Active अंगणवाडी is live 9:30 PM

  Рет қаралды 17,360

Active अंगणवाडी

Active अंगणवाडी

Күн бұрын

या चॅनेल वर अंगणवाडी केंद्रातील बालकांना कृतीयुक्त गाणे व खेळ तसेच विविध उपक्रम कसे राबविले जातात , तसेच रजिस्टर मध्ये कसे नोंद ठेवावी , पोषणमाह कार्यक्रम विषयी, स्तनपान साप्ताहिक विषयी माहिती ,डॅशबोर्ड एन्ट्री बाबत, तरंग सुपोशीत विषयी व आत्ता सुरू असणाऱ्या पोषण ट्रॅकर अँपमध्ये कसे काम करावे याविषयी संपूर्ण प्रशिक्षण अश्या विविध अंगणवाडी सेविकांना उपयुक्त तसेच इतरांसाठी उपयुक्त अश्या विविध व्हिडिओ तुम्हांला मिळतील
contacts
facebook - www.facebook.c...
Email -pushpavatimore1@gmail.com

Пікірлер: 113
@anitapatil3867
@anitapatil3867 Ай бұрын
ताई दादांना म्हणावं 50 वर्षांपूर्वी आमदाराला किती मानधन होत आणि आता स्वतः किती मानधन वाढवून घेतलं स्वतःसाठी ना मोर्चा ना त्रास
@gokarnaparihar9783
@gokarnaparihar9783 Ай бұрын
आम्ही पूर्ण वेळ काम करायला तयार आहे पण मानधन वाढ 25000 हजार करावं धन्यवाद ताई खूप छान माहिती आमच्या पर्यंत पोहोचवता
@pushpapatel8241
@pushpapatel8241 Ай бұрын
एक लाख द्या आम्ही पंधरा तास काम करु एवढी करण्याची कार्य क्षमता आहे
@sunitaPatil-x2w
@sunitaPatil-x2w Ай бұрын
मानधन वाढ झालीच पाहिजे आणि पेन्शन योजना लवकरात लवकर मंजूर करून घेणे इंडियन ला हीच विनंती आहे
@ajitsakunde6875
@ajitsakunde6875 Ай бұрын
विरोधात असताना सभात्याग केलेला मानधनासाठी त्याची आठवण करून द्या त्याला 70 हजार कोटीचा घोटाळा मिटणयासाठी पक्ष बदलला त्याला निवडणुकीत दाखवा आणि याचबरोबर ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांना ही आत्ताच आठवण करून द्या
@snehalmahadik8390
@snehalmahadik8390 Ай бұрын
ताई अगदी बरोबर आहे. आपल्या न्याय मिळाला हवा
@anitapatil3867
@anitapatil3867 Ай бұрын
मेल्यावर विमा देणार त्या पेक्षा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्वाभिमानाने जीवन जगेल एवढं मानधन द्या
@CheatanaGoad
@CheatanaGoad Ай бұрын
Barobar...jiwantpani kahi nhi Ani melyavar ghya....
@sindhudawbhat6174
@sindhudawbhat6174 Ай бұрын
पारनेर ‌ चे‌ सेविका ने‌ पगार वाढ ची.‌मागणी‌ केली‌ तर‌ दादांनी ‌ उत्तर ‌ कसे‌ दिले‌ .वाईट.‌ वाटले.‌ खुप
@KaveriGayakwad-h2v
@KaveriGayakwad-h2v Ай бұрын
कमीत कमी 25 हजार वेतन मिळावेत आमच्या हक्काच
@spatil3246
@spatil3246 Ай бұрын
ताई अगदी बरोबर आहे आपल्या ला न्याय मिळाला हवा
@user-iq7jz2nj1r
@user-iq7jz2nj1r Ай бұрын
Barobar Aahe tae
@user-gt4up2ey2y
@user-gt4up2ey2y Ай бұрын
ताई खुप छान बोलल्या आता संघटना कुठे गेली आपण सर्वांनी च काही तरी केलं पाहिजे
@newmusicgallery
@newmusicgallery Ай бұрын
ताई खरंच आव खूप कामाचा लोड वाटतोय आणि डोळ्याला या कामाने मोबाईलचा खूप त्रास होतोय
@RekhaBagul-ij5up
@RekhaBagul-ij5up 8 күн бұрын
ताई मानधन वाढ नाही झाली तर सप्टेंबर महिन्यात पोषण माह च्या कामावर बहिष्कार टाकायला पाहिजे युनियने
@JagannathSapkal-uy5kv
@JagannathSapkal-uy5kv Ай бұрын
सगळ्या संघटना पगार वाढवतात आपले संघटना काय करतेय ॽ नुसती आश्वासन, एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढ ला, कोतवाल यांचा वाढलं. मग आपलं आपलं युनियन का नुसती भीक टाकतते का आपल्याला
@RekhaBagul-ij5up
@RekhaBagul-ij5up 8 күн бұрын
तेव्हाची महागाई आणि आताची महागाई बघ भाऊ
@JagannathSapkal-uy5kv
@JagannathSapkal-uy5kv Ай бұрын
तुम्ही बरोबर संगीता 🎉ताई त्यावेळची महागाई आणि आता या वेळची महागाई यात किती फरक आहे,तेल त्यावेळी 20 रुपये लिटर होते आज 110रु, लिटर आहे , हे सगळंच बघा दादा ॽ
@nandamelkunde3949
@nandamelkunde3949 Ай бұрын
एकदम बरोबर आहे ताई आह्मी असच चर्चा करतो दादांच्या वक्तव्य वर
@mangalchavan1178
@mangalchavan1178 Ай бұрын
हो ताई बरोबर आहे खूप कामाच टेन्शन आहे पण पालक म्हणतात मॅडम तुम्ही च भरा कारण त्यांचा आपल्या वर विश्वास आहे म्हणून हे काम कराव लागते
@mahadevdhakne8628
@mahadevdhakne8628 Ай бұрын
रिटायर झाल्याला आंगणवाडी सेवीका कामावरुन कमी केले मानधन ही बंद केले त्यानी काय खायाच आजारपन दवाखाना कशावर करायचा मुले देखील सांभाळीत नाही आशावेळी त्यांना पेन्सन देने गरजेचे आहे सरकारने विचार केला पाहिजे संघटनेने सरकारला विचारले पाहिजे
@user-cl7wi2hp2d
@user-cl7wi2hp2d Ай бұрын
आपल्या हरलेल्या उमेदवारांना , खासदार बनवुन 750000 रुपये पगार सुरु केलं . आणि सेविकांना द्यायला यांचे कडे पैसे नाहीत.
@suvarnashinde5369
@suvarnashinde5369 Ай бұрын
ताई बरोबर आहे
@pushpapatel8241
@pushpapatel8241 Ай бұрын
अनिता पाटील ताई अगदी बरोबर आहे
@user-mf6le3gk2h
@user-mf6le3gk2h Ай бұрын
खूप सखोल माहिती सांगता ताई छान
@LatikaMahamuni
@LatikaMahamuni Ай бұрын
बरोबर सांगता ताई तुम्ही
@user-ko8ir5xx9u
@user-ko8ir5xx9u Ай бұрын
ताई ह्या सरकार ला आपली किमत नाही आपण मतदान वेळी योग्य निर्णय घेण्याची वेळ आहे
@nagarbaigalgate6359
@nagarbaigalgate6359 Ай бұрын
आपलवर खूप आन्या होत आहे
@anitapatil3867
@anitapatil3867 Ай бұрын
ताई सप्टेंबर महिन्यात दिवसभर काम करून घेतात मुख्यसेविका अंगणवाडी सेविकेकडून
@user-cl7wi2hp2d
@user-cl7wi2hp2d Ай бұрын
मार्च महिन्यात सुध्दा पुर्ण महिनाभर काम करावे लागते.
@radhabombatkar2431
@radhabombatkar2431 Ай бұрын
ताई तुमच्या विचारांशी मी सहमत आहे
@sunitaPatil-x2w
@sunitaPatil-x2w Ай бұрын
10:30 ते 4 परिणामी अंगणवाडीत असतो किती तास होतात बघा आणि 5500 ला काय येते यावेळेला फोन सगळ्यांनी एकजूट करून सरकारला चांगला धडा शिकवेल
@rekhasalam1410
@rekhasalam1410 Ай бұрын
3:14
@MandakiniKashinathSupekar
@MandakiniKashinathSupekar Ай бұрын
ताई तुम्ही boltay ते akdam barobar
@sheylajasavant9257
@sheylajasavant9257 Ай бұрын
ताई या मुख्य मंञी महाशयांना भेटायचं एकदा
@shubhangigharge2026
@shubhangigharge2026 Ай бұрын
संघटना फसवणूक करतेय अंगणवाडी कर्म चारींच
@user-zw5on9ok8h
@user-zw5on9ok8h Ай бұрын
खरंच ताई तुम्ही जे बोलत आहेत आपण दोन महीने संप केला तरी त्यानी एक रूपये वाढवला नाही.कामाचा मोबदला दिला नाही आणि आता ही योजनेत एवढा पैसा.....
@vandanabagilgekar1005
@vandanabagilgekar1005 Ай бұрын
ताई आपल्या वर खूप अन्याय होत आहे...आपण संघटनेतुन बाहेर पडुन आपण सेविका मदतनीस यांची स्वतंत्र संघटना स्थापन केली पाहिजे
@NitaFalke
@NitaFalke Ай бұрын
aaplipan ekjutacha aahe don mahine sanp hota
@sangitasangita8111
@sangitasangita8111 Ай бұрын
मरणेची वाट बघत आहे
@AARADHYA446..
@AARADHYA446.. Ай бұрын
Khup chan bolata tai tumhi
@pushpapatel8241
@pushpapatel8241 Ай бұрын
आम्ही आमच गाव आहे म्हणून काम करत आहे
@shilpasurdkar7266
@shilpasurdkar7266 Ай бұрын
बरोबर आहे ताई तुमचं, तो विमा नंतर देण्यापेक्षा त्यांनी पेमेंट वाढवावं त्यात ही आपण सुखी आहोत
@rajashriadkine-dh1yx
@rajashriadkine-dh1yx Ай бұрын
आम्ही पुर्न वेळ काम करायला तयार आहे माधनपण द्या २५०००
@santosh0754
@santosh0754 Ай бұрын
ताई तुम्ही आमच्या मनातल बोलतात
@sunitaPatil-x2w
@sunitaPatil-x2w Ай бұрын
आपण जिवंत आहे तोपर्यंत पगार वाढ नाही आपली दुर्घटना झाल्यानंतर पैसे कशाला हवे सरकारचे आता त्याचा उपयोग भोगायला मिळत नाही आणि
@mgore2101
@mgore2101 Ай бұрын
गाव पातळीवर सरपंचाकडून अंगणवाडी सेविका मानधन वाढीचा ठराव मंजूर करून तशा प्रकारे शासनास पाठवा म्हणजे आपण गावासाठी काम करतो याची जाणीव होईल
@pushpapatel8241
@pushpapatel8241 Ай бұрын
बरोबर आहे
@sunitaPatil-x2w
@sunitaPatil-x2w Ай бұрын
मराठीमध्ये सर्वेसर्वा करून घ्यावे अशी ही एक विनंती आहे युनियनला
@janvidafe1254
@janvidafe1254 Ай бұрын
ताई बरोबर आहे तुमचे मानधन वाढवून ‌दिलेध पाहिजे असे मला वाटते
@KaveriGayakwad-h2v
@KaveriGayakwad-h2v Ай бұрын
कॅबिनेट मध्ये आपण सगळ्या जणी जावू
@user-mf6le3gk2h
@user-mf6le3gk2h Ай бұрын
स्वागत आहे ताई
@ranjeetbachute1947
@ranjeetbachute1947 Ай бұрын
हे सरकार मानधन वाढवणार नाही यांना विधानसभा निवडणुकीत पाडा मगच यांना अक्कल एईल
@newmusicgallery
@newmusicgallery Ай бұрын
मला माझ्या अंगणवाडीतील मुलं स्थलांतर दुसऱ्या अंगणवाडीत करायचे ते कसं करायचं ते एकदा सांगा ना
@vinayaparab8322
@vinayaparab8322 Ай бұрын
Mandhan dhya vvetan dhys penstion ani gravy I've to dhya
@pramilamhatre4091
@pramilamhatre4091 Ай бұрын
सेविका रिटायर होऊन दोन वर्षे झाली अजुन ग्राजूएटी भेटली नाही मदतनीस आहे त्याना भेटली कधी भेटणार
@MangleShejul
@MangleShejul Ай бұрын
गरोदर माता ची नोंद होते नाही पिलीज याचेचीनोद घावी❤
@RekhaBagul-ij5up
@RekhaBagul-ij5up 8 күн бұрын
ताई अजित दादा ला म्हणाव मी वाढवल मी वाढवल तर आमदारांच किती वाढवल ते बघा
@VithabaiBhat
@VithabaiBhat 9 күн бұрын
काम कुठे द्यायचे
@darshanthale4187
@darshanthale4187 Ай бұрын
संघटना काही ही कामाची नाही आहे खोके खाऊ संघटना 52 दिवस संप करून निर्णय नाही झाला तेव्हाच संप मागे
@sunitaPatil-x2w
@sunitaPatil-x2w Ай бұрын
नवीन मोबाईल मध्ये इंग्रजी सर्वे भरायला येतोय ज्या सेविकांना इंग्रजी येत नाही भरता येते परंतु मराठी हा ऑप्शन नाहीये सर्वे कसा भरायचा सेविकांनी
@deepashinde5134
@deepashinde5134 Ай бұрын
Tai maz tar union varunach man udal aahe
@ShakuntalaBhagat-db3ct
@ShakuntalaBhagat-db3ct Ай бұрын
25 हजार मानधन द्या
@akkataiambi5397
@akkataiambi5397 Ай бұрын
सगळी कामं आम्ही करतो पण मानधन नको पण वेतन द्यायला पाहिजे.सेविका किती वर्ष झाले काम करत आहेत. सरकारला जरा तरी लाज वाटली पाहिजे.
@LataShirke-sy8gs
@LataShirke-sy8gs Ай бұрын
ते बोलत होते तुम्हाला अर्धा दिवस काम करतात आपल्याला तर पूर्ण दिवसाचं काम करायला लावतात इतर काम किती दिले
@deepashinde5134
@deepashinde5134 Ай бұрын
Government kamgarana etaka pagar aahe tari tyana 7 va vetan 8 var vetan mahagai bhatta ani etar labh dhile jaat aahe apla kay
@VanitaJadhav-hd9td
@VanitaJadhav-hd9td Ай бұрын
ताई युनियन का काही ठाम निर्णय घेत नाही.
@anitapatil3867
@anitapatil3867 Ай бұрын
दोन महीने संप करून काय मिळालं
@akshatatawade521
@akshatatawade521 Ай бұрын
Sevika bharati kadhi honar
@virendrapawar8662
@virendrapawar8662 Ай бұрын
ताई मी तुमच्या मतांशी सहमत आहे
@pratibhashendre8893
@pratibhashendre8893 Ай бұрын
Tai aaple vichar ka kart nasel aapli magni yogy aahe pan te durlksha kart he
@santosh0754
@santosh0754 Ай бұрын
ताई तुम्ही बरोबर बोलता जींवत पणी पाहीजे
@user-fv3kk6dm3t
@user-fv3kk6dm3t Ай бұрын
ताई अंगणवाडी सेविका लाडकी बहिण योजनाचे फार्म भरायचे का
@pushpavati_more
@pushpavati_more Ай бұрын
हो
@user-sm5ti9ug2f
@user-sm5ti9ug2f Ай бұрын
एकिकडे मुख्यमंत्री ची बहिण म्हणे पण सखी नाही वाटत सावत्र आहोत वाटत य दादाचं तसलं बोलने बघुन
@sangitarude478
@sangitarude478 Ай бұрын
Ky Dada bolaych tyala samjt tri te ky bolt hote 60 rupya varun 10000 anun badvley tyana kalt ky anganwai tai che kiti kastach kam ahe
@user-xi8qz2hp5y
@user-xi8qz2hp5y Ай бұрын
मी अंगणवाडी सेविका महाराष्ट्र जिल्हा लातूर तालुका अहमदपूर अंगणवाडी केंद्र मुळकी येथून बोलते आमच्याकडे संघटनेने असहकार आंदोलन सुरू केले आहे आज आमचा लातूर येथे मोर्चा जिल्हा परिषद वर आहे आणि आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मासिक अहवाल आणि कुठल्याही मीटिंग ला जायचे नाही असे सांगण्यात आले आहे तुमच्याकडे सुरू नाही का
@pratibhashendre8893
@pratibhashendre8893 Ай бұрын
Tumi je Bolta te aagdi baro bar aahe pan tai teya ni aaplya badal kahi tari vichar kele pahije
@bhagyashilakakde1119
@bhagyashilakakde1119 Ай бұрын
Tai Tumi Sevikela Trasa Detat Anaya Hoto Apla Konich Vichar karit Nahit
@lalitapatil9955
@lalitapatil9955 Ай бұрын
ताई त्याच्या विमासाठी मरण व अपंगत होण्यासाठी वेळ बघावी का त्यांना थोळेशी का वाटत नाही
@user-fp7rh3xk8z
@user-fp7rh3xk8z Ай бұрын
मोबाईल नं चुकला आहे तर काय करता येईल
@sunitaPatil-x2w
@sunitaPatil-x2w Ай бұрын
युनियन काय झोपली आहे काय
@SandipPatil-ly5jv
@SandipPatil-ly5jv Ай бұрын
Dada aasha didich madhan vadhvun 4 mahine zale fakt kagdaverch amlat kadhi aannar he Kara lavker hech shaky nahi ter Meg ladkya bahinich kya khare aahe
@shobhawakse3800
@shobhawakse3800 Ай бұрын
He sarkar radkya bahinicha vichar n karta ladkya bahinicha vichar karto 😢 Anganvadi karyakarti😢😢
@mangalandhale7131
@mangalandhale7131 Ай бұрын
मेल्यावर विमा देऊन काय उपयोग सध्या जगायला पगार वाढवा
@user-ft9rx8ub3v
@user-ft9rx8ub3v Ай бұрын
अजितराव तुमच मूळ कायमस्वरूपी नष्ट होईल
@SantoshiTorne
@SantoshiTorne Ай бұрын
दादा थोडा विचार करून बोलायला हव
@pushpapatel8241
@pushpapatel8241 Ай бұрын
आपण आपले प्रश्न विचारले तर आपल्या काय गुना आहे 😊
@anitapatil3867
@anitapatil3867 Ай бұрын
ऑफलाईन फॉर्म जमा करणं सेविकेला बंधन कारक आहे का आणि ऑफलाईन कामाचा मोबदला नाही तर का करायचं काम
@SHUBXJOD
@SHUBXJOD Ай бұрын
पहिले सांगितले नाही इंग्रजी तच भरायचा आहे आणि नंतर म्हणता इंग्रजी मध्ये फार्म भरा असं
@sunitaPatil-x2w
@sunitaPatil-x2w Ай бұрын
ताई इंग्रजीमध्ये सर्वे सगळा आले चायना इंग्रजी येत नाही त्यांनी काय करायचं ते ॲपला आहे
@anitapatil3867
@anitapatil3867 Ай бұрын
आणि सांगतात अर्ध वेळ काम आहे
@pushpapatel8241
@pushpapatel8241 Ай бұрын
जो कोणी येत काम सोपवत आहे
@shaileshgajbhiye990
@shaileshgajbhiye990 Ай бұрын
Union ne साधा nishedh hi kela nahi kiti kamjor sanghatna aahe
@varshagejageawate6451
@varshagejageawate6451 Ай бұрын
टिएच आर खराब आहे असा बातम्या येता हे खर आहे का ताई
@shyamtayade230
@shyamtayade230 Ай бұрын
मेल्यावर काय देता म्हणा जिवंत पणी द्या न म्हणा
@pushpapatel8241
@pushpapatel8241 Ай бұрын
मरावं मग घ्या
@anitapatil3867
@anitapatil3867 Ай бұрын
यूनियन वाले झोपले आहे
@KaveriGayakwad-h2v
@KaveriGayakwad-h2v Ай бұрын
मानधन नको वेतन हव
@sunitaPatil-x2w
@sunitaPatil-x2w Ай бұрын
ताई इंग्रजीमध्ये सर्वे सगळा आले चायना इंग्रजी येत नाही त्यांनी काय करायचं ते ॲपला आहे
@sunitaPatil-x2w
@sunitaPatil-x2w Ай бұрын
ताई इंग्रजीमध्ये सर्वे सगळा आले चायना इंग्रजी येत नाही त्यांनी काय करायचं ते ॲपला आहे
@sunitaPatil-x2w
@sunitaPatil-x2w Ай бұрын
ताई इंग्रजीमध्ये सर्वे सगळा आले चायना इंग्रजी येत नाही त्यांनी काय करायचं ते ॲपला आहे
@sunitaPatil-x2w
@sunitaPatil-x2w Ай бұрын
ताई इंग्रजीमध्ये सर्वे सगळा आले चायना इंग्रजी येत नाही त्यांनी काय करायचं ते ॲपला आहे
आज लाईव्ह 9:20 PM
43:25
Active अंगणवाडी
Рет қаралды 13 М.
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 20 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 11 МЛН
Active अंगणवाडी is live 9:35 PM
27:51
Active अंगणवाडी
Рет қаралды 30 М.
Active अंगणवाडी is live 9:10 PM
35:50
Active अंगणवाडी
Рет қаралды 22 М.