जय भगवान❤❤ बघा माझा समाज अमेरिके प्रयत्न पोहचला..!!'
@sachingambare72268 сағат бұрын
Jay bhagwan
@AkashGawande-y5k8 сағат бұрын
कराड संपला सैफ अली खान चालू झाला वारी मीडिया
@sunilkulkarni48108 сағат бұрын
हल्ला खानावर झाला म्हणून राष्ट्रीय दुखवटा सादर करीत आहेत
@user-it6vx3tf4p8 сағат бұрын
अहो इतर ही बातमी द्याना ?
@user-it6vx3tf4p8 сағат бұрын
सैफच्या बातम्याचा अतिरेक होतो आहे !
@KaniyhalalNandre8 сағат бұрын
कती वेळी तीच तीच बातमी दाखवली जात आहे
@Gsk9547 сағат бұрын
बिड प्रकरण डायवर्ट करण्यासाठी पूर्ण मिडिया लागली कामाला
@M.tShivalkar8 сағат бұрын
Bjp माझा ने एव्हढी तत्परता सामान्य व्यक्तीनं बद्दल दाखवावी😢
@ganeshsalunke14847 сағат бұрын
सैफ अली खान च्या बातम्या दाखवू नका
@vikramjambhale80648 сағат бұрын
सैफ च्या बाबतीत जे झालं ते चुकीचंच आहे. कोणासोबत ही असं नाही घडलं पाहिजे. पण ज्या पद्धतीने मिडिया आणि यंत्रणा ह्या गोष्टी मध्ये कार्य करतायत त्याचं पद्धतीने सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत ही कार्य घडली पाहिजेत. असो, सैफ लवकर बरा होवून काम सुरू करेल व त्याचे पिक्चर आम्हाला पाहायला मिळतील. Get well soon....
@MarathaMawala8 сағат бұрын
मुंडे चा घरगडी अब्जोपती होतो यावरूनच भ्रष्टाचार किती खोल रुजला हे सिद्ध होत आणि शासकीय यंत्रणा किती हतबल आहेत...😮
@dhananjayathawale34897 сағат бұрын
9 जण गेल्या ची बातमी 1 घ्यायला पाहिजे क्रम चुकीचा, सैफ ची बातमी जुनी झाली
@kailasukharothe83218 сағат бұрын
सैफ आहे बे मले माहीत नाही मंग कायले ह्या............ 😂
@preetipawar29517 сағат бұрын
दर्जा 👎👎👎👎👎
@radhyesham7 сағат бұрын
Saif kaay javayi aahe ka ABP MAZA cha Yevadh kaay mahtv detay