रोकठोक, स्पष्ट आणि सत्य परिस्थिती वर बोलणारा एकमेव नेता राज साहेब ठाकरे ज्याची महाराष्ट्राला नितांत गरज आहे मनसेला साथ द्या नाहीतर महाराष्ट्राचं अवघड आहे. जय मनसे
@thebundlecart36 минут бұрын
महाराष्ट्रातील रोजगरान वरती पहिला अधिकार महाराष्ट्रातील मुलांचा आहे - राज ठाकरे
@ARTist150Сағат бұрын
आज मराठी माणूस पिछाडीवर आहे. आज जेव्हा मुंबईत दुकानात थाटात बसलेला परप्रांतीय बघतो आणि गावकडून आलेले अनेक मराठी तरुण पाठीवर बॅग अडकून उन्हात फिरताना दिसतात तेव्हा खरंच काळजात धसस होत , खूप वाईट वाटते . मनात विचार येत होते आपला विचार करणारा कोण आहे की नाही?तेव्हा मला एकच आशेचा किरण दिसला तो म्हणजे राज ठाकरे आणि म्हणून आपण एकदा मनसेला संधि दिली पाहिजे . मराठी म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे.
@आपलकोकण-न8फ47 минут бұрын
Ha vichar आपल्या प्रत्येक मराठी माणसाने karyala हवा. की बाकीच्या राजकारणी लोकांनी काय दिवे लावलेत edvhi वर्ष त्यांना निवडून देऊन. उलट मराठी माणूस अजून मागे गेला आहे. कारण बाकीच्या राजकारणी लोकांनी राज साहेब ह्यांच्या सारखं मराठी माणसाचा विचार नाही केला. येणार काळ मराठी mansathi खूप कठीण असणार आहे हिच भीती वाटत आहे. कारण जॉब साठी पण मराठी मुले नाकारत आहेत . पण जे व्होट देतात बाकीच्यांना त्यांना कुठे समजणार . जेव्हा त्यांची मुले दारोदारी फिरतील जॉब साठी तेव्हा त्यांना अक्कल येईल
@thebundlecart36 минут бұрын
महाराष्ट्रातील रोजगरान वरती पहिला अधिकार महाराष्ट्रातील मुलांचा आहे - राज ठाकरे
@abhibagwe59826 минут бұрын
सेम माझ्या मनात हेच येत खुप दुःख वाटते 😢 त्यासाठी फक्त मनसे
@thebundlecart22 минут бұрын
राज ठाकरे शिवाय पर्याय नाही खुप वाट लागली आहे अजून लागून घेऊ नका
@pramodkarche8512 сағат бұрын
एक संधी मनसेला ❤️🙏
@Sb_gaming_0772 сағат бұрын
Nkki deu pn bhajap chi sath sodayla sanga
@swanandgore19462 сағат бұрын
खरं बोलतात राज ठाकरे.
@niteshtayade150747 минут бұрын
साहेब एक नम्र विनंती.....आपण सभे ऐवजी नेहमी महाराष्ट्र दौरे आयोजित करा,अख्या महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा काढा,महाराष्ट्र पालथा घाला,शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचा,त्यांच्या व्यथा जाणून घ्या,संवाद साधा,ते आपली आतुरतेने वाट पाहत आहेत.....मराठी आणि महाराष्ट्र साठी बोलणारे आपणच आहात,निश्चित बदल होईल,सत्ता आपलीच येईल🙏🙏 आपला एक शुभ चिंतक,जय महाराष्ट्र 🙏🙏
@Tishyam756Сағат бұрын
बरोबर बोलत आहेत १००%
@shankarkhandagale669957 минут бұрын
मी पण राज सराना मतदान करणार आहे पूणे काळेवाडी इथून ❤️
@rmk9952 сағат бұрын
Only Raj Saheb 🚩🚩
@sourabhpawar7483Сағат бұрын
एकदम बरोबर आहे साहेब एक संधी राज साहेबांना द्यावी
@BALASAHEB.70702 сағат бұрын
Aata Fakt Manse 🚂🚂🚂🚩🚩🚩🚩
@DnyanshwarPatil-e9w53 минут бұрын
खरं बोलणारा नेता आता फक्त मनसे 🚂
@abhibagwe59831 минут бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 👑👑👑👑
@JMm-j3wСағат бұрын
मित्रांनो मी कोणत्याही पक्षाचा नाही. एक सामान्य नागरिक म्हणून आपण यावेळी उपक्रम राबावूया. एक संधी मनसे ला देऊ या. # एक संधी मनसे ला ... रेल्वे इंजिन ✌🏻
@pragatitandale1404Сағат бұрын
राज ठाकरे साहेब मराठी
@2a23pradnyakendre5Сағат бұрын
काय यार या माणसाला लोक मतदान करत नाहीत यासारखे दुर्दैव नाही मराठी माणसाचं
@आपलकोकण-न8फ50 минут бұрын
माणसाला घाणेरडे राजकारण बघ्याची सवय झाली आहे पण त्याचा त्रास फूडच्या पिढीला होणार हे समजत न्ही
@ajayagale66332 сағат бұрын
Maz mat fakt ani fakt MNS la 💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Atul--zd9coСағат бұрын
जय महाराष्ट्र 🚩
@suyogkhakam655544 минут бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे ❤
@dattachothe3442Сағат бұрын
काही लोकांच्या कमेंट वाचून असं वाटतं की यांना चिखलात लोळायची सवय झाली आहे तीच लोकं निवडून देणार तोच चिखल होणार
@sresh967327 минут бұрын
लातूर मधील सर्व मायबापांना एक विनंती आहे एकवेळ राजसाहेबाना संधी द्या 🙏🙏🙏🙏
@sresh967327 минут бұрын
महाराष्ट्राला यांची खूप गरज आहे 🙏🙏
@BharatWaghmare-kg9bc2 сағат бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@akshaykhasnis148450 минут бұрын
One & only raj saheb🚩🚩
@ankushshinde7654Сағат бұрын
मी पण एक मराठा आहे साहेबांनी भुमिका माडली सवाल केला नाही अशी काही पण हेडलाईन देत जाऊ नका चुकीचे
@Amol_Jadhav_1255 минут бұрын
व्यवस्थित ऐका 13:50 ला
@rmk995Сағат бұрын
1 no Raj Saheb
@mahendrakapgate39132 сағат бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे...
@abhayhomkar1761Сағат бұрын
राजसाहेब आपण खूप खरं बोलत आहात पण हे कटू वास्तव ते जनतेला मानवत नाही
@The_Rohit77750 минут бұрын
great vision, great thoughts , Rajsaheb🚩✌
@chetansingrajput148212 минут бұрын
साहेब तुमचे विचार म्हणजे ऐकत राहावं अस वाटत❤️
@sk-cy7bx2 сағат бұрын
बस आत्ता फक्त्त राजसाहेब पाहिजे
@abhibagwe59830 минут бұрын
जय महाराष्ट्र जीव मनसे 🔥🔥🔥❤
@SambhajijadhavSambhajijadhavСағат бұрын
सुपारी बाज आपण फक्त सुपारी घेऊन बोलत आहोत. आम्ही मराठा आहोत फक्त जरंगे पाटील म्हणतील तेच होईल.
@sunilshendge3153Сағат бұрын
कारे शेमण्या तुज्या कोणाची सुपारी घेतली रे? शेमण्यानो किती आपटा तो तुम्हाला आरक्षण मिळवून देणार नाही शेमण्यानो थोडे दिवस थांबा तो sajjaad नोमणी तुम्हाला तुमच्या जमिनीवर वफ बोर्डाची नोटीस पाठवतो का नाही बघा
@AMITPATIL-br6xo41 минут бұрын
Jarange kon ahe mag sharad pawar che kutra
@Thinktank202438 минут бұрын
Mhanje tutari
@sanketdeshmukh180435 минут бұрын
Bas zal jarange jarange me pn open cast ahe mg ka nahi ubhe kele jarange ni .jara dole kholun bgha ha manus khre sangtoy ky honare te nd ky kru shakto te.
@asd-ef6gk20 минут бұрын
Jarange boltil te kar...Pan swatah bagh ekda ki Sarkar naukrya kadat aahe ka....Kiti diwas bhavnet andh honar...
@prakashlokam47915 минут бұрын
राज साहेब ठाकरे ❤ एक नंबर एकनिष्ठ नेता 🙏🙏🙏
@PmBhopi2 сағат бұрын
जय मनसे🎉🎉🎉🎉🎉
@sairaj_g_3112Сағат бұрын
सगळ्यांना संधी दिली आता राज साहेबांना देऊन बघु
@vivekshinde928847 минут бұрын
पाच वर्षातून पंधरा-वीस दिवस हा व्यक्ती बाहेर निघतो आणि ज्ञान देतो....😢 साहेब तुमची महाराष्ट्राला गरज आहे परंतु पूर्ण वेळ द्या
@shardulkhamkar44 минут бұрын
nivdun dilat ki 5 varsh kam karnar na ani taspn mns 24 tas available aste kahi kunala problem asel tr,fakt ek ahe ki tv vr news yet nhit mhnun lokana tasa gairsamaj ahe
@sanketdeshmukh180437 минут бұрын
Jyana nivdun dile ti kiti yetat re,sandhi tar dya nantr bola mg.
@ShivajiJadhav-zp1sg34 секунд бұрын
शरद पवार किती वर्षांनी राजगडावर गेले, तुमचे आमदार खासदार जे आरक्षण मुळे निवडून गेले त्यातले किती जणांनी प्रश्न लावून धरला?
@AkshayBait-k1b15 минут бұрын
फक्त राजसाहेब ठाकरे....
@digmbarhasnale976054 минут бұрын
कामा पूरत बोला आरक्षण चा अभ्यास नाही
@ShivajiJadhav-zp1sg5 минут бұрын
आडनाव मागे पाटील लावून सामाजिक मागास असल्याच आरक्षण कसं मागतात? मराठ वाड्यात कुणबी ? विभागाचं नाव मराठवाडा आहे .. काय अभ्यास आहे तुतारी वाल्यांचा 😂😅
@shreepadsadgarСағат бұрын
Raj saheb ekda Maharashtra Nirmal Kara ,aamhi tumchyasobat aahot.
@ashokwankhede826910 минут бұрын
Give vote to Raj Saheb. He is the man who can change Maharashtra. Jay Shivaji Maharaj 💐🙏
@subhashpadwal5599Сағат бұрын
Jai Manse
@omkarshinde47672 сағат бұрын
MNS🎉🎉
@hemantmore134338 минут бұрын
प्रश्न, समस्या, परप्रांतिय मुजोरी, टोल, मराठी सण, मराठी भाषा, नोकरीत परप्रांतिय मालक, वरिष्ठांकडून अपमान, एखाद्या भगिनींना अपशब्द बोलला जातो, गुजराती, जैन महाराष्ट्रातच मराठी माणसांला घर नाकारतात यावेळी हतबल झाला की मराठी माणूस राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर पोहोचतो. आणि त्याला ताबडतोब न्याय मिळतो. सत्ता नसताना मराठी माणसांसाठी लढणार्या माणसांच्या पाठी आज आपण उभे राहणार नाही तर कधी राहणार. सर्व मिडीया भाजप, उबाटा, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांनी वाटून घेतली आहे. शरद पवार, उध्दव ठाकरे, फडणवीस यांनी सत्तेसाठी युती, आघाडी केलेली चालते पण हिंदुत्वासाठी, महाराष्ट्रातील प्रश्नांसाठी सर्व जनतेसमोर बिनशर्त पाठिंबा दिला तर का दिला म्हणून प्रश्न विचारले जातात. आंदोलनाला यश येत पण सत्ताधारी त्यांची अंमलबजावणी करणार नाहीत पण प्रश्न राज साहेबांना उदा. टोल नाके, मराठी पाट्या, मशिदी वरील भोंगे, रेल्वे आंदोलन, फेरीवाले मुक्त रेल्वे स्थानके, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा.
@maheshkhandre348619 минут бұрын
🚩🚩🚩🚩
@arunswamy924918 минут бұрын
Raj Sahab ne bilkul sahi kaha hai agar Raj Sahab ne bole jaisa hota to Aaj Maharashtra kahan hota aur apna Desh kahan hota yah baat bilkul sahi hai Maharashtra ke bacchon ko naukari pahle bache hue naukari baki logon Ko bilkul sahi hai jai shree Ram
@pramodchandivade975123 минут бұрын
साहेब - सभा चालू ठेवा.निकाल आपल्या बाजूने आहे.२३ ला गुलाल मनसेच उधलणार नक्कीच!
@Somnath_Boranche5 минут бұрын
🍄👍👌🙏🎉
@chetansingrajput148245 минут бұрын
❤❤
@sandeepshinde907829 минут бұрын
नेतृत्व शिकलेले नसले तरी चालेल पण विकलेले नसावे 🔥 कारण स्वतः विकला असेल तर राज्यातील शाळा उद्योगपतीला आणि कंपन्या गुजरात ला 🔥🔥🔥
@santoshjagadale3532 сағат бұрын
महाराष्ट्र बद्दल तळमळ व्यक्त करणारा एकमेव नेता
@vinoddatkhile922815 минут бұрын
👌
@parashramdevadhe862424 минут бұрын
एक मराठा लाख मराठा जींदाबाद मनोज दादा बरोबर समाज आहे मराठे कूनबीच आहे कूनबीचे दया कसे टिकत नाही
@shivshankar.7777Сағат бұрын
🚩🚩जाणता राजा 🚩🚩
@ajayagale66332 сағат бұрын
Only MNS 💪💯🚩🚩❤️❤️🚩🚩❤️❤️🚩🚩❤️❤️🚩🚩❤️❤️🚩🚩❤️❤️🚩
@manasichavan.728520 минут бұрын
Mns❤🎉🚩
@manasdhangkar160028 минут бұрын
MNS❤
@प्रशांतदादाबेलोटे20 минут бұрын
मनसे❤
@myblogs.....1929Сағат бұрын
Raj saheb is a visionary leader❤
@AAullatil-hx2oi38 минут бұрын
हे देवेंद्र फडणवीस यांना सांगा.. तुम्हीच म्हणाला होता देवेंद्र नी राज्यात राजकीय चिखल केला म्हणून
@VishnuShinde-hd5jm38 минут бұрын
भाजप चा एजंट आहे भाजपवर बोल राजू
@justhappy7072Сағат бұрын
Only mnse
@abhibagwe59831 минут бұрын
राजसाहेब ठाकरे 👑👑👑👑
@status865837 минут бұрын
❤
@anujj1532Сағат бұрын
MNS
@manoharshelar11476 минут бұрын
मराठी हृदय सम्राट की हिंदू जन नायक ते आधी कन्फर्म करा. आणि आधी मागची सर्व भाषणे व ब्ल्यू प्रिंट परत परत परत परत पुन्हा पुन्हा पुन्हा तपासून पहावी सर्वांनी ही कळकळीची विनंती.
@akshaykhale44992 сағат бұрын
Raj Sahebana Vote Kara Fakt gardi Karu naka
@AAullatil-hx2oi41 минут бұрын
आता पाच वर्षानी या तुम्ही..
@yogeshnikam518433 минут бұрын
ऊठ दुपारी घे सुपारी 😃
@abhibagwe59827 минут бұрын
फक्त एकदा राजसाहेब ठाकरे यांना संधी मिळाली पाहिजे हे आपल्या हातात आहे ❤❤❤❤
@nileshthombare4711Сағат бұрын
सर्व अभ्यास आहे यांचा
@ashokgole401327 минут бұрын
144आमदार निवडून.आले तरच सत्ता हाती येते
@krushnaganvir38236 минут бұрын
चुनाव प्रचार हा विभाग निहाय ठरवायचा असतो, जास्तीत जास्त जवळ लागून असलेले मतदारसंघ निवडून सभा घेणे हे सर्वथा फायदेशिर असते, पण राज ठाकरे यांची चुनाव प्रचार रणनिती पुर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशी दिसून येते. जणू काही पृथ्वी प्रदक्षिणा.
@prafulbudhalkar8342 сағат бұрын
एक वेळ तरी राज साहेबाना संधी द्या ❤
@amoldeshmukh57792 сағат бұрын
🔔🔔🔔🔔🔔🔔🔔घा वाजवा
@-hk1qf2 сағат бұрын
Te mhanat aahet Tyana BJP cha CM karayacha aahe 😅
@knowledgeispower88177 минут бұрын
दिल्लीचे दोन्ही बाजूचे राष्ट्रीय पक्ष संपवा तरच महाराष्ट्र सुखी होईलदक्षिण भारत आज सुखी आहे.तिथली भाषा सुरक्षित आहे, नोकऱ्या सुरक्षित आहेत.कोणतेही प्रादेशिक पक्ष निवडून द्यावेत फक्त.तरच भल होईल.
@vinodvijayvargiya8406Сағат бұрын
Bjp सोडणार असेल तर नक्कीच राज साहेबाना संधी देऊ 🎉❤👍🏻
@ajayagale66332 сағат бұрын
Maharashtra la garaj ahe ata raj saheb chi 🚩🚩❤️❤️🚩🚩❤️❤️🚩🚩❤️❤️🚩🚩❤️❤️🚩🚩❤️
@ranjana.mhatre2408Сағат бұрын
हो, एकदा मनसे ला संधी द्यायला हवी.
@AAullatil-hx2oi32 минут бұрын
मग भाजप नी माधव चा प्रयोग केला 1980 ला केला तो जातीवाद नव्हता का
@RoshanSawade-i9i53 минут бұрын
Maz likes only saheb sathi no Abp maza
@VikramSarode-o5r17 минут бұрын
फडणवीस ला हे सर्व समजून सांगितले की सगळे बरोबर होईल
@shreerangjoshi4753Сағат бұрын
We have to give a chance raj thakare. Because we have the other parties
@shrikantchalukya107315 минут бұрын
मी मराठा..... महाराष्ट्र बदलायची धमक फक्त राज साहेब ठाकरे यांच्या कडे च आहे
@shubhampawar5099 минут бұрын
😂
@KakaMule-zy9pmСағат бұрын
राज साहेब जरांगे पाटलांवर काही बोलू नका
@vaibhavkale61237 минут бұрын
Ek sandhi manse ani uddhav balasaheb thakery la 🎉🎉🎉🎉 from krt shivsenik ❤❤❤
@valmiksardar239213 минут бұрын
Goan Cash .Vatana .
@sandeepshinde907829 минут бұрын
बापा पेक्षा नेता मोठा आणि समाजापेक्षा पक्ष मोठा, जोपर्यंत काही मराठे समजतील तोपर्यंत समाजाचे भविष्य अंधारात आहे...😢
@krushnakavhale288812 минут бұрын
खरच छान बोलतात.पण मागील दहा वर्षात कोणाची सत्ता होती.हे यांना कोणीतरी माहिती द्या .म्हणजे काही प्रश्न bjp वाल्यानही विचारतील.यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे
@adyanfood6713Сағат бұрын
शिकलेले असतील तर नौकरी मिळेल आडाण्या ला दादा गिरी करून कंपनी त नोकरी ला लवायाचा तंग धर्ला तर ति कंपनी पन गुजरात ला जाइल खाज नुस्त्या थापा मारतो अlतुन भट आनी गुजरात धlर्जिन् आहे मागिल भूमिका बघा याची
@Be_honest_man12 секунд бұрын
साहेब, तुम्ही पुन्हा एकदा हेच बिनचूक लिहून दाखवा 😂
@surajkadam2087Сағат бұрын
मग आरक्षणावर बोलायचं नाहीच का ? शेतकरी कुटुंबातील मुले शिकणार कशी ? मुद्दा तुमचा बरोबर असेल पण मग कायम ९०%+ पडूनही admission मिळणार नसेल तर कुठेतरी बोलावं लागेल ना *मराठा* समाजाला माझ्या
@ReshmaKodre35 минут бұрын
Renapur patimba
@sandeepshinde907834 минут бұрын
मग Gazet लागू करायला सांगा ना फडणवीसला.. 😡 आम्ही बघतो आरक्षणाच.. 😊
@sandeepshinde907829 минут бұрын
कळू दे सगळ्यांना आरक्षण नाय तर सत्ता पण नाय😊
@hanmantshinde40272 минут бұрын
साहेब मंत्र देऊन शिक्षणाचा हक्क हिराऊन घेताय. शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे.
@dineshmohite869635 минут бұрын
Aata fakt MNS
@networkengineer273426 минут бұрын
😂😂
@kidsEducationeverydayСағат бұрын
Every politician should learn from mr.raj, how to unite people from different cast and religion...! Maharshtra is rich in every aspect of development in a state...! But, about maratha reservation, there is little confusion in your mind mr. Raj, If marathas from pashchim maharashtra are included in OBC, as well as from the marathas of vidarbha, but marathas of Marathwada are excluded. Answers are expected.....! mr.raj shrikant thakrey...!
@iampartyman4 минут бұрын
Bol bol bol bol...
@sandeepshinde907828 минут бұрын
40% ओबीसींना 52% दाखवुन 27% आरक्षण दिलय... मराठा 30% आहे, SC-ST 20% तर ओबीसी किती असायला हवा...??? जनगणना करा सगळ्यांची कळेल कोण कुणाच खातोय...😎 फक्त यावेळी जातीसाठी मतदान करा मराठ्यांनो पाटील सांगतील त्याला... नंतर कोणी तुम्हास सांगणार नाही...
@sandeepshinde907836 минут бұрын
40% ओबीसींना 52% दाखवुन 27% आरक्षण दिलय... मराठा 30% आहे, SC-ST 20% तर ओबीसी किती असायला हवा...??? जनगणना करा सगळ्यांची कळेल कोण कुणाच खातोय...😎