Pune Khed Shivapur 5 Crore Seized | खेड शिवापूर टोलनाक्यावर पकडलेल्या पाच कोटींचं गौडबंगाल

  Рет қаралды 35,645

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #pune #VidhanSabhaElection #Pune #Khed #ABPMajha #VidhanSabhaElection2024 #bjpcandidateslist #mva #maharashtraassemblyelection2024 #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #electioncommission #mahayuti #eknathshinde #ajitpawar #devendrafadnavis #uddhavthackeray #sharadpawar #nanapatole #marathinews #maharashtrapolitics
Pune Khed Shivapur 5 Crore Seized | खेड शिवापूर टोलनाक्यावर पकडलेल्या पाच कोटींचं गौडबंगाल
Video Credit | Salman Shaikh/Producer | Saurabh Bhole/ Editor
पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच कोटी रूपयांची रोख रक्कम पकडली. पोलीसांनी रक्कम जप्त केली पण ज्यांच्याकडे रक्कम होती त्यांच्याकडे चौकशी करुन त्यांना सोडून दिले. जप्त केल्यानंतर पोलीस चौकीत ही रक्कम नेण्यात आली आणि निवडणूक विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी आणि इन्कम टॅक्सच्या अधिकार्यांना पोलीस चौकीत कारवाईसाठी पाचारण करण्यात आलं . मात्र त्यानंतर कारवाईची माहिती गुप्त राखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाच कोटी रुपयांची रक्कम कुठुन आली होती, कुठे निघाली होती आणि हे पाच कोटी रूपये कोणाचे आहेत याची माहिती देण्यास न पोलीस , न प्रांताधिकारी ना निवडणूक विभागाचे अधिकारी , ना इन्कम टॅक्सचे अधिकारी तयार झाले. दरम्यान ज्या गाडीसह ही रक्कम जप्त करण्यात आली ती गाडी MH 45 AS 2526 या क्रमांकाची असुन ती सांगोल्यातील अमोल नलावडे नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे.
( या कारवाईबाबत पोलीस निरिक्षक राजेश गवळी, प्रांत अधिकारी यशवंत माने आणि निवडणूक अधिकारी यांना कॅमेरासमोर प्रश्न विचारलेत , मात्र एकानेही उत्तर दिलेले नाही. ज्यांच्याकडे ही रक्कम सापडली त्यांनाही कॅमेरासमोर प्रश्न विचारलेत . मात्र कोणीही उत्तर दिलेले नाही.
ABP Majha LIVE TV| BJP Candidates List | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | MVA Seat Sharing
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra | Election 2024 | Maharashtra Election | Maharashtra Election 2024 | Election Live | Election News | Election Date | Maharashtra Election Date | Election Date 2024 | Vidhan Sabha Election | Election Commission | Election Commission Live | Maharashtra Election Date 2024 | Election News Live | Election Result | Vidhan Sabha Election 2024 | Election Maharashtra Live | Election Card | Maharashtra Election News | Maharashtra News | Maharashtra Vidhan Sabha Election | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Vidhan Sabha Election Date 2024

Пікірлер: 210
@mukundpawar2028
@mukundpawar2028 2 сағат бұрын
मिडियावाले आपले कौतुक केले पाहिजे ABP माझा महाराष्ट्र हिताचा
@navnath2663
@navnath2663 2 сағат бұрын
पैसा जास्त होता पण कमी पैसा दाखवण्यात आला आहे 😂पोलिसांना पैसा भेटला भरपूर😂
@sunnystar5672
@sunnystar5672 2 сағат бұрын
😂घाबरू नका एक गद्दार वर बसला आहे 40चोरांना घेऊन सत्तेत तो हे पैसे ज्याचं आहे त्याला देऊन टाकेल काळजी नका करू 😂
@yogeshdubey312
@yogeshdubey312 2 сағат бұрын
पोलिसांवर दबाव आहे हे एकदम सिद्ध होत..हे वेगळी सांगायला नको..
@him8645
@him8645 Сағат бұрын
तुम्ही विषय लावून धरत आहात त्याचे खूप मोठे कौतुकआहे. सत्य बाहेर येवून सर्वाना यामागे कोण आहेत त्यांची नावे बाहेर यायलाच पाहिजेत.
@navnath2663
@navnath2663 2 сағат бұрын
बापूला त्यातले साडी घ्यायला 10.12 हजार द्या राव गरीब माणूस आहे😂
@latamane7652
@latamane7652 51 минут бұрын
Bapu kon
@HaushiramTengale
@HaushiramTengale 2 сағат бұрын
अमित शहा यांनी फोन केला त्यामुळे सगळे गाबरले
@maheshnavale3017
@maheshnavale3017 2 сағат бұрын
म्हणजे 50 ओके एकदम ओके ही अफवा असून सत्य आहे😂
@shrinivasdeore427
@shrinivasdeore427 2 сағат бұрын
ग्रहमंत्री फडणवीस आहेत हे असंच चालणार 100% ही रक्कम सत्ते असणार्या पक्षाचीआहे नाहीतर आतापर्यंत डझनभर नेते सरकारचे चॅनलवर आले असते.
@Ranjit-Prataprao-Deshmukh
@Ranjit-Prataprao-Deshmukh Сағат бұрын
काय झाडी काय डोंगार ......
@vilas_patil
@vilas_patil 2 сағат бұрын
सर्व यंत्रणा दाबल्या गेल्या आहेत .
@subhashpatil826
@subhashpatil826 38 минут бұрын
ही रक्कम सत्तेतील लोकांची असल्याने 2 दिवसांत बातमी बंद होईल बघा
@SAY_WHY_HOW
@SAY_WHY_HOW Сағат бұрын
रात्री पंधरा कोटी सांगत होते. 15 कोटी वरून Direct 5 कोटी, दहा कोटी कोठे गेले..
@vilas_patil
@vilas_patil 2 сағат бұрын
काहीच होणार नाही . मोदी आहे .
@yogeshdubey312
@yogeshdubey312 2 сағат бұрын
पन्नास खोके एकदम ओके
@dnyaneshwarbhapkar2658
@dnyaneshwarbhapkar2658 Сағат бұрын
100 % पोलिसांवर दबाव आणला आहे आणि प्रकरण दाबले जाणार हे तितकच खरं
@geetadhadge2946
@geetadhadge2946 2 сағат бұрын
लाच्यार आधिकरी, महाविकास आघाडी चे सरकार आल्यावर या या आधिकार्याचे हिशोब होईल. Abp माझा तूम्ही असेच सतर्क राहा, म्हणजे जनतेचा विश्वास तुमच्या प्रती वाढेल.
@sanjayajgaonkar8625
@sanjayajgaonkar8625 2 сағат бұрын
हे सत्याधाराचे काम असणार असणार.
@ashishl4081
@ashishl4081 3 сағат бұрын
बापू तर बायको ल साडी नाही घेत आता डायरेक्ट खोक
@rahulrokade772
@rahulrokade772 2 сағат бұрын
सत्ताधारी पार्टी 💸💸💸💸💸...?
@narayanpagar5359
@narayanpagar5359 49 минут бұрын
एबीपी माझा सलाम तिथं प्रतिबंध चित्रपटांमधील नाना स्पॉट आलता
@krisatd4815
@krisatd4815 2 сағат бұрын
पोलिसांची मज्जा आहे
@SantoshSantosh-es4io
@SantoshSantosh-es4io Сағат бұрын
आमित शा आणि टरबूज ने फोन केल्या मुळे कही सांगितल जाणारं नाही....😂
@शेतकरीमाजा
@शेतकरीमाजा 2 сағат бұрын
हे पैसे सत्ताधाऱ्यांचे असल्यामुळे निवडणूक आयोग मॅनेज असल्यामुळे निवडणूक आयोग बैल असल्यामुळे पोलीस अधिकारी बैल असल्यामुळे सत्ताधाऱ्यांचा ऐकणार आणि बातमी दाबणार
@bhushanpatilbhushanpatil1899
@bhushanpatilbhushanpatil1899 Сағат бұрын
Tuzha budhichi kiv yete re jr prkrn dabaychach ast tr tyani he prkran ughdch kel nst na
@nareshmundhe3189
@nareshmundhe3189 33 минут бұрын
जगातील न.1 चा लोकशाही देश
@sachinkondar2700
@sachinkondar2700 Сағат бұрын
bjpचे आहेत म्हणून मिडीया वाले घाबरलेआहे😂
@balusrikhande932
@balusrikhande932 Сағат бұрын
काय झाडी काय डोंगर काय बापु
@AvinashShardul
@AvinashShardul 50 минут бұрын
15 कोटी असणार 10 कोटी हजम. बाकी... जमा 😂.. किती हजम फक्त 5 कोटी 😂
@Vanita-h8r
@Vanita-h8r Сағат бұрын
अधिकारी मॅनेज झाल्यानंतर हेच होणार.
@chandra2688x
@chandra2688x Сағат бұрын
5 कोटी होते की... दाखवायला 5 कोटी... बाकी चे कुठे गेले....
@shekhardimble7342
@shekhardimble7342 52 минут бұрын
15 hote
@mukundpawar2028
@mukundpawar2028 2 сағат бұрын
बघा लोकांना सागा हि आहेत आपल्या महाराष्ट्र ची दशा व लोकशाही
@Sandeep21-A
@Sandeep21-A 2 сағат бұрын
ST महामंडळाने ही रक्कम घेऊन गेला असता तर सापडला नसता
@User.ONLY_MOVIES
@User.ONLY_MOVIES Сағат бұрын
20 रुपये लगेज घेतलं असतं फक्त... आणि असे बस ने ही जात असतील
@shrirampatil1990
@shrirampatil1990 58 секунд бұрын
Are kshala gupit sangta jagala jara gap basa 😊😊😊
@marutimote4333
@marutimote4333 30 минут бұрын
जनतेला समजले आहे हीं रक्कम शिंदेकडून सांगोलाचे आमदार पाटील यांना देण्यासाठी चालली आहे अधिकारी दाबवाखाली आहेत हॆ नाहीं सांगणार या सरकारची कामे अशीच दोन नंबरनी चालतात
@sanjayshirsat5549
@sanjayshirsat5549 53 минут бұрын
एकनाथ शिंदे यांचा पैसा आहे तो महाराष्ट्राच्या कंपन्या गुजरातला विकल्या त्याच्या कमिशन आहे भरपूर येणे बाकी आहे अजून
@BB-fb2uh
@BB-fb2uh Сағат бұрын
काय झाडी काय डोंगर काय हॉटेल....एकदम ok मध्ये आहे....अलीबाबा आणि ४० चोर 😂😂😂
@bapusahebborade8226
@bapusahebborade8226 2 сағат бұрын
इळी मिळी गुपचिळी
@sachinhonde2648
@sachinhonde2648 2 сағат бұрын
Baramatichya karamati distay.......!!!
@RahulPatil-hl6uw
@RahulPatil-hl6uw 18 минут бұрын
Gadarrrrrrrrr🎉🎉🎉🎉
@rahulwable6924
@rahulwable6924 12 минут бұрын
यांच्या सगळ्यानवर काय राजकीय दबाव होता का सांगायला काय जातंय यांना कोण आहेत ते 4 जन
@Bhushan661
@Bhushan661 53 минут бұрын
३.५ जिल्हाच्या PM च काम असणार हे
@janappagherade5917
@janappagherade5917 Сағат бұрын
अच्छे दिन आहेत....
@akshay.8787
@akshay.8787 Сағат бұрын
Chan bedhadak reporting
@SataraPlus
@SataraPlus 54 минут бұрын
पुन्हा पैसे सापडणार नाहीत अशी काळजी घेतली जाईल 😂
@nareshmundhe3189
@nareshmundhe3189 35 минут бұрын
ही आहेत आचारसंहितेतील कार्यक्रम
@pl9877
@pl9877 17 минут бұрын
आपल्या देशाचा न्यायव्यवस्थेवर माझा खूप विश्वास आहे 😂😂
@manojmane-patil7312
@manojmane-patil7312 Сағат бұрын
आजवर किती प्रकरणे दाबली.. आता हे पण दाबले जाणार
@sarjeraopawar5215
@sarjeraopawar5215 2 сағат бұрын
चोरा अमित शहा चा दबाव आला असेल त्याच्यामुळे हे काही सांगू शकत नाही
@asmitbhosale9663
@asmitbhosale9663 44 минут бұрын
Abp maza proud of u
@umeshpalekar4604
@umeshpalekar4604 54 минут бұрын
गाडी कोणाच्या नावावर आहे त्यावर पहिला कारवाई का करत नाही सामान्य माणसाकडे हेल्मेट नसलं किंवा लायसन नसलं तरी त्याला पहिला फासावर चढवायचा प्रयत्न करतात आचारसंहिता असून सुद्धा एवढी मोठी रक्कम महसूल सुद्धा कारवाई का होत नाही
@vijaybhosale9500
@vijaybhosale9500 Сағат бұрын
नक्कीच हे पैसे सत्ताधारी पक्षाचे आहेत कारण सर्व जण लपवालपवी करत आहेत जर विरोधी पक्षाची ही रक्कम असती तर लगेच कारवाई होउन मिडियास प्रसिध्दी साठी गेली असती.
@BabajiShingote
@BabajiShingote 2 сағат бұрын
काही कोटी पोलिसांना मिळणारच आहेत
@bharatausarmal2841
@bharatausarmal2841 52 минут бұрын
उत्तर देणारं पण नाहित कारण सगळे चोर मील बाट कर ये काम करते है और मील बाट कर खाते है😅
@manojmane-patil7312
@manojmane-patil7312 Сағат бұрын
आणाजी सरकार.,. करणार विकास 😃🤦🏻‍♂️
@dilipkarpe4699
@dilipkarpe4699 Сағат бұрын
सत्ताधाय्रांनी हे प्रकरण दाबले
@sganesh777
@sganesh777 43 минут бұрын
अरे बाबा पोलिसांनी रक्कम पकडुन धैर्य दाखवले आहे. थोडं थांबा धीर धरा. सर्व गोष्टी लवकरच बाहेर येईल. पोरं जन्माला येऊ द्या नाव जाहीर होईल.
@DilipWaychal-c3k
@DilipWaychal-c3k 2 сағат бұрын
खरा पक्ष, खरे चिन्ह
@Finix609
@Finix609 Сағат бұрын
चौकशी शिवाय उत्तर मागणारा पत्रकार अती शहाणा
@avinashkini8877
@avinashkini8877 43 секунд бұрын
नीट चेक करा सर्व खोट्या नोटा असतील
@vitthalmane2941
@vitthalmane2941 29 минут бұрын
Abp maza बेधडक
@mukundpawar2028
@mukundpawar2028 2 сағат бұрын
पुणे च्या गरीब शेतकरी लोकांना वाटा
@vijaysontakke3133
@vijaysontakke3133 Сағат бұрын
उघडा डोळे बघा निट,काय बंडल काय गाडी काय नोटांची बंडल अण काय त्या गोण्या सगळ एकदम ओके😂😂😂😂
@sunilshinde1759
@sunilshinde1759 43 минут бұрын
यासाठीच मुंबईचे टोल नाके बंद केलेत काय
@HaushiramTengale
@HaushiramTengale 2 сағат бұрын
100टक्के माण्येज
@swarajtheblogger4044
@swarajtheblogger4044 Сағат бұрын
हे तर हिमनगाचे एक टोकच आहे 🤔
@maheshsagvekar2283
@maheshsagvekar2283 Сағат бұрын
किती भिकरचोट यंत्रणा आहे बघा
@tukaramgavate9445
@tukaramgavate9445 2 сағат бұрын
आता हे पैसे आपापसात वाटून घ्या .नेणारे चोर आणि पकडणारे सुद्धा चोर .
@nileshghag376
@nileshghag376 Сағат бұрын
आत्ता खरा पैशांना उत येणार आहे. जो काही भ्रष्टाचार करून कमावलेला निनावी पैसा आहे त्याचा महाराष्ट्र भर प्रवास सुरू होईल.
@prasadbirje1210
@prasadbirje1210 Сағат бұрын
मंदार गोंजारी एक बेधडक पत्रकार आहे❤
@rajendrarohite166
@rajendrarohite166 14 минут бұрын
पाच कोटीत येतंच काय?
@vijaychitre5493
@vijaychitre5493 43 минут бұрын
25लाख ची पांच बडल बरोबर पांच कोटी रुपये काय हिशोब आहे.हा पत्रकार कोठे शिकून आला आहे.😂
@swapnilgangan4868
@swapnilgangan4868 Минут бұрын
हे पैसे बेवारस आहेत मला तरी द्यायचे 1 लाख . खूप गरज आहे मला . तस तर ते कुठल्या कुठे नाहीसे होतील पैसे
@SagarJadhav-nb4fv
@SagarJadhav-nb4fv 2 сағат бұрын
50 khoke madhil ahet ka he paise😂
@santoshsurwase6423
@santoshsurwase6423 7 минут бұрын
कोणी ही माहिती देणार नाहीत महाराष्ट हा बिहार झाला आहे काही उपयोग नाही वापस दिले पैशे
@Bhushan661
@Bhushan661 48 минут бұрын
५ कोटी वाटून खाल्ले वाटत
@dilippawar7805
@dilippawar7805 2 сағат бұрын
मोदीजी नोटबंदी तातडीने करून टाका 😊😊😊 ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@rklagwankar
@rklagwankar Минут бұрын
२५ लाखांची ५ बंडलं......५ कोटी??
@dipakkshirsagar3335
@dipakkshirsagar3335 Сағат бұрын
1 नंबर ABP
@dilippanchal6081
@dilippanchal6081 2 сағат бұрын
ED kaha so rahi hai
@HaushiramTengale
@HaushiramTengale 2 сағат бұрын
बाकीच्या उमेदवारांनी जरा सावध
@sagarbhise879
@sagarbhise879 5 минут бұрын
आता ही रक्कम पसरणार की नष्ट करणार.?
@tukaramchavan4630
@tukaramchavan4630 2 сағат бұрын
हे फडणवीस यामधे invalve आहे हे नक्की
@Kiran.mh30
@Kiran.mh30 57 минут бұрын
बापजी ने सर्वांवर दबाव आणला, त्यामुळे कोणी काहीच बोलत नाही.
@spacendesign1498
@spacendesign1498 Сағат бұрын
5 कोटी मधले 1 कोटी ह्या लोकांना मिळाली आहे..काही माहिती मिळणार नाही
@vijayraje8383
@vijayraje8383 Сағат бұрын
काही फायदा होणार नाही. सर्व मॅनेज केलं जाईल. " महाशक्ती " न्युज मालकाला वरून दट्या बसला की उद्या पासून हा विषय बंद. हे काय नवीन नाही. दर निवडणुकीला कॅश पकडली जाते. पुढे काय होणार आहे माहितेय.
@krisatd4815
@krisatd4815 2 сағат бұрын
कुंपणच शेत खात आहे, भाजप मुळे पोलिस,कोर्ट,हॉस्पिटल, इडी, सीबीआय वरील विश्वास संपला आहे
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 22 минут бұрын
५० खोके एकदम ओके,यातले पाच करोड भेटले अजून ४५ बाकी आहेत
@Vanita-h8r
@Vanita-h8r 56 минут бұрын
सामान्य नागरिक काम करुन मेला तरी ईतकी रक्कम पाहताही येत नाही.या दोन टक्के लोकांकडे अठ्यान्नव टक्के सप्पंती आहे.
@arifsayyad5628
@arifsayyad5628 2 сағат бұрын
😢
@akshay.8787
@akshay.8787 Сағат бұрын
Sab manage ho gaye
@javedpathan35
@javedpathan35 Сағат бұрын
Kadhi 4 bandal kadhi 5 bandal manthat Kay chalu ahe
@NITESHGAVIT-ni5qu
@NITESHGAVIT-ni5qu 2 сағат бұрын
Present sarkar che mntri che ahet
@infiniteakshay
@infiniteakshay Сағат бұрын
ह्या गाडीतील पैसै पकडायचे नव्हते त्याच्या मागच्या गाडीतील पकडायचे होते
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 22 минут бұрын
पोलिसांना टिप्स् मिळाली म्हणून ही रक्कम सापडली आणि त्यातही लपवा छपवी टिप्स् न मिळालेल्या तर अगणित असतील. थातूर मातूर च पकडली जात असणार.
@arjunjadhav8586
@arjunjadhav8586 2 сағат бұрын
MH.14 किंवा 12 पासिंग आस्ती तर भेटले नसते 😂😂
@Silent12348
@Silent12348 44 минут бұрын
Political pressure aahe पोलिसांवर pan।।। महायुति चा black money आहे वाटते
@pandupowar5399
@pandupowar5399 Сағат бұрын
दिल्लीतून आलेला पैस
@javedpathan35
@javedpathan35 Сағат бұрын
Saheb 25 lack che 4 bandal manthlyaver 1 koti rs hotat
@yogiraj9825
@yogiraj9825 3 сағат бұрын
Police daav hannar
@dnayanshwarkhokle3424
@dnayanshwarkhokle3424 47 минут бұрын
बापूला द्या 500रू साडी घ्यायला त्याच्या बायकोला दिवाळी यायली 😊
@manojmane-patil7312
@manojmane-patil7312 Сағат бұрын
स्वच्छ कारभार असणारे सरकार आणि मंत्री 😃🤦🏻‍♂️
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 34 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,8 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 34 МЛН