श्री तुकाराम मुंढे ह्यांच्याबद्दल कोणीही आरोप ठेवू नये किंवा त्यांच्या कार्यक्षमते बद्दल कोणीही नवे ठेवू नयेत .कारण असा कर्तव्यदक्ष , नियमाला धरून काम करणारा माणूस आपल्या राज्याला लाभला आहे हे महाराष्ट्राचे भाग्य आहे . ते आमच्या नाशिकला होते ,त्यावेळी त्यांनी केलेले कार्य अजोड होते . एक कर्तव्यदक्ष , निस्पृह ,निर्लोभी , एव्हढ्यामोठ्या पदावर असूनही जो निगर्वी , मनमिळावू ,लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या थोर व्यक्तीबद्दल सदैव आपण ऋणी राहिले पाहिजे .,त्यांचे कार्य पाहावे ही सर्वाना विनंती .
@surekhaashoksonawane16793 ай бұрын
नमस्कार गडकरी साहेब तुमच व्यक्तीमत्व फार अप्रतिम आहे.🙏
@samadhanhajare90023 жыл бұрын
नेता असावा तर नितीन गडकरी साहेबांसारखा असावा....सलाम त्यांना...
@vatsalatitkare67063 жыл бұрын
खूप गोड जोडप गडकरी साहेब खरंच खूप आदर्श मंत्री आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला हवेत जनतेच्या सगळ्या मागण्या मान्य होतील
@Arjunwaydande852 жыл бұрын
साहेब तुम्ही व मॅडम हमेशा खुश आणि आनंदी राहो तुमच्या आनंदी कुटुंबाला कठल्या ई डी सी बि आय ची नजर ना लाखो हिच ईश्वर चरणी प्रार्थना कारण केंद्राची सवय लय घाण आहे
@baburaokalpande52934 жыл бұрын
मा.गडकरी साहेब हे कुटुंब प्रधान आहेत.आणि मा.ताईसाहेब ह्या कुठल्याही कार्यक्रमात गेल्या तरी आपल्या नवऱ्याची प्रौढी मिरवित नाही.आणि यातुनच त्यांची शालिनता दिसुन येते.आणि यामुळे साहेबांचा देखील समाजात आणि राजकीय क्षेत्रात मान वाढतो.हाच कांचन ताईंचा मोठेपणा आहे.
@amu28144 жыл бұрын
खूप छान जरा फडणवीस बाईंना शिकवा सौजन्य साधेपणा संस्कृती
नितिजी आणि कांचन ताई यांची राजकारण घर उत्तमउत्तमरितीने उभे करण्यासाठी समर्पण आणि कार्याचा आवाका लक्षात घेता दोघंच खुपच छान योगदान आहे.आनंद वाटला महिलांनी हा आदर्श निर्माण करावेत.घराचे नंदन वन झाले म्हणुन समजा.जय योगेश्वर.
@easyenglishbydr.m.s.prakas71923 жыл бұрын
साहेब आपल्या वैवाहिक व राजकीय जीवनाची कथा एखाद्या चित्रपटाला साजेल अशी आहे...यातून खूप प्रेरणा प्राप्त झाली!🙏
@Adv379833 жыл бұрын
गडकरी साहेब खूप मोठे मनाचे आहे तच बोलून तसेच करते स्वच्छ स्वच्छ कारभार करतात सर्व पक्षाच्या च रोज करणे गडकरी साहेबांचे आदर्श घेवा
@हिंदुस्थानी-ण6ग3 жыл бұрын
खरंच महान माणुस ,त्रीवार नमन
@vandanapundlik50803 жыл бұрын
तुम्ही तुमच्या कर्माच्राराचा प्राण वाचवण्यासाठी जे कमी वेलामध्ये त्यांना वाचवले असे मी तुमच्या कडून आईकले खरंच तुम्हाला खुप आयुष्य लाभो
@thakchandlatkar39043 жыл бұрын
फार नाजूक आणि सुंदर संभाषण. मा. मंत्रीमहोदय श्री नितीनजी गडकरी साहेब यांचे महाराष्ट्रासाठी आणि देश्यासाठी करीत असलेले कार्य अतिशय चांगले आहेत.. त्यांना परमेश्वर सुखी ठेवू दे हीच देवाकडे प्रार्थना.
@shivajishinde5223 Жыл бұрын
देशाच्या राजकारणातले आदर्शवत जनतेच्या मनावर अधिष्ठान असणारा स्पष्ट फास्ट खरं खरं बोलणारा नेता. पण आज विरोधकांनी अगोदर धास्ती घेण्याऐवजी स्वकियानीच धास्ती घेण्याचं कारणच काय ??????????
@dadajibhakti41994 жыл бұрын
खूब छा दिलखुलास मुलाकात
@sopanlabade63726 жыл бұрын
नितीन गडकरी एक सच्चा, सुसंस्कृत, निगर्वी, प्रामाणिक माणूस.
@anuradhanaik85843 жыл бұрын
खालीलअआ
@somadharekar37863 жыл бұрын
N 4b Xcel CV vw Bwnwnqbx awwwwc a e BC wwbghwb@@anuradhanaik8584
@ankushsatpute14356 жыл бұрын
भारतीय राजकारणातील तेजस्वी तारा...
@lntanand4 жыл бұрын
K
@prabhakarprabhudesai78643 жыл бұрын
गडकरी साहेब तुमच्या बद्दल माझ्या मनात अत्यंत आदर आहे
@rajendradawanea58083 жыл бұрын
Sir tunhi maharashtra sathi anmol ratna ahat☺️☺️👍👍👌👌
@balupatil2833 жыл бұрын
मुलाखत आणखी चांगली झाली असती.
@gurumurthykrishnan3 жыл бұрын
कोन कोन चाहते है चाहे वो कोई भी पार्टी हो क्या अब नही लगता महाराष्ट्र का मुख्यमंत्री नितिन गडकरी को बनाना चाहिए।
@snehasatardekar39823 жыл бұрын
Kitti sacrifice karave lagte...lokanna fakt glamour anni satta distey...hats off to Sau Kanchan Gadkari madam..🙏
@amu28144 жыл бұрын
खूप छान जरा फडणवीस बाईंना शिकवा सौजन्य साधेपणा संस्कृती
@vijaykumarshinde61163 жыл бұрын
Today's most of the political leaders are corrupt ,selfish but Honble Gadkari ji is Honest,and having a great National spirit.
@archanabhosale7245 Жыл бұрын
❤❤❤❤❤खुप छान गपा
@julalpatil84934 жыл бұрын
गडकरी साहेब, महाराष्ट्राच्या राजकारणाकडे जरा अधिक लक्ष घालवे, अशी विनंती. जे के पाटील.
@SwamiSamarth28784 жыл бұрын
गडकरी साहेब तुम्ही भाजपचे जाणते राजे आहात 🇹🇯🇹🇯
@sulabhagaonkar92454 жыл бұрын
गडकरी साहेब तुम्ही फार शिस्त बधद आहात
@sulabhagaonkar92454 жыл бұрын
तुमचा स्वभाव साधी राहणी व उच्च विचारसरणी आहे
@prakashbhave43143 жыл бұрын
A great admirable leader of Maharashtra and India .
Kuldharm kulachar palnari great family & couple 👌👌👌
@rajarambhandare47613 жыл бұрын
Bjpमध्ये असे सयमी व खेळकर मंत्री फारच थोडे आहेत। केंद्रीय मंत्री म्हणून यांचे कामही उत्तम आहे।
@Aapli_manas Жыл бұрын
Very good Gadkari sir and his wife!
@AnilMaidasani Жыл бұрын
Honest man
@jassijaisakoinahi3 ай бұрын
Ekahi negative comment nahi great person n idol couple
@devadhesharad0902 жыл бұрын
साहेब नितीन जी गडकरी साहेब
@ramraopatil40603 жыл бұрын
Saheb&Tai abhinanadan.
@Ushavijayendran Жыл бұрын
Honest and harmonious 👍👌🙏🙏🙏♥️😊
@vanmalareddy58852 жыл бұрын
Very nice interview
@kamlakarlande2743 Жыл бұрын
साहेब तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या चिखलातिल कमळ आहेत पंतप्रधान होवात ही इच्छा महाराष्ट्र राज्याचा पवार साहेब आपण किंवा कोणी पण फडणवीस वगळून
@sandipbhamare66353 жыл бұрын
Nitin Ji And Kanchan ji Jio Hazaro Saal
@deepakpagar3833 Жыл бұрын
हुंडा नको फक्त पोरगी दे मला असे म्हणणारे गडकरी साहेब
@sachinkatte11896 жыл бұрын
Gadagari saheb tumi amche pn baba ahat... Maharashtra ch maje gadagari, gopinath, sharad pawar ji, balasaheb thakare ji , vilasrao, vasantrao chavan ji, kharch hiree a ahet...Abhiman vato
@Shindeaditya96k6 жыл бұрын
Gret leadar Cistamik leader
@NGGAMING-co3ql3 жыл бұрын
Khup chan kanchan tai
@sindhukhule6845 Жыл бұрын
आवडीचा विचार करायला साहेबाला वेळच नाही
@pramodupase8324 Жыл бұрын
Gadkari ji. Sivsena. Uddhav. Balasaheb. Join. Kara. Aani. Marathi. P. M. Hounja
@strikerop88152 жыл бұрын
Salute to nitinji and his बेटर half
@anandbhedasgaonkar64623 жыл бұрын
Nitinji. assa. manus. hone. nahi. god. bless. you.
@AnilMaidasani Жыл бұрын
Nitinji is good man
@arushpatil13434 жыл бұрын
Gadkari saheb mala tumchi athavan aali ki mala tumcha abhiman vatato.
@sumitemhatre61216 жыл бұрын
Namaskar Gâdkari saheb ani Gâdkari kaku
@deepakpagar3833 Жыл бұрын
पैसा असेल तर तारेवरची कसरत होत नाही
@aniketbegade31913 жыл бұрын
Nitinji intligent ani savcha men's
@vandanachitre92113 жыл бұрын
Great work Sir. 🙏💐
@muditadhanpalupasani15042 жыл бұрын
फारच सुंदर नितीन सर. खूप छान
@shriramkshirsagar5006 Жыл бұрын
❤
@rohitmondkar216 жыл бұрын
Dashing leader
@bhanudasgarde29203 жыл бұрын
खरे प्रधान मंत्री आपण होणं गरजेचं आहे,
@narendrakulkarni32423 жыл бұрын
8ikmnnn .non
@bhagwansarkate86803 жыл бұрын
अशाने त्याला शतशः प्रणाम
@bhagwansarkate86803 жыл бұрын
नेता वाचावे
@vishramshetkar45004 жыл бұрын
मी पूर्वीच एकली आहे ही मुलाखत !
@brsavkar24603 жыл бұрын
खूप छान!
@nareshwankhade90674 жыл бұрын
Very nice Sir.
@shrimantbiradar8803 жыл бұрын
. Khrokhr. Shbd. Suht. Nahet. Mannei. Gdkrie. Sahiba. V. Spurn. Faiemelela. Hardek.. Hardek. Shubhi... The. Pawrful.. Nitrtv.... 👌s. G. Sav.. Biradar. G. S. Hosur. Ta. Nilanga.. Destek.. Latur. Mharstr.. Ragi
@rajuchavhan35936 жыл бұрын
Raju.chavhan
@pradeep-fs3rp3 жыл бұрын
Realy great nitin ji ,u loving brother
@praphullapatil95563 жыл бұрын
Great couple
@meghanabandal98753 жыл бұрын
Excellent 👌
@sahadupalve50093 жыл бұрын
Great.lesder.
@sumitmaskey37103 жыл бұрын
Jai shree Ram.
@Shindeaditya96k6 жыл бұрын
Priya nitinji
@ambadas.shinde062 жыл бұрын
राजकारणातील झळकत व्यक्तिमत्त्व!
@vandanapundlik50803 жыл бұрын
तुमची बहीण आमच्या खामगांव मध्ये राहते
@rajeshjadhav11203 жыл бұрын
BJP che great manus
@farukbaig61266 жыл бұрын
p m naic ledar
@bajiraogade25143 жыл бұрын
Jai ho Gadkari saheb
@manoharnhivekar36693 жыл бұрын
Good. Mulkat
@pratibhaghawte1594 жыл бұрын
संजय राऊत व महाराष्ट्र शासनाने स्वतःचं आत्मचिंतन करावं आपल्याकडे जाणार्यांची संख्या आहे येणाऱ्यांची संख्या नाही तरी महाराष्ट्राची इतकी भयावह अवस्था अवस्था आहे या काळात जर मजुरांचे लोंढे महाराष्ट्रात आले असते तर किती भयावह परिस्थिती झाली असती दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी स्वतःच्या चुका सुधारा उगाचच विरोधाला विरोध म्हणून दुसर्यांवर आरोप करू नये आपण कुठेतरी कमी पडत आहोत याचे भान ठेवा उगाच राजकारण करु नका तसे पण राऊत साहेब आता शिवसेनाही पूर्वीची शिवसेना राहिलेली नाही आता याची जाणीव होऊ लागली आहे
@meenabundile33543 жыл бұрын
Agdi barobar
@sachinraut29086 жыл бұрын
Nice
@dilippatil17803 жыл бұрын
Gedkre perewar gret
@drpandit25203 жыл бұрын
Mantri aashaa tar Gadkari sarkha samajkarn karnara**
@pratimapopat2444 жыл бұрын
👌👌😍
@chandrakantdalvi24053 жыл бұрын
ऊऊ तर
@shivajimarkal47243 жыл бұрын
Nice
@ganeshsarode96063 жыл бұрын
Karch fadnvis peksha gadkari 111/ takke chagle
@shridevigajbhar36 Жыл бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@MadhaviDeshpanbe3 жыл бұрын
नाना महाराज की जय
@avishkarvikhe43853 жыл бұрын
Bhavi pm🙏🙏🙏🙏🙏
@nandalalnaik67683 жыл бұрын
This is India where respect count when you do arrange marriage you get respect young should think of this let leave dirty system and have pride