पाच वर्ष सत्ता निघून गेल्यावर त्या निकालाचा फायदा हरकत घेणाऱ्या माणसाला मिळतच नाही जो निवडून आला तो आरामशीर सत्ता पाच वर्षे भोगतो, गल्ली ते दिल्ली हा निर्णय सहा महिन्याचा आत ,,, निकाल मिळाला पाहिजे अशी जनतेत चर्चा होतेय. व माझ हि वैकतीत मत आहे जेणकरून हरकत घेणाऱ्याला फायदा होईल
@DattatrayDhirwade12 күн бұрын
पाच वर्षे निघुन गेल्यानंतर अपात्रतेचा निकाल या अशा निकालाला अर्थ च नाही तीन ते सहा महिन्यात निकाल दिला पाहिजे निवडणुकीचे किंवा ओबजेक्षण घेतलेले प्रकरण सहा महिन्यातच निर्णय होतील असा कायदा करा
@sunil099013 күн бұрын
Abp नाव बदला...देशमुख/कराड/बीड न्युज असा नाव ठेवा.
@amolpawar287912 күн бұрын
5 दिवस आत टाका समर्थकना
@dhanashrimistry489912 күн бұрын
एबीपी माझा सगळे डोळे उघडून बघता सैफ अली खानचा चाकू हल्ला तुमच्या पर्यंत आला नाही वाटतं 🤔
@RamAShirsat-t5o13 күн бұрын
BJP ने evm बद्दल देशासाठी आपले विचार मांडले पाहिजे जेणे करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे
@RamAShirsat-t5o13 күн бұрын
अभिनंदन अमित शहा जी
@amolpawar287912 күн бұрын
चिक्की बोली
@KishorAuti-x8u12 күн бұрын
सुप्रिया ताई तुमचे उपकरणे ते परळी वाले येवढे मस्तवाले पवार साहेबाचे आशिर्वाद
@Atul-m4e12 күн бұрын
Karad Sathi jeev ghalvnaryanvar kafak karvai Kara .
@RamAShirsat-t5o13 күн бұрын
EVM हठवा देश वाचवा अभियान राबविण्यात आली पाहिजे
@mohanpatil-sn4xe13 күн бұрын
EVM हटाव देश बचाव
@vishwanathpatil414513 күн бұрын
Aaropi,doshi prati morcha kadtat, khandani vasul karane, karad jawal yewade paise , property kotun Aali, karad Kay Industrialist aahe Kay, sarva samanyaana Don wel jewanasati paise milat nahi, mag yewadi Sampati Aali kotun? Sarkar yewade diwas Kay karate.