұрын
न्याय भेटला नाही न्याय मिळाला.
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg 6 күн бұрын
शेवटी जातीचा माणूस जातीचाच असतो 😅
@arvindingalepatil5229
@arvindingalepatil5229 4 күн бұрын
कट्ट्यावर येणारा प्रत्येक जन आपापल्या क्षेत्रातला हूशारच असतो, खर्या अर्थाने म्हणजे.....आजवर आलेले काय येरेगबाळे होते काय? मुणगेकर, थोरात देखील येतील.यात काही नवल नाही.सगळा भारत यांना माणतो,पण" खर्या अर्थाने"म्हणून तूम्ही यांना वेगळं पाडता
@akashborde1595
@akashborde1595 6 күн бұрын
आदर्श व्यक्तिमत्व.... खरच आमचा बाप आणि आम्ही पुस्तकामुळे खूप प्रभावित झालेलो आहे...संपूर्ण मुलाखत ऐकून प्रेरणा मिळाली...Great Sir...
@milindbhandare920
@milindbhandare920 3 күн бұрын
आदरणीय सर प्रणाम आपले विचार कॉंग्रेस प्रणीत आहेत असे जानवले, आपण आज निरपेक्ष पणाने वाटले नाही😊
@chandrakantdoke3352
@chandrakantdoke3352 5 күн бұрын
श्री जाधव साहेब अद्यापही वेळ गेलेली नाही, आपल्या सारखी बुध्दीमान व्यक्ती राजकारणात असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण राजकारणात आता खुप मोठ्या प्रमाणात बिघडलेले कमालीचे स्वार्थी आणि अहंकारी लोक आहेत त्यामुळे राजकारणात तुमच्या सारख्या बुध्दीमान व्यक्ती असणे फार गरजेचे आहे. 🙏
@shrikanttapas8296
@shrikanttapas8296 21 сағат бұрын
खूप सुंदर विश्लेषण दोन्ही वक्तयांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🙏🙏
@dattatraysapkal4124
@dattatraysapkal4124 3 сағат бұрын
Great sir खूप छान उपक्रमabp माझा अभिनंदन
@samruddhipawar4128
@samruddhipawar4128 6 күн бұрын
हुशार व्यक्तिमत्त्व 🔥🔥🔥🔥
@vishalkharat1290
@vishalkharat1290 2 күн бұрын
अशे उत्तुंग व्यक्तिमत्व नरेंद्र जाधव सर ज्यांना माझा कट्ट्यावर बोलविण्यास फार टाईम घेतला परंतु मुलाखत छान आहे abp majha टीमचे अभिनंदन ❤❤❤ सरांचा मुलाखत रूपी धडा होता आम्हाला.
@rajeshbehere2822
@rajeshbehere2822 4 күн бұрын
राजीव जी... तुमचे आभार. अतिशय उत्तम अशी व्यक्तिमत्त्व आपल्या मुळे पाहता व अनुभवता आली.. खूप छान मनःपूर्वक अभिनंदन ❤
@jRavi-qh8zp
@jRavi-qh8zp 6 күн бұрын
जाधव साहेबांची मुलाखत घेउन देशाला मार्गदर्शन मिळवून दिल्याबद्दल चॅनेल चे धन्यवाद👍
@AmritGorule
@AmritGorule 4 күн бұрын
मुलाखत कोणाची आणि कोणत्या विषयावर चर्चा झाली,त्यातून आमच्या पदरात काय? अर्थ विषयक चर्चा न करता , खांडेकरांनी ,जाधवांची थट्टा मस्करी करत मुलाखतीचा वेळ वाया घालविला असे वाटते. असे होऊ नये म्हणून हे मांडले
@minebruhbruhgaming5730
@minebruhbruhgaming5730 5 күн бұрын
किती एकर शेती आहे त्यापेक्षा शेती मधून जे उत्पन्न मिळते, त्यावर टॅक्स लावला पाहिजे. उदा. वीस किंवा चोवीस लाख जर उत्पन्न असेल तर त्यावर टॅक्स लावला पाहिजे. बॅच लोक इतर उत्पन्न हे शेतीचे उत्पन्न म्हणून दाखवितात आणि कर चुकवीत आहेत जसे flim actors किंवा राजकारणी/बिल्डर हे लोक.
@eknathvitonde1296
@eknathvitonde1296 5 күн бұрын
माझा कट्टा वरची ही मुलाकात म्हणजे, " मानाचा बिंदू. " अतिशय मनमिळाऊ, मनमोकळ्या पद्धतीने, जाधव साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले. कुठेही अहंकार नाही, मी किती मोठा हा त्यांच्या बोलण्यातून भाव नाही. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. 🎉🎉🎉
@ravishendade9188
@ravishendade9188 Күн бұрын
अबब माझा याचे खूप आभार.....! खूप छान मुलाखत....
@sethunair5566
@sethunair5566 5 күн бұрын
खूप चांगले मनोरंजक आणि ज्ञानी संभाषण. ऐकायला छान. तुमचे खूप खूप आभार.
@rameshwarrathore3645
@rameshwarrathore3645 6 күн бұрын
खूप वर्ष वाट पाहायला लावली sir...😮😢 Great भेट, निखिल वागळे यांच्या show नंतर अशी public मुलाखत द्यायला. ही चर्चा सविस्तर बघावी लागेल. भारताच्या आर्थिक दिशेला मागे नेणारे लोकं सत्तेत आले 2014 मधे , त्याविषयी जाधव साहेब सारखा सच्चा देशभक्त काय विचार करीत असेल...? असा प्रश्न मनात फार घर करून बसत होता गेल्या दशकभरापासन. बघू आज त्याला उत्तर मिळतात का तर...🙏🏼
@mangaldasjadhav1958
@mangaldasjadhav1958 3 күн бұрын
🎯♥️♥️♥️👌👌. Success
@badrinarayanjangalepatil
@badrinarayanjangalepatil 4 күн бұрын
खांडेकर सर खरोखरच मुलाखत कशी घ्यावी याचे ऊत्तम ऊदाहरण तुमचे आहे माणले बुवा तुम्हाला मला वाटते खांडेकर तुम्ही पुणेकर आहात
@functionaltrainingkettlebe4452
@functionaltrainingkettlebe4452 4 күн бұрын
Dr, Narendra Jadhav Sir, a great personality, a great inspiration
@ShivajiSawant-x2d
@ShivajiSawant-x2d 3 күн бұрын
Thank you sir
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 4 күн бұрын
पुणे विद्यापिठातील जाधव सरांनी केलेल्या परिवर्तनाबद्दल ऐकायला आवडलं असतं.
@shreerambhalerao6539
@shreerambhalerao6539 2 күн бұрын
Very good lecture
@prashantbhosle3524
@prashantbhosle3524 6 күн бұрын
Very Good Observation 10 Acres plus farm land holders should be brought in Tax Brackets.
@Happyfaces2121
@Happyfaces2121 6 күн бұрын
Ho Anla pahijen....sheti madhun pan loka lakhat ani koti madhi utpan ghetat. Tyat loan pan sarkar maaf krte....khup fayda madhi astat
@shrirangbarve457
@shrirangbarve457 6 күн бұрын
*१० कोटीची वांगी पिकतात बारामतीत, मग टॅक्स का नको!* 😂😅
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 6 күн бұрын
भारतातील मोठ्या संख्येने राजकारणी नेते हे सर्वाधिक "गरीब शेतकरी"(??) या वर्गात मोडतात त्यामुळे शेतीवर इन्कम टॅक्स लावला जाईल असे वाटत नाही
@milindbhandare920
@milindbhandare920 3 күн бұрын
Chidambaram Vs Sitharaman Tax exemption 2014 : Rs 2 lakh 2025 : Rs 12 lakh Bank NPA 2014- 11% 2024- 0.02% Wealth Created 2009-2014 - ₹ 13 Lakh Cr 2019-2024 - ₹ 310 Lakh Cr Forex 2009-14 $50 B 2019-24 $350 B GDP Rank 2014- 10th 2024- 5th Scams 2009-14 : 78 2019-24 : 0 INDIA GDP 2014: 1.4 TRILLION 2024 : 4.25 TRILLION 🤔🤗
@sachindivakar632
@sachindivakar632 2 күн бұрын
बेस्ट भावा 👍
@ravipandit4875
@ravipandit4875 2 күн бұрын
Konta ganja marlay re tu.😅😅
@prashantnimbalkar9947
@prashantnimbalkar9947 5 күн бұрын
भारताचे भावी वित्तमंत्री सरांनी व्हावे. आपली अर्थव्यवस्था नक्कीच मजबूत होईल.
@sachindivakar632
@sachindivakar632 2 күн бұрын
शेतीवर कर 👍
@sharadgaikwad9392
@sharadgaikwad9392 4 күн бұрын
मुलाखत कार नरेंद्र जाधव सर बोलत असताना त्यांचे बोलणे / वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच मध्येच तोडून बोलायला लागतात ( जणू काही आपण जास्त ज्ञानी असल्यासारखे भासवत ) , हे अत्यंत चुकीचे आहे , आणि हे वारंवार होताना दिसत आहे.
@dhananjaydeshpande5611
@dhananjaydeshpande5611 4 күн бұрын
मी, मी, मी आणि मी आणि हो मीच 😅😅😅😅
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 4 күн бұрын
तेवढे गुण आहे already त्यामुळे चालून जाईल 😂😂😂
@vaibhav.t
@vaibhav.t 3 күн бұрын
Sachin पिळगावकर नाहीय तो माणूस ! खूप मोठा व्यापक अर्थाने मोठा आहे.. आडनाव वाचून कळालं का मिरची लागते तुम्हा लोकांना! असो
@rameshmore2798
@rameshmore2798 5 күн бұрын
जाधव सरांसारखे विद्यमान बुद्धिमान माणसाची मुलाखत घेऊन चनलचे आभारी 🎉🎉
@akashdbankar5390
@akashdbankar5390 6 күн бұрын
One of the Greatest "माझा कट्टा"...👍
@beinghuman1485
@beinghuman1485 5 күн бұрын
खांडेकर शुभेच्छा देतानाही अगदी जीवावर आल्यासारखं अनिच्छेने देत आहेत असं चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होतं
@mrinalinikhandkar6087
@mrinalinikhandkar6087 4 күн бұрын
याच पद्धतीने खांडेकर मुलाखती घेतील तर कट्टा बंद पडेल लवकरच. हात दाखवून अवलक्षण करुन घ्यायला नामांकित माणसं का तयार होतील? पदरात पाडून घेणे...too bad.
@deepaksarode3764
@deepaksarode3764 6 күн бұрын
अर्थ संकल्पा वर चर्चा झाली नाही याची खंत वाटली...आवंतर गोष्टी वर उहापोह करण्यात आला 🙏🏻
@akshayjadhav-gs9gh
@akshayjadhav-gs9gh 5 күн бұрын
माझे आवडते व्यक्तिमत्त्व, 🎉
@hanumantghadge8437
@hanumantghadge8437 5 күн бұрын
Superb 🎉
@anilkulkarni8636
@anilkulkarni8636 6 күн бұрын
जाधव सरांची भाषा शुध्द व सुसंस्कृत वाटते.त्यांचे पुस्तक माझा बाप व मी हे वाचले,खूप छान आहे.
@omkaroak2626
@omkaroak2626 6 күн бұрын
खांडेकर, जाधव सर सरकारची थासायला लागल्यावर लगेच तुम्ही विषय बदलला. मोठ्ठं पाकीट आलेला दिसतंय यंदा.
@shrirangbarve457
@shrirangbarve457 6 күн бұрын
*मनमोहन, सोनिया असल्या भ्रष्टाचारी लोकांबरोबर का राहिले?*
@omkaroak2626
@omkaroak2626 6 күн бұрын
15 व्या मिंटानंतर खांडेकर नी विषय ट्रॅक बदलला.
@badrinarayanjangalepatil
@badrinarayanjangalepatil 4 күн бұрын
बिलकुल सत्य
@dhananjaygangal
@dhananjaygangal 5 күн бұрын
मुलाखत अप्रतिम 👌🏾👍🏽- अनेक पडद्यामागच्या नवीन गोष्टी - कळल्या 🤔- डॉक्टरांकडे सांगण्यासारखं एवढं आहे की अजून एक भाग हवा होता - अशी चुटपुट लागली 🥹🙆🏾‍♂
@Rocket_T2
@Rocket_T2 4 күн бұрын
खांडेकर पाहुण्यांपेक्षा हुशार असण्याचा आव का आणत असतो?
@santoshvarpe9129
@santoshvarpe9129 4 күн бұрын
खुप मोठा माणूस आहे
@sachindivakar632
@sachindivakar632 2 күн бұрын
अर्थशास्त्र हे धाडसचे क्षेत्र नाही, संयम, धीर आणि काटेकोर पणा याचे आहे
@bhaiyyaraosamudre6931
@bhaiyyaraosamudre6931 5 күн бұрын
मी,मी,मी,मी! मीपणा जास्त आहे..
@krishnajagtap6493
@krishnajagtap6493 6 күн бұрын
उत्कृष्ट मुलाखत!!
@amitajadhav7155
@amitajadhav7155 5 күн бұрын
👍💐💐💐
@abhijitsalave3710
@abhijitsalave3710 5 күн бұрын
Great sir jay bhim
@shubhamyadav3368
@shubhamyadav3368 5 күн бұрын
❤❤
@akshayb4527
@akshayb4527 6 күн бұрын
मुलाखतकार बदला, काही तरीच बोलतो मध्येच, माझा कट्टा तसा खूप उत्तम कार्यक्रम आहे.
@madhukartalekar7219
@madhukartalekar7219 4 күн бұрын
व्हेरी व्हेरी व्हेरी नाईस ❤❤😅
@shidubhimpure5596
@shidubhimpure5596 5 күн бұрын
Very nice sir congratulations
@mangeshkadam2197
@mangeshkadam2197 Күн бұрын
सर RBI चे गर्व्हनर झाले नाही याचे आश्चर्य वाटते
@dhananjaygangal
@dhananjaygangal 5 күн бұрын
आमचा बाप अन आम्ही - डॉ नरेंद्र जाधव एक दीड दोन दशके झाली असतील - बहुतेक नगरला झालेल्या या पुस्तकाच्या कार्येक्रमात - निळू फुलेंनी आपल्या भाषणात म्हंटलं होतं - "साने गुरुजींनी महाराष्ट्राला आई दिली आणि डॉ नरेंद्र जाधव यांनी - बाप दिला" या पुस्तकावर सिनेमा निघणार होता आणि निळू फुलें "बापाचं" काम करणार होते असं ऐकलं होतं - आता निळू फुलें आपल्यात नाहीत
@ushasoman75
@ushasoman75 4 күн бұрын
अभिमानास्पद व्यक्तीमत्व. 🎉🎉
@Vijayg76
@Vijayg76 5 күн бұрын
मी 2014 पासून अर्थसंकल्यावर डॉ . जाधव सरांची प्रतिक्रिया ऐकतो आहे, त्यांनी एकदाही अर्थसंकल्पाला ठिक आहे असं म्हटलं नाही किंवा यातील हा मुद्दा चांगला आहे असं म्हटलेलं नाही.
@satappabarwade3429
@satappabarwade3429 5 күн бұрын
Very much
@Rk02506
@Rk02506 4 күн бұрын
खूप दिवसांनी खऱ्या माणसाला बोलावलं..पण काट्यावर बोलवायला खूप उशीर केला
@abhijitchavanapcchemistrym4470
@abhijitchavanapcchemistrym4470 6 күн бұрын
ज्याला 12लाख एवढे पैसे वर्षाला पैसे येतात त्याने कर द्यावा ना.....गरीबाला मदत होईलच
@sachindongre6178
@sachindongre6178 6 күн бұрын
आरे पत्रकारां हो यांना विचारलं पाहिजे होत हे बजेट शेतकरी, मजूर छोटा वर्ग, दलित, आल्पसंक्याक, आदिवासी यांच्या साठी बजेट कस आहे ते बाकीचे विचारीत बसलेत..
@DeepakShrungarkar
@DeepakShrungarkar 5 күн бұрын
फारच प्रेरणादायी विचार!❤
@dilipbhosale1034
@dilipbhosale1034 4 күн бұрын
डाॅ.जाधव साहेबांनी शेतकर्‍यांची समस्या एकदा समजून घेतल्या पाहीजे नंतर ते आपलं मत बदलतील....
@santoshkolsulkar6025
@santoshkolsulkar6025 2 күн бұрын
Kya baat hai Ŵa
@rajeevjoshi7044
@rajeevjoshi7044 2 күн бұрын
खांडेकर मस्त फिरकी घेत होते आणि जाधव यांची पदाची लालसा उघड करून दाखवत होते.
@vidyarajgire1446
@vidyarajgire1446 5 күн бұрын
सर मला काय वाटतं की आपल्या कडे जनतेला खुश करण्यासाठी ज्या सवलती देण्याची परंपरा आहे त्या ऐवजीं सर्व सवलती बंद करून सरसकट कर सरासरी ने काही प्रमाणात कमी करुन सर्वांना कर प्रणाली मध्ये हे समाविष्ट केलं तर खूप फायदा होईल.
@sheetalkulkarni9696
@sheetalkulkarni9696 6 күн бұрын
11:15 डॉ नरेंद्र जाधव हे अतिशय हुशार अर्थतज्ञ आहेत. ते ज्यावेळी शेतकऱ्यांना IT च्या कक्षेत आणायचं असं बोलतात, तर त्यांना त्यांचं म्हणणं पूर्ण करू द्या. एवढी खुर्चीतून उठून आपलं मत मांडायची घाई का तुम्हाला खांडेकर ???? आम्ही डॉ जाधव यांच्यासाठी हा कार्यक्रम बघतोय. तुमच्या साठी नाही
@tanayjoshi7878
@tanayjoshi7878 5 күн бұрын
Bhavishya madhe N.D.A kivha I.N.D.I.A Aghadi hyanni Dr Narendra Jadhav Sir hyanna Arthmantri banvave....super duper economist. Ekda Jadhav Sir hyanchi bhet zaleli te Pune University che kulguru hote... clisht clisht vishay soppe karun sangnara avliya ! ! GREAT MANUS ! !
@vikramjambhale8064
@vikramjambhale8064 5 күн бұрын
बरोबर आहे... 10 एकर वाल्यांना टॅक्स लावा. कारण हे लोकं पैसे कमवतात, ह्या लोकांनीच शेती मजुरांचे रेट वाढवून ठेवलेत व हेच लोकं त्या पैशांच्या जोरावर गरिब व अल्पभूधारक शेतकऱ्यांना अडचणीत आणून त्यांच्या जमिनी बळकावन हेचं उद्योग करतात.
@Danny_DB-xi5lo
@Danny_DB-xi5lo 6 күн бұрын
शेतकऱ्यांना टॅक्स लावावा हे हास्यास्पद आहे..
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 6 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤ धन्यवाद ए बी पी माझा चे
@DeepakShrungarkar
@DeepakShrungarkar 5 күн бұрын
अतिशय ओघवते,स्पष्ट..मोकळे व्यक्तिमत्त्व. 1:13:26
@rajeevjoshi7044
@rajeevjoshi7044 2 күн бұрын
इन्कम टॅक्स विषयी हा माणूस बोलतोय. याला मर्जिनल रिलीफ म्हणजे काय हे माहिती आहे का?
@rahulbhivare6688
@rahulbhivare6688 4 күн бұрын
"आमचा बाप आणि आमही " या पुस्तकाची कोरियन आवृत्ती विकत घ्यायची online लिंक मिळेल का ? मला माझ्या मित्राला फॉरवर्ड करायची आहे .. मी शोधले , पण आम्हाला सापडली नाही
@vikasjagdale2975
@vikasjagdale2975 5 күн бұрын
🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏
@vaibhavtraveling
@vaibhavtraveling 6 күн бұрын
Super 😍
@sharadpawar5739
@sharadpawar5739 6 күн бұрын
शेतीला कर लावा असं म्हणता, या मध्ये मला असं वाटतं कि सध्या शेती करणं एवढं सोपं नाही. जास्त शेती करणं आणखीनच अवघड आहे, तुम्ही तज्ज्ञ आहात पण आपणास शेतीचे ज्ञान खूप कमी आहे 🙏
@explorer515
@explorer515 4 күн бұрын
बरोबर ह्या वर्षी पिकवलं तर पुढील वर्षी जगलं वाचलं तर पैसे मिळतात... तोवर शेतकरी कर्जबाजारी होतो.. काय जाधव sir बोलताय राव.. तसेच शेतकरी श्रीमंत झाला तर सुंदर च आहे तसेच आपल्यासारखे गरीब श्रीमंत होतील 💐
@MadhavChimte
@MadhavChimte 6 күн бұрын
एक वर्ष 50एकर शेती करा जाधव साहेब मराठवाड्यातील मग तुम्ही सांगा शेतीला कर लावता येईल का
@avinashankushrao8373
@avinashankushrao8373 2 күн бұрын
काय राव सर.......तुम्ही अभ्यासू आहात राव... ....
@SharadVaidya-q3j
@SharadVaidya-q3j 6 күн бұрын
Disayla kahi pramanat modinche bhau distat.
@nanasahebpagar4199
@nanasahebpagar4199 5 күн бұрын
Very nice disition of Narendra jadav to not joining of BJP party.
@sanjaysampatmore7547
@sanjaysampatmore7547 6 күн бұрын
संपादक साहेब नेते मंडळीकडे जास्त जमीन बरोबर बोलले सर टॅक्स लावायला पहिजे
@chandrakantmenase7441
@chandrakantmenase7441 6 күн бұрын
Very great ...nice to meet u sir...❤
@ashokwarade9795
@ashokwarade9795 6 күн бұрын
Supar 👌👌👌👌👌👍
@pratapubale4591
@pratapubale4591 6 күн бұрын
Very very good experience for us
@ashadhawade5106
@ashadhawade5106 5 күн бұрын
कोणतेही वडील आपल्या मुलाला चोर व्हायला सांगणार नाहीत चतुर्थ श्रेणी का होईना पण ते कष्ट करी होते त्यांची इतकी मानहानी करावी ?
@dilippawar7805
@dilippawar7805 6 күн бұрын
मिडल क्लास आणि आर्थिक मागास यांच्यामध्ये फरक काय????😂😂😂 आरक्षण नेमक कोणाला दिल पाहिजे ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@shrimantyadav9442
@shrimantyadav9442 6 күн бұрын
शेतीवर टॅक्स! !! शेतीवर व्यवसाय तोट्याचा आहे. करून बघा. माण तालुक्यात तर 15-20 ऐकर शेती असते. उत्पन्न वजा हजारात असते. तरीपण तूम्हाला शेतीच कळत नाही कस म्हणाव !
@dattatraymuledpmuleco7009
@dattatraymuledpmuleco7009 6 күн бұрын
शेतीतून तोटा झाला तर टॅक्स लागणार नाही, पण शेतीतून नफा झाला तर टॅक्स भरायचा नाही , हे चुकीचे आहे
@sujkam0810
@sujkam0810 5 күн бұрын
खुप छान
@apurvmahajan32
@apurvmahajan32 5 күн бұрын
We had forgot congress can have such good leaders in Maharashtra
@amarkalghutagi3344
@amarkalghutagi3344 6 күн бұрын
Very nice 🎉
@vilaasbappat7635
@vilaasbappat7635 6 күн бұрын
किती वर्ष हा माणूस मि माझा बाप हातात घेत मार्केटिंग करणार आहे. पुणे विद्यापीठाची पूर्ण वाट लावून गेले, नाहीतरी ते टाईमपास करायला तिथे 'बेस कॅम्प ' त्यांचाच शब्द, मधे आले होते.
@prashantbhosle3524
@prashantbhosle3524 6 күн бұрын
Get well soon
@sviews01
@sviews01 6 күн бұрын
हाफ छड्डी संघ्या तुमच्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे हा..तुम्ही फक्त धागे-दोऱ्यामध्येच ठेवा लोकांना
@junglemistholidays6798
@junglemistholidays6798 6 күн бұрын
​@@sviews01 ह्यांची अक्कल पण half च असते चड्डी सारखी...
@rahuljadhav5599
@rahuljadhav5599 6 күн бұрын
Ekdum Barobar...
@rahuljadhav5599
@rahuljadhav5599 6 күн бұрын
​@sviews01 He has said The right thing....Pune Vidyapeeth chi vaat lavender thevli....
@sagarshinde4976
@sagarshinde4976 6 күн бұрын
Narendra जी constitutuon नुसार कोणताही tax on agriculture लावण्याच्या अधिकार राज्य सरकार कडे (state list) आहे मग union list नसलेल्या गोष्टी साठी central government कसे करेल.😂
@dattatraymuledpmuleco7009
@dattatraymuledpmuleco7009 6 күн бұрын
मला वाटते की हे चुकीचे आहे। आज देखील शेती उत्पन्नावर इनकम टॅक्स आहे,( जर त्याला इतर उत्पन्न असेल तर)
@sagarshinde4976
@sagarshinde4976 6 күн бұрын
@dattatraymuledpmuleco7009 agriculture income added only for to decide incometax rate compute
@narendrathakur6089
@narendrathakur6089 5 күн бұрын
मग शेती व्यवसायाला उद्योगात मिळणार्या कार्पोरेट सुविधा कधी देणार. शरम बाळगा
@vikasvanjari7328
@vikasvanjari7328 2 күн бұрын
Adhi shetimal hami bhav dya ani insurance dya ek carsh income hoto tax cut karal lagopath 4 varsh nuksan hot te kon denar
@rameshwarshinde9525
@rameshwarshinde9525 6 күн бұрын
सर्वात प्रथम आणि सर्वात जास्त टॅक्स हा शेतकरी राजा भरत आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे
@maxstanderdbusiness5178
@maxstanderdbusiness5178 6 күн бұрын
धन्यवाद Doctor...Great... आपण आर्थिक दृष्टया मागास प्रवर्गातील लोकांसाठी बँक असावी..असे काही करा....
@chetangade5353
@chetangade5353 6 күн бұрын
जाधव साहेब तुमच्या बद्दल नितांत आदर आहे तरीही सांगु इच्छितो की 10 एकर शेती करून बघा मग त्यावर टॅक्स लावा
@prashantbhosle3524
@prashantbhosle3524 6 күн бұрын
Super Scholar 👍
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 4 күн бұрын
पूर्वीपेक्षा आता भाषा बदलली आहे असं वाटतंय.पूर्वी वेगळं बोलायचे. आता पुण्यातली सध्याची भाषा बोलत आहेत.
@OmnipresentOneness1
@OmnipresentOneness1 6 күн бұрын
खतरनाक
@vijayangane3567
@vijayangane3567 5 күн бұрын
Gdp should increase at more than 10% and population should remain stable or decrease consistently to make india reasonablly livable country. Today 80 crore people are fed free of charge by govt. This is dismal scenarios. Mr jadhav your personal achievement is admirable.
@sadananddesai7033
@sadananddesai7033 5 күн бұрын
Mananiy Narendraji budget sadar honyapurvi aapan F.M. chi bhet gheun rashtra saathi aapale vichar ka mandale nahit? Anadar hoil ase vatle ka?
@abhijitchavanapcchemistrym4470
@abhijitchavanapcchemistrym4470 6 күн бұрын
जाधव सर तूम्ही शेतकर्‍यांना समजूच शकणार नाही ....कर लावा म्हणजे वेडे पणा आहे ...पण तूमची चूक नाही ....कारण तूम्हाला सहज मिळालय ....
@rameshwarrathore3645
@rameshwarrathore3645 6 күн бұрын
Sir आताची सरकार का म्हणुन धाडसी निर्णय घेतील लोकांच्या भल्यासाठी...? 😮😢 ते मनुवाद वर चालत आहे. त्यांचं अंतिम उद्दीष्ट जनतेला गुलाम चाकर बनवायचं आहे. व्यक्ती गरीब झाला की तो आंधभक्त सहजा सहजी होऊ शकतो आणि त्याला अंधश्रध्देच्या विळख्यात दाबून ठेवणे सहज शक्य होते.
@shaikhwajid4565
@shaikhwajid4565 6 күн бұрын
Thanks to abp katta for show great parson and their work good work go ahed
Война Семей - ВСЕ СЕРИИ, 1 сезон (серии 1-20)
7:40:31
Семейные Сериалы
Рет қаралды 1,6 МЛН
Caleb Pressley Shows TSA How It’s Done
0:28
Barstool Sports
Рет қаралды 60 МЛН
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Audio)
2:53
RAAVA MUSIC
Рет қаралды 8 МЛН
Война Семей - ВСЕ СЕРИИ, 1 сезон (серии 1-20)
7:40:31
Семейные Сериалы
Рет қаралды 1,6 МЛН