डब्यासाठी गवारीची सुकी भाजी करून पहा, नेहमी अशीच बनवाल | gavarichi bhaji | gavar batata bhaji.

  Рет қаралды 25,470

Cooking ticket marathi

Cooking ticket marathi

Ай бұрын

cookingticketmarathi special डंकावर कुटलेले मसाले
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद

Пікірлер: 41
@KusumParabParab
@KusumParabParab Ай бұрын
आम्ही स्वतः मालवणी आहोत मागच्या वर्षापर्यंत मसाले बनवायचे घरी आता वय झालं नाही जमत पण तुमचा मालवणी मसाला वापरल्यानंतर आम्ही तुमच्या मसाल्याच्या प्रेमात पडलो मलाही कधी इतका सुंदर मालवणी मसाला जमला नाही जेवणाची चव आणि रंग खूप छान आहे माझ्या घरातले रोज तारीफ करतात खूप प्रेमाने कष्टाने मसाले बनवले आहेत हे दिसून येत 🙏
@MrudulaDharmadhikari-wm9on
@MrudulaDharmadhikari-wm9on Ай бұрын
विशेष म्हणजे मालवणी मसाला यांचा वापरल्यानंतर वेगळा गरम मसाला वापरावा लागत नाही म्हणून खूप छान आहे 👌
@user-dk4bk7he4j
@user-dk4bk7he4j Ай бұрын
गोडा मसाला ते इतका छान आहे ना गरम मसाला म्हणून सुद्धा वापरता येतो छान एकदम स्ट्रॉंग आहे मला फार आवडलाय 👌👌
@user-iy6wu3uw8e
@user-iy6wu3uw8e Ай бұрын
मी नेहमी गवारीची भाजी बनवते कधी भाजून घेतली नाही म्हणून पांचट लागायची तुम्ही दाखवल्या पद्धतीने एकदा नक्की करून बघते खात्री आहेच छान होणारच 🙏
@user-km7dm7tj8j
@user-km7dm7tj8j Ай бұрын
आम्ही समे ह्याच पद्धतीने बनवतो गवार खूप छान लागते भाजी
@NehaPujari-wb3th
@NehaPujari-wb3th Ай бұрын
माझ्या तोंडाला पाणी आलं 🤤 मला खूप आवडते गवारीची भाजी 👌👌👌👌
@savitapatil816
@savitapatil816 Ай бұрын
खुप छान भाजी दिसते चवीला पण छान झाली असनार मस्त ताई 👌👌
@HemaSalvi-qi5wi
@HemaSalvi-qi5wi Ай бұрын
तुमच्याबद्दल काय बोलावं रोज न चुकता रेसिपी अपलोड करता , छान चवीचे मसालेही बनवतात हे सगळं करता कधी आम्हाला घरचं रोजचं जेवण बनवायचा कंटाळा येतो तुम्ही ग्रेट आहात ताई 😂🙏
@user-dk4bk7he4j
@user-dk4bk7he4j Ай бұрын
खरोखर खूप कष्ट घेताय तुम्ही तुमचे मसाले ही अप्रतिम आहेत 👌👌
@SanviKhamkar
@SanviKhamkar Ай бұрын
घरचं सगळं करून रेसिपी शूट करन मसाले बनवणे फार कठीण काम खूप कष्ट करताय ताई तुम्ही 🙏
@neetanikam2336
@neetanikam2336 Ай бұрын
खरं आहे
@indumatihowale4936
@indumatihowale4936 Ай бұрын
✅👍
@nitinsonawane9124
@nitinsonawane9124 Ай бұрын
ताई लहान मुलांसाठी झटपट अशी टिफीन रेसिपी ची सिरीज चालू करा ताई
@_Amrpalei_ki_rasoi_
@_Amrpalei_ki_rasoi_ Ай бұрын
खुप छान रेसिपी ताई❤❤
@leelasule8370
@leelasule8370 Ай бұрын
Majhi Aavadti Gavarichi Bhaaji Khoopach Mast Aani Swaadisht Jhali Aahe, Aabhaar ❤❤❤🎉
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 25 күн бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, share करा 🙏
@seemapednekar-hg5uv
@seemapednekar-hg5uv Ай бұрын
Mast 👌
@shobhatayade7037
@shobhatayade7037 28 күн бұрын
मी या पद्धतीने करते.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 25 күн бұрын
फार छान
@SanviKhamkar
@SanviKhamkar Ай бұрын
ताई कोल्हापुरी घाटी मसाला वापरून एकदा झणझणीत चिकन रस्सा होऊन जाऊ द्या 😅
@sunilsawalkar6386
@sunilsawalkar6386 24 күн бұрын
Kobra kis pan add kela tar ajun taste changli lagel.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 20 күн бұрын
हो
@mayamore1970
@mayamore1970 Ай бұрын
Tai tumcha malvani masala milala khup chan chav ahe masala la 😊
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 25 күн бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
@sampadapatil2464
@sampadapatil2464 28 күн бұрын
छान. भाजी.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 25 күн бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@ruthrupawate4435
@ruthrupawate4435 Ай бұрын
tai pls share buying links for the masala i wish to purchase also payment links thank u 🙏🌺🙏🌺❤️ for an easy breezy tasty 😋😋 recipe
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Ай бұрын
Masale Order करण्यासाठी Whattaap करा +917304712119
@ruthrupawate4435
@ruthrupawate4435 Ай бұрын
@@Cookingticketmarathi thank 🤗 u payment hech link aahey ka 😘
@jayashreepatil2162
@jayashreepatil2162 Ай бұрын
Mi aajch taicha masala book kelay.
@jayashreepatil2162
@jayashreepatil2162 Ай бұрын
Mi malvani masala kdhi use nhi kelay Aamhi khandeshi padhtine masala banvto
@jayatashrisengupta6040
@jayatashrisengupta6040 Ай бұрын
भाजी तर खूप छान झाली पण आमच्या इथे गवारीच्या शेंगा मिळत नाही
@nishasawant6257
@nishasawant6257 Ай бұрын
मी नेहमी ह्याच पद्धतिने गवार बनवते ❤
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 25 күн бұрын
फार छान 😊
@jayashreemutha8599
@jayashreemutha8599 Ай бұрын
तुमच्या सर्व भाज्या ची करण्याची पद्दत खुपच छान आहे मी तुमचा एक ही विडिओ मीस करत नाही तुमचा आवाज ऐकत च रहाव अस वाटत तुम्ही एकदा समक्ष या
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 25 күн бұрын
हो नक्की लवकरच येऊ 😊🙏🌹
@saralaparekar6547
@saralaparekar6547 Ай бұрын
ताई मी तुम्हाला किती वेळा सांगु बदामाच्या शिरयची रेसिपी दाखवा तुम्ही दाखवत नाही
@meenamasram825
@meenamasram825 28 күн бұрын
ताई शेंगा धुवायचया कधी
@meenamasram825
@meenamasram825 28 күн бұрын
आम्ही हिरव्या मिरच्या घालून परतून करतो मी सकाळ सकाळी केली
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 25 күн бұрын
बाजारातून भाजी आणल्यानंतर धुवायच्या कोरडा करून मोडून भाजी बनवावी.
@nandiniswamy3753
@nandiniswamy3753 Ай бұрын
Mast 👌👍
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 36 МЛН