याला म्हणतात आहे त्या जिवनात समाधान किती महत्त्व चे असतं . आमच्या घरी आजही tv नाही पण रेडिओ आहे उपयुक्त आणि झगमटाला फाटा देत सुंदर सुंदर सुंदर मला माझ्या बाई दादांची हारबड तरी समाधान जिवनाची जगनुक आठवते . पर्यावरण विषयक माहितीपर मार्गदर्शन सुंदर.
@prafulla50244 жыл бұрын
तुम्ही माझ्या प्रेरणास्थान आहात .........माझे सौभाग्य मला तुमचे विचार ऐकायला मिळाले .टि व्हि फ्रिज ची गंमत मी अमलात आणणार .बेल फूल ,कुंती नामक फुलं .गुंजेच झाडं ..किती सुंदर बाग आहे तुमची ..वाचन आणि गाणि ऐकतं शिरफलं आणि श्रीफळ हि माहिती खुप छान ..निवळया .....पाणी स्वच्छ करतात ..किती छान ..मला तुमच्या दर्शनाची आस लागली आहे ..
@shobhasonawane19214 жыл бұрын
हेमाताईंना पूरसकार मीळालाच पाहिजे सर्वांनी निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. देव हेमाताईच रक्षण करो
@yashrudrakar1603 жыл бұрын
Kharay❤️🙏🙏
@shraddhashetye10114 жыл бұрын
नुसती माहिती देऊन पुरेसं नाही. पुरस्कारास पात्र आहेत हेमा ताई. टि व्ही चॅनल ने याचा पाठपुरावा करायला पाहिजे तरच भविष्यात निसर्ग टिकेल. हेमा ताईंना शतशः प्रणाम.
@ushabansod18004 жыл бұрын
Sane tai kadun khup Kahi shiknay sarkhe ahe taynchay etke Karu Shakt nahi pan taynchay shikayla have Bodh ghayla pahij
@ManojSutar0074 жыл бұрын
Mn. I
@saritaa31114 жыл бұрын
Yyy
@arunanimbalkar92824 жыл бұрын
हेमाताईची जीवन पध्दती विचार करायला लावणारीआहे शतशा प्रणाम ताई
@sameervedak92654 жыл бұрын
@@ushabansod1800 hvg
@pranitagirheingole14144 жыл бұрын
एक स्त्री असुन सुद्धा त्यां कुठल्या ही मोहाला बळी पडल्या नाहीत व अविरत ज्ञानार्जन करुन त्यांनी समाजातील स्त्रीयांपुढे आदर्श ठेवला नमस्कार अशा ज्ञान ज्योतीला
@nikhiltikekar30374 жыл бұрын
"एक स्त्री असुन सुद्धा !!!!"😒
@balbinaalphanso22573 жыл бұрын
निर्सगप्रॆमी आईला सलाम
@suchitapanchal6853 жыл бұрын
मन भारावून गेले नमन करते..
@ramukamble17203 жыл бұрын
@@nikhiltikekar3037 pp
@rajendrakhane22554 жыл бұрын
हेमा ताईंना जगा समोर आणल्या बद्दल A b p माझा चे धन्यवाद सर्वांनी मिळून निसर्गावर प्रेम करावं ही हेमा ताईंची अपेक्षा
@munjajipisal74054 жыл бұрын
खरंच एवढी विद्वान महीला निसर्गाच्या सान्निध्यात एक रूप होऊन जीवन जगणे म्हणजेच एक तप आहे
@boh524 жыл бұрын
निसर्ग जपणारी 'माता', पर्यावरण प्रत्यक्ष जगणारी ऋषितुल्य आई. आपल्या स्वतः पासून सुरुवात करुन खरा त्याग कसा करायचा याचं जीवंत उदाहरण.
@vishalsalunke2994 жыл бұрын
फार, ज्ञानी आहेत ताई . त्या ज्या पध्दतीने जीवन जगतायत ती फार मोठी गोष्ट आहे.
@tayyabshaikh33423 жыл бұрын
Very smart aahet tai
@guruprasadjoshi18804 жыл бұрын
अशी ब्रह्माचारिणी ज्या गार्गी आणि मैत्रेयी प्रमाणेच आहेत. त्यांना शत शत नमन
@KP-cy9eh3 жыл бұрын
आयुष्यात पहिल्यांदा abp चा एखादा व्हिडीओ लाईक केला मी 😂😀
@Happy-life204 жыл бұрын
असं जीवन जगणं म्हणजे पूर्वीच्या अनेक जन्माची कठोर साधना असते. मोहाला बळी न पडणं नि 100% निसर्गशी समतोल साधणं ही छोटी गोष्ट नाही. 🙏🙏🙏 या माउलीला प्रणाम 🙏 अशा व्यक्ती कधीही पुरस्कारसाठी वाट बघत नसतात. त्यांना याची अपेक्षा नसते.
@amrutagokhale6313 жыл бұрын
ताईंचा गोड संदेश....... नका करु निसर्गाचा -हास निसर्ग हाच आपला श्वास! 🌳 🍁 🌲 🍂 🌵 🌸 🌱 🌷 🌳 ताई शतश: प्रणाम! धन्यवाद 🌺
@murlidharladdad81813 жыл бұрын
हेमा साने ह्या आम्हाला गरवारे कॉलेज मध्ये बॉटनी शिकवत... साधारण तीन एक वर्षांपूर्वी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो.... नूमविच्या मागे त्या राहतात... असं वाटतं की आपण एका छोट्याश्या जंगलातच आलो आहोत... खूपच छान वाटलं 🙏
@vinodarsud8683 жыл бұрын
काय कमालीचे ज्ञान आहे या डॉ. हेमा ताई ला आणि पुण्यात असे जिवन जगत आहेत. कल्पना सुद्धा नाही करू शकत प्रत्यक्ष कृती करता फक्त बोलत नाही. सलाम आहे आहे त्यांना
@petloversam78943 жыл бұрын
अशा निसर्ग प्रेमी माणसांची शासनाने दखल घेतली पाहिजे, व त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करुन शाळेत पर्यावरण म्हणून काही च्यापटर् असायला हवेत. जेणेकरुन नविन पीढीला निसर्गाविषयी आवड निर्माण होईल 🙏
@Ravindrbhivagaje3 жыл бұрын
हेमाताई उच्च शिक्षित आहेत,त्यानी सगळ्यांसमोर एक आदर्श उदाहरण ठेवले आहे.
@samadhanmarkande69444 жыл бұрын
आपल्या गरजा मर्यादीत जीवन सुखी,निसर्गाशी जोडलेली व्यक्ती त्यामुळे आवाज कसा खणखणीत,ह्या ऋषिकण्या, वन देवी यांना पुरस्कार मिळायलाच हवा.
@pradnyagramopadhye67854 жыл бұрын
खूप छान.. , खरंच खुप शिकायला मिळाले यांच्यामुळे... या खरंच पुरस्कारास पात्र आहेत... या माउलीला माझा हृदयस्थ नमस्कार..
@vaishalithakare57164 жыл бұрын
हेमा ताईकडून आपण एक चांगला आदर्श घेऊ शकतो.व त्याचे व्यक्तिमत्त्व खूप प्रेरणादायी असं आहे खूप छान.👌😊🤗
@nalugogate4634 жыл бұрын
ऋषीतुल्य प्राध्यापक ताईंना साष्टांग नमस्कार
@sataritadka52814 жыл бұрын
धन्यवाद Abp माझा ...नीसर्गाच्या सान्निध्यात मूलाखत घेतली आणि आम्हाला डॉ हेमलता साने यांच्या कार्या माहिती दिली...सरकारने त्यांचा लवकरात लवकर सत्कार करावा असे वाटते...
@vidyakaskar2884 жыл бұрын
अशा ह्या निसर्गप्रेमी स्त्री ला माझा सलाम
@bhushan7803 жыл бұрын
Khup chan
@latadeshmukh10703 жыл бұрын
Mast khup chan
@thehindustan19932 жыл бұрын
@@latadeshmukh1070 sarvani ek aadrsh gyala pahije aaji kdun
@thehindustan19932 жыл бұрын
chan
@कृषिमित्र-अनिल2 жыл бұрын
Khup chan
@anantdhond1294 жыл бұрын
डाॅ. हेमा ताईंची अर्धवट मुलाखत घेतली. त्यांना अजून बरेच काही बोलायच होत...!!
@sujatakarvekar38833 жыл бұрын
Agdi. Barobr
@kishorkbandgar92095 жыл бұрын
याना कोटी कोटी नमन खरोखर आदर्श थोडासा का होईना थोडक्यात का होईना आपण शिकल पाहिजे खरोखर च आदर्श आहे
@maukamble73453 жыл бұрын
Ho khrch 😔👌
@ghusalkarsirsacademy78625 жыл бұрын
पद्म पुरस्कारास पात्र... आहात आपण...
@ravish60733 жыл бұрын
522 dislike करणाऱ्या ज्ञानी लोकांना भारत रत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा 😂😂
@gaikwad43113 жыл бұрын
येथे मूर्ख लोकांची कमी नाही,अती शहाणे लोक आहेत ते
@yashrudrakar1603 жыл бұрын
त्यांच्याकडे बोलण्यासारखं खूप काही आहे.. विलक्षण व्यक्तीमत्व, साष्टांग दंडवत...🙏🙏🙏🙏
@MONSTERSHREE4 жыл бұрын
*कमी पैशात, कमी सुखसोयी मध्ये सुद्धा सुखी राहु शकतो* 💓
आशा परिपूर्ण लोकांना विस ऐकविस मिनिटात गुंडाळून ठेवू नका.एकदया नेत्यांला किंवा राजकीय बातमीला दिवस दिवसभर दाखवण्या पेक्षा आशा लोक उपयोगि लोकांना किमान तासभर तरी व्यक्त होऊ द्याव हिच कळकळीची विनंती.
@santoshkadlag49962 жыл бұрын
धन्यवाद डॉ ताई खुप आभारी आहोत अशा तर ताईंचा आदर्श घ्यावा तितका कमीच आहे ः
@santoshkadlag49962 жыл бұрын
डॉ हेमा ताईचां खराखुरा आदर्श तरुणांनी घेण्याची १००टक्के आवश्यकता आहे
@madhavipatil74462 жыл бұрын
हेमा साने याना त्यांच्या आशा प्रकारे जीवन जगण्याचा नवीन पायंडा पाडला आहे, त्याना शतशा प्रणाम।
@swapnaliphutane51154 жыл бұрын
ताईंना शतशः प्रणाम ! नक्कीच पुरस्काराने सन्मानित करण्यात यायला पाहिजे ताईंना 🙏
@nirmalabhandari73893 жыл бұрын
निर्मला भंडारी साने ताईंना मी समक्ष भेटले .निसग॔शी संबंधित त्यांचे जीवन आहे .परमेश्वराने बहाल केलेल्या अवयवांचा गैर वापर न केल्याने आज ही त्यांचा आवाज खणखणीत आहे .चश्मा नाही .उत्तम ऐकायला येते. वनस्पति, निसर्ग त्यांचा प्राण आहे .उच्चतम पुरस्कारासाठी पात्र आहेत. शुभेच्छा .
@reshmadixit81353 жыл бұрын
भारीय आज्जी. आम्हाला गर्व आहे आपला.. ('शिळं कपाट' ह्या शब्दावर लै हसले. अगदी परखड मते.) आपल्याला उदंड आयुष्य लाभो.
@sweetnsour5060 Жыл бұрын
रेश्मा पणजी त्या ग्रेटच आहेत, थोडं तुम्ही पण शिका!
@nitinchavhan63752 жыл бұрын
एक साध्वी ईतिहास घडवितात. आपण शहाणे त्याला वाचतात....खरच वनदेवी.......
@varshagodbole6421 Жыл бұрын
साने म्याडम माझ्या कालेजमधील बाटनिच्या एम ई एस च्या बाई मी त्यांच्या घरीजाऊन आले त्या स्वता वनस्पतींशास्रच्याकालेजमधील बाई सर्व अभ्यासक्रम तोंडावर अत्यंत साधी राहणी सर्व द्यानतोंडावर एव्हडीशी मूर्ती अफाट किर्ती
@baalaentertainment39904 жыл бұрын
टीवी मालिका बघणाऱ्या लोकांना या डॉक्टर ताईचे विचार आवडले नसेल
@hitjo80554 жыл бұрын
She deserves Padma Bhushan ...she is an inspiration. ..Sarkar ne hya kade laksh dyayla hava ...👏👏👏💐hema Tai u are great
@mangallachake6593 жыл бұрын
खूप खूप छान ताई मस्त जिवन जगतात , मला एक गोष्ट फार आवडली त्याच्या कडे काहीही नाही ये तरी त्या दुःखी नाही ये
@sushilsangale83674 жыл бұрын
डॉक्टर सानें यांना बघा आणि की ज्यांनी कधींच वीज वापर केला नाहीं, आणि या न्युज ऑफिस मधील ताम जाम बघा फुल्ल lighting लख्ख प्रकाश 🙏✍️😑
@nishashirke42964 жыл бұрын
मनुष्याव्यतिरिक्त इतर प्राणी निसगॆनियमांचे पालन करतात सुयॆ ऊगवल्यावर चार वाजता उठतात व सुयॆ मावळल्यावर झोपतात विजेची गरज कुणाला लागते आपल्यासारख्या दिखाव्याच आयुष्य जगणार्र्यासाठी. विजेचा शोध लागला आणि पृथ्वीच्या विनाशाला सुरूवात झाली पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे आता पृथ्वीचा अंत खूप जवळ आहे
@ashokwagire47693 жыл бұрын
प्रथम धन्यवाद डाँक्टर हेमा ताईनां निसर्गाच्या सानिध्यात राहून पर्यावरण जपलं आहे खरचं आपले विचार आवडले शरीरात पेट्रोल आहे ते वापरा हा विचार पण पटला
@nkhedekar815 жыл бұрын
सिमेंटच्या जंगलातली वनदेवी...🙏🙏
@anujabal47974 жыл бұрын
It's happened in Maharashtra nowadays no will be believe we cannot stay without light means electricity namskar hon dr hema sane and
@ravitembe65323 жыл бұрын
kiti sundar shabdanchi rachna krun saglyanni comment kele aahe ya comment chya vr jutke comment aahet kharch khup suder .
@yogeshjadhav27053 жыл бұрын
@@anujabal4797 a
@akashsabale65542 жыл бұрын
आजी तुमचं जीवन मला खूप आवडलं , मी तुमचा नातू हवा होतो 👌👌👌👌👌👌👌👌👌
@mahendradeshmukh78412 жыл бұрын
डाॅ हेमा साने यांनी आम्हाला त्यांचे विचार निसर्गाविषयी ऐकून फार छान वाटले
@deepikabhosale87433 жыл бұрын
जबरदस्त नैसर्गिक वातावरणात रमणा-या या डाॅ. हेमा साने ताईंना माझा नमस्कार, खूप छान मुलाखत..!!
@balasahebpimpale50372 жыл бұрын
डॉ हेमाताई या निसर्गप्रेमींना माझा लाख मोलाचा सलाम
@learnnlearn46873 жыл бұрын
I wanna hug this lady....such a sweet true nature lover ...
@bala.vanjari33334 жыл бұрын
Abp तसेच अँकर चे विशेष धन्यवाद , ज्यांनी अश्या गुमनाम जगा वेगळी लोकांचे ओळख करून दिली । अश्या वेड्या साठी काय लिहायचे व बोलायचे , जे आपण आत्मसात करू च शकत नाही किंवा हिम्मत करू शकणार नाही ।
@kanhobajikumare18394 жыл бұрын
डॉ.हेमाताई साने यांचे राहनिमान व आतील घर कसे आहे.याबाबत माहिती दिल्यास आनखी बरे वाटेल.खरोखरच त्या रत्नास पात्रआहे.
@sadanandhabbu43893 жыл бұрын
ABP यांना विनंती की हेमा आईची माहिती उद्धव ठाकरे साहेब व मोदी साहेब यांच्या कडे पद्म पुरस्कार साठी शिफारस करण्यात यावी हि विनंती
@deepakpawar15043 жыл бұрын
😌🙏खरं तर यांना हजारो साष्टांग नमस्कार घालावे एवढ्या महान आहेत 🙏😌 एवढं प्रचंड शिक्षण आणि आजच्या युगात एवढ्या निसर्गाशी एक - रूप ! या वयात,ला एकटे पणा एवढ्या सहज पणे घेतात. ही साधी गोष्ट नाही.
@maggic373 жыл бұрын
नमस्कार डाॅ साहेब आपली जिवण जगण्याची पद्धत मला खुपच आवडली आहे ही माहिती प्रथमच ऐकली अश्याच गोष्टीचा प्रसार व्हावा
@pratikpatil42094 жыл бұрын
मागे कोकिळेचा कर्णसुखद मधुर आवाज येत आहे.अल्हाददायक निसर्ग.
@kantajagdale27102 жыл бұрын
हेच खरे जीवन असते ् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे ् पुणे
@rohitutale51182 жыл бұрын
अहो आमच्या कडे तर अशी भरपूर घरे आहेत जीथे अजुनही स्वतंत्र काळा पासुन तीथे वीज पोहचली नाही ते लोक देखील असेच जगतात
@sujataraut71673 жыл бұрын
मलासुद्धा आसे जीवन फार आवडते.मीसुद्धा लाहापणासून बिनालाईट जगले आहे.त्या वेळेला प्रत्येकाकडे नव्हती .पण आता ते दिवस आठवले की तेच दिवस चांगले होटेआसे वाटते. ताईंना माझा नमस्कार
@kantajagdale27102 жыл бұрын
महा विकास सर्व भकास एकदम बरोबर ् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे ्
@AkkshayMeshram4 жыл бұрын
लोक महणत आहे puraskar dya पुरस्कार देऊन काही होणार नाही, गेल्या वर्षी खूप पर्यावरण जागृत लोकांना पद्मा, भूषण दिले, गरीब लोक चपल घालून आले वृध्द किती लोकांनी आदर्श घेतला त्यांचा, एक forest man antarrashtriya puraskar भेटले, आजू बाजू चे ५लोकांनी तरी आदर्श घेतला नशीब. पर्यावरण जागृत लोकांना लोक हवी जोडणारी तोच खरा पुरस्कार / achievement आहे त्यांचा
@gajananmanikraomirkad94813 жыл бұрын
बापरे ........खूपच बूध्दिमान आहेत.ञिवार वंदन
@lataburhade60862 жыл бұрын
हेमाताईना खूप खूप धन्यवाद सलाम त्यांच्या कार्याला
@mayawaghmare57152 жыл бұрын
Great, khupach Inspirational ahey hey
@rupalipokale7354 Жыл бұрын
Khoopch. Great aah at tumhi aaji. Hat's of.f proud of you ❤god bless you.
@vaishalikale30263 жыл бұрын
खंरच खुप छान वाटले या ताईंना माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
@oneperday57994 жыл бұрын
She might have isolated from politics, otherwise she would have a garland of prizes and publicity. A Grand Salute to her.
@ashokghadigaonkar80044 жыл бұрын
जिवण म्हणजे धाडसाने जगणे हे फकत वाचल होत, आज दर्शन झाल.
@luckylucky89142 жыл бұрын
अप्रतिम ज्ञानाचा खजिना असलेल्या आजी 👌👌👌👍👍👍👍
@vaibhav86084 жыл бұрын
To understand her we have to have such depth of scientific knowledge .This is Austerity.
@An-ri7qu2 жыл бұрын
Om Shanti. Khupch Chan . aatmvishvash baghun mala khup Chan aavtle. Salut Madam.
@jj4ru3 жыл бұрын
निसर्ग जीवन म्हणजे एक निरंतर वाहणारा अनुभवाचा प्रवाह. डॉक्टर हेमा सानेंना सलाम.
@rohitbonge42712 жыл бұрын
Proud of you Dr. Sane madam.. And ABP Maza ... Aasa ky tari dakhavat ja...
@shailajapathak43362 жыл бұрын
हेमा ताई खुप सुंदर वातावर आहे तुम्हा ला माझा शत शहा प्रणाम
@AnaghaLokhande4 жыл бұрын
Apratim! Such an inspirational video. Hema Tai is indeed a great example to show how someone can live their life so Peacefully and Satisfied by having just basics around, in spite of watching others moving on with technology and also gain ample amount of knowledge having just minimal resources. Hands down!!! Thank you for sharing your outstanding thoughts Hema Tai 🙏🙏
@anilpowar80012 жыл бұрын
डॉ सानेंना मी लाख लाख दंडवत घालून मी त्यांचा आभारी आहे
@shirishshinde35662 жыл бұрын
1 avismrniy mulakhat,yamadhe khup sar ghenysarkh ahe.
हेमा ताईंना माझा साष्टांग नमस्कार मी आश्चर्य चकित झालो ह्या कलियुगातील योगिनिना पाहून, कुठे गेले ते नालायक सरकार ज्यांनी यांची दखल घेतली की नाही, हेमा ताई पद्म पुरस्कारासाठी पात्र आहेत
@nvramamurthy4 жыл бұрын
Truly great lady...... She has to be honoured....
@AneeketBhadaneBhAUCApresents3 жыл бұрын
मी मागिल ६ वर्षे संपूर्ण मुंबई मध्ये सायकल वरचं प्रवास करतोय. डॉ.साने यांच्या सारख्या स्वत:च्या concept "Make it Green" वरती विश्वास ठेऊन. जवळ जवळ ६ ते ९ हजार किमी प्रवास मी पुर्ण केलाय.
@mrunals-m22m4 жыл бұрын
Dr. Sane was HOD(botony department) Abasheb Garware collage 1996-1998
@bala.vanjari33334 жыл бұрын
ताई , आपल्या माहिती साठी धन्यवाद ।
@amtmt62804 жыл бұрын
Dr. Sane kuthe rahatat aata
@rautdhaval054 жыл бұрын
Thank you for such useful information shared.
@vandanaparanthaman97824 жыл бұрын
Amit Amit @pune vataty
@mahendrakekade56424 жыл бұрын
Atachya advance technology madhe rahnare apale Generation sadhya ++++++ Mobile shivay 15 minutes rahu shakat nahi ek divas tar sodach ++++ ase rahne impossible
@sanjayingole11332 жыл бұрын
डाँ.हेमा साने यांच्या तागाबददल खुप कौतुक .
@amrutachavan98843 жыл бұрын
डॉ . हेमाताईंना माझा कोटी कोटी प्रणाम 🤗🙏🙏
@siamiradatar55534 жыл бұрын
एक आदर्श स्त्री
@pramoddhamangaonkar90774 жыл бұрын
अश्याना कुणीही पुरस्कार देणार नाही
@shivaji1573594 жыл бұрын
B +ve sir
@Op_Gameingdj4 жыл бұрын
Kharay ,dikhavachi duniya aahe hi
@jr.jagtap22384 жыл бұрын
या महान लोकांना पुरस्कारांची गरज नाही , पुरस्कारांना अशा लोकांची गरज आहे.
@snehlatabagul35544 жыл бұрын
👍
@dhamalesuhas28283 жыл бұрын
पुरस्कार मिळाले पाहिजे अशा लोकांना खुप छान पोस्ट धन्यवाद
@edges04833 жыл бұрын
असे लोक खरंच खूप engery देऊन जातात । आपण नशीबवान आहोत इतका अमूल्य साठा आहे आपल्याकडे।
@sanjivaniandurkar10483 жыл бұрын
Amazing young lady👍💐I inspired really to give her thought penetrate our life😊
@marathibana88244 жыл бұрын
i proud of u.......dear grandmother good job ..... best journey for u ....god bless you love you so much
@veenapawar89553 жыл бұрын
अंगणात पान पडतात,ती कोण साफ करणार म्हणून झाडं च कापून टाकणा-या बायकांमधे ,हेमाताई सारख्या पर्यावरण प्रेमी उच्चशिक्षीत स्री विरळीचं
@अजयइंगळे3 жыл бұрын
भरपुर शिकण्याजोगं आहे यांच्याकडे...खऱ्या अर्थानं पर्यावरनाचं शिक्षण देणाऱ्या शिक्षीकाच नव्हे तर महर्षी आहेत....
या निसर्गप्रेमी वन्यरानी ला माझा मानाचा मुजरा। आपन सर्वांना या आई पासून काही शिकायला पाहिजे । जय सियाराम
@purushottamjoshi35233 жыл бұрын
यांना सुद्धा वीजबिल पाठवून देईल हे राज्य सरकार
@subodhsirsat31123 жыл бұрын
लाॅकडाऊनच्या काळात आपण वाहनांशिवाय राहिलो आहोत. आणि 30 वर्षापूर्वी आमच्या घरी लाईट नव्हती. त्यामुळे हेमाताई म्हणतात त्याप्रमाणे जीवन व्यतीत करणं थोड्याफार प्रमाणात शक्य आहे . जमेल तेवढं करुयात.
@rashmiscafevlog54442 жыл бұрын
What a personality...I am beyond the rich🙏🙏
@rekhadabir60253 жыл бұрын
हेमाताईंप्रमाणे आपणही आपली जीवन शैली ताईंसारखी साधी सरळ पारंपारिक केली पाहिजे सगळ्यात आधी आपल्या चुका सुधारायला हव्यात .
@madhurinaik47323 жыл бұрын
डाॅ, हेमा साने यांना शत शत नमण, आजच्या वनदेवी डाॅ, हेमा साने.