आणि नवनीत राना हरली तेव्हा तुमचे लोक कसे नाचत होते हे सांगा....
@girishadannavar15745 күн бұрын
😂😂😂😂😂👍👍
@ramanmankar37035 күн бұрын
त्या वेळी गोड गोड वाटल आता कस कस वाटते 😢😢😢😢
@Angelboss1004 күн бұрын
तोंडावर समजतंय की
@vijaybhoir17274 күн бұрын
होय बरोबर आहे 😂
@vidarbhakattanews3 күн бұрын
😂
@kishorekarambelkar15355 күн бұрын
इतक्यांदा काॅंग्रेसने संविधानाचे लचके तोडले तेंव्हा तुमचे संविधान प्रेम कुठे गेले होते
@aniketthakre29915 күн бұрын
ताई आपण पण एक स्त्री असून एक स्त्री हरल्यावर राजकमल वर जो धींगाना घातला ते विसरता येणार नाही...
@gangadharmangrule12775 күн бұрын
जाती जातीमध्ये विष पेरायच प्रयत्न केला पण आम्ही ओळखले तुझ्या पेक्षा राणा एक कट्टर हिंदूत्ववादी आहे तीचा आम्हाला गर्व आहे
@hrkppka6665 күн бұрын
हो काय तिचे 2014 ते 2019 मध्य मशीदी मध्ये जाऊन काय करत होती 😂
@pankaj70705 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sahilDJAlok4 күн бұрын
ताईला भगवा आठवला आज.
@ashokkharat65882 күн бұрын
तुम्ही काळजी करु नका देशात सर्व चांगले आहे आता गप्प बसून राह तु कही नाही केलें
@Trend_setter-t3s5 күн бұрын
बाई तुम्हाला जनतेने स्पष्ट नाकारले आहे हे मान्य करा अणि मुद्यांवर बोला नाहीतर पुढल्या वेळेस डिपॉजिट जप्त होईल.
@Ramprasad-w5i5 күн бұрын
हिचा माज मोडला लोकांनी 😂 🚩जय श्रीराम 🚩
@satishdeshmukh81115 күн бұрын
नवनीत राणा हरली त्या वेळी कशी नाचत होती 😂
@ramanmankar37035 күн бұрын
वानखडे बच्चू सोबत 😅😅
@SangamChewaleReddy5 күн бұрын
संविधान संविधान म्हणून आपली पोळी भाजत आहे चांगला कार्यक्रम 😂😄
@shivajaiswal36825 күн бұрын
नवनीत राणा से टकराएंगे तो ऐसे ही रोते दिन जाएंगे ब्रांड है वह ब्रांड जय श्री राम 🚩
@shivajibodake76785 күн бұрын
यशोमती बाई तुम्ही हारल्या काहीही परळी नका. नवनीत राणा हारल्या होत्या तेंव्हा तुमचे लोक नाचले नाही.
@kiranrohankar99695 күн бұрын
काहीही असो पण ताईचा आवाजच कमी झाला 😂
@pravinwagh44095 күн бұрын
जेव्हा तुमचा खासदार निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम का झोपली होती का
@pandharinathtale59985 күн бұрын
हारले आहे आता शांत बसा
@OMKARSASE-n2l5 күн бұрын
बाबासाहेब आंबेडकरांना कॉंग्रेस ने निवडणूकीत दोन वेळेस पाडले आंबेडकरी समाजाची का दिशाभूल करता
@lakhanpawar22354 күн бұрын
खर हो साहेब आमच्या देशाष्या भीम सेनेला हे कळत का नाही
@शाहुफुलेआंबेडकर-व2ष3 күн бұрын
हार विजय जनता ठरवते
@vijayshendre19542 күн бұрын
100% barobar
@maheshtawade3027Күн бұрын
@@lakhanpawar2235mang BJP le jikun denyasathi
@lakhanpawar2235Күн бұрын
@maheshtawade3027 नाहीं तर काय काँग्रेस ले देईन वक्फ बोर्ड च्या माध्यमातून देशाची जागा काबीज करण्यासाठी
@ankushmilkhe30825 күн бұрын
पाच वर्षे गेले माग तुम्ही
@umeshghorpade11905 күн бұрын
जनमत होते का आघाडी सरकार ला, सत्य लोकांना समजते,लोकानी बरोबर धडा शिकवला जनमत चोरांना,
@satishdeshmukh81115 күн бұрын
इसे बोलते गिरे तो भी टांग उपर 😂
@ankushmilkhe30825 күн бұрын
नवनीत ताई राणा तुम आगे बडो हम तुम्हारे सात हे
@aniketthakre29915 күн бұрын
ज्या दिवशी आपण हे समजू की समोरची व्यक्ती चुकीची नाही आहे. फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत. त्या दिवशी जीवनातील दुःख संपतील.
@amolharne41495 күн бұрын
पडली म्हणून कावर लिही आतापर्यंत नव्हतं का रस्त्यावर उतरायचा आजचा रस्त्यावर उतरायचा आहे
@latadhote81115 күн бұрын
आता भुकत च राहा ताई तुम्ही
@Vaibhav-vt1mm5 күн бұрын
😁🤣
@PrashantKarewar5 күн бұрын
पडली म्हणून बोलत आहे
@englishlanguageonline-guru90905 күн бұрын
Only Rana
@satishdeshmukh81115 күн бұрын
नाचता येईना अंगण वाकडे
@ankushmilkhe30825 күн бұрын
भाषण भी देता नाही येत
@ramanmankar37035 күн бұрын
90 मारली वाटते 😂
@abhijeettambade29325 күн бұрын
बाई तुमच्या लोकांनी लोकसभेमध्ये निवडून आल्यानंतर काय ताल केली हे सगळ्या जनतेला माहिती आहे, त्यामुळे सावरण्याचा प्रयत्न करू नये आणि समजावण्याचा सुद्धा प्रयत्न करू नये ,हे नवनीत राणा चे उत्तरास प्रतिउत्तर होते.
@vasantakhare67795 күн бұрын
एका घमंडी आणी अहंकारी नेतृत्वा चा तिवसा मतदार संघातील जनतेने पराभव घडवून आणला त्यांचे मनपूर्वक आभार , जय श्रीराम! ऐक है तो सेफ है!
@amolkale14815 күн бұрын
जागी झाली
@amolharne41495 күн бұрын
पडली म्हणून सगळे नाटक करत आहे 20 वर्षात काय केलं तू
@avinashfutane10455 күн бұрын
बर झाल तू पडली लय माजल्या गोष्टी करत होती.संविधानाले बदनाम करू नको.लोक हुशार आहे बाई.पाच वर्षे तब्येत सांभाळ.सत्ते शिवाय कशी मळमळ होते.E VMच्या विरोधात मोर्चा काढाचा रोजगार भेटला बाईले. जय श्रीराम.
@Master2378yz5 күн бұрын
आता तुम्ही परत निवडून येत नाही... तुमचा रानी मंडल करनार आहे जनता....
@latadhote81115 күн бұрын
नवनीत राणा हिंदू वादी आहे तुमच्या सारख्या डुप्लिकेट नाही तुम्ही धोका करत आहे हिंदू लोकांना सोबत
@ankushmilkhe30825 күн бұрын
अजुन गान हेच वाजनार
@NileshJadhav-jw7gm5 күн бұрын
यशोमती ठाकूर ताई साहेबा नवनीत राणा पल्या रामराज्य वाचवणारी नेता तेव्हा कशी नाचत होती तू आता काय झालं तुझं यशोमती ठाकूर
@ankushmilkhe30825 күн бұрын
आग लागली ताई ला
@shivajibodake76785 күн бұрын
आहो लोकसभेला संविधान चे नेरेटीव्ह पसरवले ते चालले का.तु पडली म्हणून बरळत आहे.
@vaishnavnikas48675 күн бұрын
अहंकार आहे बाई तुम्हाला 😂😂
@santoshjadhav59575 күн бұрын
पहिली सुरुवात आपल्या पक्षा पासून करा त्यांनी संविधान बदलण्यास सुरुवात केली फार संविधान आज आठवतय सत्तर वर्षे तुम्ही सत्तेत होते ना मग मागासवर्गीय समाजाचा विकास का झाला नाही ते सांगा आज परीस्थिती काय आहे ओपनवाल्यांची पोर शिकुन नोकरी नाही त्याचा विचार तुमच्या पक्षाने कधीच केला नाही
@shivajaiswal36825 күн бұрын
बस आरक्षण के नारे गाना 5 सालतक जनता ने तुमको ही आरक्षण से बाहर करदिया है आप यह स्वीकारलो एक रहोगे तो नेक रहोगे👍
@latadhote81115 күн бұрын
तुमची जगा लोकांनी दाखवली ताई तरी समजल्या नाही का
@सामान्यमाणूस-स4घ5 күн бұрын
तुमचा गर्व लोकांनी उतरला 😂😂😂
@ppatil42655 күн бұрын
आता कोण पाच वर्ष विचारणार नाही
@mangeshjirapure15355 күн бұрын
लग्नाचे ठेके घेणे चालुकरा आता तुम्ही काही काम नाहि आता तुम्हाले नाचीन म्हूणन
@insecuresoul54905 күн бұрын
भाऊ आले ना BJP वाले मग आता भाषेचा स्तर जपा ना तेवढा मग. फरक नाही का काही त्यांच्यात आणि आपल्यात?
@bharatpatil65955 күн бұрын
हे पडले की संविधान धोक्यात..😂😂 अजून किती वर्षे हेच रडगाणे रडणार तुम्ही... लोकांना याच्यापेक्षा विकास पाहिजे.. तुम्ही विकास करू शकत नाही.. म्हणून एवढा मोठा पराभव झाला
@sarikadhamankar6635 күн бұрын
काही बोलू नको घरी जाऊन झोप 5 वर्ष
@tukaramsawant50945 күн бұрын
आता लोक हुशार झाली आहे😂
@latadhote81115 күн бұрын
तु भुकत च राहा आता कोणी ऐकणार नाही सर्व जय श्री राम वाले आहे
@Sanju-h1f5 күн бұрын
तू अमरावती खासदार निवडून आले होते तू खूप बाण सोडला
@SIP21215 күн бұрын
पडल्यावर खद खद होतय 🤣🤣
@sunilmahalle76615 күн бұрын
संविधान चे नावावर मत मागु नको
@xeviersrose81485 күн бұрын
जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी मग SC मधे वर्गीकरण चा विरोध कशाला करतो तुमचा तो राहु
@ajinkyaraut315 күн бұрын
पवार साहेबांचा पाडा पाडा पाडा हे शब्द लोकांनी खूपच मनावर घेतले... आणि होत्याचं नव्हतं झालं 😂😂😂...
@pandharinathtale59985 күн бұрын
तुम्हीं पण नाचा ती कार्य क्रम चालू. करा लग्नात खूप सुपारी देऊन जाते
@RameshPatil-sh6pc5 күн бұрын
Nacha ki tummi pn
@nileshlandge67985 күн бұрын
लोकसभेच्या वेळी तुम्ही नाचत नव्हता का मॅडम तेव्हा बरं वाटत होतं का बस करा आता तुमचा सुपडा साफ झालेला आहे हिंदुत्व जिंकलेला आहे
@msjedhe47235 күн бұрын
घरी थांबा आता, जनतेने आराम करण्याची सुवर्ण संधी दिली आहे, घरात लक्ष घाला.
@jkvastav5 күн бұрын
या बाईची भाषा ..पडली ते बर झालं
@rajendrawandhare91145 күн бұрын
Tu aata Kadhich yenar Nahi!Ok Tata bye bye.
@rajmeshram9295 күн бұрын
हे आज काँग्रेस ला कळतंय का जीसकी जीतने संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हा तर बसपा संस्थापक मान्यवर कांशीराम जी साहेब यांनी पूर्ण देश मधे याच नाऱ्याने आंदोलन उभे केले तुम्हाला आज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कळत आहे
@PujaRoute5 күн бұрын
तु,घरी,बस
@SANJAYPATIL-xx6ep5 күн бұрын
Bhagwa yad aa Raha Hai Tai
@pravinwagh44095 күн бұрын
आता किती खोटे बोलता लोक हुशार झालेले आहे ताई
@devatidke92814 күн бұрын
आपण हरल्या बरोबर आपली ॲम्ब्युलन्स बंद का केली तुम्ही समाज सेवक आहात मग समाजाची सेवा. कारण बंद का केली
@mangeshnarode23575 күн бұрын
बोंबलत राहा आता पाच वर्ष 😂😂😂😂😂
@sagarhatekar70525 күн бұрын
कशी पडली बाई ठाकूर बाई पडली ghen
@maheshbaghel53355 күн бұрын
झाला ना बावा संविधानच फेंक नेरेटिव 😢 वफ़्क़ बोर्ड वर बोला
@xeviersrose81485 күн бұрын
बाई ने संविधान बदल बोलन्या आधी आनिबाणी बद्दल ही बोलाव 42 वी घटना दुरुस्ती बद्दल ही बोलाव आणि कांग्रेस च्या सत्तेत अस ताना केलेल्या 102 संशोधनां विषयी ही बोलाव
@amoljadhavfamily.11484 күн бұрын
नवनीत राणा ज्यावेळेस हरले होते त्यावेळेस आपण काय केले. आता पाच वर्ष शांत बसा आणि आत्मचिंतन करा. जनता सुज्ञ आहे.
@milindkulkarni46105 күн бұрын
गप भिकारे...खदखद हिंदू द्वेषाची आहे. हिंदू एकत्र राहिले आणि खानग्रेस हरली, ही खरी जळजळ आहे.
@vishalbhalekar35315 күн бұрын
andhbhaktAno... Kay nusta hindu dvesh vagere karto.. Tumhala berojgaari dist nahi.., vikas, arogya suvidha, education, rojgar, nahi pahije... Maharashtrat lya purn kampnya gujrat la janar tevha tuz man bharel ani jevha maharashtra purnpane up - Bihar bannar teva tumhi shant honar..
@sandipdeshmukh82255 күн бұрын
तुम्ही आत्ता काँग्रेस पक्ष सोडा आणि दुसऱ्या कोणत्या तरी पकासात जावा
@sahilDJAlok4 күн бұрын
खरं संविधान तर मोदीजी मुळे आम्हाला कळले. 🚩🚩🚩
@manishaparpelliwar72355 күн бұрын
पडीत तु काय केल
@rajhansbrahamne98445 күн бұрын
आवाज मे दम नहीं पहले जैसा, जितन्याचे ओव्हर कॉन्फिडन्स मुळे हार चां सामना करावा लागला , अमरावती चे वाटोळे झाले
@SuperShivrocks5 күн бұрын
Chera sangtoy sagla .....gap ghari bas ...tujha dance bhagitla hota loksabhela..mullan barobar nachat hotia
@DhanrajGutte-mc7rq5 күн бұрын
काहीच नकोस बोलू
@sopanlande31945 күн бұрын
आपण पण तेच काम केले अमरावतीत
@RahulMahajan-n8c5 күн бұрын
राहुल गांधी वाईट बोलतो संघाबद्दल
@sharadgorle25845 күн бұрын
सज्जाद नोमनी.....हाच मालक त्यानीं पाडले...
@VarshaPachghare5 күн бұрын
रात्री चे पैसे वाटप कमी केले महणुन पडली
@bharatpanditc80345 күн бұрын
palgharla 2 sadhu chi hatya zali tu kuthe hoti
@dhananjaykanfade22855 күн бұрын
जिसकी जितनी हिस्सेदारी केली तर sc, st चे reservation कमी होईल ना त्याचे काय.
@prashantghonge40065 күн бұрын
नवनीत राणा हरली तवा नाचली ना तु आता काहुण व
@reality-u7nКүн бұрын
Salute to Yashomati Tai
@Boss43805 күн бұрын
आता रस्त्यावर आणलय लोकांनी तर कायम रस्त्यावर राहणार खूप मस्ती आलती चांगलीच जीरली .खोट जास्त काळ चालत नसत
@NikhilSurka5 күн бұрын
Ekach rana navneet rana
@RameshPatil-sh6pc5 күн бұрын
5 varsyacha tumch kam bgun padle t lok aplyala
@pandurangpawar21575 күн бұрын
Ye bai संविधान बरोबर आहे तुमी स्वतः कडे पहा
@sonuthakare69645 күн бұрын
तुमच काम संपले ताई. 😂
@gkskfkvkskc4 күн бұрын
जो हिंदू हित की बात करेगा वही राज करेगा 🚩🚩
@jaikrishnajamnekar40365 күн бұрын
जैसी करणी वैशी भरणी.
@pawankadam96895 күн бұрын
बाई तु घरी बस आता आणि स्वयंपाक कर 😅😅😅
@darubandimandalmandwa30035 күн бұрын
वाह ताई खोटं बोला पण रेटून बोला आता तरी सुधरा ताई😂😂
@govindsagde63885 күн бұрын
काहीच सांगू नका जनतेने तुम्हाला नाकारल हे मान्य करा
@Angelboss1004 күн бұрын
माज उतरला
@vishwajitpatil99405 күн бұрын
आराम आराम आणि फक्त आराम ताई
@manoharkhadke5733 күн бұрын
काँग्रेसने किती वेळा संविधान मोडला त्याबद्दल पण बोला
@Vaibhav-vt1mm5 күн бұрын
किती वर्ष पोळ्या भाजणार.. संविधान,जात पात, evm.. स्वतः करोडो रुपये जमा करता आणि लोकांसमोर संविधान evm जात पात...
@deepakbhansali23265 күн бұрын
Navneet rana ni barobar Pana lawala ya bai le😂
@sunilmahalle76615 күн бұрын
संविधान कोणी बदलवु शकत नाही
@lifegoals83385 күн бұрын
जर माहित होते डुप्लिकेट मतदान सुरु आहे तर तेव्हा का नाही आवाज उठवला आता कशाला त्या गरीब लोकनाले रस्त्यवर उतरवता