Sushma Andhare speech Kolhapur: Deepak Kesarkar आणि Gulabrao Patil यांच्यावर हल्लाबोल

  Рет қаралды 265,575

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 390
@lalitaraut8945
@lalitaraut8945 Жыл бұрын
खूपच छान व अभ्यासपूर्ण भाषण ताईंना शुभेच्छा.
@deepaligaikwad3534
@deepaligaikwad3534 Жыл бұрын
अचूक..अभ्यासपूर्ण तडफदार भाषण.. 👍👍🚩🚩
@sakharamkhatode9771
@sakharamkhatode9771 Жыл бұрын
सुषमा अंधारे मॅडम म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची संजीवनी!! ताई एकच नंबर !!तुम्ही उद्धव साहेबांच्या शिवसेने च्या कार्यकर्त्यांना जी प्रबोधन यात्रेतून संजीवनी देताय !!त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाला व तुमचे भाषण ऐकणाऱ्याला एक चैतन्य तयार होतं !!ताई एकच नंबर!
@vedantmalve8856
@vedantmalve8856 Жыл бұрын
सुषमा ताई चांगल्या प्रकारे महाप्रबोधन सुरु आहे आपली महाप्रबोधन याञा सुखदायक हो
@08harshal
@08harshal Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@mahadevsabnis7775
@mahadevsabnis7775 Жыл бұрын
सुषमा ताई , तुमचे प्रत्येक भाषण मी यू ट्यूब वर नियमित ऐकतो. आगे बढो.
@vitthaltopale2561
@vitthaltopale2561 Жыл бұрын
हिंदू म्हणजे काय आहे जे हिंदुस्थान मधे राहणारे लोक हे सर्व हिंदू आहेत असे बाळासाहेब ठाकरे साहेबांची हि भाषा आहे
@vikasdevkar9300
@vikasdevkar9300 Жыл бұрын
सुपर
@bapumane6118
@bapumane6118 Жыл бұрын
ंंंअं
@sai_sai300
@sai_sai300 Жыл бұрын
राजकारणाला नवीन दिशा मिळतेय , मतदारांनी जागृत होणे ही काळाची गरज आहे. जागो मतदार जागो....
@rajaramchaudhari6058
@rajaramchaudhari6058 Жыл бұрын
सुषमा ताई कोल्हापूर जिल्हा पूर्ण भगवा झाला पाहिजे काय कोल्हापूरकर बरोबर आहेना बोला जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय मशाल
@AurangyaGanduBhangiRandiputra
@AurangyaGanduBhangiRandiputra Жыл бұрын
Bhagva nahi Nila hoil
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
सोहन. चालेल. तुम्हाला का तिरस्कार निळ्या झेंड्याचा.म्हणूनच तुमच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.आपल्याला तर भाजपचा झेंडा नको अजिबात.
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Жыл бұрын
सुषमाताई.अंधारे कोल्हापूर मधील आपलं भाषण एक नंबर आपल्या भाषणाची महाराष्ट्राला गरज आहे जय शाहू महाराज जय शिवाजी
@valueinvest9234
@valueinvest9234 Жыл бұрын
Aata thumhi kitihi aapatli tri 2.5 years ky yet ny 😂😂😂
@snehaphadte8438
@snehaphadte8438 Жыл бұрын
महाराष्ट्र भर बोंबलत फिरा काही उपयोग होणार नाही
@satampady675
@satampady675 Жыл бұрын
@@snehaphadte8438 सत्ता धाऱ्यांचा जळफळाट होतोय. हिम्मत असेल तर , उत्तरे द्या.
@snehaphadte8438
@snehaphadte8438 Жыл бұрын
जळफळाट सत्ता गेलेल्यांचा होतो ऊत्तरे द्यायला अंधारे बाईला एवढ महत्व देत नाही
@shahajimisal9405
@shahajimisal9405 Жыл бұрын
सलाम सुषमाताई सलाम फारच अभ्यासपूर्ण भाषेन आहे
@dhartisurajd.s.coachingcla4906
@dhartisurajd.s.coachingcla4906 Жыл бұрын
जय भीम ताई, तुमच्या विचारांचा फॅन, मी सुरज कुमार हनुमंते राहणार मुदखेड, तालुका मुदखेड जिल्हा नांदेड. ताई आपणास माझी कळकळीची विनंती आहे, की आम्ही गेले कित्येक वर्ष बिन पगारीचे अघोषित शिक्षक व इतर कर्मचारी, स्वतःच्या मुलांना भुकेच्या काहीत ढकलून , विद्यार्थ्यांना पोट तिडखीने शिकवतो, आणि नवविचार चा समाज घडवण्याचा अतोनात प्रयत्न करतो. आमच्या हाताखाली शिकणारे विद्यार्थी डॉक्टर ,इंजिनिअर ,होऊन. आज पेमेंट उचलत आहेत पण त्यांना घडवणारा शिक्षक मात्र आज उपाशी आहे. त्यांचं कुटुंब उपाशी आहे. तरी या झोपेच सोंग करणार्‍या सरकारला आमची क्यू येत नाही, अशा या निर्दयी सरकारला. आपल्या माध्यमातून, तुमच्या परीने आम्हाला न्याय मिळवून द्या आमच्या पोटाचा प्रश्न सोडवा आम्ही तुम्हाला कधीही विसरणार नाही, खूप दिवस झाले हो ताई मी लाजिरवाण्या जीवन जगत आहोत, म्हणायला प्राध्यापक, खिशात एक रुपयाची बंदी नाही, शेतात काम करणाऱ्या मजुराजवळ जायची सुद्धा आम्हाला लाज वाटते, मिस्त्री च्या हाताखाली काम करणाऱ्यासमोर सुद्धा आमची किंमत नाही कारण आमच्या खिशात पैसा नाही, बायकोच्या लेकरांच्या घरच्यांच्या नजरेत आमची किंमत नाही, आम्ही काय गुन्हा केला. एवढ्या मोठ्या डिगऱ्या घेऊन प्राध्यापक झालो आणि समाज घडवत आहोत पण आमच्या च नशीब असं का? आमचे मुलाबाळाच्या अपेक्षा पूर्ण करायचे आहेत ताई, ह्या प्रश्नावर ते तुम्ही बोलाच तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे माझी 🙏
@dadasahebkoravi4462
@dadasahebkoravi4462 Жыл бұрын
मुद्देसूद पद्धतीनेच या सरकारवर जोरदार धडक मोहीम राबविण्यात यावी .
@dr.mayureshagte3802
@dr.mayureshagte3802 Жыл бұрын
सुषमा ताई - एकदम मुद्देसूद, अप्रतिम
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
फडणवीस ने मराठी माणसात गट पाडून सत्ता काबीज करण्याचा कट कारस्थान आखले आहे ते अजून मराठी माणसांना समजलं नाही आहे.मुंबई काबीज करण्याचा घाणेरडा राजकारण सुरू आहे.
@vibhavariparulekar7242
@vibhavariparulekar7242 Жыл бұрын
Tai great aahat. Aage badho.
@uttamgosavi6797
@uttamgosavi6797 Жыл бұрын
प्रत्येक गोष्टीचा माहीती व वाचा फोडणारी वाघिण म्हणजेच शिवसेना उपनेत्या सुषमा अधारे च जय महाराष्ट्र
@babajimankar9976
@babajimankar9976 Жыл бұрын
हेच हिंदुत्व आहे 🙏👌👍विचार ऐका मग कळेल 👍👍👌👍
@krishna-ig9ri
@krishna-ig9ri Жыл бұрын
तुझ्या आईची....🤣🤣🤣
@prakashmahalkar5665
@prakashmahalkar5665 Жыл бұрын
🙏🙏🚩💪💪 ताई फार खरं बोलतात👌👌
@rashmijoshi3574
@rashmijoshi3574 Жыл бұрын
ग्रेट सुषमा ताई 👍 👍 ❤️ 💜
@krishnagaikar8377
@krishnagaikar8377 Жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण यात्रा आहे.....🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@SanjayPawar-uy6hc
@SanjayPawar-uy6hc Жыл бұрын
ताई आपणास मानाचा मुजरा आपल्या सारख्या रणरागिणींची नितांत गरज आहे
@ganga269
@ganga269 Жыл бұрын
आंध भक्तांना खूप त्रास होत आहे.एक अभ्यासू नेतृत्वाचा. कॉमेंट बघा नीच लोकांच्या. चांगल्या विचारणा चांगले महणे सुधा जमत नाही त्यांना
@onlyyou3297
@onlyyou3297 Жыл бұрын
नमस्कार भाऊ तुमचे अनुवाद बरोबर आहे
@rameshwaghmare9966
@rameshwaghmare9966 Жыл бұрын
प्रबोधन यात्रा छान पद्धतीने सुरू आहे.
@dhanalaxminaidu1935
@dhanalaxminaidu1935 Жыл бұрын
Superb speech Sushma ji. You are highlighting the correct facts and figures.
@shobhanarane4611
@shobhanarane4611 Жыл бұрын
सुषमा ताई सर्व च गोष्टी व्यवस्थित खर वास्तव मांडत आहेत !!! ताई मी तुमची सर्व भाषण ऐकत आहे माझ्या ज्ञानात पण भर पडत आहे खुपच मुद्देसुद ताई ......
@purushottamredekar1673
@purushottamredekar1673 Жыл бұрын
खुपच छान ताई जय महाराष्ट्र जय शिवसेना
@arunshinge2516
@arunshinge2516 Жыл бұрын
अंधारे मॅडम यांनी फार मोठं आव्हान स्वीकारले आहे.. त्यांनी आपल्या कुटुंबाला डावावर लावलं आहे. शिवसेनेनं , शिवसैनिक यांनी आणि शिवसेनेवर झालेल्या अन्याया ची ज्यांना चिड आली आहे त्यांनी.... सुषमा अंधारे मॅडम यांना सर्व बाजूंनी पाठींबा दिला पाहिजे.ती आपली जबाबदारी आहे.
@dilipwadkar7906
@dilipwadkar7906 Жыл бұрын
अप्रतिम भाषण, ताई.
@nileshgayakwad3418
@nileshgayakwad3418 Жыл бұрын
ताई खुप छान बोलतात आणि खरं हीच खरी संविधाची स्वतंतरा अशीच पुढे चालली तर आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र
@kalpanapathak4897
@kalpanapathak4897 Жыл бұрын
भारत देश हा सार्वभौमत्व लोकशाही राष्ट्र आहे ❤️🇮🇳 त्यामध्ये अनेक जाती धर्म भाषा, चालीरीती परंपरा रूढी, रितीरिवाज, आध्यात्मिक प्रार्थना आहे,,, या देशामध्ये प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य आहे ✍️ भारत देश धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केलेले आहे,, प्रत्येक व्यक्तीची धर्म धारणा प्रार्थना वेगळी आहे,,, ✍️ या देशाचे नाव भारत आहे ❤️🇮🇳 त्याचे नाव बदलण्याचा प्रयत्न वर्णवादी अवस्थेमधले काही दुरात्मक समूह करीत आहे,, 🖤✍️ भारत देशाची, एकात्मता संघटन बंधुता, लोकशाही राज, व स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीचं कायम,, सुरक्षित राहो हीच देवा जवळ प्रार्थना 🙏🎯🇮🇳 जय भारत जय संविधान 🇮🇳 जय मानवता ❤️🇮🇳
@gopalnaik5549
@gopalnaik5549 Жыл бұрын
जय महाराष्ट्र ताई 🚩🚩🚩🚩🚩
@shivajipatil8391
@shivajipatil8391 Жыл бұрын
Jay Shivsena jay Maharashtra 🔥🔥🚩🚩🌷🙏
@sureshraut8660
@sureshraut8660 Жыл бұрын
ताई तुम्ही फारच सुरेख मांडणी करता तुमच्या सारख्या हुशार व होतकरू व्यक्ती माझ्या या राज्याला लाभलेले ऐक सुंदर व्यक्तिमहत्व व शिवसेनेला लाभलेलं ऐक सुंदर विचाराचे लेणे आहे. मी आपला आभारी आहे. जय शिवसेना जय शिवाजी.............
@sunilambhore5765
@sunilambhore5765 Жыл бұрын
त्रिवार सत्य बोलत आहे ताई आपण bjp मध्ये 75% लोक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस चे आहे आणि आता 90% लोक शिवसेनेचे घेतले हा खरा चेहरा आहे bjp चा ,
@prakashruptake211
@prakashruptake211 Жыл бұрын
अंधारात होतंय होतंय पाप.घेतलंय हाती तुम्ही त्याचं कर्तव्यच मापं. पुढे जा. आम्ही तुमच्या पाठीशी. 👍👍👍👍
@sunilsalunkhe7929
@sunilsalunkhe7929 Жыл бұрын
ताई जरा सांगोला मधे सभा घ्या,राणडुकार लय माजलय
@sameerrsayyed63
@sameerrsayyed63 Жыл бұрын
१ नंबर,,, सत्यमेव जयते,,,👌🙏👍
@subhashpatil826
@subhashpatil826 Жыл бұрын
Jay maharashtra 👍👍 🔥🔥🚩🚩
@nikhilbhagwat5053
@nikhilbhagwat5053 Жыл бұрын
Mam your speech great lidar 🙏🔥
@bharatpatil3446
@bharatpatil3446 Жыл бұрын
मुख्मंत्रीपदासाठी चुकवली किंमत आहे त्या बदल्यात सगळे रोजगार गुजरात ला दिले आहेत
@sanjayrathod7689
@sanjayrathod7689 Жыл бұрын
खूप छान 🙏🙏ताई काय विचार आहे
@jayawantpatil634
@jayawantpatil634 Жыл бұрын
Jay Maharashtra tai jay Bhim jay thakre sena 🙏tumhi sarv Satya paristhiti samjaun sangtat te pan lokana zombte 🙏
@ganeshshejwal9896
@ganeshshejwal9896 Жыл бұрын
सुषमा ताई खूप छान उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र
@krishindian5857
@krishindian5857 Жыл бұрын
Mam your speech is totally logical and intellectual with proper study and research on real issues with facts. We maharashtrian have never seen such expressive brave mentor lady before full support to you mam, keep it up.mam god bless you. Jay jijau jai shivray jai maharashtra. Bjp hatwa desh wachwa 🙏
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 Жыл бұрын
एकटी सुषमाताई सरकार ला भारी पडतेय जे सोम्या गोम्या बोंबलत फिरत होते ते गायब झाले
@sanjaybhoite9912
@sanjaybhoite9912 Жыл бұрын
ताई गारगोटीत तुमचे अभिनंदन.
@marutibhojane3113
@marutibhojane3113 Жыл бұрын
भाषण आणि कर्तृत्व पाहता ह्या बाई मुख्यमंत्री होतील 2024 ला कदाचित....
@bhaskarsalvi8039
@bhaskarsalvi8039 Жыл бұрын
ताई तुम्ही ग्रेट आहे...अभ्यासाची ताकद काय असते...गृहपाठ कसा करायचा...हे तुमच्याकडून इतर लोकांनी शिकले पाहिजे...महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सत्त्याची बाजू पकडलित ...उद्धव साहेब यांच्या कडे बघून कुणीही बोलणार नाही की हा माणूस सज्जन नाही...आपल्याच लोकांनी गद्दारी के हे काही विशेष नाही..इतिहास साक्षी आहे ही गाद्दारी खुद्द छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज..यांच्या बरोबर सुद्धा आपल्याच माणसांनी केली होती ..ज्यांनी महाराजांना नाही सोडले ते उद्धव साहेबांना काय सोडणार... लालाच बुरी बला होती है...स्वतःचे पोट भरावे म्हणून दुसऱ्याच्या पोटाला चिमटा काढणारे लोक कधीच सुखी होत नाहीत...ताई तुमच्या अभ्यासाला सलाम... आणि सांगायची खरी गंमत अशी आहे की...जे गेलेत..त्यांची गत अशी होणार आहे की... ना घर का ना घाट का... 🙏
@dattabhoyane4548
@dattabhoyane4548 Жыл бұрын
सुंदर भाषण ताई 👌👌👌
@sameerrsayyed63
@sameerrsayyed63 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
@tejaskandke5827
@tejaskandke5827 Жыл бұрын
What a speech, Sushma Madam, Garv aahe aamhala tumhi Shivsenechya upnetya aahat.
@bapureaction7374
@bapureaction7374 Жыл бұрын
Great speech
@patilsanty3319
@patilsanty3319 Жыл бұрын
Jay Maharashtra Jay Shivsena
@rameshdeshmukh95
@rameshdeshmukh95 Жыл бұрын
Nice speech👍
@sunnykalokhe4144
@sunnykalokhe4144 Жыл бұрын
ताई एक नंबर भाषण 👍
@ravindrakamble1374
@ravindrakamble1374 Жыл бұрын
Khallas खूप छान वाटले 👍👍🙏🙏
@user-gf1lo6nu7q
@user-gf1lo6nu7q Жыл бұрын
Kadakkk tai
@alokpawar4172
@alokpawar4172 Жыл бұрын
महाराष्ट्र चा विचार फक्त उद्धव ठाकरे च करू शकतात, बाकी गुजरात समोर शेपूट हलवणारे नाही..
@shamronge8951
@shamronge8951 Жыл бұрын
Fire Brand🔥
@mangeshkamble5932
@mangeshkamble5932 Жыл бұрын
क्या बात है ताई क्या बात की है ...
@jaymaharashtra2682
@jaymaharashtra2682 Жыл бұрын
एक पूर्ण सत्य विश्लेषण . सर्वांनी येणाऱ्या निवडणुकीत भाजपाला धडा शिकवलाच पाहिजे.
@biganna99
@biganna99 Жыл бұрын
भाजपाचा जळफळाट होत असेल कि सुषमा अंधारेना भिडेल अशी एकही महिला वक्ता त्यांच्याकडे नाही. सुषमा ताई गेम चेंजर ठरणार हे नक्की... भाजपा सुषमा अंधारेंवर केसेस टाकून त्यांची कोंडी करण्याची संधी शोधत आहे पण अंधारे चतुर आहेत, एकही वावगा शब्द त्या बोलत नाहीत...
@achieversteam5886
@achieversteam5886 Жыл бұрын
Mahila vakta sodun dya purush vakta pan nahi
@kismatraodeshmukh7354
@kismatraodeshmukh7354 Жыл бұрын
It's really hiro........
@rameshkk4187
@rameshkk4187 Жыл бұрын
Tai tumchi maharastrala nitan garaj aahe jai maharastra 🙏👏🚩🚩🚩🚩🚩
@maheshbotre6362
@maheshbotre6362 Жыл бұрын
मळमळ, जळजळ, अगदी आग लागेल भक्तांना
@murlidharshinde1865
@murlidharshinde1865 Жыл бұрын
Khup,sunder,bhashan,tai🙏🙏🙏🙏
@intelligentcrab8531
@intelligentcrab8531 Жыл бұрын
क्या बात ताई
@bharatpatil3446
@bharatpatil3446 Жыл бұрын
एकदम ओक
@chandrakantkalekar265
@chandrakantkalekar265 Жыл бұрын
केसरकर साहेब खेडयातील शाळा बंदकरुन दुर्गम भागातील विदयाथ्याना शिक्षणा पासून वंचित करून त्यृाचे वाटौळे करत आहेत
@rainbowgirl4681
@rainbowgirl4681 Жыл бұрын
Ho he kharay n tyalach shiksha mantri kelay ,shikshanach vatol karayla.
@jggffqwedamolkamble552
@jggffqwedamolkamble552 Жыл бұрын
पुरोगामी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री माननीय . सुषमा ताई अंधारे .... ताईंसारखा रोखठोक अभ्यासू मुद्देसुद्द विचार मांडणारा मुख्यमंत्री जर महाराष्ट्राला मिळाला तर महाराष्ट्र आणखी जोमाने प्रगती करेल .
@achyutraocheke3763
@achyutraocheke3763 Жыл бұрын
महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ऊध्वव ठाकरे साहेब हेच आहेत आणि राहणार
@Helloguru2264
@Helloguru2264 Жыл бұрын
Nice speeech
@sanjughatage1985
@sanjughatage1985 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@ganeshgadade7018
@ganeshgadade7018 Жыл бұрын
कडक
@anandgaikwad578
@anandgaikwad578 Жыл бұрын
Sushma Ji is the brave lady and enough to deal with gaddars.
@maleemmukadam1803
@maleemmukadam1803 Жыл бұрын
Salute you mam
@dilipsalvi3718
@dilipsalvi3718 Жыл бұрын
ताई कोल्हापूरचा मराठमोळा भाषण जबरदस्त दीपक केसरकर गुलाब पाटील आणि शिंदे गटातील बऱ्याच आमदारांचा समाचार घेतला
@balasahebkhairnar2246
@balasahebkhairnar2246 Жыл бұрын
ताई जय. महाराष्ट्र
@rainbowgirl4681
@rainbowgirl4681 Жыл бұрын
Sushamatai vengurla n savantvadit swagat aahe ,tumch,Deepak kesarkarani bhumi Pujan kelela rasta osad padlay ,kadhi yenar rasta bandhayla tyacha samachar ghya sushmatai.
@vishramporje8529
@vishramporje8529 Жыл бұрын
Keep it up Taie.
@kirangodse1324
@kirangodse1324 Жыл бұрын
आमची ताई जगात भारी नाद नाही करायचा
@sopangavande3675
@sopangavande3675 Жыл бұрын
Nice 🙏
@smitayadav5588
@smitayadav5588 Жыл бұрын
Right 👍👍
@damayanighadage4006
@damayanighadage4006 Жыл бұрын
Next cm
@hanmantshinde2172
@hanmantshinde2172 Жыл бұрын
ताई आपण ज्या पद्धतीने समाज प्रबोधन करून लोक जाग्रुती करता त्या बद्दल मी आपणास साष्टांग दंडवत घालतो कारण आपण शिवसेना पक्ष अडचणीत आला होता त्यावेळी आपण ढालीसारखे ऊभे राहलात त्यामुळे मी आपला रुणू आहे
@arunshinge2516
@arunshinge2516 Жыл бұрын
शिवसेनेच्या नेतृत्वानी.. अंधारे मॅडम यांच्या सोबत इतर महिला नेत्यांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे असे पहावयास हवे
@shaileshdongare1367
@shaileshdongare1367 Жыл бұрын
Proud of you tai
@bhalchandrajoshi7961
@bhalchandrajoshi7961 Жыл бұрын
ताई ग्रेट आहात.जय महाराष्ट्र.
@brijendrachavan1838
@brijendrachavan1838 Жыл бұрын
हे भाषण नाही ही आहे डरकाळी
@abhayupadhayay2749
@abhayupadhayay2749 Жыл бұрын
👍👌
@pankajshigvan936
@pankajshigvan936 Жыл бұрын
Great tai
@manojjagtap260
@manojjagtap260 Жыл бұрын
Super tai
@ravishibe5805
@ravishibe5805 Жыл бұрын
Taai lay bhari
@sdhanasekaran1599
@sdhanasekaran1599 Жыл бұрын
Jai Maharashtra Thackeray the King of Maharashtra
@pranitnikam007
@pranitnikam007 Жыл бұрын
Ek number 💪
@sandipsansare5493
@sandipsansare5493 Жыл бұрын
👍🏻👍🏻
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 Жыл бұрын
TAI. GREAT. AAHAT.
@hanumantjadhav6404
@hanumantjadhav6404 Жыл бұрын
👍
@babanphapale8029
@babanphapale8029 Жыл бұрын
ताई खुप छान
@milindtavasalkar6779
@milindtavasalkar6779 Жыл бұрын
👍🔥💯
@sandeepkhanvilkar7974
@sandeepkhanvilkar7974 Жыл бұрын
Tai jabardast
@devendrakamble3619
@devendrakamble3619 Жыл бұрын
खुप छान मांडणी केली ताई 🙏🙏🙏
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 42 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 58 МЛН
Special Report Dhananjay Munde Meet manoj Jarnage
3:09
ABP MAJHA
Рет қаралды 666
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 42 МЛН