उद्धव ठाकरे यांमुळे शिवसेनेचे वाटोळे झाले शिवसेनेचे खरे सच्चे शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेब
@Gaurav_29119 күн бұрын
Gu khaun ala Ahes ka re
@PrakashSalvi-y2p9 күн бұрын
भ्रष्टाचारातून मुक्तता मिळवण्यासाठी भाजपशी हात मिळवला, सर्व ठाण्यातील आदिवासींच्या जमिनीचा लिलाव कोणी केला, तुरुंगवास होऊ नये म्हणून धडपड
@lateshwarke5 күн бұрын
@@Gaurav_2911उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांची विचारधारा सोडली तर ते महाराष्ट्राचं भलं कसं करू शकता सत्तेचा लालसर आणि त्यांना अंध केलेला आहे मग मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसची मांडी मारून बसले
@RAMCHANDRAJAGADALE-f5h10 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो
@vithaldinde882110 күн бұрын
सच्चा शिवसैनिक व बाळासाहेबांचा खरा वारसदार
@kokanvlogs520410 күн бұрын
Ho ka 😂😂😂😂😂
@knowledgewithnikhil996010 күн бұрын
Ho ree mukhyamantri paad bhetla nhii kaa gaava kde naraz houn palun janee hechh vichr hote na babasaheb thakrey n che 😂😂😂
@Yash__Patil3310 күн бұрын
केळ 😂
@MSB-sh9ix9 күн бұрын
EDला घाबरुन पळनारा पळपुट्या शिवसैनिक असूच शकत नाही । त्याला एकमेव शब्द गद्दार गद्दार आणी गद्दार 😊
आमच्या मनातील शिवसेना प्रमुख फक्त एकनाथ शिंदे साहेब आहेत❤.खरी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचीच
@Dharu.582710 күн бұрын
Good speech sir ❤❤
@sandeepbhalekar804710 күн бұрын
भाईने लिहून आणलय आणि म्हणोन
@mayurnubgaming815910 күн бұрын
Ekntha shinde saheb Bolte 🔥💯
@dhanajibabar381010 күн бұрын
सह्याद्रीचा वाघ आला धावून शिवसेना वाचवली भारतावर परकीयांचा हल्ला झाला त्यावेळेस सुद्धा सातारा जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण च परराष्ट्र मंत्री होते आता महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याचा मराठीचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सातारा जिल्ह्यातीलच श्री एकनाथजी शिंदे साहेब च बाजीप्रभू सारखे धावून आले मराठ्यांचा अस्तित्व टिकून ठेवला आम्हाला अभिमान आहे आमच्या भाईंचा जय महाराष्ट्र शिवरायांचा लढवयाचा स्वातंत्र्य सैनिकांचा सीमेवर लढणाऱ्या शूरवीरांचा राजकारणात अग्रेसर असणारा पुऱ्या महाराष्ट्राला प्रकाश वीज देणाऱ्या कोयना नदीच्या काठावर कड्या कपारी वावरणारा आमचा ढाण्या वाघ श्री एकनाथजी भाई शिंदे आमच्या साताऱ्याचे यांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र 17:30
@suryakantmohite149910 күн бұрын
अरे ह्याला गद्दारी म्हणतात.
@suryakantmohite149910 күн бұрын
हे पण होते २.५ वर्ष कांग्रेस बरोबर सत्तेत होते हे महाशय सत्तेत. मुख्यमंत्री पदा साठी गद्दारी केली ज्याने मोठे केले त्याच्या पाठीत खंजीर घातला.
@sunildeshmukh31718 күн бұрын
जोपर्यंत शपथ पूर्ण करत नाही तोपर्यंत महाराजांचं नाव घेऊ नये
@ravimore31710 күн бұрын
फक्त उध्दव ठाकरे साहेब ❤ तुम्हीं जय गुजरात करा
@sudamdewade762210 күн бұрын
गद्दारी चा शिक्का कधीच पुसला जाणार नाही.
@ushajoshi433910 күн бұрын
जनमताचा कौल झुगारून मुख्य मंत्रीपदाचा अट्टाहास, भ्रष्टाचार, पराकोटीची वसुली करण्यासाठी घटनाबाह्य सरकार बनवणा-या गद्दारांना जनतेने विधानसभेत जागा दाखवून दिली. विनाकारण जळफळाट होत असल्यामुळेच इव्हीएम वर दोषारोप करून काय साध्य करणार.
@ChittaranjanSarode8 күн бұрын
मतदारांची गद्दारी कोणी केली ?
@manojmahalle670610 күн бұрын
E V M, आहे👍
@अविनाशजाध़व-म4ट10 күн бұрын
मेळावा आयोजित केला तुझा बाप संभाजी आहे,,, खरा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन
@VinodParsewar10 күн бұрын
आदरणीय अनाथाचे नाथ एकनाथ शिंदे साहेब.
@darkmusic99238 күн бұрын
❤
@ramkhandade44049 күн бұрын
शिंदे सरकार ❤❤❤❤
@madanmimrot255010 күн бұрын
कशाची फटकेबाजी ? धड बोलताही येत नाही, यांना काम एकच दिलंय, उद्धव ठाकरेंची माणसं फोड, शकुनी आहे हा
@thorgamingyt8269 күн бұрын
तुझ्या साहेबांना टोमनबाजी शिवाय काय येतं मग?घरकोंबडा बस म्हणा घरी😂
@RupeshGade-x1f10 күн бұрын
ईव्हीएम चा विजय आहे जनतेने नाकारत तुम्हाला
@BAdBoys_28077 күн бұрын
❤❤❤❤
@uttampokharkar11985 күн бұрын
❤ the great DCM
@shindesarkarandbjp67499 күн бұрын
Eknath Shinde ❤❤
@ChandrashekharSurve-e1s10 күн бұрын
तुमची काय लायकी आहे ज्यांनी तुम्हाला मोठी पडे दिली ज्यांचे मीठ खाल्ले त्या मिठाची माती केली
@pramodkambli61089 күн бұрын
उद्धव ठाकरे डब्यात गेला
@pramodkambli61089 күн бұрын
संपला रे संपला उद्धव ठाकरे संपला एकनाथ शिंदे झिंदाबाद
@sunilkale139610 күн бұрын
जय महाराष्ट्र.
@suhaspednekar269510 күн бұрын
ईव्हीएम झालेल्या विजयाची चर्चा आहे
@milindpimpale935710 күн бұрын
Shiende saheb tumchya sarkha manus hone nahi khupach sundar saheb🎉🎉🎉❤❤❤
@pritam44810 күн бұрын
रात्रीच्या अंधारात पळून गुवाहाटी मध्ये का गेला होता.
@ushajoshi433910 күн бұрын
राज्यातील जनतेला घटनाबाह्य, गद्दार, भ्रष्टाचारी, वसुली सरकारपासून वाचवण्यासाठी.
@Kakade_SK_19869 күн бұрын
@@ushajoshi4339सचिन जोशी कुठाय 👻
@pundlikmule21727 күн бұрын
Tumhi kahihi bola yanni he sthan swatachya jivavar nirman kelay ani yanchi kame nahi baghanar baki sharad pavar yanni janatechi mafi magitali karan 2.5 varshat ubt fakt 2 da mantralayat gele.......😂😂😂
@sudhakarshinde71759 күн бұрын
काल बाळासाहेबांची जयंती, मला खात्री आहे सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी ह्यांनी बाळासाहेबांना ट्विट केले का नक्कीच कधीच केले नाही आणि आताही केले नाही
@ramakantgore254310 күн бұрын
एकनाथ शिंदे म्हणजे बीजेपी चा एजेंट
@chetangajaria891110 күн бұрын
Jay Maharastra
@amolsawant373710 күн бұрын
ओन्ली उद्धव ठाकरे साहेब
@LalitPatil-zb2yk10 күн бұрын
ठाकरे परिवारा शिवाय शिवसेना नाही हे पण लक्षात असू दया
@VilasLad-o4i10 күн бұрын
एकच साहेब उद्वव साहेब
@SunilGore-c8x10 күн бұрын
साहेब शिवसैनिकाचे अश्रु आजुन वाहात आहेत
@vishnumardhekar595510 күн бұрын
एकच साहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र
@pramodsawant5710 күн бұрын
माझ्या मते तरी भाषणा मध्ये काही मजा नाही, कोणी काही बोलू द्या,
@santoshkhaire143010 күн бұрын
किती पैसे देऊन आणलीत पब्लिक
@sudhirjadhavatpathltd686810 күн бұрын
20 जून ला शिंदे साहेब काय अवस्था बगा तुमची
@dhanajideshmukh56749 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब
@bhausaheblimbhore319310 күн бұрын
Shinde Layki nahi...😮
@sunildeshmukh31718 күн бұрын
शिवाजी महाराज जांचे नाव घेण्याची लायकी राहिली नाही आपली शिंदे साहेब महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होत आरक्षण देणार म्हणून काय झालं त्याच मिंदे
@sunildeshmukh31718 күн бұрын
संभाजी शिंदे च्या जयंतीला मेळावा घ्यावा उगाच दुसऱ्याच्या बापाला आपल बाप करू नये
@miratarakh514310 күн бұрын
मराठा आरक्षण मिळणार आहे का मराठ्यांना शिंदे साहेब शिवाजी महाराजाची सपत् विसरले तुम्ही
@okmaharashtraliv10 күн бұрын
अपयश उत्सव साजरा करा कारण तुम्ही तुमचं पद आता थोडसं कमी झाले तुमचे बार्गेनिंग पॉवर संपली
@pratibhajoshi643210 күн бұрын
चोराची बॅटींग चालू आहे
@akshaylote239710 күн бұрын
फक्त ठाकरे 🎉
@anjalidhanawadedhanawade29010 күн бұрын
Chor chor asto
@deepakjaiswal12669 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब❤
@ratanlalshinde736910 күн бұрын
देव माणुस ⛳
@balataral260710 күн бұрын
aaple ladke sinde saheb
@dnyaneshwarmahalle285310 күн бұрын
Evm ने केलं
@SahilYadav-ju4hp9 күн бұрын
जय शिंदे साहेब❤
@rakeshsawant82489 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे शिवसेना ठाकरे साहेब
@pranavkumbhar101010 күн бұрын
🚩🚩👑👑
@sudhirjadhavatpathltd686810 күн бұрын
मुंबई महानगरपालिकेसह इतर महापालिकाच्या निवडणूक होऊ दया तुमची काय अवस्था भाजपच करतय बगा
@PrakashSalvi-y2p9 күн бұрын
भाजपने लाथ मारली की समजा तुमचे दिवस संपले, भाजप सांगेल तसे तुम्हाला वागावं लागेल
@santoshshelar652210 күн бұрын
जय श्री राम जय शिवराय
@rohanparit30349 күн бұрын
UBT❤🇮🇳🙏
@dnyaneshwarmahalle285310 күн бұрын
शहा च फोटो लाव
@ghanshamvyavahare337910 күн бұрын
जय महाराष्ट्र ❤❤
@ShubhamGadade-p6g10 күн бұрын
संतोष देशमुखांच्या ,सैफ अली खान, बीड़ ची दुरवस्था सगळे गेले बोंबलत फक्त तुझीच लाल कर.....
@vijayraut253510 күн бұрын
ठाण्याचा विकास करा आणि गिरणी कामगारांना लवकरच लवकर घर दया
@rohinijadhav671210 күн бұрын
अरे माझी माई शपत सांगतो तुमच्या सारखा माणूस कधीच भेटणर नाही जो जिस ताहली मे खाते उधर छेड करते हे.... हीच ओळख आणि दिघे साहेबांचे नाव घेऊ नका... प्ल्झ इतकेच बोलू शकस्ते
@BalaramRambhaumhatre10 күн бұрын
हा विजय बाळासाहेबांना मण्याझा ला आसता का?
@santoshshelar652210 күн бұрын
कांग्रेस सोबत जाणे मान्य झाल असतं का
@Varad-t1b10 күн бұрын
Only Shinde Saheb
@abhyudaykadam60619 күн бұрын
E V M
@bharatsecural19359 күн бұрын
Evm
@user-kg9yx1nd4v10 күн бұрын
आणि म्हणून....😂😂😂
@SandipBandagale-p7s9 күн бұрын
Managar palika
@SandipBandagale-p7s9 күн бұрын
Margaret palika 2025 April nivadanuk shinde saheb ginkalicha pahije bala sahe aani aananda saheb aashirvadane
@machindramalame000710 күн бұрын
फक्त शिंदे साहेब जय महाराष्ट्र
@pritamnk175910 күн бұрын
Only Bhai 567
@sandipangne813510 күн бұрын
Mcgm ubt चे हातातून गेली, जनसागर उसळला आहे, नक्की मुंबई महानगर पालिका शिवसेना शिंदे साहेब यांच्या कडे येणार
@SanchitBurte10 күн бұрын
Bagu
@hitendrapatil327810 күн бұрын
😂
@satishpawar778810 күн бұрын
Gaddar 😂
@santoshlole183410 күн бұрын
Namak haraam 2
@sachinnanaghatge842210 күн бұрын
Only shinde saheb
@pravinnaik36759 күн бұрын
Gaddar te Gaddarch
@pratibhajoshi643210 күн бұрын
हा शिंदे आणि ते ठाकरे म्हणजे शिवसेना हा कोण
@bhausaheblimbhore319310 күн бұрын
Labad an ch Badshah..😂
@badshahmane83159 күн бұрын
Udhav Nahi Gaddari Keli. Paise Watale Mhanje Lokakalyan Kase.
@RaviBhosale-fh8in10 күн бұрын
लबाड भाशन
@khanduwagare634810 күн бұрын
Proud of shinde saheb
@samirpavaskar379210 күн бұрын
भकवास भाषण
@akshaymanne824110 күн бұрын
Sher
@munnavasekar84419 күн бұрын
😅😅😅😅
@aadeshraut756410 күн бұрын
आणि म्हणुन आणि म्हणुन आणि म्हणुन..भाषण बघुन दे
@vikasjagdale54910 күн бұрын
आणि म्हणून
@samadhandabhade89810 күн бұрын
Bap badalnarya
@ManojPatil-th5kz10 күн бұрын
चायना
@narveershinde685910 күн бұрын
चोर
@balusrikhande93210 күн бұрын
शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला कलंक आहे शिवसेनेचे वाटोळे केले आहे
@SubeshJadhav9 күн бұрын
😅
@bhimraopatinge807610 күн бұрын
सगळे सोडुन जाणार
@amantullahdauwa393110 күн бұрын
Shinde bolne to Sikh phele
@ganeshpokharkar816610 күн бұрын
Uddav Thakre tumhara aage badho
@rajendragavande796910 күн бұрын
Vees te panchevees b j p cha mansana dhanushybanawar ubhe karnachi namoski aali wa re wa paksh
@PravinWankhede-hl6yf10 күн бұрын
Kon asli kon nakli ky konachi sena ky tamasha lavla chulit ghala donhi sena.