Ajit Pawar PC : धनंजय मुंडे ते वाल्मिक कराड, अजितदादांची पहिली पत्रकार परिषद ABP Majha

  Рет қаралды 15,214

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 30
@vishal-y2y
@vishal-y2y 15 күн бұрын
जर तू राजीनामा घेणार नसाल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये आम्ही तुमच्या पक्षाला मतदान करणार नाही.....
@Adityakingdrl2y
@Adityakingdrl2y 15 күн бұрын
दादा evm हॅक करतील😂😂
@dhaknedhananjay
@dhaknedhananjay 15 күн бұрын
आधी तरी कुठे मतदान करून दमला होता
@meerachavan4363
@meerachavan4363 15 күн бұрын
मुंडे cha राजीनामा घ्या पहिलं 🙋‍♀️
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 15 күн бұрын
अजित पवार पहिला धनेचा राजीनामा घे मग बाकी समितीचे माहिती सागं जनतेला माहिती समिते काय अहवाल देतात धनेची गुंडगिरी झाकायची बंद कर नाहीतर जनतेचा उद्रेक होणारच
@ganeshsavant8396
@ganeshsavant8396 15 күн бұрын
महाराष्ट्र राज्यातील जनतेने तुम्हाला स्पष्ट बहुमत दिलेला आहे. तुम्ही महाराष्ट्रासाठी ब्रह्मा-विष्णू-महेश आहात जसे हे तिन्ही देव विश्वाचा संचलन करतात.. तसेच माननीय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार उपमुख्यमंत्री व माननीय एकनाथजी शिंदे साहेब. तुम्हाला एक आदर्श राजा होण्याची संधी बहुमताने जनतेने दिलेली आहे. तरी राज्यातील गुन्हेगारी तुम्ही एका महिन्यामध्ये संपुष्टात आणू शकतात पोलिसांना फुल पावर द्या कलेक्टर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना फुल पावर द्या आणि काय एकदाची राज्यातील सर्व गुन्हेगारी मोडीत काढा. लोक जन्मभर तुमचे नाव विसरणार नाहीत माननीय योगी आदित्यनाथ यांच्यासारखे प्रशासन व्यवस्था राबवा ही नम्र विनंती
@shridharpandharkar8511
@shridharpandharkar8511 15 күн бұрын
सरकार कोणाचेही येवो यांना मंत्री पद पाहिजेच. कारण की दुखणेच लय भारी आहे.
@vaibhavfuke3595
@vaibhavfuke3595 15 күн бұрын
आज्या तु जर धनंजय मुंडे चा राजीनामा नाही घेतला तर तुझ्या पक्षाचा सुफडा करु
@Adityakingdrl2y
@Adityakingdrl2y 15 күн бұрын
ते evm हॅक करील😂😂
@dhaknedhananjay
@dhaknedhananjay 15 күн бұрын
विधानसभेला पण सुपडासाफ करणार होते ना, त्या माकडतोंड्याला घेऊन, झाला ना मग साफ, जातीवादी कुठले
@sakharamsolanke202
@sakharamsolanke202 15 күн бұрын
लोक आसे म्हणतात राष्ट्रवादी ला सगळ्यात मोठा पक्ष फंड धनंजय मुंडे भ्रष्टाचार करून फंड देतात त्यामुळे मंत्री पदाचा राजीनामा घेत नाही
@naraynmadke3686
@naraynmadke3686 15 күн бұрын
सोन्याची लका आन तेहतीस कोटी देवाच्या पायरी करनारा रावन कुठे गेला आजित पवारevmचया
@radh2202
@radh2202 15 күн бұрын
मुन्नी एकनाथ खडसे 😂😂 आहे वरिष्ठ राष्ट्रवादी मध्ये
@jantaraja8046
@jantaraja8046 15 күн бұрын
पवार घराणे बीड जिल्ह्याचा वाटोळं करून टाकलं..
@jantaraja8046
@jantaraja8046 15 күн бұрын
असंवेदनशील नेता...
@suryabhankadam3956
@suryabhankadam3956 15 күн бұрын
Rajkiya faydyasathi gunegarana protect karu naka dada....
@SitaramPawar-q8t
@SitaramPawar-q8t 15 күн бұрын
Bhadya tujha pakshacha suphda saf karnar😢😢😢6666666😢⁶😢6😢😢😢😢😢😢😢😢
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 15 күн бұрын
अंधभक्त घ्या उडवून अजून 😂😂😂😂😂 एक हे तो सेफ हे 😂😂😂😂
@sandipmohite5471
@sandipmohite5471 15 күн бұрын
😂😂😂
@dilipdhamal7198
@dilipdhamal7198 15 күн бұрын
दादा मित्र बंधू ना मंत्री पदावरून दूर करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करा त्याची आमदारकी, मंत्रिमंडळात समावेश यातून बाजूला सारा maharastra तुम्हाला डोक्यावर घेईल.
@dhaknedhananjay
@dhaknedhananjay 15 күн бұрын
रडके कुठले दोन दोन मंत्री पद सहन होत नाहीत ना, जातीवादी मुघल निजाम पोर्तुगीज विसरून गेलेले हायब्रीड बियाणे
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН