Active अंगणवाडी is live

  Рет қаралды 45,216

Active अंगणवाडी

24 күн бұрын

what's app group link = chat.whatsapp.com/IzvmzE33l0b2A6JMcZwglO
या चॅनेल वर अंगणवाडी केंद्रातील बालकांना कृतीयुक्त गाणे व खेळ तसेच विविध उपक्रम कसे राबविले जातात , तसेच रजिस्टर मध्ये कसे नोंद ठेवावी , पोषणमाह कार्यक्रम विषयी, स्तनपान साप्ताहिक विषयी माहिती ,डॅशबोर्ड एन्ट्री बाबत, तरंग सुपोशीत विषयी व आत्ता सुरू असणाऱ्या पोषण ट्रॅकर अँपमध्ये कसे काम करावे याविषयी संपूर्ण प्रशिक्षण अश्या विविध अंगणवाडी सेविकांना उपयुक्त तसेच इतरांसाठी उपयुक्त अश्या विविध व्हिडिओ तुम्हांला मिळतील
contacts
facebook - profile.php?id=100070915496540
Email -pushpavatimore1@gmail.com

Пікірлер: 259
@tanushrishinde4345
@tanushrishinde4345 24 күн бұрын
माझी लाडकी बहीण योजनेचा आपल्याला इतका त्रास होत आहे तर युनियनने खरंच उठाव केला पाहिजे होता खरच आज त्याची खूप गरज होती आपल्याला
@mangalakumbhar63
@mangalakumbhar63 24 күн бұрын
ताई मी मंगला प्रकाश कुंभार अंगणवाडी सेविका धन्यवाद ताई तुमचं
@aniljawale1100
@aniljawale1100 23 күн бұрын
युनियन चे लोक या बाबत विरोध करत असतात.मात्र आपणच आपल्याला संघटने पेक्षा मोठे समजतो आणि संघटना यांना व त्यांचे पदाधिकारी यांचे नाव ठेवतो.बदनामी करत असतो.
@aniljawale1100
@aniljawale1100 23 күн бұрын
यू ट्यूब चालकांनी एक ठाम भूमिका घेतली पाहिजे.गोल गोल बोलुन वेळ मारून नेऊ नका.जे काही करेल ते आपली संघटनाच करेल.आजपर्यंत 175/-sewika आणि मदतनीस 85/- रुपये. मानधन असले पासुन आजपर्यंत संघटनेने च.लढा दिला संघटने शिवाय पर्याय नाही.
@pushpavati_more
@pushpavati_more 23 күн бұрын
मी कुठे काय करणार असे सांगते मी यर नेहमीच युनियन कतेल सांगते पण आशांची युनियन व आपली युनियन मध्ये फरक आहे आपली युनियन आपली बाजू मांडली साठी अपूर्ण पडत आहे हे का नाही मान्य करत का बैठक रद्द होतात याचा विचार करावा मी पण सदस्य आहे युनियन ची मी का विचारले तर काय झाले यावर उत्तर असेल तर बोला
@biuday469
@biuday469 21 күн бұрын
अंगणवाडी सेवकांच्या वेळेस पाऊस खावून जातो त्यांना आपली संघटना कमी पडते आपली बाजु मांडायला
@Priyanka77736
@Priyanka77736 24 күн бұрын
तुमच्या मार्गदर्शन मुळे सर्व अंगणवाडी भगिनींना खूप मदत होते.युनियन मध्ये तुम्ही व अनुभवी भगिनी आपल्या कामाचे स्वरूप मंत्र्यांना कळवाल अंगणवाडी सुट्टी झाले तरी अंगणवाडीचे काम सुरू असते,गृहभेट वगैरे 7 तास आपण काम करीत असतो.
@meenahapse1452
@meenahapse1452 23 күн бұрын
धन्यवाद ताई माला पण कम्युनिटी ग्रुप वर ऑड व्हायचे आहे
@muktabairajale1194
@muktabairajale1194 10 күн бұрын
संप मागे घेतला त्यावेळी पेन्शन व ग्रजयटी देणार असे मान्य केले होते त्याचे काय झाले शासन सेविका व मदतनीस चेष्टा करत आहे संघटना ला पुढे करण्यापेक्षा सर्वांनी कोर्टात जायाला पाहिजे मोरे ताई तुम्ही खूप छान मागदर्शन करत आहे धन्यवाद ताई
@sdingulkar1007
@sdingulkar1007 23 күн бұрын
मेलेल्या युनियन साठी भावपूर्ण 💐💐💐
@user-dg9xs9zy4l
@user-dg9xs9zy4l 24 күн бұрын
विज माहा मंडळचे पन २५ टक्के पगारवाढ झाले सर्व च कर्मचारी वर शासन मेहरबान आहे फक्त अंगनवाडी कार्यकर्ती साठी सरकार मागे असतात या साठी सर्वस्व संघटना जबाबदार आहे
@gayatrigadge6131
@gayatrigadge6131 24 күн бұрын
त्यामुळे आपले मिटर भाडे वाढले आहे वीज वहन आकार वाढला आणि जिथे 450रुपये बिल आहे ते 850 रूपये बिल झाले आहे पन अंगणवाडी सेविका 10,000 रुपये मदतनीस 5,000रुपये मधे कस घर चालवणार
@Priyanka77736
@Priyanka77736 24 күн бұрын
Thanku tai आपण सगळे एकत्र येऊ मुलांना पुर्व शालेय शिक्षण तसेच , महीला व बालकांचे आरोग्य काळजी तसेच अनेक योजना फार्म अंगणवाडी सेविका करतात न्याय सरकार देत नाही आहे.
@SurekhaDeshmukh-k7f
@SurekhaDeshmukh-k7f 13 күн бұрын
ताई तुम्ही खूप छान माहीत देतात तुमच्या माहितीनुसार चांगल शिकायला मिळत धन्यवाद ताई
@techhutguru1212
@techhutguru1212 21 күн бұрын
Khup Chan mahiti dili tai dhanyvaad
@anitamali9131
@anitamali9131 24 күн бұрын
युनियन पेक्षाही तुमच्यासारख्या व सीमाताई सारख्या हुशार आणि कामाचा अनुभव असणाऱ्या अंगणवाडी सेविकांची तळमळीने काळजी करणाऱ्या 20-25 सेविका मदतनीस यांची युनियन तयार झाली तर नक्कीच आपल्याला न्याय मिळेल
@anitamali9131
@anitamali9131 24 күн бұрын
वसीमाताई
@shaikhshabira8211
@shaikhshabira8211 9 күн бұрын
थँक्यू ताई खूप छान माहिती दिला शिवली अंगणवाडी क्रमांक दोन अभिलाषेक तालुका औसा जिल्हा लातूर
@SharadVibhute
@SharadVibhute 24 күн бұрын
धन्यवाद मॅडम आपले काम होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
@KaoushalyaKulmethe
@KaoushalyaKulmethe 23 күн бұрын
खुपच चांगली माहीती दिली धन्यवाद ताई
@spatil3246
@spatil3246 23 күн бұрын
माझी लाडकी बहिण योजना चा आपल्याला इतका त्रास होत आहे तर युनियनने खरंच उठाव केला पाहिजे आता खूप गरज आहे
@JagannathSapkal-uy5kv
@JagannathSapkal-uy5kv 24 күн бұрын
आपली संघटना खरंच संघटना काय म्हणून आपल्या मागण्या मांडत नाही ॽ त्यांचं हे नेहमीचच झालं , काम तर करावाच लागतो पगार मात्र तोच
@newmusicgallery
@newmusicgallery 4 күн бұрын
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगता मला तर वाटते तुम्हीच संघटनेचा पुढाकार घेतला पाहिजे
@gangabante1500
@gangabante1500 24 күн бұрын
ha form anganwadi sevika v madatnis bharu shaktat hi mahiti dilya baddal thanku tai
@yogitapai4801
@yogitapai4801 23 күн бұрын
खरंच ताई, तुम्ही खुप छान माहिती देता.तुम्हाला खरोखर अंगणवाडी सेविका व मदतनीस चे काय हाल होतात हे लक्षात येते तुम्ही जर मंत्र्यांना भेटुन आमची व्यथा मांडली तर नक्की मागण्या मान्य होतील असे मला वाटते.
@ashagole5457
@ashagole5457 24 күн бұрын
ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद
@MandodhariKathar-hi4rd
@MandodhariKathar-hi4rd 24 күн бұрын
खुपछांनमाहीतिदिल्याबदलंधन्वांदताई
@mangalabhagwat1820
@mangalabhagwat1820 21 күн бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली आहे
@captainYt00777
@captainYt00777 23 күн бұрын
खूप छान माहिती दिली आहे ताई
@user-fh2dw1fo8j
@user-fh2dw1fo8j 23 күн бұрын
मी अर्चना सुतार शिरोली पु. ताई तुम्ही खूपच सुंदर माहिती देता त्यामुळे आपल्या कामात मदत होते
@savitadhote7684
@savitadhote7684 23 күн бұрын
हार्दिक शुभेच्छा मँडम
@sarikatamgadge3045
@sarikatamgadge3045 19 күн бұрын
हम होंगे कामयाब ऐक दिन. हो हो मन है विश्वास. पुरा है विश्वास हम होंगे कामयाब ऐक दिन.. ❤❤🎉🎉
@user-nr5xp3re8j
@user-nr5xp3re8j 23 күн бұрын
ताई खुप छान माहिती दिली
@alkateli7652
@alkateli7652 23 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏
@ravindratedre1369
@ravindratedre1369 23 күн бұрын
ताई धन्यवाद मार्गदर्शन केल्याबद्दल
@vatsalasolapure5900
@vatsalasolapure5900 21 күн бұрын
ताई तुमच्या मुळे खुप छान माहिती मिळते ताई धन्यवाद
@user-ib9ht6mf5u
@user-ib9ht6mf5u 23 күн бұрын
Khup chan mahiti sangtay madam
@mandabaiwaghmare5003
@mandabaiwaghmare5003 22 күн бұрын
छान माहिती दिली अभिनंदन ताई 🙏
@kanchangurav3389
@kanchangurav3389 23 күн бұрын
ताई महाराष्ट्र सरकार ने आपल्याला वाळीत टाकून दिले आहे का सर्व च विभागाचे पगारवाढ होत आहे खुप वाईट वाटत आपल्या जवळ जवळ महिला एकल आहेत त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते
@anshsherki
@anshsherki 20 күн бұрын
धन्यवाद ताई
@user-jn3ef9pm2o
@user-jn3ef9pm2o 21 күн бұрын
ताई तुम्ही खुप छान माहिती दिली आहे मी गव्हारे बोलत आहे ❤😢🎉❤
@sandhyamore9628
@sandhyamore9628 23 күн бұрын
ताई तुमची माहिती खूप छान असते
@jidnyasamiljulkar
@jidnyasamiljulkar 23 күн бұрын
मॅडम आपली सर्वाची एकजूट नाहीत
@KaveriPardeshi-uf2ob
@KaveriPardeshi-uf2ob 23 күн бұрын
बरोबर आहे ताई
@gauravwaghamare6094
@gauravwaghamare6094 22 күн бұрын
थैंक यू ताई 🙏💐आंगनवाड़ी मद्तनिस पगार फक्त पाच हजार आहे याचत काय होय ताई सेविका दाहा हजार आहे yact
@GeetaDavane-db1sx
@GeetaDavane-db1sx 24 күн бұрын
Tai एक vicharu ka tumhi aajari aahat ka tabbet khrab zali aahe tabbet sambhalun aamhala mahiti det ja karn tumhi akdm chan mahiti detay👍👍
@sarikakirve2452
@sarikakirve2452 23 күн бұрын
Barobar aahe
@user-wo7jq6rv2b
@user-wo7jq6rv2b 23 күн бұрын
ताई खुप खुप हार्दिक शुभेच्छा 😂😂😂❤❤
@nandadesai5458
@nandadesai5458 20 күн бұрын
आपण मुख्यमंत्र्यांच्या सावत्र भैणी आहोत त्या मुळे असी वागणु देत आहेत
@yogitapai4801
@yogitapai4801 23 күн бұрын
वसिमा ताई व तुम्हीचं आमचे युनियन लिडर व्हा
@nandadesai5458
@nandadesai5458 24 күн бұрын
ताई आमचा सपोट फुल्ल आहे तुम्हाला
@BirhadeAruna
@BirhadeAruna 23 күн бұрын
🎉🎉
@jayarajguru658
@jayarajguru658 24 күн бұрын
ताई तुमच्याकडून आम्हाला खुप माहिती भेटते
@mangalabhagwat1820
@mangalabhagwat1820 21 күн бұрын
जे कागदपत्रे लागतात त्याची पुर्ण यादी दिली पाहिजे
@yogitapai4801
@yogitapai4801 23 күн бұрын
पण मागण्या कमी व मोजकी असायला हवी तरचं शासन लक्ष घालेल , खुप भरमसाठ मागण्या तुम्ही ठेवल्यात तर ते जास्त लक्ष देत नाही.
@yogitapai4801
@yogitapai4801 23 күн бұрын
सरकारी कर्मचारी किंवा निमशासकीय कर्मचारी, केंद्र सरकारी कर्मचारी केले तरचं आपल्या मागण्या मान्य होतील नाही. तर आपल्याला भाव देणार नाही.
@vaishalikadam4799
@vaishalikadam4799 24 күн бұрын
Tai mi pasport siz cha photo var photo click kela aahe tar to form reject hoil ka kiva aapan parat form bharu shakto ka
@sandhyagaikwad1568
@sandhyagaikwad1568 21 күн бұрын
Khushi chan
@user-lv4zm1my1p
@user-lv4zm1my1p 10 күн бұрын
एकरकमी लवकर टाकायला लाव
@shobhawakse3800
@shobhawakse3800 23 күн бұрын
Ho tai.ladki bahin yojnemule sarvarmule problem yet ahe mahila Anganvadit khup gondhal ghalat ahet divasbhar call kartat ratri 12 prayantkhup tras hot ahe.
@sujatashah6842
@sujatashah6842 24 күн бұрын
पाठीमागचा प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही का
@godavariwaghmare-ec1bi
@godavariwaghmare-ec1bi 22 күн бұрын
युनियन झोपेत आहेत
@chayaraut7274
@chayaraut7274 22 күн бұрын
ताई एक फार्म तिनदा भरला पण बॅंक क़ोड चुकीचा आहे असे दाखवत आहे तर काय करावे
@vedikakanvaje5211
@vedikakanvaje5211 24 күн бұрын
ताई नमस्कार ताई पोषणट्रकर अँपमध्ये गरोदर माता भरल्यानंतर त्या निष्क्रिय मध्ये जात आहे. मी आधारकार्ड समोर ठेवून भरले तरीही ते निष्क्रिय मध्ये गेल्या दुसऱ्या दिवशी लाँग आउट केल्यानंतर त्या निष्क्रिय मधून निघून गेल्या तर काय करायचे
@vedantgosavi6859
@vedantgosavi6859 24 күн бұрын
मला पण हाच पाब्लेम आहे
@kalavatighule2320
@kalavatighule2320 23 күн бұрын
तिई चुकलेला from दुरुस्त करण्यासाठी आम्हाला वर चौकशी करून सांगा बरेच जणींचा प्रश्न आहे
@saralamore5750
@saralamore5750 23 күн бұрын
ताई हे काम आपण केले नसते तर आपल्या कामाची सरकार किमत कळले असते
@user-wo7jq6rv2b
@user-wo7jq6rv2b 23 күн бұрын
ताई खुप खुप हार्दिक शुभेच्छा 😂😂❤
@kamalbarsagde5633
@kamalbarsagde5633 24 күн бұрын
आम्ही 6वेळा भरलो फोटो चुक दाखवते. तर किती वेळा भरायचे खुप त्रास दायका आहे. सेविका मदतनीस कोणतेही काम सांगतात कामकरुन घेतात पण माधन का वाढवत नाही. वार्डातील लोकांचे जोडे खा.
@kamalbarsagde5633
@kamalbarsagde5633 24 күн бұрын
मोरेताई ता. सिदेवाही जि. चंद्रपुर सौ. कमल बारसागडे ग्रुप मधे जाईन करा नवीन मधे🙏
@user-dg9xs9zy4l
@user-dg9xs9zy4l 24 күн бұрын
होय मोरे ताई क्योमिनिटी ग्रुप चे लिंक टाका
@MandaGiri-ti3pv
@MandaGiri-ti3pv 23 күн бұрын
Form purn bhrun submit kelyawr जमा form madhe pahle tr te form pending dakhwt aahe tai
@user-sm5ti9ug2f
@user-sm5ti9ug2f 23 күн бұрын
खुप तान येत आहे ताई शासनाच खोटं ऐकुन
@varshasatpute4841
@varshasatpute4841 24 күн бұрын
Mandhan वडीच gr sathi Kay te sanga
@yogitapai4801
@yogitapai4801 23 күн бұрын
दिवसेंदिवस कामं वाढत जात आहे.काही सेविका वरीष्ठाना घाबरुन म्हणा किंवा नोकरीची गरज आहे म्हणून रात्र रात्र जागून लाडकी योजनेचे फाॅर्म ऑनलाईन भरतात म्हणजे किती हाल चालू आहे.एक तर तो ॲप हॅंग होणारा दिला आहे.त्यामुळे अंगणवाडी केंद्रात काम दिवसा होत नाही.
@user-hl2kn1yv4x
@user-hl2kn1yv4x 21 күн бұрын
अंगणवाडी चे काम ‌ करायला पाहिजे की रीकामे का लावतात
@vaishalikoli5858
@vaishalikoli5858 23 күн бұрын
ताई आज एका सोलापूर मधिल सेविका देगाव त्याचे फाॕम भरत असताना मृत्यु झाला त्यांचे नुसकान भरपाई कोण देणार
@d.playz77
@d.playz77 24 күн бұрын
Tai new group chi link taka
@ashasalve9233
@ashasalve9233 23 күн бұрын
Tai madatnis padoniti kadhi honar ahe
@user-sm5ti9ug2f
@user-sm5ti9ug2f 23 күн бұрын
ताई मंत्री लाडकी बहीण योजना काय म्हणून काढलेत ,ईथ आम्ही खूप दिवस पासून ‌अल्पशा मानधनावर काम करत आहोत,ईथ तर वैरी भाउ वाटतोय
@KantabaiKamble-ri4gb
@KantabaiKamble-ri4gb 10 күн бұрын
ताई तुम्ही खरे बोलत आहात पण आम्हाला उद्या मिटींगला बोलावत आहे जायचे की नाही संघटना सांगते मिटींगला जायच नाही कस करायच ते कळवा
@user-mm8sd5cn2k
@user-mm8sd5cn2k 24 күн бұрын
Navryach utpan chalelka
@manasisonar7629
@manasisonar7629 23 күн бұрын
Mam he ladki yojneche from madatnis ne bharle tar tyana pan per from 50 rs miltil ka
@rekhabaipatil789
@rekhabaipatil789 23 күн бұрын
सुपर वापर पुर्ण गावात महिला चा सर्व करावा असे सांगितले स स्वत करायचा का
@shobhataithombre838
@shobhataithombre838 23 күн бұрын
Tai jar form chukala aani to submit zala tr te dhusara form barata yet nahi.kahi ofsentin aahe ka
@parth_Desale
@parth_Desale 14 күн бұрын
ताई आमच्याकडे तर शक्ती करून राहिली की दिवसातून कमीत कमी 10 जास्तीत जास्त 25 फॉर्म अपलोड केले पाहिजे
@sunitakadam4480
@sunitakadam4480 12 күн бұрын
फक्त काम करा मानधन वाढवत नाही
@SunitaKumbhkaran
@SunitaKumbhkaran 19 күн бұрын
17:49
@shwetapatil1428
@shwetapatil1428 24 күн бұрын
जर सासरचे रेशन कार्ड नसेल आणि माहेरचे रेशन कार्ड असेल तर चालेल का
@newmusicgallery
@newmusicgallery 4 күн бұрын
ताई आपली संघटना भक्कम झाली पाहिजे त्याशिवाय आपला निर्णय लागणार नाही हे संघटना भक्कम असेल तर निर्णय होईल
@muktabairajale1194
@muktabairajale1194 21 күн бұрын
पेन्शन व ग्रजयटी देणार मंत्री केसरकर यांनी सांगितले आहे ते पोकळ आश्वासन आहे काय ६५ वर्ष पूर्ण झाले रिटायर होऊन २ वर्ष पूर्ण झाले आहे काही विधवा आहे काही परित्यक्ता आहे कस ंजिवन जगावयाचे ते सांगा आधी केसरकर साहेब तुम्ही
@Anganwadi_R
@Anganwadi_R 24 күн бұрын
Tai new group chi link pathava please
@UshabaiMagar
@UshabaiMagar 23 күн бұрын
सगळे आपल्यालाच फसवतात सरकार
@mirasarode4560
@mirasarode4560 24 күн бұрын
राशन कार्डमध्ये जर महिलेचं नाव नसेल भरता येते का
@swapnalimestry6783
@swapnalimestry6783 23 күн бұрын
Submit hotach nhi form khup kantala aala. Gavat range nste ky krayach
@sunandaraut8806
@sunandaraut8806 23 күн бұрын
Tae mi ek angnvadi madtnis aahe mlahi tumchya group mdhe sahbhagi krun ghya mi Akot yathe karyrat aahe
@KaveriPardeshi-uf2ob
@KaveriPardeshi-uf2ob 23 күн бұрын
खर तर आपली काही किमत नाही.अस वाटत ताई
@LataSubandh-lf8xl
@LataSubandh-lf8xl 23 күн бұрын
ताई अर्ज दाराचा फोटो लाइव्ह कॅमेरासमोरच घ्वावा लागेल का कारण अंगणवाडी केंद्रात रेंज चा खूपच प्राॅबलेम आहे
@_Kirtikarpe
@_Kirtikarpe 24 күн бұрын
मलाही join karaych ashe cummunity
@swatikamble8676
@swatikamble8676 24 күн бұрын
फोटो वरून फोटो घेतला तर चालेल का एकदा घ्या म्हणतात एकदा नको म्हणतात काय करायचे
@user-fh2dw1fo8j
@user-fh2dw1fo8j 23 күн бұрын
ताई गरोदर माता चे आधार कार्ड अपडेट नसल्याने पोषण ट्रॅकर ला भरता येत नाही यासाठी दुसरा उपाय आहे का आणि Thank you🙏🙏
@manishadhobale9862
@manishadhobale9862 24 күн бұрын
Mobari vadhalele recharj vadh dili pahije online Kam Karav lagtay
@MayaPatil-fd3nx
@MayaPatil-fd3nx 22 күн бұрын
ताई माझे लाभार्थी सहा महिने ते तीन वर्ष आणि तीन ते सहा हे दोघी बॉक्स दिसत नाहीये मला खूप अडचण येत आहे काय करू त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा plz
@user-fd8ch3tx1f
@user-fd8ch3tx1f 23 күн бұрын
ताई १० वी पास जून्या महिला रिक्त जागा कधी भरणार आहेत ताई मी बरेच वेळ विचाले आहे हा प्रश्न मला काय उतर दिले नाहीसा
@sunitamandlik6379
@sunitamandlik6379 23 күн бұрын
🙏
@aryanshilkande
@aryanshilkande 24 күн бұрын
रेशन कार्ड च्या पहिल्याच पानाचा फोटो अपलोड झाला आहे काय करायचं
@SwatiBombale-hl9nq
@SwatiBombale-hl9nq 20 күн бұрын
Ek ek online fom khup vel lagat ahe
@newmusicgallery
@newmusicgallery 4 күн бұрын
ताई आंबा आपल्याला परत सांगितलं होतं की तुम्ही संध्याकाळची सकाळचे फॉर्म भरा मग आम्ही लाईव्ह फोटो घेतले नाहीत
@kiranjadhav5598
@kiranjadhav5598 23 күн бұрын
Phone मध्ये google pay नाही. Recharge कसा करायचा
@yogitapai4801
@yogitapai4801 23 күн бұрын
आपल्या मागण्या 2002पासुन ते आता पर्यंत त्याच आहेत. त्यात अजुन भर पडत जाते, त्यामुळे आपल्या मागण्या मागे पडत जातात.त्या मुळे ही परिस्थिती आली आहे.
@user-ci6ij4bq1e
@user-ci6ij4bq1e 23 күн бұрын
ताई अविवाहित मुलींसाठी कोणते कागदपत्रे सादर करावे
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 36 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 19 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 42 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 23 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 36 МЛН