पोलिस अधिकारी न्याय देऊ शकत नाही अजब गजब. आणि नितीन नांदगावकर साहेब ह्यांनी आपल्या जिद्दी वर हे काम केले. अशीच गरीब लोकांना मदत करा आमच्या कडून तुम्हाला खूप खुप शुभेछा
@satishbattishe5712 жыл бұрын
जय महाराष्ट्र. नांदगावकर. साहेब
@bharatchavan23182 жыл бұрын
मा. नितीन नांदगावकर सर मदत मागण्यांची अडचणची माहिती घेऊन निस्वार्थी पणे मदत करतात हा सर्वांचा देवमाणूस आहे 🍃🙏🍂
@atulkothare2472 жыл бұрын
पोलिसांची हि अवस्था असेल तर सामान्य माणसाचं अवघडच आहे.
@gautampalve18842 жыл бұрын
👍
@hanumanladane1173 Жыл бұрын
Barobar ahe
@sagi74742 жыл бұрын
Great work by नितीन साहेब 👍🙏🙏🚩🚩
@ravsahebgarad78632 жыл бұрын
जय महाराष्ट्र ...जय शिवसेना
@tanajihursale79002 жыл бұрын
धन्यवाद नितीन साहेब
@Mujawarjibran2 жыл бұрын
Great work nitin sir 🙏
@s.m.shinde2652 жыл бұрын
जय हिंद.... .. जय महाराष्ट्र.... धन्यवाद..... सर.... We are proud of you... साहेब
@MK-mp9ty2 жыл бұрын
पोलिसाची असली परिस्थिती आहे बाकी सामान्य जनतेच काय होणार
@NILESH.HINDURAO2 жыл бұрын
पोलिस खातं हे न्याय मिळवून देण्यासाठी नसतं तर खाण्यासाठी असतं
@hanumanladane1173 Жыл бұрын
Agdi barobar ahe
@rajeshgawali9914 Жыл бұрын
बरोबर
@ramchandramailagire83342 жыл бұрын
आहों कोण म्हणतो की पोलीस स्टेशन ला गेले तर न्याय मिळतो असं म्हणणाऱ्या एवढा महा मूर्ख कोणी नसेल
@mohangabhale55552 жыл бұрын
मी गेलो होतो पोलीस स्टेशनला मला पण न्याय मिळाला नाही 7 वर्ष आले माझे पैसे अडकून पडले आहे टिटवाळ्याच्या भौया बिल्डर त्रिभुवन तिवारी कडे . मी पोलीस complaint करून काहीच फायदा झाला नाही नंतर बाहेरुन समजले की तो हॉफ्ता देतो प्रत्येक रूम्स मागे
@rajeshgawali9914 Жыл бұрын
नितीन नांदगावकर तारखे माणसं ह्या लोकांना मदत करणार आम माणसाला करू शकत नाही
@pramoddabholkar73862 жыл бұрын
लाख लाख धन्यवाद साहेब. शब्दच नाहीत...
@sagi74742 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🚩
@omkardigital82232 жыл бұрын
पोलिसांची हि अवस्था ,सामान्य माणसाची काय होत असेल , कल्पना न केलेले बरं
@priyasonawane32892 жыл бұрын
खरच नितीन नदागवाकर भाऊ तुमि खूप छान काम करत आहात असच सत्याने काम करत रहा आणि खूप खूप आभार मी तर कधीतरी बघत असते पण खरच चागल काम करता ग्रेट आहात
@annasonikam51432 жыл бұрын
नांदगावकर साहेब धन्यवाद भाऊ 👍👍👍👍🙏🙏🙏🙏
@shashikumarsuryavanshi9285 Жыл бұрын
दादा आपली फ़रच गरज आहे अशा लोकाना, जय महाराष्ट्र,, 👌👌🙏🙏😊
@DevenAbhyankar2 жыл бұрын
काय दिवस आलेत पोलिसाना देखील अशी मदत मागावी लागतेय? मग सामान्य जनतेने कोणाकडे मदत मागावी?
@ranishejav46212 жыл бұрын
Great kament Mitra kup haslo 😃😃😃
@uddhavbakhle69652 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@pujadhoke79772 жыл бұрын
Jay Maharashtra saheb
@akashhushare32942 жыл бұрын
Jay Maharashtra.
@chandrakantkarande33282 жыл бұрын
Grat work nitein sir I praud of u
@gdxxx07822 жыл бұрын
नांदगावकर साहेब तुम्ही खूप चांगले काम करत आहात, बाळासाहेबांना हीच खरी श्रधदांजली आहे
@johndandapati8618 Жыл бұрын
God bless you and keep it up sir
@manojkumarjadhav78862 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🙏
@gdxxx07822 жыл бұрын
फक्त शिवसेना च हया महाराष्ट्राला न्याय देऊ शकते बाकी विरोध करणारे सर्व duplicate आहेत, अवघा महाराष्ट्र बघतो आहे विरोधकांचा आक्रस्ताळेपणा. नांदगावकर साहेब u r great,i salute to u. जय महारष्ट्र
@ashishsmalankar24072 жыл бұрын
मुंबई पोलिसांसाठी ही अतिशय चिंताजनक बाब अाहे. ह्या गोष्टीवर मुंबई पोलीस अायुक्त अाणि पोलीस महासंचालकांनी लक्ष देणं अतिशय गरजेचं अाहे.
@extremekurt2 жыл бұрын
Only Shiv Sena 🚩 for justice in Maharashtra. Jai Hind. Jai Maharashtra.
@vishnugujalwar78112 жыл бұрын
Great work.... Saheb... 🚩🚩
@NEWSमराठी152 жыл бұрын
नितीन नांदगाव कर सच्चे समाजसेवक सलाम त्यांच्या कार्याला
@durgeshguldagad70962 жыл бұрын
वा। क्या बात है असा पाहिजे शिवसैनिक आणि न्याय
@dr.sachinacharekar77412 жыл бұрын
Thank u.
@akshaygopalkar98242 жыл бұрын
सरकार,ह्यायाच आहे,तरी पन.ही महाराष्ट्र पोलीसांची ही आवस्था
@vasimkadri1092 жыл бұрын
Great job Nitin sir
@babankhandagale29962 жыл бұрын
सर तुमचे कार्य म्हणजे खूप कौतुकास्पद आहे खूपच छान
@laxmanKokare-wt7yg Жыл бұрын
Nitin sir 💐💐
@rakeshsuryaji69292 жыл бұрын
ग्रेट वर्क 👍
@KapilPandit-c3e4 ай бұрын
जय महाराष्ट्र दादा छान
@subhashpatil8262 жыл бұрын
Changle Kam kartat nadgavkar saheb👌👌👌👍👍👍
@DevendraRane-r6g2 жыл бұрын
ह्या नितीन नांदगावकरलाच आता ग्रूहमंत्री बनवा कींवा ह्याला मुख्यमंत्री बनवा
@pradipmore1876 Жыл бұрын
👌👌🙏🏻🙏🏻जय महाराष्ट्र साहेब
@nitintheurkar83512 жыл бұрын
धन्यवाद....भाई...🙏 नमस्ते.... ऊदंड आयुष्यमान...भव....हीच ईश्वर चरणी प्रर्थना....परीवारांस आनेक आनेक..शुभेच्छा...🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rohanmane17182 жыл бұрын
खूपच छान
@sunilkamthe1032 жыл бұрын
नांदगावकर साहेब आपल्या सारख्या मानसांची गरीब लोकांना आवश्यकता आहे
@atmarampaul25202 жыл бұрын
नितीन सर मी आपले विडीओ पाहीले आणि आपल्या सारखे शिवसैनिक म्हणून काय रधया मध्ये कोरून ठेवावे असे माणसे धन्यवाद सर
@Explorer_unknown2 жыл бұрын
Nitin sir is always great 🔥
@shitaljain6732 жыл бұрын
अभिनंदन नितिन दादा साहेब आपले जय महाराष्ट्र साहेब
@annachidhag47872 жыл бұрын
पोलीस अशा प्रकरणात तोड करतात माझ्या सारख्या जेष्ठ नागरीकाला संजय पाटील यांनी बिल्डरने व नासिक येथील पाॅलीटेक्कनिक सामनगाव येथे प्राध्यापक आहेत दोन लाखाला फसविले तेव्हा नासिक भ्रद्रकाली व महामार्ग पोलीस स्टेशन येथील प्रकरणात संबधी पाटील वरीष्ठ पोलीस अधिकारी व ढमाल यांनी मलाच दमदाटी केली.पोलीसच तोड करून पैस. खातात हे प्रकरण पोलीस आयुक्त नासिक यांचे पर्यत जाईल का? आण्ण्
@harishgubre35562 жыл бұрын
Jey maharashtra nitin saheb 🙏🙏
@SamadhanBhandurge Жыл бұрын
ग्रेट 👌👌
@Sachin27632 жыл бұрын
Good job 👍🏻
@akshayshinde55092 жыл бұрын
😂😂 खूप वाईट परिसथिती आहे पोलिसांची पोलीसच साथ देत नाही😂😂
@shailajakothare2972 жыл бұрын
VRY GOOD WORK URE DOING GOD WILL BLESS U
@nitingaikar63542 жыл бұрын
सॅल्यूट सर तुम्हाला
@deepaktoggi61602 жыл бұрын
नितीन जि खरचं खुप खुप छान सुंदर काम करतायत. ईश्वर त्यांना आणखी बळ देवो.
@kajalarekar6242 жыл бұрын
Jay Maharashtra Saheb 🙏🙏
@ankushyamgar84082 жыл бұрын
जय महाराष्ट्र दादा 🙏🙏
@ganeshmasake27322 жыл бұрын
अभिनंदन
@zainuddinbachne2 жыл бұрын
Nitin saheb, great job, Thank you Sir ..
@giteshnagapure32582 жыл бұрын
Good work sir ji❤ Nitin ji....
@abid_dasurkar2 жыл бұрын
Great work sir❤️💯
@vilaspingulkar84992 жыл бұрын
खरोखरच नांदगावकर साहेब आपण खूपच चांगल काम केल ग्रेट वर्क सलाम
@SanjeevanZwade1752 жыл бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र
@gokultekale50662 жыл бұрын
एका फोनवर पैसे मिळतात परंतु पोलिस असूनही दलालांकडून पैसे वसूल करू शकलेले नाहीत हे पोलिसांकडून च माहिती मिळतेय. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.
@mohangabhale55552 жыл бұрын
नांदगावकर साहेबांना भेटायच असेल तर काय करावं लागेल
@yogitapatil20342 жыл бұрын
The gret nitin nandgavkar saheb
@nishamokadam72787 ай бұрын
Khup chan👏👏
@a-30ujalagupta3113 күн бұрын
Sir you are doing noble work
@shrirambapat77632 жыл бұрын
सरकारची चमचेगिरी करत असल्याने पोलिसांना कोणी विचारत नाही. प्रवीण चव्हाण या सरकारी वकीलानी काय हालत करुन टाकलेय पोलिस डिपार्टमेंटची
@ak01962 жыл бұрын
Great Man
@amishshah51302 жыл бұрын
Nitin sir ....God give you long life.... You did great.......i can understand such problem we also lost one flat in 45 years back.....
@virajharimkar77832 жыл бұрын
What happened then you got justice or not...can explain...
@bhojrajpawar61622 жыл бұрын
pppp
@mohansawant45682 жыл бұрын
अशा सिव्हिल प्रकरणात पोलिसांना मदत करताना कायद्याच्या मर्यादा येत असतात. वास्तविक पोलिस खात्यातील अनुभव पाहता जागा खरेदी पूर्वी वकीलांचा सल्ला घेणे आवश्यक होते.असे मला वाटते.
@dattatrayharishchandre78232 жыл бұрын
p
@janardhanmali4166 Жыл бұрын
नितिन साहेबाचा फोन नंबर मिळेल का
@AatishMore-v3r Жыл бұрын
Kup chan sir❤
@sansan87382 жыл бұрын
गृहमंत्री जेलला कमिशनर फरार मग काय अवस्था घोटाळेबाज नेते
@sachindadapatil67882 жыл бұрын
आमदार करा अशा देवदुत नितिन नांदगावकर साहेबांना
@Hk_Style_S2 жыл бұрын
Great work sir👍👍👍
@kapilkapure1719 Жыл бұрын
No1 काम केले सर
@RoshanSanke-jd6iw Жыл бұрын
हीच आहे बाळासाहेबांची ताकत जय महाराष्ट्र
@vishalkulthe952 жыл бұрын
खरच कठीण आहे...राव...
@RAGHAV806722 жыл бұрын
Great Nitin bhau
@rahulbassin46782 жыл бұрын
thnk you sir
@ankushunde23682 жыл бұрын
अभिनंदन साहेब तुमच्या कामाला
@ajazofficial69192 жыл бұрын
Jai Maharashtra
@Indianpower_1996 Жыл бұрын
पोलिस च हे हाल आहे तर सामान्यच काय....अवघड आहे ...राज्याचं..
@nitinborse42452 жыл бұрын
पोलिस लोक पोलिसांची मदत करत नाही मला ही खूप वाईट अनुभव आहे
@vitthalgawhale68102 жыл бұрын
नांदगावकर सर खरंच great आहेत अभिनंदन सर 💐💐
@satishpatil9823 ай бұрын
म्हणून मी पोलीसाना विचारत नाही आम्हाला नितीन नांदगावकर साहेबच नाय देऊ शकतात 100%✓
@ramchadrapansare38912 жыл бұрын
Thanks Dada
@Sureshjadhav-d9i Жыл бұрын
Thanks
@sameerpawar82512 жыл бұрын
Khup changal kam karat aahat nandagavakar sir Tumchya mule marathi manse bindas rahat aahe
@nandubhaugavale85862 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@narayansankpal51862 жыл бұрын
नांदगावकर साहेब मला आपल्या मदतीची गरज आहे. मला आपली भेट हवी आहे.
@tanvihrishi07092 жыл бұрын
नांदगावकर साहेब मला आपल्या मदतीची गरज आहे मला आपली भेट हवी आहे
@akashhushare32942 жыл бұрын
Hich takat aahe shivsena chi jay Maharashtra
@fieldsupportorion11492 жыл бұрын
😂😂😂
@nandkishorpandey87972 жыл бұрын
Jay bhavani Jay shivaji
@maheshsonvane24082 жыл бұрын
बाळासाहेबांचा विजय असो. जय महाराष्ट्र !
@anandjumde7129 Жыл бұрын
Great one
@kishorjoijode28812 жыл бұрын
Jay Maharashtra sir
@RameshSingh-l3l Жыл бұрын
Kya baat kya baat kya baat ❤ you 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉much much very much
@pramodpandare33062 жыл бұрын
Khup chan sir
@pramodsuryvanshi65772 жыл бұрын
Great work sirji
@rebeccaathawale89152 жыл бұрын
Nitin sir salute. To you I regularly watch your video s
@DilipKumar-sq2ve2 жыл бұрын
सामान्य माणसाला न्याय फक्त नितीन नांदगावकर साहेबच मिळऊन देऊ शकतात. त्यांना फक्त सत्य काय आहे ते सांगावे.