देवा भाऊ कधी तर महाराष्ट्र ची गरीब जनता ला रोजगार कसा मिऴेल यावर बोला कि गुजरात शिवाय इतर ही राज्य आहेत भारतात सर्वाधिक जाती वाद आपणच पेटवाल 😔
@UmeshLokhande-r8s2 сағат бұрын
Compare development work of congress done from 2004 to 2014 against BJP 2014 to 2024 you will find difference. मेट्रो, हायवेज,AIMS, Defence sector BJP has done remarkable work.Well done BJP❤❤
@sureshmusale6492 сағат бұрын
पवार साहेब तुम्ही ते त्या कामात तारा बेज हार
@roopashrisinha83782 сағат бұрын
Ambedkar आता फक्त सते मधे कसे जायचे, हा विचार आहे का?
@kerbazade452 сағат бұрын
😊
@pratikkhandagale349827 минут бұрын
महाराष्ट्राला लागलेली कीड म्हणजे काँग्रेस. वक्त बोर्ड अमानुष अधिकार दिले. जमिनी बळकावून ,जबरदस्तीने धर्मांतरण. चालू असताना महाराष्ट्रामध्ये अशा लोकांना मदत कस काय देतात लोक मला आश्चर्य वाटतं
@dipakwagh23522 сағат бұрын
भाजप कडे विकासचे मुद्दे नसल्याने निवडणूक धार्मिक करत आहे
@UmeshLokhande-r8s2 сағат бұрын
Compare development work of congress done from 2004 to 2014 against BJP 2014 to 2024 you will find difference. मेट्रो, हायवेज,AIMS, Defence sector BJP has done remarkable work.Well done BJP❤❤
@UmeshLokhande-r8s2 сағат бұрын
BJP च फक्त विकासाचे कामे करू शकते. मेट्रो, Highway, hospital etc. राहूल गांधी फक्त जाती जाती च राजकारण करू शकतात .राहूल गांधी जवळ काही विकासाच व्हिजन नाही आहे. पुढील पिढी साठी फक्त BJP च योग्य पार्टी आहे. काँग्रेस ने 70 वर्षात 10 AIMS ची निर्माती केली आणि BJP ने गेल्या 10 वर्षात 10 AIMS ची निर्माती केली.
@pratikkhandagale349825 минут бұрын
अरे अरे मित्रा , मेट्रो ,वंदे भारत, इलेक्ट्रिक बसेस, रोडवे sea way , एअरपोर्ट ची संख्या पहिले किती होते ना आता किती आहे ते बघ. हे सगळं माहीत असून सुद्धा पण तू असा वागत असेल तर तुझ्या इतका चुतीया कोणी नाही. ज्याला इतिहास माहीत नाही ना तो कधी इतिहास घडवू शकत नाही असे आंबेडकर म्हणतात. सध्या बांगलादेश मध्ये काय स्थितीवर चालू आहे. ते तरी माहित आहे का? असो भारताचा बघितला तर मग कश्मीर मध्ये बघ तिथे आतंकवादी कसे हिंदुस ला टार्गेट करून मारतात, जेव्हा काँग्रेसचे तेव्हा तारीख किती हल्ले व्हायचे मुंबईमध्ये त्याचा काय परतावा आहे का नाही तुझ्याकडे😊