ABP माझा वर हंसाजी यांची छान मुलाखत मराठीमध्ये प्रस्तुत केल्याबद्दल धन्यवाद.
@sharadagangurde70302 ай бұрын
चांगली सवय महत्वाची त्याला योगा ची जोड खूप महत्वाची आहे तरच तब्येताचा आलेख उंचावत जाणार आहे, खूप छान मुलाखत
@pratibhadhanavade41525 күн бұрын
खूप महत्वाची व गरजेची माहिती दिली आहे धन्यवाद
@dilipraodeshmukh10165 ай бұрын
खरंच अतिशय सुंदर माहीती दिली. बरेच गैरसमज ,योगा बद्दलचे दुर झाले. जिवन कसे जगावे याचे सार गुरूंच्या मुखातून ऐकून, छान वाटले.धन्यवाद..
@latachabukswar30553 күн бұрын
खूप खूप छान माहिती मिळाली .धन्यवाद
@urmilamahadik56515 ай бұрын
खरच, "योगिनी" ताईंनी किती सुंदर, सुलभ सोप्या भाषेत समजावून सांगितल खूप खूप धन्यवाद.
@kanchankadam92044 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिली. आमचे yog गुरू सुद्धा तुमच्या सारखे सांगतात.
@meeraghadgay71514 ай бұрын
सुंदर विवेचन व माहिती ताईंना धन्यवाद आणि नमस्कार योग दिन चिरायू हो
@seemakakad71454 ай бұрын
खुप खुप सुंदर जीवन जगण्याची कला समजवुन सांगितली , धन्यवाद मॅडम ❤
@jayshreewalinjkar64074 ай бұрын
योग म्हणजे एकाग्रता , सुंदरता ,समतोलता ,स्थिरता ,मन नि शरीर सुसंवाद साधाणे इ.बाबी समजल्या .Thank you so much .
@KaminiBhujbal-ek4dy4 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिली त मॅडम
@ujwala-gx3hr5 ай бұрын
अतिशय सुरेख रित्या व सोप्या पद्धतीने सांगितले धन्यवाद 😊
@jyotikarle47404 ай бұрын
हंसजी yogendra ben खुप खुप खुप धन्यवाद.खुपच छान माहिती दिली आहे तुम्ही. खुप छान vatle तुमचे bolne ekun. Thanks a lot 🙏🙏 love you hansaj ben
@pramilabarve7734 ай бұрын
माॅ किती छान मराठीत बोलत आहेत खुप छान माॅ हो मी सुद्धा The Yoga Institute madhe माॅ च्या मार्गदर्शना खाली Institute madhe one year Teacher training course kela aahe खरंच जीवन जगण्याची कला यम नियम चं महत्त्व स्वतः ला कसं महत्त्व देऊन सर्व गोष्टी किती सहज Handle करु शकतो हे खरचं तिकडे जाऊन मी शिकले
@rajeshnate40424 ай бұрын
नमस्कार मॅडम यांचा कॉन्टॅक्ट details काही मिळेल का pls
माझ्या योग गुरू मी याच इन्स्टिट्यूट मध्ये टीचर ट्रेनिंग घेतले खुपच छान आहेत तिथे गेलं तरी खूप रिलॅक्स वाटत धन्यवाद एबीपी माझाचे ..मॅडमचे लेक्चर जरूर ऐका..
@pushpalatathorat28465 ай бұрын
आपल्याकडे एक मजेशीर गोष्ट आहे. काही चांगले करायला वेळ नाही पण फक्त मोबाईल वर chat करायला वेळ आहे.
@MalhariSuryawanshi-pi6hi5 ай бұрын
Very good
@rekhamayekar87304 ай бұрын
खूप छान, धन्यवाद ⚘🙏🏼🙏🏼
@vaidehibobhate13804 ай бұрын
😂😂
@shubhangi20144 ай бұрын
Agadi khar bolat aahat
@ChitraMistry-mi1mc4 ай бұрын
I
@anilbansode22384 ай бұрын
खूप छान, उपयुक्त माहिती सांगितली, ABP माझा व anchor चे खूप अभिनंदन. धन्यवाद 👍💐
@supriyadixit27794 ай бұрын
खूप सविस्तर आणि माहितीपूर्ण कार्यक्रम ऐकून छान वाटले..खूप धन्यवाद.
@shobhakeni85693 күн бұрын
खूप छान माहिती दिली योग गुरू हंसाजींनी.
@AnilkumarMandge-j5l4 ай бұрын
खूपच चांगली माहिती सांगितली. त्या साठी धन्यवाद जी 👏👏
@tiaskatta3183 ай бұрын
खूप छान, आणि informative ❤, हंसा जी 🙏 नेहमीच
@manjushakhedkar21554 ай бұрын
खूपच उपयुक्त मार्गदर्शन!❤
@anilkumarumathe89294 ай бұрын
खुप छान मुलाखत एवढं सोप्या पध्दतीने सांगितले त्याबद्दल आभार व धन्यवाद .
@jayshreeshinde35904 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती धन्यवाद 🙏🙏
@DattatrayAhersing4 ай бұрын
अत्यंत महत्वाचे जिवन उपयोगी जिवन जगण्याची उत्तम प्रबोधनकार योग्य मार्गदर्शन मिळाले श्री सद्गगुरू महाराज कृपा धन्यवाद
@vilaskhaire36173 ай бұрын
खूपच महत्व पुर्ण माहिती मिळाली आहे धन्यवाद
@ShailaRai-go4sb3 күн бұрын
Anmol mahiti share kelat koti koti naman ❤❤
@mayuriparab94883 күн бұрын
Khupch chan mahiti milali dhanyawad
@sachintilak15784 ай бұрын
कार्यांतर ही विश्राम है! करो योग रहो निरोग!
@anjanajadhav64194 ай бұрын
खूप सुंदर विचार सागितले आई नमस्कार
@shantagaikwad41774 ай бұрын
Very nice morning 🌅 अप्रतिम सुंदर माहिती. धन्यवाद जी abp maza आणि सन्माननीय हंसाजी मॅम.best ,best .sound mind in sound body.
खुप सुंदर... Inspirational...👍🏻 Thank you so much !
@MeenaPawar-xe5uq4 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली आभारी आहे
@poonamnaik63044 ай бұрын
Mam chi mulakhat 1 no,ani jya tarhne tyani samjavale ek no,ani tehi marathi tun, mi tyache videos pahat ani te follow karnyacha prayant ,Hansa madam la pranam❤❤❤❤❤
@marutikamble2693 ай бұрын
मन एकाग्र करणेची ताकद .... बुध्द विपशनेत आहे.....त्यासाठी 10 दिवस बुध्द विपशनेत घालविणे गरजेचेच आहे 🙏
@rekhabonkinpelliwar80194 ай бұрын
खूप मस्तमाहिती दिली मॅडम धन्यवाद 🙏🙏
@Ysc.yog.sadhana4 ай бұрын
मी पण रोज योग करत आहे मला पण खूप छान रिझल्ट आला आहे.आणि योग शिकवत आहे.मॅडम खूप छान माहिती दिली आहे 😊
@vaishalinimbalkar22795 ай бұрын
खुप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद👍🏻🙏
@alkagaikwad56635 ай бұрын
खूप सुंदर सकारात्मक विचार, माहिती व मुलाखत ❤
@sayalinarhe26795 ай бұрын
खुप छान समजावून सांगितला मॅडम नी धन्यवाद ❤
@namitakhanolkar92264 ай бұрын
Myadam , खरंच खूप योगा बद्दल छान माहिती दिली. 🙏
@vaijayantibirdawde13984 ай бұрын
Madam hansaji yogendra guruji , God bless yu lot. Yur videos about yoga, mudra are excellent.
@jayshreenarwane34964 ай бұрын
Khupech chaan mahiti dili आहे video mala Khupech आवडला 😊😊
@nirmalashirsath14404 ай бұрын
खूप छान उपयुक्त माहिती मिळाली... धन्यवाद...🎉🎉
@bhartipatil70645 ай бұрын
खुप छान माहिती मॅडम, आभारी आहोत.
@amrutasyoga5 ай бұрын
Wow Hansa ma kiti Chhan marathi boltat… 🙏🙏
@varshamandlik93224 ай бұрын
Best interview .Dhanywad to ABP maza,🎉
@Shital0032 ай бұрын
किती sundar बोलल्या ahet Hansa mam❤😊
@THE_KARATEKID4 ай бұрын
Very nice video🎉🎉🎉🎉 Everyone should follow guidance of dr hansaben 🎉
@asmitajadhav70122 күн бұрын
छान माहिती दिली आहे.❤
@VaishaliKushe3 ай бұрын
माझ्या लहानपणी यांचे आणि यांचे वडिल धीरेंद्र ब्रह्मचारी यांचे योगावरचे कार्यक्रम लागायचे टी.व्ही.वर खूप छान
खूप खूप कृतज्ञता मॅडम... खूप सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻देव तुमचं भलं. करो 🙏🏻🙏🏻
@amrutarasal58234 ай бұрын
खुप सुंदर ABP माझा
@JyotiKumbhar-k4f5 ай бұрын
मी ह्यांचे विडिओ नेहमी बगते सगळे विडिओ बघितले मला ह्या खूप आवडत तात
@fitandflexible58405 ай бұрын
Khup sundar sangta tumhi aani saglyanna kiti upyogache aahe Mala swatata khup aawadle ❤❤❤
@meenalsgreenworld23154 ай бұрын
Atishay sundar mahiti dili Hansaji Madamni..Dhanyavad
@kavitabagde64465 ай бұрын
Yogguru Hansaji Verry Great 😊
@kirtinanaware64914 ай бұрын
Outstanding information. Thank you Madam
@smitainamdar71754 ай бұрын
खुप सुंदर माहिती मिळाली.
@digambargawade83664 ай бұрын
खुप छान धन्यवाद मॅडम🙏🏻🙏🏻
@sagar-jw2dd5 ай бұрын
ह्या आज्जी मराठी आहेत हे बघून आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला..
@paayalgaikwad34835 ай бұрын
Marathi nhiy Gujarati ahe
@sagar-jw2dd5 ай бұрын
Ok. पण निदान मराठी तरी बोलतात.
@smitadolas53364 ай бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन, धन्यवाद
@sandhyadeshmukh74422 ай бұрын
Khup chan Atishay upukt mahiti
@shobhaauti61044 ай бұрын
खूप छान आणि बरोबर माहिती 🙏🏻
@NaynaUdar4 ай бұрын
Kupch sundar information mam ❤
@PravinaWagh-i4y4 ай бұрын
खूप छान ताई योगाची माहिती मिळाली
@kantatiwadi29464 ай бұрын
बहुत बढ़िया न्यूज
@sunandathakur56434 ай бұрын
उत्तम माहिती सांगितली धन्यवाद मॅडम
@madhurakulkarni11432 ай бұрын
मॅडमची मुलाखत ऐकून मनात एक विश्वास निर्माण झाला आहे की अगदी वेगवेगळ्या दुखण्यांनी निराश झालेली व्यक्ती सुद्धा मॅडम च्या योगा इन्स्टिट्यूट मध्ये येऊन नक्कीच पुन्हा पूर्ववत होऊन जीवनातील आनंद घेऊ शकेल. आम्हाला तुमच्याशी संपर्क कसा करता येईल. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद! 😊