खूप छान,प्रसन्न व्यक्तमत्त्व, खळखळून हासण अत्यंत सुसंस्कृत,आणि खूप अनुभवी.कुठेही गर्व नाही.खूप साधेपणा.छान.
@sheelab10098 ай бұрын
किती संपन्न व्यक्तिमत्त्व रोहिणी ताईंचे. बोलणे सुद्धा मुद्देसूद आणि सुसंस्कृत सुद्धा
@radhikakulkarni76218 ай бұрын
रोहिणीताई, नमस्कार. तुमचं बोलणं ऐकताना खूप छान वाटलं! ❤️
@anjalitapkire64688 ай бұрын
खूप अभिमान वाटला मला.तुमचं वेड लागलं होतं.मला आई आजी पाहताना.. फार छान करता भूमिका...चतुरस्त्र अभिनेत्री..कधी भेट झाली तर बरं होईल रे देवा...निरोगी आणि दीर्घायू लाभो हीच बापू चरणी प्रार्थना
@vilaswavare30588 ай бұрын
Great Rohini ji❤❤❤❤❤❤
@sudinkakodkar27548 ай бұрын
खांडेकर तुच्या समोर कोण आहे आणि आपण काय विचारत आहात सारखं झाडं झाड अहो असे कलाकारच्या समोर बसायला नशीब लागत
@englishviamarathi99228 ай бұрын
खांडेकर, असं शक्य आहे का की तुम्ही थोडं कमी बोलावं आणि जिची मुलाखत आहे त्या व्यक्तीस थोडं जास्त बोलु द्यावं...
@sangitachavan47688 ай бұрын
Brobr khandekarch bolt ahe
@narendramarkale79088 ай бұрын
तस केल तर त्यांना पुरोगामी कोण म्हणणार?
@Kaustubh2318 ай бұрын
गावंढळ राजा खांडेकर
@preetishah20948 ай бұрын
कालच चारचौघी पाहिलं अप्रतिम काम केले आहे . त्या बद्दल सांगितले असते तर जास्त आवडले असते. खूप खूप शुभेच्छा.
@rajeevsamant3658 ай бұрын
रोहीणीताई, नमस्कार शैला सामंत
@mangalagokhale12398 ай бұрын
तेच तेच प्रश्न ,खांडेकर का विचारत आहेत...? नाटक,मालिका..याविषयी विचारणे, आवडलेल्या भूमिकेविषयी का बोलत नाही....
@kadambariwable78058 ай бұрын
खरय.क्वचित कधीतरी खांडेकर असाच interview घेतात किंवा घेतला जातो.
@RahulKulkarni-jc2gp5 ай бұрын
मुर्ख आहे खांडेकर, बेअक्कल
@dileepgupte67508 ай бұрын
१९७० च्या दशकात छबिलदास मध्ये "चांगुणा" नावाची एकांकिका बघितलेली आठवतेय
@manishabhogade20128 ай бұрын
किती , वय ,वय ,वय हेच लावले आहे , एवढ्या उंची ची अभिनेत्री , किती तरी प्रश्न विचारता आले असते , आम्हाला कितीतरी माहीत नसलेल्या गोष्टी समजल्या असत्या ,ते दिले सोडून ,आणि संपूर्ण मुलाखत निगेटिव्ह केली नाही आवडलं राजीव जी
@Rut111158 ай бұрын
Khandekar homework nahi karat celebrity baddal interview ghenya Adhi.
@amrutakhakurdikar64048 ай бұрын
हो. सहमत. खूपदा त्यांचे प्रश्न काईच्या काई असतात😮
@priyanakachaudhary26108 ай бұрын
Baipan bhari deva var ek pan question nahi asa ka?
@sanskarbharti86568 ай бұрын
चारचौघी विचारलं नाही
@kavitaphadnis96068 ай бұрын
किती सुमार प्रश्न विचारले आहेत... समोरच्या व्यक्तीची प्रतिभा काय अनुभव काय आणि फक्त प्रश्न विचारायची मुभा आहे म्हणून वाट्टेल ते विचारत राहायचं.... झाडाभोवती झाडाभोवती आणि वय.... किती बालिशपणा... इतकी वर्षे साततत्याने रोहिणी ताई काम करत आहेत... किती senior कलावंत, दिग्दर्शक ह्यांच्यासोबत त्यांनी कामं केलेली आहेत... किती काही ऐकण्यासारखं आहे उत्तम प्रश्न विचारले तर...
@milupatadiya.72058 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤ જ્ઞાણદા ❤❤❤❤❤❤❤
@anjalitapkire64688 ай бұрын
हिरॉईन च काम नाही मिळालं..हे काही उणेपणा नाही राजीव जी...त्यांनी जे केलं ते लक्षात राहिलं.पक्क..नका काही मनात आणू अस
@sangitawalzade8 ай бұрын
खांडेकर जरा समोरच्याचं बोलणं तरी पूर्ण होऊ द्या. नंतर प्रश्न विचारा.
@preranapandey15658 ай бұрын
Kai question vicharto aahe insult karatoi sarlsaral, konala kai prashna vicharaich common sence nahi aahe, kashala bolaun insult kela madam cha
@pramodgupte37688 ай бұрын
Rohiniitai you are not comperable with any other aai