आता गरज आहे सर्व मागासवर्गीय ओबीसी एसी एसटी बहुजन एकत्र येण्याची आपण जर येक झालो तर सतेची चाबी आपल्याच हाती येवढं मात्र नकी हाके साहेब वस्ताद भेटले
@pandurangnakhate6455Ай бұрын
म्होरक्या😂
@Indiann19Ай бұрын
Sc st obc यांनी एकजूट होने गरजेचे आहे
@themysteryworld6022Ай бұрын
@@Indiann19Ekjut tar khar aahe pan parat mag ST Categarytun aarkshan magayche mag eki Kashi yeil.
@chandrakanttilekar7241Ай бұрын
यासाठी ओबीसी बहुजन पार्टी ने दिलेला उमेदवार नवखा असला तरी मतदान केले पाहिजे कारण लोकसभे वेळेस तसे झाले नाही ओबीसी समाजाने सुद्धा प्रस्थापितांना मतदान केले
@nitinpimpale9134Ай бұрын
तुम्ही ही लक्षात ठेवा उद्या तुम्ही मुख्यमंत्री झालात तर इतर मागासवर्गीय जातीत 380 जाती आहेत त्या सर्वाना प्रतिनिधीत्व द्यावा ही विनंती, obc जातीत जन्म घेतलेला असून फक्त जुने कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना इतर मागासवर्गीय जातींचे प्रमाणपत्र मिळत नाहीत त्या वर पण पर्याय काढावा. जातं संस्थे चे जी शासन मान्यता नोंदणीकृत असून त्यांचे जात प्रमाण पत्र त्याची मान्यता नाही
तुमच्या मनात केवळ मराठा द्वेष दिसतोय.. आजपर्यंतच्या पत्रकार परिषदेत तुमच्या तोंडून फक्त जरांगे व मराठा समाजाला शिव्या शिव्या शिवाय दुसर काहीही निघाल नाही...जरांगे भुजबळ यांच नाव घेतोय म्हणुन मुख्यमंत्री मराठा म्हणुन शिवा देणे म्हणजे तुमचे dnyan समजते...तुमच्या उपोषण मध्ये मोजून 15 ते 20 ओबीसी बांधव सोडले तर कुणीच फिरकल नाही..म्हणजे आज ज्या तुमच्या तोंडून शिव्या निघणे म्हणजे मराठा ओबीसी भांडण लावण्याच्या घसा खरडून सांगण्याचा प्रयत्न..जरांगेनी एक शब्द ओबीसी बांधवा बद्दल वाईट काढला नाही...आज जो दलित बांधवा बद्दल कळवळा दिसतोय तो केवळ कदाचित मराठा ओबीसीत येतो की काय भीती स्पष्ट दिसत आहे...दिन,दुबळे,समता हे शब्द भाषणात नेहमी नेहमी वापरणे हे केवळ दलित बांधवांना जवळीक साधण्याचा प्रयत्न...दलित, आदिवासी हेच आरक्षणचे खरे हक्कदार आहेत..ओबीसी मधील बर्याच जाती ह्या जमीन, घरदार, श्रीमंत आहेत...बाबासाहेबांनी मराठा समाजाला पण आरक्षण लागु केले होते..त्यामुळे आज बाबासाहेब यांचे नाव घेऊन मराठा समाजाला विदुषक ठरवू नका...समतेचा खरा पुरस्कर्ता कोणी असेल तर केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत...जरांगे भलेही अडाणी असेल कधीही कुठल्याही समाजाला शिव्या दिली नाही...मराठा समाजाला शिव्या देणे म्हणजे समानता होत नाही...मराठा समाजात पण भरपूर मोठा समुदाय दिन दुबळा,सामाजिक-आर्थिक परिस्थिती भयानक आहे...मन मोठ करा आणि खरी समानता अमलात आणा..
@sachindere7553Ай бұрын
खर आहे दादा हाके थेट समाजाला टार्गेट करत आहेत वास्तवात मराठ्यांच्या हककाच आरक्षण ह्यांनी आजपर्यंत खाल्ल याची यांना काडीचीही लाज वाटत नाही त्यावर यांनी बोलावं.....
@softwaretechies..6277Ай бұрын
एवढ्या दिवस ओबीसी ना त्यांच्या नेत्यांना टार्गेट करत होतात.. गाव गावात त्यांना जगणं मुश्किल केलत.. आता थोड काय पलटवार केला की तुम्हाला लगेच मिरची लागली😂😂😂
@yashborse9722Ай бұрын
जरांगे व हाके जतिजातीत भांडण लावतायत म्हणून आपण यांच्यावर विश्वास ठेवू नका . हिंदु म्हणून एकजूट रहा
आभासू व्यक्ती ग्रेट हाके सर शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आज हे सिद्ध झालं
@atulgavandeАй бұрын
@@namdevpakhare7934 वडापाव
@bigbull9414Ай бұрын
Hake limited company 😂😂😂
@shiv.5797Ай бұрын
@@bigbull9414supari bahaddar
@ShahajiGaikwad-l4zАй бұрын
😂😂😂😂
@shivasugaweАй бұрын
ओके फडवणीस चा दूध पिलाय 😂😂😂😂😂
@manoharjadhavar8691Ай бұрын
Jai OBC. Jai hakkesaheb.
@kunal9730Ай бұрын
अभिनंदन हाके साहेब वाघमारे साहेब🔥🙏🏼
@atulgavandeАй бұрын
वडापाव
@rajkadam3504Ай бұрын
जीव तोडून बोलतोय माणूस.... सगळ्यांनी एकत्र या रे.............
@Indiann19Ай бұрын
Sc st obc यांनी एकजूट होने गरजेचे आहे
@santoshk3511Ай бұрын
लय भारी हाके साहेब😂😂😂😂😂😂
@ramdaspawar3473Ай бұрын
गोधडीचे आतून वडापाव आणि चॉकलेट खा
@seekertruth7324Ай бұрын
अशा अभ्यासू माणसांची महाराष्ट्राला आज खरी गरज आहे...
@pandurangnakhate6455Ай бұрын
😂अभ्यासू हाक्या
@rameshwarchavan6416Ай бұрын
Bhau kya ni PHD kele be@@pandurangnakhate6455
@nitinpawar6647Ай бұрын
😂😂😂
@gajananamande4225Ай бұрын
जंरागे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर बसून आई बहीण वर शिव्या देता, फक्त सुपारी बाज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर आसे काम करु शकतो @@pandurangnakhate6455
@Pradeep-lx7guАй бұрын
हागरा हाके
@roopsinghbayas712Ай бұрын
Kya baat hai Laxmanji
@RudraP-eo1fhАй бұрын
धन्यवाद हाके सर. आपन गोरगरिबांच्या भाकरीचे रक्षण करताय 🙏
तु फक्त वडा पाव खाऊन उपोषण करतोय हे सर्व जनतेला माहीत आहे
@bapuraokulkarni1129Ай бұрын
हाकेसाहेब 💐एक उत्तुंग व्यक्तिमत्व महाराष्ट्रात निर्माण झाले. देव तुम्हाला 125 वर्षे आयुष्य देवो.
@sks1464Ай бұрын
हो पंत कारण तो तुमची सतरंजी उचलत आहे म्हणून
@atulgavandeАй бұрын
वडापाव
@ashokkulkarni7666Ай бұрын
तुम्ही उचलता हे कुणीच नाकारणार नाही.@@sks1464
@Ratnakar1964Ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्त्व एकच नंबर
@MahaveerShirsasagarАй бұрын
🎉❤ अभिनंदन हाके साहेब वाघमारे साहेब अभिनंदन 🎉❤
@santoshdhagare3229Ай бұрын
एकच पर्व obc सर्व
@ashoksonvane9592Ай бұрын
एकच पर्व ओ बी सी सर्व
@marutitalekar463Ай бұрын
अभ्यासी वक्तिमत्व मा. हाके साहेब
@dilipbacche8235Ай бұрын
मा श्री मनोज भाई जरांगे पाटील होने सोपे नाही कोर्टाने पन त्यांना सांगितले उपचार घ्या उपोषण सोडवायला पन नारायण गडाचे महंत आले सोबत लाखो मराठे आले हाके चे उपोषण 50लोकांन समोर सोडले ते पन केमेरा स्थिर ठेवून केमेरा चारही बाजुला फिरवु शकत नाही कारण उपोषण ला obc बांधवांनी पाट फिरवली कारण समजदार OBC बांधव सत्यालाच साथ देनार
@@dattatrayhalnikar5758मराठा समाजाच्या ताटातल निर्ल्लजपणे ओढून घेणाऱ्यांनी हे म्हणावं..?थोडी लाज बिज वाटली पाहिजे
@dilipbacche8235Ай бұрын
@@dattatrayhalnikar5758 लायकी किती बोलतो किती
@dilipbacche8235Ай бұрын
@@dattatrayhalnikar5758 काहीतरी पुरावा पाटव रे अन्यथा नंबर पाटव तुझा
@namdeochavhan791Ай бұрын
Salute हाके साहेब
@DineshGosavi-v6dАй бұрын
सर खूप छान शुभेच्छा पुढील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा माननीय श्री लक्ष्मण हाके साहेब खूप छान
@atulgavandeАй бұрын
@@DineshGosavi-v6d वडापाव
@hanusakh2Ай бұрын
270 mat padle
@dnyaneshwaradmane1974Ай бұрын
नवनाथ वाघमारे हाक्या आमचे पुर्ण मराठा आमदार व खासदार पाडले तरी आम्हाला काही देनघेन नाहीत आम्ही त्याना आजच भावपूर्ण श्रध्दांजली देतो आमचा नेता फक्त मनोज पाटील जरांगे
@sureshgosavi2822Ай бұрын
जरागे म्हणजे बारामती वरुन 50 खोके एकदम ok
@rupalibhusari250Ай бұрын
तुझा बाप आहे पाटील
@manjushavijaykumarsuryawan8527Ай бұрын
Tumhi तुमच्या डोळ्यांनी पाहिले का 50 खोके दिले ते?
@truthseekermaАй бұрын
कितीबी ओबीसी नेते समोर येऊ द्या त्यांना एकटा बस वाघ जरांगे पाटील ❤❤🔥🔥💪💪
@pravinwakhare6959Ай бұрын
धन्यवाद हाके साहेब.🙏
@dattabharati5667Ай бұрын
एक नंबर हाके साहेब संपूर्ण obc तुमच्या सोबत आहे❤🎉
@gulabpatil2581Ай бұрын
जय ओ. बी सी एकच परव ओ बी सी सर्व
@atulgavandeАй бұрын
@@gulabpatil2581 वडापाव
@53jadhavsureshАй бұрын
हाके फक्त शहाणा .आणी सर्वज्ञानी. प्राध्यापक म्हणता पण भाषा मात्र खालच्या पातळीवर बोलत आहे.हा फक्त या आंदोलनातून स्वतःचा राजकीय स्वार्थच साधत आहे.
@govindnagargoje9307Ай бұрын
Jay obc❤
@BalaSonwane-cm9jqАй бұрын
1.दम.खर.आहे.जयभिम.
@santoshsuryawanshi694-c5tАй бұрын
यांच्याकडे बघून कुठल्याच अँगलने वाटत नाही उपोषण चालू आहे
@sanjayhire1173Ай бұрын
तु आमदार खासदार चे स्वप्न सुद्धा पाहू नये
@gurusconstruction3627Ай бұрын
ग्रेट सर❤
@patil4017Ай бұрын
सत्तेविना 10 वर्षात काय ही अवस्था, समस्त ओबीसी आणी प्रत्येक घराघरातले अजित आणी एकनाथ अजून 10 वर्षे तरी सत्तेत येउ देणार नाहीत परिवारवाद्यांना.
@sanjivmore3778Ай бұрын
अभ्यासू नेतृत्व जय ओ बी सी
@NamdeoMore-kh6ffАй бұрын
Aamhi garajwant maratha aaplya pathishi jarange saheb. Jyala je upataychi ti ghya upatun
@deepakgolande2555Ай бұрын
सहा दिवस उपोषण करून सुद्धा भरपूर ताकत आहे 😂😂😂
@harshadsade2110Ай бұрын
यांचा उद्देश साफ आहे, जरांगे सारखं नौटंकी नाही, फुकटखाऊ तर नक्कीच नाही
@shivajibhalekar7056Ай бұрын
Acting nahi jamat tyann
@rameshwaghulkar2420Ай бұрын
पॉवर of वाद पाव न मटण दारू
@amolkharat947Ай бұрын
Kay bolatay sudhara jara Reality accept kara @@rameshwaghulkar2420
@sureshkadam2718Ай бұрын
भिकारी आहे हा काय पण खाऊं शकतो 😂
@KrushnaGarad-jb7giАй бұрын
वडापाव गाडा जवळ ठेवा हाके साहेब
@sachinkarad1034Ай бұрын
हाके साहेब तुम्हाला मानाचा मुजरा जय obc
@rameshpawar6240Ай бұрын
हाके सर,वाघमारे सर नमस्कार! आपण अगदी बरोबर आणि खरं बोललात..मी पण मराठा असून आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण हवं आहे..परंतू माझ्या समाजानी समाजातील बुद्धीवान आणि अभ्यासू बांधवांना बाजूला सारून खरंच नको त्या माणसाच्या हाती नेतृत्व दिले त्यामुळे त्यांचेकडून लाभ तर झालाच नाही आणि नियमानुसार खात्रीपूर्वक होणार पण नव्हता मात्र समाजाची प्रतिष्ठा ही नक्कीच डागाळली आहे..हिंदू म्हणून आग्रह आहे की, समाजात दुही न होता एकोपा कायम रहावा हीच अपेक्षा.. जय श्रीराम..
@prabhakarhumbe2293Ай бұрын
लगेच आता देवा भाऊ आणि भुजबळ नी इनाम दिलेल्या फ्लाट चे फरणीचर चे काम चालू, बिचारा वाघमारे पुन्हा वेटिंगवर.
@HhfddjjjfyАй бұрын
देशी ची वाट पाहत बसला आहे.....मनो😂
@saurabhm4545Ай бұрын
Mithun la Bear Bar licence Ani Permit room licence dila Chambhu ne.
@chandrakantghorpade7193Ай бұрын
हाके टरबूजा च्या इशाऱ्यावर चालणारे रताळ
@acpmahakaalАй бұрын
Mag zatange Kay ahe re khalgutya
@ajitmohite2762Ай бұрын
आणि मन्या मुतारी त जाऊन तुतारी वाजतोय.😂
@mahanteshkore364Ай бұрын
मन्या वाकड्याची लाळ चाठतो.
@BapuChine-nl2hhАй бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त ❤❤❤❤
@ParmeshwarAutadeАй бұрын
हाके तुज उपोषण संपले करार संपला आता भुजबळ ला भेट तुझ ठरलेलं पाकीट घे
@balajimugaonkar3860Ай бұрын
Ani jarge pawar kadun ghetu ka
@atulgavandeАй бұрын
@@balajimugaonkar3860 वडापाव
@pratikjadhav711Ай бұрын
बाराच्या नंतर वडापाव खातो आज सकाळी उपोषण करतो पैसे घेऊन उपोषण करणारी
@nitinpimpale9134Ай бұрын
तू काय गु काढायला जातो का की त्यावरून तुला समजते वडापाव खाल्ले ते
@SurykantShinde-xe7jhАй бұрын
हाके साहेब तुम्ही आम्हा धनगरा साठी उपोषणाला बसला नव्हता
@nilesh.j935Ай бұрын
तो फडणवीस ला obc प्रवर्ग जॉईन करण्यासाठी बसला एकही obc प्रवर्गाचा आरक्षण टक्का कमी झाला नाही पण जातीवाद मात्र वाढवला
@chandrakantabhang5144Ай бұрын
जातिवाद हा जरागे बेवडा केला
@ramdaspawar3473Ай бұрын
जारांगे पाटील जिंदाबाद
@DnyaneshwarKhade-ct1rcАй бұрын
good😊
@sumitsuryawanshi6625Ай бұрын
अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व आदरणीय हाके सर 👏👏🙏🙏
@surakshakarkhana9591Ай бұрын
Great Hake Sir
@atulgavandeАй бұрын
वडापाव
@King0707-k2xАй бұрын
मला आपल्या ओबीसी नेत्यांची लाज वाटते कोणीच हाके sahebansobat लढत नाहीत
@MH28-d9qАй бұрын
जरांगे ल भूक लागली उपोषण सोडलं ओबीसी chya लोकांनी हाके साहेबाना साथ द्या
@atulgavandeАй бұрын
@@MH28-d9q वडापाव
@RamKadam-cp1xjАй бұрын
एक मराठा लाख मराठा
@nileshingle1405Ай бұрын
Right , ikadam barobar
@ravikaspate6835Ай бұрын
एसटी आरक्षण धनगरांना मिळवून दे आधी
@dipakkhetre7263Ай бұрын
Jai OBC jai hake saheb ❤❤❤❤❤❤
@shivajiandhale2782Ай бұрын
जय ओबीसी 💪💪
@ShivaMetkar-y6yАй бұрын
एक नंबर
@anilgarkal3335Ай бұрын
*खूप अभ्यासपूर्ण आणि जबाबदारीने एक एक वाक्य आहे* 🎉🎉🎉❤❤❤❤
@adinathdaund4012Ай бұрын
हाके साहेब सलाम तुमच्या उपोषणाला जय ओबीसी
@dnyanrajsolunke9867Ай бұрын
😂😂😂
@LaxmanBhawar-fz2rcАй бұрын
सात दिवस उपोषण करून तुझी तब्येत चांगली दिसते रे आणि हा तू बंगला विकत घेतला म्हणे कुठे वावर बिवर विकला का काय
@gunvantphulmante4339Ай бұрын
jarangech सर्व गोड लागतंय
@virajjadhav1608Ай бұрын
वडापाव वडापाव वडापाव 😂😂
@Pooja_patil_011Ай бұрын
90t king mithun😂😂
@chetanpatil-uq8csАй бұрын
तूझ्या आईला झवलाय मिथुन@@Pooja_patil_011
@pratikjadhav711Ай бұрын
उद्यापासून तू अमर उपोषणाला बस एक महिना उपोषणाला बसणार मग तुला कळेल
@govindnagargoje9307Ай бұрын
Khup chan hake sir mastch
@atulgavandeАй бұрын
@@govindnagargoje9307 वडापाव
@dadalondhe-dk8kzАй бұрын
एकच नंबर उद्याचा मोठा नेता उदयास येत आहे. खूप हुशार अणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व, हार्दिक अभिनंदन हाके साहेब...
@navnathnavnath7562Ай бұрын
मी मराठा आहे पण मानले हाके साहेब तुम्हाला जराग्यां खूप मस्ती आला होता त्याची मस्ती तुम्ही पण गणीमी काव्यानेच जिरवली ईथुन पुढेही लढा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे पण जराग्यां ला वर मुडंक काढु देऊ नका आता अडानचोट जराग्यां आहे तो
@सुशीलकुमार-छ1घАй бұрын
खरच तु मराठा आहे मित्रा 😢
@SahilKadam-f7yАй бұрын
@@सुशीलकुमार-छ1घ obc aahe to
@RohidasKurheАй бұрын
नवनाथ धंन्यवाद मराठा असून अशी कमेंट टाकली कारण मुर्ख नेता जरांग्या बावळट आहे हे ओळखलएस.
@atulgundpatil9552Ай бұрын
मराठा नावाला कलंक आहे
@navnathnavnath7562Ай бұрын
@@सुशीलकुमार-छ1घ नंबर दे तुझा तुला माझी टी सी पाठवतो आणि तुला वाटले असेल की हा मराठा आहे तर हाकेच कौतुक का करतो कारण जराग्यां गरिबांचा नाही तो जे प्रस्थापित मराठे आहे म्हणजे श्रीमंत शरद पवार सारखे त्याच्यासाठी काम करत आहे त्याने लोकसभेला अपक्ष उमेदवार मंगेश साबळे गरीब मराठा तरुणाला साथ देण्याऐवजी कल्याण काळ्याला पैसे घेऊन मदत केली त्यामुळे विचार करा अजूनही वेळ गेली नाही नतंर समाजाला पश्चात्ताप होणार आहे या नादान जराग्यां च्या नादाला लागुन
@Whitecat2304Ай бұрын
Kadak! jarange cha baap LAXMANRAO HAKE
@ravindrarathod8840Ай бұрын
Good hake sir thanx
@omkarkadampatil6739Ай бұрын
मनोज दादा बरोबरी होत नाही बाबा तुला
@DeepakGaikwad-c6uАй бұрын
तरी ही आमदार नाही होणार...😂😂😂
@sujitlengare1789Ай бұрын
आमदार नाहीत पण अख्ख्या राज्याला दाखवून
@uddhavnirwal6140Ай бұрын
आठ दिवस उपोषण करुन तब्येत एकदम ओके आहे सराची... काही दैवी शक्ती?