तुम्ही नेहमीच अचानक पाहुणे आल्यानंतर काय करायचं हे तुम्ही खूपच छान सुचवतात... या माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसत नाही.. तुमची ही पाहुण्यांची थाळी रेसिपी मला खूप आवडते...🎉🎉❤❤
@laziz63435 ай бұрын
Thanku so much…❤️❤️❤️❤️❤️
@SanketNagre-xc8rk5 ай бұрын
तुमच्या रेसिपी खूप छान असतात मी नक्कीच ट्राय करत असते ❤❤
@sanjaydighade18515 ай бұрын
खुपच छान सुंदर रेसिपी. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छाब👏👌
@laziz63435 ай бұрын
Thanku ..❤️❤️❤️
@aarogyamcharankashyathalim89033 ай бұрын
मस्तच 🎉
@mrs.smitaraut57335 ай бұрын
मला तुमच्या या घाईगडबडीत काय करावे भाजीला वरिल रेसिपीज फार आवडतात..खरोखरच तुम्ही उत्तम सुगरण व गृहीणी अहात..कौतुकास्पद आहे सर्व...तुम्हाला शुभेच्छा व धन्यवाद..👌👌👍😊