No video

Nana Patekar Full Speech symbiosis : चित्रपट सृष्टीत टॅलेंट हीच जात-धर्म : नाना पाटेकर

  Рет қаралды 228,636

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#ABPMajha #मराठीबातम्या #MarathiNews #Maharashtra #NanaPatekar
सिम्बॉयसिस महाविद्यालयातील नाना पाटेकर यांचं संपूर्ण भाषण
चित्रपट सृष्टीत हा हिंदू तो मुस्लिम असा भेदभाव केला जात नाही. आमच्या चित्रपट सृष्टीत टॅलेंटला अंडरलाईन केली जाते. ती आमची जात, तोच आमचा धर्म असतो.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Video Credit: #Ulhasnagar #Thane | Prasad Yadav/Producer | Vivek Sudhakar Shinde /Editor

Пікірлер: 116
@manishaagnihotri1626
@manishaagnihotri1626 2 жыл бұрын
आदरणीय नाना आपले विचार ऐकुन प्रेरणा मिळते. स्पष्ट बोलणारी माणस समाजात नी घरातही वाईट ठरतात. पण नाही राहवत खर बोलल्या शिवाय .
@sarjeraosanap1643
@sarjeraosanap1643 2 жыл бұрын
सेलेब्रिटी असून आंतर्बाह्य नारलासारखा गोड आणि तितकाच कुणाचा ही मुलाहिजा न बाळगणारा सपष्टवक्ता अशी माणसं दुर्मिळ होत चाललीत Long live Great Nana
@manmohanroge
@manmohanroge Жыл бұрын
वा, नाना किती सहज सांगिललसं, भूमिका कशी साकारायची ते. तू नट आणि माणूस म्हणूनही थोर आणि तितकाच गुढ आहेस. तुझ्यासारखा अभिनेता नाही, तुझ्यासारखा माणूस नाही. 🙏
@sandipgholap8452
@sandipgholap8452 Жыл бұрын
खूप छान inspiration speech
@shirishpatil7443
@shirishpatil7443 2 жыл бұрын
नानांच मार्गदर्शन अतिशय ह्रदयस्पर्शी,एक कलाकार, समाजसुधारक आणि भूत भविष्य आणि वर्तमान यांच भान असलेला नट.
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe Жыл бұрын
नाना म्हणजे खणखणीत नाणं...💯💯
@sureshkatte9538
@sureshkatte9538 2 жыл бұрын
lnspiring talk by Nana by heart
@thebest1767
@thebest1767 7 ай бұрын
Namaskar Nana, we can’t forget your contribution to the society and nation .
@atreomkar
@atreomkar 2 жыл бұрын
Apratim boltat Nana Patekar.. Sundar vichar ani alankarit vaktavya
@shashikanthindalekar9110
@shashikanthindalekar9110 Жыл бұрын
Chitrapt shrushti Madhya Spraying actor kuthla subject var chaan bolnara
@laxminarayankolhapure2506
@laxminarayankolhapure2506 8 ай бұрын
उत्कृष्ट विवेचन 👌👌👌
@shridharthorat6590
@shridharthorat6590 2 жыл бұрын
तुमच्या सारख्या विचारवंताची गरज खूप आहे नाना आज, देश आज विचित्र अवस्थेतून जातं आहे 😔
@nazmapathan1065
@nazmapathan1065 2 жыл бұрын
Nana Patekar Saheb Excellent personality
@gopalwankhade2585
@gopalwankhade2585 11 ай бұрын
❤🙏
@sudhakarsangwikar76
@sudhakarsangwikar76 8 ай бұрын
Too good to be expressed
@user-mc8mn2vl4i
@user-mc8mn2vl4i 4 ай бұрын
🙏🙏
@satishsingh385
@satishsingh385 2 жыл бұрын
Nana patekar legend
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 2 жыл бұрын
अप्रतिम 🙏👍
@amulyam.15
@amulyam.15 9 ай бұрын
Nana sir अभ्यास कर शिक्षण क्षेत्राचा आणि मग बोल... बाकी तू आदरणीय ....आदरातिथ्य
@mandarchiplunkar1635
@mandarchiplunkar1635 2 жыл бұрын
चिपळूण ला नाम फाऊंडेशन आत्ता भरपूर मदत केली.महापूर आल्यानंतर नदी साफ 12km chi kam zale. आम्ही आत्ता नाम मध्ये सेवा कार्याची प्रेरणा नानांमुळे मल्हार दादा यांचा मुळे. मिळाली. खूप आभार.
@shankerpai4617
@shankerpai4617 2 жыл бұрын
"मी गाढव असतो तर कुठे गेलो असतो..." Nana Patekar.. Symbiosis...
@sakharamjadhav7474
@sakharamjadhav7474 2 жыл бұрын
अप्रतिम नानाजी
@kumbharsaudagar6564
@kumbharsaudagar6564 2 жыл бұрын
Great 🎉🎉🎉🎉
@ashokluktuke3669
@ashokluktuke3669 8 ай бұрын
नाना छानच बोलतात.
@onerule3874
@onerule3874 2 жыл бұрын
किती पैसे मिळतात, मिळाले हे महत्त्वाचे।बाकीचे बकवास। अवाढव्य फीस घेऊन, अवाढव्य पदवी मिळवली की अवाढव्य पगार मिळणार।
@rajajoshi3750
@rajajoshi3750 2 жыл бұрын
नाना पाटेकर, बस नाम ही काफी है।
@kyogesh21
@kyogesh21 2 жыл бұрын
फार छान नाना
@akashborse1549
@akashborse1549 2 жыл бұрын
Symbiosis मध्ये MBA करायला २० लाख लागतात नाना...🌚🙂
@drsushmasharma8314
@drsushmasharma8314 Жыл бұрын
P.o
@akashborse1549
@akashborse1549 Жыл бұрын
@@drsushmasharma8314 what is P.o?🤔
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 Жыл бұрын
शिक्षण हा भारतातील एक व्यवसाय आहे. सर्वच राजकारणी हा धंदा करत आहेत.
@sudeshshetye3050
@sudeshshetye3050 2 жыл бұрын
Nana the great personality.
@RajshekharPatil-kl5ok
@RajshekharPatil-kl5ok Жыл бұрын
Supab👍
@shankerpai4617
@shankerpai4617 2 жыл бұрын
" शिवी.... चार पाना मधे बोलता yet nahii.. ते एका शब्दात बोलता येत... " NANA PATEKAR..
@prabhakarkhasale4616
@prabhakarkhasale4616 Жыл бұрын
खूप सुंदर प्रयत्न केले अभिनंदन
@jayashreeapte4648
@jayashreeapte4648 Жыл бұрын
👍👌🙏🙏
@ananthate2111
@ananthate2111 Жыл бұрын
नाना खुप छन भाषन
@shailagirme9845
@shailagirme9845 Жыл бұрын
गरीब मुलांना कमीत कमी पैसे घेऊन तिथे शिक्षण मिळावे
@sohanjadhav572
@sohanjadhav572 2 жыл бұрын
Mahatma nana patekar
@nitinshinde1487
@nitinshinde1487 Жыл бұрын
Great speech... 👍👏👏
@sghodke12345
@sghodke12345 2 жыл бұрын
People like you can bring the difference in current social condition and to vanish the religious extremism.
@m.vishnum.vishnu7476
@m.vishnum.vishnu7476 2 жыл бұрын
Nana Patekar sir, aplya yenarya sarv film chi amhi aturtene vat pahat ahot.
@yashpaltomar4726
@yashpaltomar4726 2 жыл бұрын
Yun Kahe Bharat hinduon ka Desh Hai jismein Musalman bhi rahti Hain
@vamanjogdand6434
@vamanjogdand6434 2 жыл бұрын
Vaman
@viky1107
@viky1107 5 ай бұрын
Nana Sir I am Salute to you
@namratarane2706
@namratarane2706 8 ай бұрын
Nana tumhi great aahat
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 2 жыл бұрын
👍👍
@vaibhavamte3716
@vaibhavamte3716 Жыл бұрын
Legend Nana Patekar Ek Satvik Vicharvant Abhyasu Va Vastavik Vyakti
@NisarKhan-pd2hz
@NisarKhan-pd2hz 2 жыл бұрын
Nana, The great !
@sureshshahapurkar5989
@sureshshahapurkar5989 2 жыл бұрын
Always great
@Ravi_korade
@Ravi_korade 2 жыл бұрын
अप्रतिम 👌
@kishordeshmukh2202
@kishordeshmukh2202 2 жыл бұрын
chan
@sansan8738
@sansan8738 2 жыл бұрын
कोणत्या पिक्चर च आहे मस्त अभिनय केलाय
@harshawardhanbhaware5370
@harshawardhanbhaware5370 Жыл бұрын
Happy
@arunkumar8252
@arunkumar8252 2 жыл бұрын
grt
@yogirajwagh9322
@yogirajwagh9322 2 жыл бұрын
Straight from the heart. Thank you NANA 🙏🙏
@user-od5dw1tu2b
@user-od5dw1tu2b Жыл бұрын
नाना हेशब्द डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की शिक्षण हे वाघिनेचे दूध आहे जो पियल तो गुर गुरणारच हे म्हणा
@shankerpai4617
@shankerpai4617 2 жыл бұрын
Ashok Saraf... Vikram Gokhale. Talent
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 2 жыл бұрын
Khup mast👍👍👍
@AkashShinde-7478
@AkashShinde-7478 2 жыл бұрын
नाना असे करू नका नाना तुम्ही हिंदू असून, मराठी भाषिक असून हिंदी चित्रपट सृष्टीत उत्तम बस्तान बसवलं म्हणून तुमच्याविषयी तमाम मराठी जनतेला नितांत आदर आहे. कलावंताने कलावंत असावं हे मान्य. पण त्याने सेक्युलर का असावं? त्याला त्याच्या धर्माचा जातीचा अभिमान का असू नये? कलावंताने माणुसकीचा धर्म नक्कीच जपावा परंतु आपल्या धर्माला मूठमाती देऊन माणुसकी जपण्याची गरज असते का? दुसरा तुमच्या धर्मावर शिंतोडे उडवीत असताना तुम्ही सर्वधर्म समभावाचे गोडवे गाणे योग्य आहे का? इतर धर्मियांनी त्यांची प्रार्थना स्थळे उभारायची. एकत्र येऊन प्रार्थना करायच्या. धर्म प्रसार करायचा. आणि हिंदूंनी मात्र सेक्युलिरीझमचे गोडवे गायचे. का असे? पहाटे पाचला अजानची बांग ऐकू येते. कुणासाठी असते ती? आमच्या हिंदू पुजाऱ्यांच्या आरत्या का ऐकू येत नाहीत? मंदिरावर भोंगे बसवले तर आमच्या देशातील तुमच्यासारखे स्वताला सेक्युलर म्हणणारे विरोध करायला सर्वात पुढे येतील. नाना मी देखील कलावंत आहे. समाजात माणुसकी रुजवायला हवी हे मलाही कळते. परंतु मला माझा धर्म ( जात नव्हे ) मोडीत काढून कोणी माणुसकी रुजवायला सांगणार असेल तर ते कदापि मान्य नाही. संभाजी महाराजांनी जीवघेणे हाल सोसले पण मुस्लिम धर्म स्विकारला नाही. आणि तुमच्यासारखे कलावंत मी धर्माभिमानी असल्याचे दाखविले तर इतर धर्मीय आपले सिनेमे बहिष्कृत करतील या भीतीपोटी सेक्युलर असल्याचे सोंग करता. वास्तवात तुम्ही जे काही करता ते केवळ पैशासाठी. स्वार्थापोटी आपण आपल्या धर्माची गळचेपी करत आहोत हेही तुम्ही लक्षात घेत नाही. तुम्ही काश्मीर फाईल्सच्या विरोधात विधान करणे योग्य नव्हे. ज्यांनी अशी विधाने करायची आहेत त्यांनी खुशाल तशी विधाने करावीत. पण आता हिंदू मागे हटणार नाही. हिंदुत्वाच्या, आमच्या राष्ट्वादाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या कोणालाही हिंदू माफ करणार नाही. तुम्ही म्हणताय सगळे सलोख्याने छान रहात असताना.... कोण सलोख्याने राहतो. काश्मीर मधील हिंदूंवर झालेला अन्याय हा कोणता सलोखा होता? मुंबई बॉम्बस्फोट मध्ये कोणता सलोखा होता? गोध्रा हत्याकांड कोणाच्या सलोख्यासाठी झाले? नाना तुम्ही तरी अशी भूमिका घ्यायला नको होती. हिंदू तुम्हालाही वाळीत टाकतील.
@sunilchaure6908
@sunilchaure6908 2 жыл бұрын
Bolun nako dakhvu..... Marathi mansa n sathi Jashi tyani NAM foundation kadali tashi kadh ani Hindu n ch bhal kar....
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 2 жыл бұрын
Agdi barobar
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 2 жыл бұрын
आपणास कडक सँल्युट....... अगदी खरे आहे तुमचे........जय श्रीराम.....👍👍👍👍👍🕉️🕉️🕉️🕉️🕉️🔱🔱🔱🔱🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏
@onerule3874
@onerule3874 2 жыл бұрын
यात खरे पात्र वंचित समाजाची कितीजणांना दाखल करून घेतात।
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe 2 жыл бұрын
फार मोठं धाडस लागतं असं बोलायला... ते धाडस मला तुमच्यात दिसतंय...
@vijaybhagat6073
@vijaybhagat6073 Жыл бұрын
Symbosis.collage.chan.aahe.matraya.cllegemadhe.amirlokach.jasta.distant.garib Mulansathi.jast.admission.dya.starch.chan.hioil.nahiter.kahi.brober.nahi
@harshtawde3744
@harshtawde3744 Жыл бұрын
NanaSaheb tumchya bolnyaat khup Clarity aahe
@abhilashsinghchauhan6135
@abhilashsinghchauhan6135 2 жыл бұрын
Jai shree ram bolat ja jara nana saheb
@prabhakarpatil3941
@prabhakarpatil3941 2 жыл бұрын
नाना भटमान्य औलादीयो के गुलाम नहीं है कि जय श्रीराम बोलेंगे रामकृष्ण हरी जरुर बोल सकते हैं क्योंकि रामकृष्ण हरी का मतलब पंढरीचा विठु राया भारत के कुछ पर्सेंट अंनफड अंधभक्त और साथ में मुर्ख भटमान्य औलादीयो का झुटा और इन भटमान्य औलादीयो ने रामायण-महाभारत वेद पुराण कपोल कल्पित ग्रन्थ भारत का इतिहास समझते हैं भारत का सबसे बड़ा पवित्र ग्रन्थ संविधान हैं और इतिहास गौरवशाली भगवान गोतम बुद्ध से लेकर सम्राट अशोक तक छत्रपति शिवाजी महाराज संभाजी महाराज संन्त तुकाराम महाराज सुफि संन्त और गाडगे महाराज फुले शाहु आंबेडकर पढ़ने कि आवश्यकता है जय शिवराय जय जिजाऊ
@abhilashsinghchauhan6135
@abhilashsinghchauhan6135 2 жыл бұрын
@@prabhakarpatil3941 ch Shivaji Maharaj was a sisodiya Rajput
@dnyaneshwarwalanj2904
@dnyaneshwarwalanj2904 2 жыл бұрын
पोपट पंची बंद कर सिमबोयसिस मधे किती मराठी मुल शिकतात. धनदांडगयांच कॉलेज आहे. मुझुमदारानी सरकारी जागा वापरून स्वताचया सात पिढ्याचे कल्याण केले आहै आहे शिक्षण महर्षी एकच कर्मवीर भाऊराव पाटील . बाकी सगळे शिक्षण सम्राट
@rohanrokade9736
@rohanrokade9736 2 жыл бұрын
Ek number saheb
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe 2 жыл бұрын
असं बोलायला फार मोठं धाडस लागतं...जे तुमच्याकडे आहे...
@kashivalebharat
@kashivalebharat Жыл бұрын
Talent असेल तर तुमच्यासाठी कोणतेही दरवाजे खुले असतात
@TheSmitaapte
@TheSmitaapte Жыл бұрын
खरंय
@manishsawarkar1837
@manishsawarkar1837 Жыл бұрын
खूपच सुंदर विचार
@satishnijampurkar6764
@satishnijampurkar6764 Жыл бұрын
१०% अल्प उत्पन्न कुटुंबातील हुशार होतकरी मुलांना कमी फी मध्ये शिक्षण उपलब्ध करून द्यावे.
@chaburaowakale7668
@chaburaowakale7668 Жыл бұрын
Nana
@shamsundarmandrekar7784
@shamsundarmandrekar7784 2 жыл бұрын
I m shamsundar ladu.mandrekar.patekar.ILU
@vishalthakur7474
@vishalthakur7474 2 жыл бұрын
JAI SHRI RAM 🚩🇮🇳🚩 JAI MODI YOGI BABA 🚩🇮🇳🚩 JAGO HINDUUOO 🚩🇮🇳🚩🚩
@devdaschavan926
@devdaschavan926 2 жыл бұрын
नाना तूम्ही साखळी निर्माण केली ति कशी तूटली आपलपोटे पना नमस्कार धन्यवाद आपले शब्द काळजाला भिडत
@videomotionriderr2157
@videomotionriderr2157 2 жыл бұрын
नाना ना का नाही घेतलं झुंड सिनेमात , अमिताभपेक्षा जास्त शोभले असते
@prashantkulkarni5604
@prashantkulkarni5604 2 жыл бұрын
S
@swarmagna
@swarmagna 2 жыл бұрын
Amitabh has more drawing power…… He would give more money 💰 to the Producers!
@videomotionriderr2157
@videomotionriderr2157 2 жыл бұрын
@@swarmagna but now film is flop , what now?
@shankerpai4617
@shankerpai4617 2 жыл бұрын
" रोज स्वतःला हरवलं पाहिजे.. " Nana Patekar
@madhukarambekar471
@madhukarambekar471 2 жыл бұрын
आयुष्य कस जगाव ह्याचा ज्वलंत संदेश जगवुन दाखवल नाना नी. बरच काही सांगितलं आपण. धोतर फाटेल तिथं गाठी मारणाऱ्या गुरूजी(मास्तरानीच) आम्हाला धडे दिलेत. आता ते मास्तर उरले नाहीत अस मला वाटत. माझा विचार संकुचीत असु शकतो.
@shankerpai4617
@shankerpai4617 2 жыл бұрын
"Zebra crossing रंगावणे काही चूक नाही.." Nana Patekar
@user-ve3bm8lg1r
@user-ve3bm8lg1r 2 жыл бұрын
नाना शिवी ची उत्पत्ती का झाली हा मला पण पडलेला प्रश्न आणि त्यावर सापडलेले उत्तर असे की मारामारी करण्याऐवजी शिवी वर भांडणाचा अंत करावा म्हणून.
@svatimauli2129
@svatimauli2129 2 жыл бұрын
दोगला,हे,ये,,,,,,आज,तक, मै,भी,मानती,थी,मगर, इसगे,आगे,नहीं,मेरी,नजर,में,गिर, गया,ये,इंसान,
@sunilchaure6908
@sunilchaure6908 2 жыл бұрын
Tumari najar me girnese ... Sunami yeil ka.... 😂😂😂
@swarmagna
@swarmagna 2 жыл бұрын
Svatiji you are in good intelligent company!!! Nana bahut aache logoke najarse gir gaya hai.
@anilpatil7174
@anilpatil7174 2 жыл бұрын
Nana, I am haunted gan of your oratory and acting and philosophy to life.
@aijitpatil4072
@aijitpatil4072 Жыл бұрын
नाना तुम्ही Nam फाऊंडेशन चालवत आहात छान आहे मराठी माणसांची संपत्ती आहात तुम्ही पण तुम्हाला एक विचारावा असा प्रश्न आहे की? तुम्ही जे करता ते महाराष्ट्र का बघतो ते हा मला पडलेला प्रश्न मूर्ख आहेत म्हणून की त्यांच्यामध्ये प्रतिक्रिया करायची शक्ती नाही म्हणून
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 2 жыл бұрын
खणखणीत...😂😂😂😂😂 सगळं गोलमोल
@shankerpai4617
@shankerpai4617 2 жыл бұрын
" gunda pravutti.. कुठे वापरायची.. " nana patekar SYMBIOSIS
@santoshsawant6932
@santoshsawant6932 Жыл бұрын
नाना मुरुड जंजिरा येथे तुम्ही नाम फाऊंडेशन मार्फत काय केलत? हे पण सांगा
@brahmanaad124
@brahmanaad124 2 жыл бұрын
काही बोल तु पण नाना मनातु न कायमचा उतरला, # kashmirfile
@mahendramotiray1734
@mahendramotiray1734 Жыл бұрын
मनातून हा जोड शब्द देखील आपण लिहू शकत नाहीत,तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकारच प्राप्त होत नाही.
@Rahulbeekay
@Rahulbeekay 2 жыл бұрын
फक्त bollwood सोडून ...
@prakashlawand7344
@prakashlawand7344 2 жыл бұрын
नाना आपनास सरव काही माहित आहे पण ?
@rajabhau.kshirsagar9188
@rajabhau.kshirsagar9188 2 жыл бұрын
Nana as he is now associated with pani foundation & pani foundation need patronage of seating Political party in power to work freely in social work. Hence nana will not able to speak like the nana of past. His remarks on kashmir files without seeing films were not fully opened.
@Vrath620
@Vrath620 Жыл бұрын
Rashtravadi cha nishthavant karyakarte
@subodhpatodkar5950
@subodhpatodkar5950 2 жыл бұрын
छुपा अजेंडा घेऊन टक टक करत आहे
@dineshsonawane6261
@dineshsonawane6261 2 жыл бұрын
NANA PATEKR YA NA VICHARA BOMB 💣 BLAST CHY AAROPI KADUN NCP PARTY CHY NAWAB NE PROPERTY GERLI HE YOGYA AAHE KA .. SCHOOL COLLEGE MHADHE BURKHA HIJAB LA SECULAR UDVAST SARKAR NE SUPPORT KELA HE YOGYA AAHE KA 🙏 BAGU NANA KONA CHI BAJU GEUN BOLTOY
@madhukartambare5471
@madhukartambare5471 2 жыл бұрын
नानाजी चित्रपट सृष्टीत खरंच टायलेंट आहे का तुमच्या सारखे काही नटसम्राट अपवादाने सापडतील
@bhartiy6339
@bhartiy6339 2 жыл бұрын
Chitrpth surshtitch ka tar desha chya pratyek kshetrat yogyta talent hech ek jat dharm asl pahije, jat dharm aadharit aarakshan nakoy.
@vivekpatki2440
@vivekpatki2440 2 жыл бұрын
Tujhya nanachi tang...
@advdadataletale723
@advdadataletale723 2 жыл бұрын
Symbiosis Mhnje SAHJIWN ani he Aai sobat jagtana Srwadhik Samrudh Sanandi ! Dea Hon Nana I like & love you so much !My Symbiosis to live with you ! Live long life Nana Jiwet Shrdha Shtum dear Nana wishes from adv dadatale Notary Prtwad dist Amraoti
@dineshsonawane6261
@dineshsonawane6261 2 жыл бұрын
DESH VIRODHI BOMB 💣 BLAST CHY AAROPI KADUN PROPERTY GENARE GADDAR DUKAR NAWAB LA SUPPORT KRNARE SECULAR UDVAST SARKAR LA JANATA VOTING KRNAR NAHI 🙏
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Nana Patekar full Interview 2020
2:18:09
Amit Gorkhe
Рет қаралды 131 М.
Padma Shri Nana Patekar at VJTI Technovanza Official Video
1:43:50
Technovanza VJTI
Рет қаралды 3,6 МЛН
Nana Patekar Speech | CD Release Function of Dr. Pravin Gaonkar
23:14
Dr. Pravin Gaonkar
Рет қаралды 119 М.
नाना जसं आहे तसं उदय निरगुडकर सोबत ! ( भाग - ३ )
17:16
डॉ. उदय निरगुड़कर शो
Рет қаралды 78 М.
Actors Nana Patekar, Anaspure extend aid to farmers' families
40:19
AWAAZ INDIA TV
Рет қаралды 112 М.