Anjali Damania Dhananjay Munde Zero Hour : धंनजय मुंडेंचा राजीनामा-राजकारण;अंजली दमानिया EXCLUSIVE

  Рет қаралды 28,847

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 167
@shivrajjadhav2286
@shivrajjadhav2286 5 күн бұрын
अभिमान वाटतो अंजली ताईंचा
@amolmohite5692
@amolmohite5692 5 күн бұрын
अभिमान वाटतो ताई तुमचा... तुम्ही लढत रहा संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे 🙏🏻❤
@RameshwarRodge-eh6pe
@RameshwarRodge-eh6pe 5 күн бұрын
आदरणीय अंजली ताई आज चे घटकेला आम्हांस आपणाकडूनच केवळ आशा आहे, त्यामुळे ताई आगे बढो, आम्ही आपले सोबत आहोत,
@danashwarkadam
@danashwarkadam 5 күн бұрын
वास्तविक खरं आहे ताई
@RajwardhanPawar-l8z
@RajwardhanPawar-l8z 5 күн бұрын
@@danashwarkadam अण्णा हजारे यांच्या लेकी समान आहेत त्या....
@SakshiKavade-cz1oe
@SakshiKavade-cz1oe 5 күн бұрын
सडलेली व्यवस्था.माजलेले राजकारणी.
@rameshkhadatare5833
@rameshkhadatare5833 5 күн бұрын
सर्व मंत्रीमंडळ च सामील झाले आहे तुम्ही काय करू शकतो सर्व सामान्य माणसाला जगणेच कठीण झाले आहे
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 5 күн бұрын
मुख्यमंत्री व अजित पवार हे दोघेही मुंडेंचे लाभार्थी असतील
@Humanity1985
@Humanity1985 5 күн бұрын
Ek No bhawan, hech aahe...
@REThunderbird1990
@REThunderbird1990 5 күн бұрын
Mhnunch karad la main aaropi nahi banavle, tyala aaplya CM Ani dyCM baddal barech kahi mahit ahe
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 5 күн бұрын
ताई तुम्ही लढत राहा जनता तुमच्या पाठीशी आहे
@amolmohite5692
@amolmohite5692 5 күн бұрын
अंजली ताई तुम्ही जन आंदोलन उभे करा... आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरू, लोकांची ताकद काय असते हे दाखवायची वेळ आली आहे...
@subhashmore6285
@subhashmore6285 5 күн бұрын
आ. CM, DCM याला वाचवत आहेत. नक्कीच
@RahulChavhan-ws7bi
@RahulChavhan-ws7bi 4 күн бұрын
खरंच अंजली दमानी ताई यांच आभार मानव तेवढं थोडं आहे एक महिना एवढी धाडसाने उभी राहते लढते एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरोधात जेवढ अभिनंदन करील तेवढा आहे ताई तुमचं खूप खूप अभिनंदन
@nimbalkaravinash8518
@nimbalkaravinash8518 5 күн бұрын
Tai tumhi bolta akdam brober
@anilnimbalkar6666
@anilnimbalkar6666 5 күн бұрын
Good work❤❤
@pratibhavishwasrao8986
@pratibhavishwasrao8986 5 күн бұрын
तो धनंजय मुंडे इतक्या बेफिकीर पणे बोलत होता की जणू काही त्याला पक्क माहीत आहे की त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही.
@88zzxbc33
@88zzxbc33 5 күн бұрын
निवडून लोक देतात मग काय 😂हागणार 😂
@Barmadevironman
@Barmadevironman 5 күн бұрын
हे मात्र खर आहे सर्वसामान्याला न्याय मिळूच शकत नाही
@Vidya-n9o
@Vidya-n9o 5 күн бұрын
Agadi barobar bolat ahat madam...kilaswan sarkar...aahe...he yewada time lawat ahe...he sarkar......purn purawe mitun taknar he sarkar....Nantr bolnar ki ye doshich nhiyt...
@sanjaylagad7924
@sanjaylagad7924 5 күн бұрын
नाना पटोले विजय होंती वार बाळासाहेब थोरात लातूरची देशमुख कोल्हापूरचे सतेज पाटील सांगलीचे विश्वजीत कदम तोंडावर हात ठेवून बसले काय😢
@DhruvtejJadhav-ew1vb
@DhruvtejJadhav-ew1vb 5 күн бұрын
Exactly. Opposition congress and ncp leaders, especially Maratha leaders are quite. They will face heat in future.
@vijaytalawadekar4884
@vijaytalawadekar4884 5 күн бұрын
ताई, सगळंच त्यांचच आहे, काहीही होऊ शकत नाय 🙏
@bapugaraje4724
@bapugaraje4724 5 күн бұрын
पत्रकार तू अशी पत्रकारिता करू नकोस आमच्या अंजलीताई पूर्ण खरं बोलतात
@DhruvtejJadhav-ew1vb
@DhruvtejJadhav-ew1vb 5 күн бұрын
Correct. Ya patrakaarala Kahi knowledge nahi.
@harharmahadevom99
@harharmahadevom99 5 күн бұрын
पुरावे असून काही action नहीं घेत हे मुंढे वर....आता लोकांनी स्वतः न्यायासाठी पुढे यावे...सरकार झोपल आहे
@LovelyGangster123
@LovelyGangster123 5 күн бұрын
खरोखरच ताई कधी कधी असे वाटते की देशात दोन कायदे आहेत की काय? सर्व सामान्य माणसाला वेगळे आणि भ्रष्टाचारी व गुंड गुन्हेगारी प्रवृत्ती राजकिय नेत्यांना वेगळे. . किळसवाणा प्रकार आहे ताई तुम्ही लढा गरीबांचे आशिर्वाद मिळतील. .दुसरं काही हातात पण नाही
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 5 күн бұрын
Great 👍 अंजली दमानिया 🙏
@sayajidesh5356
@sayajidesh5356 5 күн бұрын
अंजली दमानिया....ग्रेट..🎉🎉🎉
@MrChandrakant26
@MrChandrakant26 5 күн бұрын
ताई प्लीज प्लीज प्लीज पुढे काय प्लान आहे ते काही मीडिया ला सांगू नका. काही मिडीयाला बहीण भाऊ आई वडिल असे कोणी नसतात
@truptipawar8213
@truptipawar8213 5 күн бұрын
हया देशात न्याय मिळणे अवघड आहे सत्ता सट्टा आणि द्वेश हया गोष्टीचा अतिरेक होत आहे सर्व गुन्हेगारांची लिस्ट मस्त आहे व्यवस्था 🙏🏼🙏🏼
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 5 күн бұрын
❤बरबडलेली व्यवस्था❤❤ व्यक्ती विशेष यंत्रणा वापरल्या जातात ह्याचे उत्तम उदाहरण
@vikasfulsundar588
@vikasfulsundar588 5 күн бұрын
अंजलीताई दमानिया तुम्हाला अगदी मनापासून सलाम. तुम्ही प्रकरण लावून धरा.
@dnyneshwerkubde4177
@dnyneshwerkubde4177 5 күн бұрын
अगदी बरोबर ताई गुड लोक वरचं वरदान आहे सामान्य जनतेला काय न्याय मिळणार आहे
@ravinderghanekar5937
@ravinderghanekar5937 5 күн бұрын
ताई तुम्ही किती सबुत देणार एक नंबरचा मुख्यमंत्री फडतुस
@amolgiram624
@amolgiram624 5 күн бұрын
Great work tai
@sanjaylagad7924
@sanjaylagad7924 5 күн бұрын
जाणता राजा याबद्दल काहीच कसे बोलत नाही😢 एरवी सगळ्यात आधी पळणारा जाणता राजा गप्प का😢
@REThunderbird1990
@REThunderbird1990 5 күн бұрын
Janta raja mhnje kon ithe?
@GaneshKadam9080
@GaneshKadam9080 5 күн бұрын
देशातील अतिशय निर्भीड आणि शूर महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या.... अंजली जी दमानिया... आपल्याला खूप धन्यवाद
@sunilpatil6683
@sunilpatil6683 5 күн бұрын
🙏🙏
@Jayshreeramhanuman1911
@Jayshreeramhanuman1911 5 күн бұрын
आकाच्या आकाचा चष्मा change झाला 😂😂
@bharatnarote8992
@bharatnarote8992 5 күн бұрын
सगळं evm मशीन मुळे झालंय.
@vijayjadhav395
@vijayjadhav395 5 күн бұрын
एकदम बरोबर
@omkarsawant4781
@omkarsawant4781 5 күн бұрын
Good work Anjali tai 👍👍👍
@RajwardhanPawar-l8z
@RajwardhanPawar-l8z 5 күн бұрын
छत्तीसचा आकडा असताना सुद्धा मंत्री मंडळात कोण राहणार कोण जाणार हे ठरवायचा अधिकार असणार्‍या मुख्यमंत्र्याऐवजी असंवैधानिक पदावरच्या व्यक्तिकडे राजीनामा मागयला गेल्या,.. जरांगे पाटलांवरचा राग संतोष देशमुखांवर काढत आहेत.
@UjjwalBharatNews
@UjjwalBharatNews 5 күн бұрын
शेम !शेम!!शेम!!!परळी दहशतीची किळस वाटते...!
@वामनरणनवरे
@वामनरणनवरे 5 күн бұрын
एक नंबर 🎉
@MrChandrakant26
@MrChandrakant26 5 күн бұрын
ताई पुढची पाऊल सांगू नका प्लीज. संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे कुठेतरी विस्कटले गेले नाही पाहिजे.
@sanjaylagad7924
@sanjaylagad7924 5 күн бұрын
उबाठा शिवसेना का प्रमुख व त्यांचा पप्पू याबद्दल चूप का🎉
@shashikantdhengale1787
@shashikantdhengale1787 5 күн бұрын
gr8.. respect & respect for madam.. alone fighting against the wrong empowered system for justice
@Tradeinout
@Tradeinout 5 күн бұрын
Maharashtra chi zashichi rani... salute 🫡
@MrChandrakant26
@MrChandrakant26 5 күн бұрын
ताई ते पुरावे महाराष्ट्र भर वाटावे अश्या सरकार ला मते देताना एकदा नाही दहा वेळा तरी विचार करतील एक प्रकारे सतर्क होण्यासाठी संकेत मिळेल.
@MaheshGaikwad-u3m
@MaheshGaikwad-u3m 4 күн бұрын
तुमचा संघर्ष हा आमच्या सारख्या सामान्य जनतेसाठी 🙏
@MalhariSuryawanshi-pi6hi
@MalhariSuryawanshi-pi6hi 5 күн бұрын
वास्तविक मुद्दे आहेत् ।
@popatjadhav1309
@popatjadhav1309 5 күн бұрын
सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे,मुठभर नालायक राजकारणी यांना सोडुन द्या
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 4 күн бұрын
तीनचाकी सरकारची ह्या विषयात मजबुरी काय आहे आता ते महाराष्ट्रातील जनतेला समजला आसल्याचे जाणवते😢
@RohidasBinawade-b8f
@RohidasBinawade-b8f 5 күн бұрын
Obc टार्गेट फक्त.कळलंय महाराष्ट्राला आपलं मत..ताई न्यायालयात जा तिथं करा याचिका .मीडिया ट्रायल करून प्रसिद्धी ची हाव कशापाई....
@dineshshinde3935
@dineshshinde3935 5 күн бұрын
इतकं ओबीसी तो महादेव मुंडे च मर्डर केला तो कोण आहे राठोड मर्डर केला ते कोण आहे चूत मरीच्य सुधार जरा ओबीसी चे च मर्डर झाले असले प्रकरण मुळे मुंडे च चोळत असतो काय फुकानीच्या ज्यची लायकी नसते त्याला आमदार करत मोदी कोण आहे जर टार्गेट करतो ते तर ओबीसी मग त्यानं कोणी टार्गेट केलं तुझ्या सारख्य माणसाला असा कणफडीत हाणला पाहिजे की परत तू कमेंट केली नाही पाहिजे
@Nusti_Mhatari
@Nusti_Mhatari 5 күн бұрын
OBC target kshala krtil, tyancha ky bandhala band ahe ka,,, ugach bavlat pna nka kru
@amolmohite5692
@amolmohite5692 5 күн бұрын
कुठे काय बोलायचं ते कळतं का रे बाबा... बुद्धीची कीव करावीशी वाटते...
@REThunderbird1990
@REThunderbird1990 5 күн бұрын
Je mele parali madhe tyatle 90% vanjari ahet randicha
@swapnilchavan4633
@swapnilchavan4633 4 күн бұрын
Anjali mam salute Me aahe tumchya brobar
@bharatnarote8992
@bharatnarote8992 5 күн бұрын
कसला cm महाराष्ट्र ला दिलाय. एक लेडीज आणि कुटुंब न्याय मागत आहे. तरी डोळे झाक करत आहेत. बघा लोकं हो
@LaxmanPatil-u6q
@LaxmanPatil-u6q 5 күн бұрын
Dashing personality
@pavanpatil1590
@pavanpatil1590 5 күн бұрын
जगाव तर अंजली दमानिया ताई सारखं. एक सच्चा माणूस हा मसल पावर, मनी पवार, सत्ता नसतांना देखील व्यवस्थेला हादरउ शकतो.
@bhausahebdarekar8871
@bhausahebdarekar8871 4 күн бұрын
खरचे ताई राजकारण मनजे खुप गंचाळ झालंय. गरीबांच राजकारण नाही. फक्त आणी फक्त संता पाहीजे या राजकारण्यांना
@mahendrakatkar9806
@mahendrakatkar9806 5 күн бұрын
पडताळणी करायला 5 वर्षे वेळ लागेल या सरकारचा, सरकारचा निषेध करतेय जनता हे दिसत नाही ,ज्या दिवशी जनता ठरवेल ना त्या दिवशी यांना पाळायला पण रस्सते कमी पडतील जनता आज्जुन शांत आहे त्यांचा जर उद्रेक झाला तर सरकारला आवर घालणे खूप अवगड होईल म्हणून सरकारने योग्य वेळी योग्य पाऊल टाकावे जनतेच्या हिताचे
@Som-fy2wt
@Som-fy2wt 5 күн бұрын
मुंडे चा फक्त राजीनामा नाही तर त्यावर शिक्षा पण झाली पाहिजे
@lohitpalamplle5637
@lohitpalamplle5637 5 күн бұрын
चूक झाली आहे आमची यांना निवडून देऊन
@AshokKhandve-nx3xl
@AshokKhandve-nx3xl 5 күн бұрын
देवा भाऊ ची कृपा पण आता कायद्याने गेम होईल ताई तुमच्या मुळे
@Parth3771
@Parth3771 5 күн бұрын
मुख्यमंत्री मस्साजोग येथे भेट द्यायला सुध्दा आले नाहीत.
@SUNILKAMBLE-xd6wj
@SUNILKAMBLE-xd6wj 4 күн бұрын
Anjani Damaniya Apalya Maharashtrachi khup Great Stree Ahe, Ashi vyakti La Amchya samanya manasakadun Selyut Ahe. Khup vyavastit fight karatat ani tya mhantat te agadi barobar ahe ki Rajkarani khup khalachya patlivar var gela ahe . Jay Hind !
@dinkarsuryawanshi8739
@dinkarsuryawanshi8739 5 күн бұрын
ताई धनंजय मंडेचा राजनामा मागता कोणाकड जो माणुस करूणा शर्माची कपड्याची बॅंग घेउन विमानतळावर सोडवतो त्याला इथच काय आहे ते समजायच
@MrChandrakant26
@MrChandrakant26 5 күн бұрын
ह्या कांड बघून विदेशी गुंतवणूक करणारे ही गुंतवणूक काढून चीन मध्ये गुंतवत आहे.
@aRtwithManu
@aRtwithManu 4 күн бұрын
बाई तुम्हाला राजकारणाचा किळस आला असेल तर या गोष्टी सोडून द्या कशाला उगीच नाक खुपसतात
@tanajinarute
@tanajinarute 5 күн бұрын
राजकारणी सगळे एकाच माळेचे मणी आहेत.
@MrChandrakant26
@MrChandrakant26 5 күн бұрын
पुरावे दिले असताना अवधी कसली असते सरळ दिसते त्याला वाकडी वाट लावावी ह्यासाठी अवधी हवा असेल असे महाराष्ट्राची जनता शक करीत आहे.
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 4 күн бұрын
सामान्य माणूस अडचणीत आला आहे अंजली ताई आणि कांहीं तरी विषय मांडला आहे म्हणून चर्चेत आहे नसता दीड ते दोन वर्ष खून प्रकरणी गुन्हा नोंविण्यात येत नाही काय होईल असे वाटते जात धर्म भाषा दुय्यम आहे न्याय मिळेल का
@sunnykhade5388
@sunnykhade5388 5 күн бұрын
तर्बुज्या गृहमंत्री, मुख्यमंत्री
@popatjadhav1309
@popatjadhav1309 5 күн бұрын
मा.दमानीया थांबु नका न्याय मिळेलच
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 5 күн бұрын
सीएम आणि डीएम मैत्री आड येत असावी. म्हणून प्रकरण पेडीग पडलेले दिसते.
@ganeshdasalkar5449
@ganeshdasalkar5449 4 күн бұрын
नाव दमाणीया पण धनू मणत असेल अंजली ताई जरा दमाण-घ्या
@SurendraPatil-w3c
@SurendraPatil-w3c 5 күн бұрын
warrior
@shripalmehta6605
@shripalmehta6605 5 күн бұрын
पुरावे लक्षपुर्वक पहावे लागतात, कोणते पुरावे वाल्मिकला घातक आहे.
@rajthakur9627
@rajthakur9627 5 күн бұрын
ताईला फार कीव येते दादाची
@dyneshwarsarade204
@dyneshwarsarade204 4 күн бұрын
अभिमान वाटतो ताई तूमचा
@anilmathure8676
@anilmathure8676 5 күн бұрын
दमानिया मॅडम,आता तरी आरएसएसला सोडा.फडणविसाना तरी ओळखा.
@halemsagu5400
@halemsagu5400 5 күн бұрын
राजीनामा देणार नाही.कोर्टात जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर काय करणार?
@deepakdhiware7353
@deepakdhiware7353 5 күн бұрын
हे काय सादे चिक्की प्रकरण नाही आहे,की सोप्या पद्धतीने क्लीन चिट मिळून जाईल आणि पब्लिक विसरून जाईल विद्रोहाला सामना करावा लागेल, उद्ध्वस्त होणार लक्षात ठेवा,
@AnujaSonawane-vt8zu
@AnujaSonawane-vt8zu 5 күн бұрын
Voting karu naye.. Majodi rajkarni..
@nitinkate4836
@nitinkate4836 5 күн бұрын
दादांकडून न्यायाची अपेक्षा करणं चूक आहे
@marutibadne541
@marutibadne541 5 күн бұрын
आम आदमी पार्टीकडून नशीब आजमावले आता बीजेपी कडून कधी येईलअंजली ताई
@Inthezero-l9p
@Inthezero-l9p 5 күн бұрын
सडलेला मुख्यमंत्री व ग्रह मंत्री
@satishsaitwadekar4325
@satishsaitwadekar4325 5 күн бұрын
प्रत्येकवेळी कोणाला तरी जीव गमावावा लागतो आणि मग सगळे प्रकरण बाहेर येतात. सरकारी यंत्रणा नेहमी निष्क्रिय आणि उदासीन कशी काय असू शकते. राजकारणी नेहमी आपलें बगलबच्चे वाचावात. याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतात का?
@SACHINPAWAR-wy5on
@SACHINPAWAR-wy5on 5 күн бұрын
ताई सलाम
@nileshfarkunde8709
@nileshfarkunde8709 4 күн бұрын
Grt fighting by dalmiya...salute to you madam
@sunnykhade5388
@sunnykhade5388 5 күн бұрын
तर्बुज्या फडणवीस
@SwatiJadhav-h3d
@SwatiJadhav-h3d 5 күн бұрын
Tai tumi ladhat raha
@MahadevJadhav-e4e
@MahadevJadhav-e4e 5 күн бұрын
आपण सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे
@sanjaylagad7924
@sanjaylagad7924 5 күн бұрын
भाजप बदनाम हुई सुरेश अण्णा जी😢 राष्ट्रवादी की मुन्नीबाई नही😢
@shashikantdhengale1787
@shashikantdhengale1787 5 күн бұрын
Corrupt system from Top number one support
@shashikantdhengale1787
@shashikantdhengale1787 5 күн бұрын
Corrupt system from Top number one due to support govt political party BJP
@manoharpatil9262
@manoharpatil9262 5 күн бұрын
Nirbhaya case madhe rajakaran varthkaran navte.
@kamlakarkale9579
@kamlakarkale9579 5 күн бұрын
Ajit pawar काही karnar नाही paghat रहा. Munde आणि pawar yanch काही तरी काळ बेर असनार त्या शिवाय ajit pawar evdha पाठींबा कसा काय देताय
@arunandhale4342
@arunandhale4342 5 күн бұрын
लावा आष्टी पाटोदा च ऑडिट लावा. आष्टी पाटोदा ऑल मॅटर री ओपन केस फाईल . कोपर्डी मॅटर ऑल मॅटर. ई. आज हा मीडियासमोर बोंबलत फिरत आहे ना धस. फक्त एवढी चौकशी करा मग कसा मीडियासमोर बोंबलत फिरतोय मग पाहू. तो म्हणतो ना मी धुतल्या तांदळासारखा आहे. मग पाहू बेटा
@arunandhale4342
@arunandhale4342 5 күн бұрын
आशा नालायक बाईंना सामाजिक कार्यकर्ता कोणीच म्हणू शकत नाही एकाच समाजावर टीका करणे. एकाच जातीला टार्गेट करणे. यांना कोणीच कार्यकर्ता म्हणू शकत नाही. सुपारी बाज आणि भाडे तत्त्वावर चालणारी बाई आहे
@deepaksuryawanshi6103
@deepaksuryawanshi6103 5 күн бұрын
Dhananjay Munde sahebana 2 peksha jyast mule aahet 2 legal wife che aani 2 Karuna Munde madam chi,tyamule tyanchi Aamdarki radd hou shakte...
@subhashkale8131
@subhashkale8131 5 күн бұрын
It is not possible that PM and Home minister are not aware abouy Bid इन्सिडन्स
@sanjaybokilwar1729
@sanjaybokilwar1729 5 күн бұрын
Tai 100
@aarvidpsfamily6467
@aarvidpsfamily6467 5 күн бұрын
पुरावे सार्वजनिक करा....
@MrChandrakant26
@MrChandrakant26 5 күн бұрын
हाथ लावत नाही मित्र म्हणून नसेल तर काहीतरी वेगळेच असणार कारण व्हिडियो वायरल झाला होता तेव्हा मोडी फडणवीस विरुद्ध अभद्र मुंडे बोलत होता जनुकाय मुंडे जवळ काहीतरी भयानक राज आहे किंवा वाटेकरी असतील जर मला अटक केली तर तुमचे नाव ही उघड करेन असे काहीतरी असेल असे वाटते
@shivmk7341
@shivmk7341 4 күн бұрын
ताई दिल्ली निवडणूक होऊ दय,
@makarandwalvekar6719
@makarandwalvekar6719 5 күн бұрын
Dada Natak karat ahey ani time pass karat ahey
@LamyNinja-hh5lk
@LamyNinja-hh5lk 5 күн бұрын
Lokshahi jiwant ahe Anjali tai sarkhya ladhvayya mule
@shrishailbarude383
@shrishailbarude383 4 күн бұрын
Valmik karad ha Bihar cha Same Shabodhin sarka ahe...
@mijyotsna5586
@mijyotsna5586 5 күн бұрын
Media samor public place la purave send kra viral kra
@hiralalpatel8337
@hiralalpatel8337 5 күн бұрын
Evm govt
Jaidarman TOP / Жоғары лига-2023 / Жекпе-жек 1-ТУР / 1-топ
1:30:54