Rohit Pawar on Majha Katta : आमदार रोहित पवार यांचे 'माझा कट्टा'वर गौप्यस्फोट | NCP Crisis

  Рет қаралды 152,132

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 227
@jagrukbhartiynagrik6421
@jagrukbhartiynagrik6421 Жыл бұрын
रोहित पवार, आदित्य ठाकरे व सत्यजित तांबे हे महाराष्ट्र राज्याचे भावी कणखर नेतृत्व आहे .
@panditparadke4897
@panditparadke4897 Жыл бұрын
Right
@rklagwankar
@rklagwankar Жыл бұрын
सत्यजित तांबे......हे बरोबर आहे.
@AdityaVagare
@AdityaVagare Жыл бұрын
महाराष्ट्रातील अतिशय नम्र आणि प्रत्येक विषयाची जाण असलेलं एक युवा नेतृत्व रोहीत दादा पवार हे उद्याच्या महाराष्ट्राचे भविष्य आहे नक्कीच ते सर्वसामान्य शेतकरी वंचित महिला युवा यांचे सर्व प्रश्न मार्गी लावतील आणि आपल्या कार्यातून कामाची पोचपावती देतील अशी अपेक्षा आहे
@mahenderamalusare2330
@mahenderamalusare2330 Жыл бұрын
खूप छान मुलाखत रोहित दादा अतिशय मुद्देशुर उत्तरे दिलीत. 👌🏽👌🏽
@shantilalkalel1136
@shantilalkalel1136 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत .......
@ranjeetmane7679
@ranjeetmane7679 Жыл бұрын
रोहित पवारांकडून खुप अपेक्षा आहेत ❤🙏
@surendrabhawar9927
@surendrabhawar9927 Жыл бұрын
Onliy Rohit dada ❤
@Mbkarpe-yk6kr
@Mbkarpe-yk6kr Жыл бұрын
वास्तववादी मुलाखत आहे.धन्यवाद दादा
@dilipghule4239
@dilipghule4239 Жыл бұрын
रोहित दादा पवार वयाचा विचार डोक्यातून काढून टाका तुमचे काम खूप छान आहे
@ddeshmukh7906
@ddeshmukh7906 Жыл бұрын
रोहितदादा फडणवीसपेक्षा हुशार आहे।
@patil615
@patil615 Жыл бұрын
फक्त रोहित पवार दादा ❤❤❤
@snehalbhosale5073
@snehalbhosale5073 Жыл бұрын
महाराष्ट्रातील नवीन नवनवीन विवाहित रोहित पवार टीव्हीवर मुलाखत झाल्यानंतर एबीपी माझा बातम्या आनंद आनंद घेता आला
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 Жыл бұрын
चिरकुट नेता 😂😂😂😂😂😂
@patil615
@patil615 Жыл бұрын
​@@ramkrishnkakad7636 गप्प रे अंधभक्ता 😂😂😂😂
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 Жыл бұрын
@@patil615 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😃😃😃😃😃😃🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@AajaPatil-j9x
@AajaPatil-j9x Жыл бұрын
​@@ramkrishnkakad7636tujavar Kay udlet ka sarak 1 ch comment karun bombalt ayes
@prashantsawant8519
@prashantsawant8519 Жыл бұрын
महाराष्ट्राचे भविष्य खरोखरच उज्ज्वल आहे कारण असे युवा आपल्याकडे आहे
@ramdaskhade8328
@ramdaskhade8328 Жыл бұрын
महाराष्ट्राचे रोजगाराबाबत, सामाजिक विषयाबाबत, शैक्षणिक आणि सांस्कृतिक बाबतीत सर्वच बाबतीत वाटोळे हे फडणवीस याने केलेले आहे.त्याला रोखले पाहिजे.त्याला राजकारणातून कायमचे घरी बसवले पाहिजे.तरच महाराष्ट्राचे भले होईल.
@Measurement_metrology
@Measurement_metrology Жыл бұрын
रोहित पवार आमचे आमदार आहेत आणि खुप मोठ्या अपेक्षा आहेत रोहित दादा तुमच्या कडून आणि आम्ही जामखेड कर तुम्हाला सोडणार नाहीत आम्ही तुमच्या सोबत खंबीर पणे उभे आहोत 🙏🙏फक्त तुम्ही प्रॅक्टीकल आणि गोरगरिबांच्या पाठी उभे रहा हीच विनंती 🙏🙏 आणि आम्ही सध्या पुण्याला काम करत आहोत कारण आपल्या मतदार संघात संधी नाही mechanical engineer la कामाची तेंव्हा तुमच्या कडून अपेक्षा आहे आम्हाला आपल्या मतदार संघात आपल्या गावी काम मिळेल आणि तुमच्या सोबत काम करायची इच्छा आहे 🙏🙏
@userid1838
@userid1838 Жыл бұрын
राजीव सर तुम्ही एक प्रश्ण सर्व नेत्याला विचारा की दुसर्‍या पक्षात सोडा तुमच्या पक्षात असा नेता झाला का जो पूर्वी पेक्षा आमदार खासदार झाल्यानंतर भिकेला लागून शेवट झाला
@santoshkate3039
@santoshkate3039 Жыл бұрын
Future leader of Maharashtra 👌
@samadhanshingate4176
@samadhanshingate4176 Жыл бұрын
खांडेकर साहेब पातळी सोडू नका 🙏
@beautifulindia1856
@beautifulindia1856 Жыл бұрын
Brilliant
@shailajadeshmukh5385
@shailajadeshmukh5385 Ай бұрын
एक सुंदर अभ्यासपूर्ण मुलाखत ❤👍💐
@ojjysworld5186
@ojjysworld5186 Жыл бұрын
Rohit Dada is an amazing leader Maharashtra has got in a long time... He truly has a vision and vigour to work for the betterment of the people.. 💪
@suhasnaik589
@suhasnaik589 Жыл бұрын
Hyachya kakani Kay dive lavle. Kasha fatafuti kelya te vichara. Hyanchya wealth creation war vichara.
@bapushirole
@bapushirole Жыл бұрын
😮A😮
@ojjysworld5186
@ojjysworld5186 Жыл бұрын
@@suhasnaik589 फाटाफुटी केल्या पण असतील.. पण हिम्मत होती त्यांच्यात स्वतःचा पक्ष काढण्याची.. पक्ष पळवण्याचे धंदे केले नाही ..आणि रोहित पवारांच्या wealth वर काय आक्षेप घेताय.. successful businessman आहेत ते.. आणि हो.. स्वतःच्या हिम्मतीवर काढलेला आणि वाढवलेला business आहे..
@shankarpawane1477
@shankarpawane1477 Жыл бұрын
​@@suhasnaik589😂
@nanakhomane1706
@nanakhomane1706 Жыл бұрын
​@@suhasnaik589bjp चे प्रत्येक तालुक्यात कार्यालय झाली आहेत फुकट झाली का आमदार फोडायला पैसे कोठून येतात अडाणी आणि अंबानी कडूनच येतात
@gulamalibhaldar7467
@gulamalibhaldar7467 Жыл бұрын
कुटूबांची साथ असेल तर आत्मविश्वास वाढतो . सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आपण काम करीत आहात .आपणास शुभेच्छा !
@gulamalibhaldar7467
@gulamalibhaldar7467 Жыл бұрын
आपल्या शुभेच्छा बद्धल मनपुर्वक आभारी आहे . आपला स्नेही : गुलामअली भालदार , चिंचवड
@Mbkarpe-yk6kr
@Mbkarpe-yk6kr Жыл бұрын
फार हुशार अभ्यासू आमदार.
@shantanuwalunjpatil1329
@shantanuwalunjpatil1329 Жыл бұрын
Intellectual Debate ❤👍🏻
@Sagar__Kadam
@Sagar__Kadam Жыл бұрын
Great Person 👍
@Obgenius
@Obgenius Жыл бұрын
"I have high hopes that this young leader will work towards a brighter future for the coming generations."
@rajeshpatil5546
@rajeshpatil5546 Жыл бұрын
Future leader ❤
@dnyanobadasharathe8975
@dnyanobadasharathe8975 Жыл бұрын
Rohit DaDa❤
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 Жыл бұрын
चिरकुट नेता 😂😂😂😂😂😂
@gauravsonawale7198
@gauravsonawale7198 Жыл бұрын
Best kata in a while. 😊
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र Жыл бұрын
एक आशेचा किरण - रोहित पवार
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 Жыл бұрын
चिरकुट नेता 😂😂😂😂😂😂
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र Жыл бұрын
@@ramkrishnkakad7636 हो खरच 🍉 फेकणवीस चिरकूट नेता आहे....रामक्रिष्ण हरी रामकृष्ण हरी. वाचव रे रामकृष्णा ह्या महाराष्ट्राला ह्या संघांडू फेकणवीस पासून 😭. आत्ता ह्यला महाराष्ट्रतील जनता हातात काकड (बल्लम काकडी) च देते बाप्पा.... 😆😆😀
@mitrajitrandive5061
@mitrajitrandive5061 Жыл бұрын
खरयं... हा चेहरा आश्वासक वाटत आहे.
@patil615
@patil615 Жыл бұрын
​@@ramkrishnkakad7636 अंधभक्त😂😂😂
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 Жыл бұрын
@@patil615 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😃😃😃😃😃🤣🤣🤣🤣🤣
@poojakatkar905
@poojakatkar905 Жыл бұрын
Simple living and high thinking. Rohit dada Pawar. Leader with Positive Perspective 🙏
@rammuni123
@rammuni123 Жыл бұрын
फार कष्टाने नाही मिळवलं यांनी ...
@vijayshinde4743
@vijayshinde4743 Жыл бұрын
रोहीत दादा फार छान उपक्रम राबविले आहेत आपण आपले विचार फार प्रगल्भ आहेत मराठ आरक्षण.टेक्निकल एम . पी सी /यू पी सी एज्युकेशन.अर्थशास्त्र मुख्य शेती अग्री devlopment आणि सहकार आपला अभ्यास आहे तसेच वयक्तिक जीवनात सुधा आपण फार साधे राहता एक पत्नी आणि एक वचनी हेच आपले वागणे आपणास फुढे घेऊन जाणार आहे तसेच आपण मराठा तरुणांना स्फूर्ती. व रोजगानिर्मिती व त्यांच्या अर्थिक स्तर उंचावण्यासाठी करण्यास स्पूर्ती दिली तर आपणास यश मिळत रहील पश्चिम महाराष्ट्र युवकांना व तरुण आमदार एकत्र करून आपण महाराष्टात राम राज्य अणू शकत आपले केस पांढरे झाले आहे ते आपण रंगवत नाहीत जे आहे ते आपण वास्तवात आहात म्हणून राजकीय जीवनात अनेक संधी मिळतील आपला प्रवास सुखाचा जावो हीच प्रार्थना आपणास दसरा व दीपावली सुखाची व समृद्धी ची जावो
@atulvasave1737
@atulvasave1737 Жыл бұрын
Good leader ❤
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 Жыл бұрын
चिरकुट नेता 😂😂😂😂😂😂
@pravintoradmal6020
@pravintoradmal6020 Жыл бұрын
असेच माझ्या कट्ट्यावर युवा जे कोणत्याही क्षेत्रातील यशस्वी यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या पाहिजे.... 👍
@yajat494
@yajat494 Жыл бұрын
एकदम correct दादा केस डाय चे साईड इफेक्ट गंभीर आहे...
@sahebraoo24
@sahebraoo24 Жыл бұрын
Great person Rohit sir...
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 Жыл бұрын
चिरकुट नेता 😂😂😂😂😂
@sahebraoo24
@sahebraoo24 Жыл бұрын
@@ramkrishnkakad7636 tu olkhtos ka Rohit sirla ...
@ChandrakantKumbhar-eq6le
@ChandrakantKumbhar-eq6le Жыл бұрын
सुंदर मुलाखत.
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 Жыл бұрын
Lifelong great player Rohitdada❤
@SunilPatil-dt4el
@SunilPatil-dt4el Жыл бұрын
खांडेकर साहेब तुमच्यासमोर बसलेला युवा सन्माननीय लोकप्रतिनिधी आहेत लोकांनी निवडून दिलेले युवा आमदार आहेत तुम्ही त्यांना बोलताना अरे तुरे करतात हे बरोबर नाही ते तुमच्यापेक्षा जरूर वयाने लहान आहेत पण ते जनतेतून निवडून गेलेले सन्मानीय आमदार आहे 🙏🙏🙏🙏
@ranjitbedresir6248
@ranjitbedresir6248 Жыл бұрын
दादा एकदम बरोबर बोलतात.. 👌👌👍👍
@yajat494
@yajat494 Жыл бұрын
नेता असावा तर असा.....real Nayak Hero in future of Maharashtra
@userid1838
@userid1838 Жыл бұрын
चालू सरकार पाडणे आणि आपले सरकार स्थापन करणे या पेक्षा आहे हे सरकार चांगले काम करायला भाग पाडता येत का शरद पवार साहेब ज्या प्रकारचे राजकारण पूर्वी पासून करत आहेत ते तुम्हाला सर्व मान्य आहे का आणि पवार कुटुंबीय सातत्याने सत्तेत सहभागी असल्याशिवाय राहू शकत नाही हे खरं आहे का आणि तुमच्या अभ्यास प्रमाणे आतपर्यंत सर्वात शक्तिशाली विरोधी पक्ष कोणता राहिला
@aniketauti6933
@aniketauti6933 Жыл бұрын
Great Work Rohit Dada❤
@radheshamgaikwad4816
@radheshamgaikwad4816 Жыл бұрын
Rohit Dada राजा माणूस❤
@ajinkyabhosale8353
@ajinkyabhosale8353 Жыл бұрын
रोहित दादा ❤❤❤❤
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 Жыл бұрын
चिरकुट नेता 😂😂😂😂😂😂
@patil615
@patil615 Жыл бұрын
​@@ramkrishnkakad7636 तुझ्या पोटात दुखतंय अंधभक्ता 😂😂😂
@shrikantbadge3978
@shrikantbadge3978 Жыл бұрын
माझा एक मित्र असाच म्हणायचं की त्याला शिकता आले नाही. खरं नंतर कळलं की त्याचं डोकं चालत नव्हतं.
@PrashantKumar-gk8nk
@PrashantKumar-gk8nk Жыл бұрын
चौथी पास असेल
@dipakkadam952
@dipakkadam952 Жыл бұрын
छान दादा 👍👍💐💐
@ashitoshawati
@ashitoshawati Жыл бұрын
रोहित दादा उत्तम् राजकारणी आहात. पण राज्यातल्या शेती प्रश्नाकडे पण लक्ष द्या.
@sandeepsonwalkar718
@sandeepsonwalkar718 Жыл бұрын
अतिशय सुंदर स्पीच रोहित पवारांनी दिला . असे युवा नेते महाराष्ट्राला लाभले तर चांगलं होणार . तिकडे टाक्या अजित पवार धरणात मुतणार होता 😮 अजित पवाराचा पराभव होणार हे शंभर टक्के
@Vijay-hn7mw
@Vijay-hn7mw Жыл бұрын
फडणवीस साहेबांनी जिथं शरद पवारांचे बारा वाजवले तिथं ह्याच काय होणार
@sanjeevhardikar4092
@sanjeevhardikar4092 Жыл бұрын
चला, गोडगुलाबी मुलाखत गुळमुळीत प्रश्नोत्तरांनी संपली एकदाची, एकुण मुद्दा युवा संघर्ष यात्रेला प्रसिद्धी देण्यासाठी हि मुलाखत.
@ShaileshChavan-sg9xx
@ShaileshChavan-sg9xx Жыл бұрын
रोहित दादा 1 no तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा शुभेच्छा
@advsagarpatil7934
@advsagarpatil7934 Жыл бұрын
Privatization ची किड शिक्षण व्यवस्थे ला लागली आहे. आणि ह्या संस्थेचे मालक सर्व राजकीय पुढारीच आहेत . असे असताना कसे सरकारी शिक्षण उच्च दर्जाचे होईल.
@amolwaghmare4920
@amolwaghmare4920 Жыл бұрын
भावी मुख्यमंत्री.. रोहित दादा
@Vj_thalapathy
@Vj_thalapathy Жыл бұрын
I have a secret crush on this man... 🤩he is just awesome 😎
@dattagadade1252
@dattagadade1252 Жыл бұрын
विचार छान आहेत ..🙏
@snehalbhosale5073
@snehalbhosale5073 Жыл бұрын
रोहित पवार साहेबांचा वारसा हक्क मागे चालवते
@marathikayda
@marathikayda Жыл бұрын
खांडेकर यांनी पत्रकारितेची पातळी तळास नेली. रोहित जी यांना आरेकारे बोलताना आपण आपले संस्कार दाखवले. पगार घेवून सामाजिक कामाचा आव आणणाऱ्या पत्रकारांनी लाखो लोकांनी मत दिलेल्या नेत्यांना कसे बोलावे याचे भान ठेवले पाहिजे.
@ajitk6517
@ajitk6517 Жыл бұрын
Rohit dada ❤❤❤❤
@vinaypratapraodeshmukh2470
@vinaypratapraodeshmukh2470 Жыл бұрын
Rohit Pawar, indeed a promising politician of Maharashtra! There's still hope for Maharasahtra !
@santoshmore6003
@santoshmore6003 Жыл бұрын
खांडेकर आणि टीम कधीतरी महाविकास आघाडीला कठीण प्रश्न विचारायचे शिकावं
@shobhapisal1902
@shobhapisal1902 Жыл бұрын
रोही त पवार एक नंबर अजी त पवार ०० ०० नंबर
@Khumkar
@Khumkar Жыл бұрын
सोशल मीडियावर फक्त व्यक्त होणारा हा गडी आहे
@vyankatambekar5493
@vyankatambekar5493 Жыл бұрын
शरदचंद्र पवार इतके वर्ष सत्ताधारी असताना हे अमृल्य ज्ञान युवका बद्दल नव्हते असा अर्थ झाला.
@keshavwalunjkar6171
@keshavwalunjkar6171 Жыл бұрын
दादा ❤
@sankalpacademy7231
@sankalpacademy7231 Жыл бұрын
Great leader🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ChandrakantKumbhar-eq6le
@ChandrakantKumbhar-eq6le Жыл бұрын
रोहीत दादा त्यावेळी पदे सरकार भरत होते.खाजगी कंपन्या भरत नव्हत्या.
@cric6945
@cric6945 Жыл бұрын
Very nice rohit pawar .. young generation ani job industry baddal bolale thanx
@parmeswarkapse8482
@parmeswarkapse8482 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤
@harivertual872
@harivertual872 11 ай бұрын
Well done do unity
@vijaysawant8064
@vijaysawant8064 Жыл бұрын
💯👍
@dnyaneshwardhotre4558
@dnyaneshwardhotre4558 Жыл бұрын
Only Rohit Pawar🙏🙏
@sankalpacademy7231
@sankalpacademy7231 Жыл бұрын
Sharad✌✌✌✌✌✌ pawar Rohit🎉🎉🎉🎉🎉pwar🎉🎉🎉🎉
@sanket7387
@sanket7387 Жыл бұрын
Dada❤
@sandipkshirsagar8000
@sandipkshirsagar8000 Жыл бұрын
आमच्या कर्जत जामखेडचे दमदार आमदार
@yallapanaik7708
@yallapanaik7708 Жыл бұрын
Great warrior Rohitdada
@sitaramsanap7165
@sitaramsanap7165 Жыл бұрын
🎉युवा हेचं तुमचशकति.आहे दादा खुप शुभेच्छा
@rklagwankar
@rklagwankar Жыл бұрын
राजकारणात युवा म्हणजे ५० का??
@maulibalsaraf175
@maulibalsaraf175 Жыл бұрын
अभ्यासू , रोखठोक, यशस्वी उद्योजक तसेच भावी पिढी आणि महाराष्ट्र प्रगतीपथावर कसा नेता येईल, यासाठी आपली भुमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत तळमळीने मांडणारे युवा आमदार आदरनिय रोहितजी पवार साहेब आहेत.
@shantilaljaybhay8972
@shantilaljaybhay8972 Жыл бұрын
पवार साहेब मी 60 वर्षापासून थेरवडी ते ते दुरगाव या रस्त्यावर.वागतोय.वासतवीक..प हता.. हा.रोड..साठ.साल.माग.रा हीलाय.हे.तुमाला.माहीतीय.का.यावर.कय.ऊपचार..हालचाल.केलीयका.आमाला.चार.कीलोमीटर.साठी.पंचवी स.कीलोमीटर.जावे.लागतेय. यावर.काय ‌ऊपाय.होईल.का
@prashantkadam1719
@prashantkadam1719 Жыл бұрын
स्वतःचाच मुलांचा पाठिंबा घ्या
@bhaskarraovkadam1739
@bhaskarraovkadam1739 Жыл бұрын
To robot pawarji is a young leader..faithful to grandfather sharad pawarji.he always speaks truth.he realized social problems and puts solutions over them.he has better future yet to come.he is able to ride on horse of the time.hope him to be future brave leader...bvkthursday.
@AmbadasShinde-x8w
@AmbadasShinde-x8w Жыл бұрын
आभिनंद, आतिशय सुंदर कार्यक्रमात उत्तम उत्तरे दिलीत यापुढील काळात हार्दीक शुभ इच्छित, रोहीत दादा पवार, भावी मुख्य मंत्रि हवेत आसे एक कुशल नेतृत्व आहे.
@vikrammane482
@vikrammane482 Жыл бұрын
Kharaa varsdar
@nilesht1503
@nilesht1503 Жыл бұрын
Bhavi mukhymantri aaditya thakrey aani upmukhyamantri/gruhmantri rohit dada pavar hech yuva nete maharastrala changale diwas aantil jay maharastra🚩🚩🚩
@vikrammankar6695
@vikrammankar6695 Жыл бұрын
❤❤
@samadhanshingate4176
@samadhanshingate4176 Жыл бұрын
दादा ⏰⏰💪💪
@mangeshtambe1753
@mangeshtambe1753 Жыл бұрын
Rohit Dada 1no 🙏🙏🙏🙏
@patilmayur4275
@patilmayur4275 Жыл бұрын
रोहित कुठे आहे रोहित ....क्लास ला गेलेला नही है रोहित😅😅😂😂
@azingo2313
@azingo2313 Жыл бұрын
Great Leader
@rklagwankar
@rklagwankar Жыл бұрын
पोल्युशन साठी तुमचा व्यवसाय बंद केला आहे.....त्याचं काय झालं??
@chetankasave4465
@chetankasave4465 Жыл бұрын
garaj ahe asha lokanchi maharashtrala
@amarshete2830
@amarshete2830 Жыл бұрын
तरुण तडफदार नेतृत्वं
@skadam3945
@skadam3945 Жыл бұрын
दादा NCP चे सर्वात जास्त MLA हे SN विरोधात निवडून आले. वर्षानुवर्ष हेच होत. मग 2019 ला जेव्हा त्यांच्याचसोबत गेलात तेव्हा नैतिकता ,विश्वासघात, विचार बदलले हे मुद्दे का आठवले नाहीत.
@mitrajitrandive5061
@mitrajitrandive5061 Жыл бұрын
अभ्यासू नेते आहेत रोहित पवार, कृतिशील पणं....... खांडेकर मुलाखतीत तुम्ही अरे तुरे बोलू नये, मुलाखत सार्वजनिक असते, व्यक्तिगत बोलला तर वेगळे.
@hanmantkamble1605
@hanmantkamble1605 Жыл бұрын
Nice👍👍👍👍
@sankalpacademy7231
@sankalpacademy7231 Жыл бұрын
Lvkrch cm ✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌honr dada🎉🎉🎉🎉🎉🎉
@anandsukne7492
@anandsukne7492 Жыл бұрын
Good
@suhasnaik589
@suhasnaik589 Жыл бұрын
Hyach bahun SSULE KAY BOLTE. DHAMKYA DETE VAKILANCHA CORRECT PROGRAM MHANJE KAY TE VICHARA.
@suhasnaik589
@suhasnaik589 Жыл бұрын
Saglyana AARASHAN DYAYCHA TAR CHANGLYA JATINCHA KAY?
@balkrushnakalokhe949
@balkrushnakalokhe949 Жыл бұрын
Real tiger of Maharashtra politics ❤😮
@vilasmahajani6713
@vilasmahajani6713 Жыл бұрын
आता,या रोहित ने असे काय केले की न्यूज चॅनेल त्याला एव्हडे डोक्यावर घेताय. इकच उत्तर शरदपावर. नाहीतरी त्याना रोहित शिवाय आहेच कोण "सबतो उडगये फॉग की तराह"
@sudhirdharmadhikari2552
@sudhirdharmadhikari2552 Жыл бұрын
Common minimum program काय detail
@vishalkaluse9589
@vishalkaluse9589 Жыл бұрын
हा कोण आहे interviewer.. रोहित पवार हे आदर्श लोकप्रतिनिधी आहेत.याला तू तू करून बोलण शोभत नाही..
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН