माणसाने थांबायचे कुठे हे ही कळणे महत्वाचे आहे, आपण आज पर्यंत सरपंच कसा असावा हे आदर्श उदाहरण दाखवून दिले त्याला आणि आपल्या कार्याला सलाम. 💐💐💐👍
@nakulmaharajgavahne76684 жыл бұрын
कुठतरी आपलं मन दुखवल आहे कारण हा समाज फार विचित्र आहे, तुमच झालेल नाव प्रसिद्धी ही गावातील लोकांना खपत नसावी ,त्यामुळे वातावरण बघून आपण छान निर्णय घेतला आहे, तुमच कार्य खुपच महान आहे, सॅल्युट आपल्याला आपल्या कार्याला, भगवंत आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो
@pravinahire29084 жыл бұрын
मानलं साहेब मानलं, किती वैराग्य, किती समाधान, मुजरा तुम्हाला
@vishnubhise6754 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@nanakolse84424 жыл бұрын
साहेब तुम्ही फक्त एका गावात समाज कारण न करता महाराष्ट्र त मार्ग दर्शन करावे
@Spardha_Swatashich4 жыл бұрын
खरंच भास्कर पेरे पाटील तुम्ही आदर्श घालून दिला आहे सरपंच कसा असावा 🙏 तुम्हाला आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏
@priyaphalke59914 жыл бұрын
😁🐹
@orderexecuted4 жыл бұрын
@@priyaphalke5991 right
@shridharratkanthwar11104 жыл бұрын
Ó
@rajupawar10584 жыл бұрын
मण मोठे आहे तुंमच साहेब, गावकर्यांना तुमच्या प्रसिद्धवर राग येत आसावा
@jaymaharashtra19814 жыл бұрын
तस असत तर गावातील लोकांनी एवढी वर्ष निवडून दिलं नसतं...
@shivashishdarode45844 жыл бұрын
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सारखा शेवट.. खूप मोठी आणि चांगली अपेक्षा. ग्रेटच👍👌
@shivrajpawarsongs33714 жыл бұрын
ग्रेट
@sakramkambadi41744 жыл бұрын
@@shivrajpawarsongs3371 y £ the. ,e
@smcreation32144 жыл бұрын
बरोबर
@vishnukakde34494 жыл бұрын
@@sakramkambadi4174 थ
@vishnukakde34494 жыл бұрын
@@sakramkambadi4174या
@ravikantkendre96734 жыл бұрын
असा सरपंच पुन्हा होणे नाही आदरणीय भास्करराव पेरे पाटलांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला पाहिजे
@krishnaghatul3934 жыл бұрын
कौन कहता है ki ईश्वर नहीं है सिर्फ देखने का नजरिया चाहिएl भास्कर पाटील तुमच्या karyas कोटि-कोटि प्रणाम🙏🙏.
@arunpatilmyself18694 жыл бұрын
पाटील साहेब आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आपन नेहमी आठवणीत राहनार हे मात्र नक्की साहेब
@bhalchandrabahiram55714 жыл бұрын
great आहात सर आपले विचार खुपच छान आहेत तुमच्याबद्दल बोललं तर शब्द कमी पडतील सर खरंच सलाम तुमच्या कार्याला आणि तुमच्या विचार प्रणाली ला 👍👍👍👍🙏🙏
@vishnubhise6754 жыл бұрын
👍👍👍🙏🙏🙏🙏
@ravindrakhodke46784 жыл бұрын
तुम्हीं अशा लहान पदासाठी नाही साहेब तुम्हीं तर मंत्री व्हायला पाहीजे .🙏🙏🙏
@RajA-xd7jo4 жыл бұрын
Sarpancha PAD tula lahan watata ka?
@ravindrakhodke46784 жыл бұрын
@@RajA-xd7jo पेरे पाटील इतके मोठे आहे की सरपंच पद काय मंत्री पद पण लहान वाटावं
@govindwaghmode31394 жыл бұрын
1 नं. राजकारनी 👑 बाकीचे गचकरनी 👹
@milindjadhav4494 жыл бұрын
😃😀😄
@govindborkar91914 жыл бұрын
लोकशाही जिंदाबाद! आपण सर्वजण आज रोजी लोकशाही जीवन जगतो त्यामुळे आपण केलेल्या कामाचे बक्षीस म्हणून जनता जनार्दन लोकप्रतिनिधीला संधी देतो. मात्र अलिकडे गलिच्छ प्रकार उघडकीस आले आहे. एरवी शिशु विसळून पिणारे अशावेळी भरलेल्या भाटलीने तोंड धुवून टाकतात मग लोकशाही कशाला म्हणतात ते सुद्धा विसरतात हिच खरी शोकांतिका आहे.
@sanjaymalavi58754 жыл бұрын
खरंच पेरे पाटील साहेब तुमच्या सारखी माणसं प्रत्येक गावात असायला पाहिजेत, साहेब संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही एक आदर्श घालून दिला आहे
साहेब तुम्ही आमदार व्हावे अशी आमची मनापासून ईच्छा आहे.
@changunaadak45223 жыл бұрын
औोओओ़़़ध़झझो
@nitinchikane47074 жыл бұрын
भास्कर पेरे पाटील यांच्यासारखे राजकारण्यांची राज्याला आणि देशाला गरज आहे.लोकांना वरबटून घेणारी गिधाड नकोत.
@ankushjori33294 жыл бұрын
God
@sadanandgaikwad54124 жыл бұрын
@@ankushjori3329 . Mn
@sachinowalekar82324 жыл бұрын
0
@editor_karthik_92293 жыл бұрын
Bhaskar saheb tumhi aata mp bana mhanje district sudhrel saheb tumhla koti koti parnam mi telngan ca aahe jay hind saheb
@rameshshinde25974 жыл бұрын
पाटोदा येथील जनतेला माझी एक विनंती पेरे पाटलांच्या मुलीला निवडून दया. मी सातारा यथील आहे असा सरपंच होणे म्हणजे तुमच्या गावचे अहो भाग्य आहे.
@ravindrapansambal63264 жыл бұрын
तस काही नसत ,
@राजकारणीकिळा4 жыл бұрын
Akda dya ki canc
@jagannathkalange6234 жыл бұрын
Ha zala gharaneshahi cha vichar, jo changala ahe tyala kra matdan.
@abhijeetpatil74074 жыл бұрын
सातारा ग्रा प बेस्ट आहे
@vishnubhise6754 жыл бұрын
अगदी बरोबर 🙏🙏🙏
@sunildattatrayashaligram54194 жыл бұрын
लोक ८०/८०वर्ष होऊन देखील रिटायर्ड होत नाहीत आणि सत्तेसाठी कट कारस्थाने करतात आणि वयाच्या ६५ व्या वर्षी माणुस आनंदाने निवृत्त होतो किती अभिमानाची गोष्ट आहे.हॅट्स ऑफ पेरे पाटील साहेब.
@AM-rs6gg4 жыл бұрын
फक्त पावसात भिजून शहाणपण येत नाही, तर पेरे पाटलांसारखं अनेक पावसाळे बघून शहाणपण येतं !!!
@lofiqueen074 жыл бұрын
ज्ञानी माणसाला गर्व,अहंकार व लालच नसतो याच कलियुगातील उत्तम उदाहरण......
@devidasghadge52574 жыл бұрын
चांगले विचार
@navnathjadhav31334 жыл бұрын
चांगल्याची वनवासाला काय म्हणाव पेरे पाटील महाराष्ट्र चे आदर्श व्यक्ती आहे राहनार जाऊद्या खड्यात नीवडणूक
@sanjaylawhale42794 жыл бұрын
तुमच्या मार्गदर्शन शिवाय पाटोदा गावचा आणखीन विकास होणार नाही
@rameshshinde25974 жыл бұрын
भास्कर पेरे पाटील. द ग्रेट सरपंच.
@ambadasjarare47254 жыл бұрын
यांना पुढील वेळेस आमदार करा
@rajkumarkarad22684 жыл бұрын
भास्करराव पेरे पाटिल हें महाराष्ट्र राज्याचें मुख्यमंत्री व्हावे हि राष्ट्रसंत भगवानबाबा चरणीं प्रार्थना. ।।जय भगवान।।.
@baliramkalyankar78664 жыл бұрын
भास्करराव पेरे पाटील आपले कार्य ग्रेट आहे..कायम स्मरणात येईल....!!!
@vimalwaghmare37324 жыл бұрын
पेरे दाद किती सुंदर विचार आहेत तुमचे 👌🙏🙏धन्यवाद दादा औरंगाबाद
@nagababanilgiri6194 жыл бұрын
भास्कर पेरे पाटील तुम्ही एक आदर्श आहात तुमचा शब्द आनी विचार समझने की आवश्यकता है
@nikhilundal45114 жыл бұрын
भास्कर पेरे पाटील साहेब तुमचे विचार खूपच चांगले आहेत...आणि तुम्ही बनवलेल्या आदर्श पाटोदा गावात तुमच्याच लोकांनी तुमच्या मुलीला अपयश दिले ही मात्र खूप दुखाची गोष्ट आहे पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनापासून मनःपुर्वक शुभेच्छा
@sandeshnarkar6414 жыл бұрын
किती सोपी भाषा!👌
@rajendrapetkule25964 жыл бұрын
धन्यवाद 🙏👍👍👌👍👍🙏
@goldberg70744 жыл бұрын
साहेब तुम्ही आमदार व्हावे, अाणि अापला आवाज विधानसभेत गाजावा,
@rameshmhatre15654 жыл бұрын
फक्त आमदारांना काहीच किंमत नाही.मंत्रीपद हवेय,तेसुद्धा कॅबिनेट दर्जाचे!
@goldberg70744 жыл бұрын
@@rameshmhatre1565 आमदार म्हणून पण उत्तम काम करता येते
@kalpeshadit22624 жыл бұрын
sagle amadar pot bharu ahet sagli kam krtat yetat pn yaa nadi lokana apn nivdun deto
@ashokjadhav43184 жыл бұрын
Beed
@prashantkumbhar82874 жыл бұрын
@@rameshmhatre1565 ,
@vishalubhare99384 жыл бұрын
यांचा आदर्श आमदार, खासदारांनी पण घ्यावा, फक्त सरपंचानीच नाही.
@ni3chaskar5394 жыл бұрын
राजकारण गेलं चुलीत फक्त आपणास मानाचा त्रिवार मुजरा.
@universalboss92164 жыл бұрын
खरंच हा खूप मोठा माणूस आहे... ग्रेट
@sachinchavan92704 жыл бұрын
साहेब तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात पुन्हा तुमच्यासारखा सरपंच होणे शक्य नाही
@sunilsarode86834 жыл бұрын
भावी आमदार 💐💐💐💐💐
@kuldiprasal96684 жыл бұрын
मनाचा मोठेपणा ! बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
@dhimajighuge8174 жыл бұрын
पुढील वाटचालीस मनपूर्व शुभेच्छा।
@neetaalate62724 жыл бұрын
Adarsh Manus🙏
@sachinYouTube57114 жыл бұрын
Respect To You Sarpanch...👌🙏🙏🙏👌
@mosekurne924 жыл бұрын
तुज आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेल्या ऊक्तीचे मुर्तिमंत ऊदाहरण.
@ashoktangade5114 жыл бұрын
पेरे पाटील नतमस्तक तुमच्या कार्याला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
@rameshmhatre15654 жыл бұрын
हो जागा चुकलेच, पाटोडा सोडा!इतर कुठल्याही गावी जा.
@digambarghavte34384 жыл бұрын
एक वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा
@jindagieksafar...24074 жыл бұрын
तुम्ही जे करून दाखवलंय ते साऱ्या जगाला माहिती आहे..तुमच्या विरोधात उभं राहणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे... तुम्ही बरोबर म्हणतात..चांगल्या कामाला माणसंच जास्त आडवी जातात..म्हणजे आडवे जाणारे जनावरांपेक्षाही गेलेले आहेत.. ते बिचारे तरी प्रामाणिक राहतात...
@tejasbeloshe92744 жыл бұрын
Great thought 🙂 ek सरपंच जेव्हा कलाम सर चे विचार जपतो.. तो विकास करणारच....
@sachinsupekar70264 жыл бұрын
साहेब तुम्ही आमदार पाहिजे
@sanjayjoshi69824 жыл бұрын
हुशारच माणूस, सलाम महाराज तुम्हाला.
@vitthaldokepatil87994 жыл бұрын
अशी लोक राजकारणा मध्ये असल्यावर गावचा पर्यायाने देशाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही . यासाठी युवकांनी राजकरणात येऊन व्यवस्थेला जाब विचारायला हवा..आता पर्यंत तुम्ही खुप चांगले काम केले आहे . इथुन पुढेही तुमची आमच्या सारख्या युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी गरज आहे.👍
@shankarpawar15554 жыл бұрын
Salute
@svmaskesvmaske88154 жыл бұрын
पाटलाला मुख्यमंत्री करायला पाहिजे जनतेने
@samarthj.dangarkar6284 жыл бұрын
अशी चांगली देव माणसे ,जपून ठेवा...परत होणे शक्य नाही
@dnyaneshwarchavan97204 жыл бұрын
Great man
@dattatraykurumkar44354 жыл бұрын
त्यांनी पेरलय ते ऊगवनार आहे पन लोकांचं समाधान कधीच होनार नाही लोक घरच्यांना विचारीत नाही दूसऱ्याला काय विचारनार
@chandrakantchaudhari94494 жыл бұрын
भास्कर पेरे पाटलांच्या मुळे पाटोदा गावचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले सलाम पेरे साहेब तुम्हाला
@Bharatkamble94934 жыл бұрын
ग्रामपंचायत चा खरा राजा भास्कर पेरे पाटील. आहे का कोणी रेस ला comment मध्ये सांगा?
@dnyaneshwarpatare95184 жыл бұрын
तुझ्या आईचा दुसरा नवरा आहे ना रेसमध्ये
@Bharatkamble94934 жыл бұрын
@@dnyaneshwarpatare9518 तुझी आई ती माझी आई
@uzumaki37084 жыл бұрын
@@dnyaneshwarpatare9518 nalayak manus aahes tu
@dnyaneshwarpatare95184 жыл бұрын
ग्रामपंचायतीचा निकाल पाहा भाडखाऊंनो
@nivrittimunde90434 жыл бұрын
पेरे पाटील एक आदर्श व्यक्तीमहत्त्व
@sandeepdeshmukh36314 жыл бұрын
चांगल्या माणसाची किंमत समाजाला नसते... एव्हडच मन लाऊन देवाचं काम केलं असतं तर देव पाहवयाशी गेलो देवच होऊनी गेलो झालं असतं ... अजुनही आपलं टॅलेंट भगवंताच्या कामात लावा खुप खुप सुभेच्छा
@kapilmadje24484 жыл бұрын
प्रणाम गुरूवर्य प्रत्येक गावात एक-दोन असे सरपंच निवड करावी
@indian28194 жыл бұрын
पाटील साहेब सलाम तुमच्या कामाला. आता तुम्ही आमदार, खासदार निवडणूकला उभे रहावे नक्कीच निवडून याल. भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
@yuvrajjadhav58194 жыл бұрын
यांचा आदर्श सतर सतर वर्षे आमदार खासदार पदाची अपेक्षा ठेवणाऱ्या नेत्यांनी घ्यावा म्हणजे फक्त सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना आमदार होण्याची आशा लागेल
@awarenessangles17944 жыл бұрын
जिंकल तूम्ही. काम करत असताना मला मरण येवो
@uttampalande9534 жыл бұрын
आदरणीय श्री.भास्कर पेरे पा.यांनी संरपच निवडणूक लढावयला .पाहिजे होती. तुमच्या मुळे तुमचे गाव आदर्श झाले आहे. मुलीला मार्गदर्शन करावे. तुमचा आदर्श घेऊन काम करेल.
@umeshpujare84154 жыл бұрын
एक आदर्श समाज सुधारक व्यक्ती महत्त्व, 🙏
@Kimjong82654 жыл бұрын
खूप सूंदर विचार पेरे पाटील साहेब..👌👌
@sandeshnarkar6414 жыл бұрын
तुम्हीं अजून 1000000000000 वर्ष जगा!
@uttamsabale32534 жыл бұрын
पेरे पाटील यांचा आदर्श सर्व महाराष्ट्राने घेतला पाहिजे .
@shrikantnichitentertainment7604 жыл бұрын
सरपंच असावा तर असा ,👌👌👍
@balkrishnakamble27344 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला साहेब, गावचं राजकारण करण सोप नाही . ते करून तुम्ही तुमच्या गावाला एक वेगळीच उंची गाठून दिलीत.वेळेत बाहेर पडलात. अद्वितीय आदर्श . छान वाटलं. निस्वार्थी असल की पाऊले अशीच पडतात. जय भीम.
@sanjaynurunde43194 жыл бұрын
पेरे साहेब तुमचं स्वप्न अपुरे राहीलं अख्खं गाव संध्याकाळी एकत्रित जेवण करेल ते...खुप अवघड वाटलं तुमच्या माघार घेण्यामुळे
@tusharpawar59634 жыл бұрын
Midc cha paisa mastit udwayacha. Navin lokan na. Manhun. Kiwa 18pagad. Jatila pere sahibani gharkul.. Kiwa. Dalan no. Usira. 1no.. Te last no. Girni. Kiwa .thand pani..... Garib samajala. Nayych nahi.. Mala ash wattaya. Sahab.... Konich maghar ghet nasat.... Kuthe tari chuklay mala ase watay.. Karan haav pudhe. Maran alikade....
@shahrukhinamdar41424 жыл бұрын
Right bro
@prakashbhalerao39934 жыл бұрын
सांगा त्या 80 वर्ष्याचा तरुणाला लाज वाटली पाहिजे त्याला
@दादापाटील-ह3ठ4 жыл бұрын
असा मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्राला
@uddhavmhaske62894 жыл бұрын
खूप छान शेवट आशा अभिमानाने पद सोडणारे पाटील सलाम तुम्हाला
@dattatraydehadray52294 жыл бұрын
Great sir Wah Wah. Jai Ho Jai Ho Jai Ho India
@amolpawarambad61054 жыл бұрын
1 no rajkarani....👍
@keshavmane45314 жыл бұрын
अस व्यक्तिमत्त्व आणि असा माणूस होणे शक्य नाही. पेरे पाटील यांचा आदर्श घ्यावा तेवढा कमीच आहे. नवीन पिढीने पेरे पाटलांचा आदर्श घेऊनच काम करावे. पेरे पाटलांना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...💐💐💐 👍👌
@govindwaghmode31394 жыл бұрын
भास्करराव पेरे पाटलांन्ना दर पांच वार्षिक करता आस पास ची 1 गाव 1 वर्षांकरता सल्लागार म्हनुन देन्यात यावी जेनेकरून गावातील जनतेला शिस्त लागेल अन् पंचायत सदस्यांन्ना पन त्यांच्याकडून काही शिकता येईल..! पाच वर्षात 5 गाव तरी सुधारतील..!100%√
@manoramadarda45183 жыл бұрын
By
@vilasmore90064 жыл бұрын
अत्यंत समर्पक उत्तर दिले आहे पेरे पाटील यांनी.. खरंच खुप छान च बोलत होते, भविष्यात कोणी या संदर्भात मदत मागितली तर देणार आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केलंय, इतरांनी हुशार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की असे कुठे पाहायला मिळत नाही, हे विशेष होय. खरंच सातासमुद्रापार असे व्यक्तिमत्त्व सापडणं अवघड आहे. मानाचा त्रिवार मुजरा करतो ..
@sandeshnarkar6414 жыл бұрын
विचार खूप मोठे आहेत!
@gorakhchoudhary15374 жыл бұрын
Great man 👍👌
@devidasbarde71403 жыл бұрын
अति सुंदर🔥 सर्व काही सत्य🙏
@ravsahebbhosale59474 жыл бұрын
तुमच काम चांगले पण तुमची इदुरीकर महाराजासारखी मागणी वाढली फक्त मानधन ज्यास्त घेवू नका माझ्या देशाला तुमच्या अनुभवाची गरज आहे
@gajananshete42904 жыл бұрын
घेत नाहीत
@sudhakardakh29554 жыл бұрын
Tumhi dile ka kahi paise kinwa paise deun bolawle ka yana...kay bolta rao
@dn11524 жыл бұрын
खरंच खुपच महान विचार आहे सर आपले .सलाम आपल्या विचारांना.
@purushottamhiware84404 жыл бұрын
एकदम बरोबर आहे.....👌👌👌👌
@rameshmhatre15654 жыл бұрын
देश फक्त तुझा का ?कंची यत्ता फास झाला रे बें?
@ucp89754 жыл бұрын
श्री.पाटील यांचा आदर्श प्रत्येक आमदार,खासदार,मंत्री यांनी घेतला व तसे काम केले तर
@mansingshitole69824 жыл бұрын
खरच आदर्श आहात आपण पेरे पाटील. खूप खुप शुभेच्छा.
@narayansalunke5904 жыл бұрын
आदरणीय श्री। भास्करराव पाटील साहेब आपल्या सारख्या। चांगली। माणसे राजकारणात नसतील तर गावचे .राज्याच् . देशाचं .नुकसान होईल तरी आपण राजकारणातून बाजूला होऊ। नये ही। नम्र विनंती
@hup754 жыл бұрын
पेरे पाटलासारखे व्यक्तीमत्व प्रतेक गावात निर्मान व्हावे हिच ईच्छा
@sanghmitradadaso304 жыл бұрын
पेरे पाटील यांनी विधासभेत गेले पाहिजे याची खरी गरज आहे.
@rangnathborse91804 жыл бұрын
साहेब विधान सभा मध्ये पाहिजे होते
@triggeredkisena1664 жыл бұрын
Khatarnak 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@harshajambhe36344 жыл бұрын
पाटीलसाहेब आपणास शत शत नमन व आपल्या सारख्या सत्यवादी ला जन्म देणाऱ्या आईला कोटी कोटी प्रणाम
@94237358383 жыл бұрын
Great personality.. Nice thoughts.. Impressed...
@navnathvirkar3712 жыл бұрын
साहेब ग्रामपंचायत सोडली आता आमदारकिला उभे रहा
@rekhakamthe42874 жыл бұрын
नमस्कार साहेब तुमच्या सारखे सरप॔च होणे नाही बरोबर पुढच्या पिढीला पण कळायला हवे खरच एक नंबर सरप॔च खरच तुम्ही खूप हुशार आहात
@latibkhan31144 жыл бұрын
शब्द शिल्लक नाही सरपंच साहेब
@hrishikeshkale96264 жыл бұрын
Great vision great personality 👍
@dattatrayjadhav6070 Жыл бұрын
श्री श्री भास्करराव पेरेपाटील साहेब, डॉ. अब्दुल कलाम साहेबांच्या नंतर फक्त तुम्हीच 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@shriramnabar33084 жыл бұрын
Kalam sir .parrikar saheb.suresh prabhu saheb.ani sarpanch saheb pere patil Saheb ...Good work India👍👌💐
@kalpeshpatil94 жыл бұрын
Must become MLA in near future. We need representative like him. Great work have been done ✅
@patil23704 жыл бұрын
This guy seems to be genuine. Hats off to this guy.
@shankarpawar15552 жыл бұрын
सॅल्यूट सर 🙏👌👌q🙏👌
@heerajadhav76834 жыл бұрын
राज्यात नाही राष्ट्रात असा सरपंच होने नाही, पेरेजी भरा फॉर्म आम्ही बाकी आहोत बघायचे