Active अंगणवाडी is live

  Рет қаралды 16,265

Active अंगणवाडी

21 күн бұрын

या चॅनेल वर अंगणवाडी केंद्रातील बालकांना कृतीयुक्त गाणे व खेळ तसेच विविध उपक्रम कसे राबविले जातात , तसेच रजिस्टर मध्ये कसे नोंद ठेवावी , पोषणमाह कार्यक्रम विषयी, स्तनपान साप्ताहिक विषयी माहिती ,डॅशबोर्ड एन्ट्री बाबत, तरंग सुपोशीत विषयी व आत्ता सुरू असणाऱ्या पोषण ट्रॅकर अँपमध्ये कसे काम करावे याविषयी संपूर्ण प्रशिक्षण अश्या विविध अंगणवाडी सेविकांना उपयुक्त तसेच इतरांसाठी उपयुक्त अश्या विविध व्हिडिओ तुम्हांला मिळतील
contacts
facebook - profile.php?id=100070915496540
Email -pushpavatimore1@gmail.com

Пікірлер: 132
@user-vc6jd6ux7f
@user-vc6jd6ux7f 19 күн бұрын
अगदी बरोबर आहे ताई युनीयनला असेच सांगायला पाहिजे
@meghakadam2050
@meghakadam2050 21 күн бұрын
ताई तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. या योजनेमुळे आपल्या मानधन वाढीचा प्रश्न मागे पडला असे वाटत आहे. 1975 पासून ची योजना आहे अजून वेतन लागू नाही.कोणतेच सरकार आपल्याला गांभीर्याने घेत नाही.
@MandodhariKathar-hi4rd
@MandodhariKathar-hi4rd 19 күн бұрын
होयताईबरोबर आहे
@sunitanikam2212
@sunitanikam2212 21 күн бұрын
खुप छान माहिती दिली आहे ताई
@user-od2kt3td7e
@user-od2kt3td7e 21 күн бұрын
ताई सरकारचे आपल्यावर एवढा काय राग आहे सगळ्या साठी पैसे आहेत आणि फक्त आपल्या साठी नाही व काम फक्त आपल्यावर लादतात
@akshadajagushte571
@akshadajagushte571 21 күн бұрын
अगदी बरोबर. शासन ह्या योजना राबून महिलांना आळशी बनवतंय. त्यापेक्षा रोजगार द्याना.
@sangitasangita8111
@sangitasangita8111 21 күн бұрын
अभिनंदन ताई खुप सर्वाचा वतीन आपले अडचणी माडले खुप खुप मनापासुन अभिनंदन ताई
@RinkuGedam-tz2iq
@RinkuGedam-tz2iq 21 күн бұрын
ताई खूप छान माहिती दिले आहे ताई धन्यवाद
@sudamatijadhav6819
@sudamatijadhav6819 21 күн бұрын
एकदम बरोबर बोललात ताई 🙏🙏💐💐
@user-sn9tk2fv3l
@user-sn9tk2fv3l 21 күн бұрын
युनियन मॅणेज होते ताई असे म्हणतात
@KaveriPardeshi-ku5ng
@KaveriPardeshi-ku5ng 21 күн бұрын
खरोखर ताई खुप छान माहीती देता धन्यवाद ताई
@LatikaMahamuni
@LatikaMahamuni 21 күн бұрын
बरोबर ताई अगदी तुम्ही योग्य बोलता
@VanmalaShegokar
@VanmalaShegokar 21 күн бұрын
खुप छान माहीती देत आहात ताई
@mangalapatil9123
@mangalapatil9123 21 күн бұрын
Khup chhan Mahiti dilis Tai🙏
@mingtoday123
@mingtoday123 21 күн бұрын
धन्यवाद ताई फारच छान माहिती दिली
@ganeshawchar4845
@ganeshawchar4845 21 күн бұрын
अगदी बरोबर ❤धन्यवाद ताई फ्रॉम भरणे आपल्या कामाचा भाग नाही तर का करायचे युनियन कोणत्याच गोष्टीची दखल घेत नाही
@mingtoday123
@mingtoday123 21 күн бұрын
बरोबर आहे तुमची माहिती
@SwatiMane526
@SwatiMane526 21 күн бұрын
बरोबर आहे मॅडम 🙏
@saylibhambid5338
@saylibhambid5338 19 күн бұрын
आम्ही तुम्ही सांगिल्या प्रमाणे लेक लाडकी भरत आहोत मुंबई मध्ये पालक देखील फॅम भरत आहोत लोढ अजिबात घेत नाही तुमच्या माहितिने खूप. मदत होत आहे
@belarodrigues6122
@belarodrigues6122 21 күн бұрын
Thank you very much Tai
@SushmaJambhule
@SushmaJambhule 21 күн бұрын
धन्यवाद ताई
@user-ls1il2kn6u
@user-ls1il2kn6u 21 күн бұрын
ताई युनियन च पोट भरला आहे
@KaveriPardeshi-ku5ng
@KaveriPardeshi-ku5ng 21 күн бұрын
डोक्याला ताण होत असेल तर राञी उशीरापर्यंत काही जागु नका. आपले आरोग्य महत्वाचे आहे.
@user-yr6rr7ze8g
@user-yr6rr7ze8g 19 күн бұрын
👍✌️
@mangalbhosale6833
@mangalbhosale6833 21 күн бұрын
❤🎉
@NaliniMusale-wh3xj
@NaliniMusale-wh3xj 21 күн бұрын
दहिवेल नलिनी दिलीप मुसळे❤❤❤❤❤❤
@KalpanaGawande-l8q
@KalpanaGawande-l8q 20 күн бұрын
नमस्कार ताई
@user-zf6pm7ic7s
@user-zf6pm7ic7s 20 күн бұрын
@ Aruna 4:39
@kalpanakakad2182
@kalpanakakad2182 21 күн бұрын
Dadar v Rashan Kakad cha donhi said cha akatar foto karaun from bharale tar chalel ka
@KaveriPardeshi-ku5ng
@KaveriPardeshi-ku5ng 21 күн бұрын
लाईव्ह फोटो कसा काढायचा बघीनी बाहेर कामकाज करतात.नेट खुप खर्च होत आहे .बॅटरी टिकत नाही.कसे काम करणार
@biuday469
@biuday469 20 күн бұрын
संपाचा मुद्दा खुप छान मांडला ताई संप करतो युनियन चे पोट भरल्यावर की संप मागे घेतात मरतात त्या फव्त गोरगरीब सेविका
@user-qq3ou6dv9m
@user-qq3ou6dv9m 21 күн бұрын
हाय ताई
@user-iz6sf8nz5z
@user-iz6sf8nz5z 21 күн бұрын
पुष्पावती ताई अंतर्गत मुख्य सेवकाचे भरती केव्हा निघणार आहे आणि जाहिरात पण केव्हा निघणार आहे ते पण सांगा
@pushpavati_more
@pushpavati_more 21 күн бұрын
4 महिने तरी निघेल असे वाटत नाही
@SariaGirase
@SariaGirase 21 күн бұрын
Type profile madhe janm tarikh ki badalti Badal tail ka
@user-uz3ly7cu3j
@user-uz3ly7cu3j 21 күн бұрын
Hii
@sanjanachavan2939
@sanjanachavan2939 21 күн бұрын
1 mb cha photo kasa upload karava
@dinkargole1439
@dinkargole1439 21 күн бұрын
Hii tai
@JijabaiKamble-mm1kv
@JijabaiKamble-mm1kv 21 күн бұрын
लिंक पाठवा
@ashasalve9233
@ashasalve9233 21 күн бұрын
Tai madatnis padoniti kadhi honar ahe
@rameshturkemane4130
@rameshturkemane4130 21 күн бұрын
ताई ग्रुपला जाॅईन होण्यासाठी लिंक टाका 🙏🙏🙏
@user-zf6pm7ic7s
@user-zf6pm7ic7s 20 күн бұрын
arunathorat
@sunilkarda9126
@sunilkarda9126 21 күн бұрын
Bankete numbrr dusra aahe aani aadahr madhi dusra tar farm madhi konta number takaecha tai sanaga
@KaveriPardeshi-ku5ng
@KaveriPardeshi-ku5ng 21 күн бұрын
फाँम जर आफलाइन जमा केले असते तर कुणाचा बळी गुलाब नसता
@vaishalikadam4799
@vaishalikadam4799 21 күн бұрын
Tai majha swathacha form bhartana mi photo copy theun photo kadhla tar form reject hoil ka majha
@MandodhariKathar-hi4rd
@MandodhariKathar-hi4rd 19 күн бұрын
जताईतमचेमंननेअगदीबरोबराआहे
@chhayanivangune-zc5je
@chhayanivangune-zc5je 21 күн бұрын
नमस्कार ताई आज माझा एक ही फाँर्म भरला गेला नाही. समिट होत नाही .
@ajaydeshmukh8234
@ajaydeshmukh8234 19 күн бұрын
Lek ladki yojanecha nidhi kadhi yenar
@barkupawara9072
@barkupawara9072 21 күн бұрын
फोटो अपलोड होत नाही फोटो दिसत नाही तरी जतन करायचा का
@madhuribhamare4422
@madhuribhamare4422 21 күн бұрын
नमस्कार ताई , फाॅर्म जतन करून नंतर , माहितीपूर्ण दिसते पण फोटो दिसत नाही.
@gajananmahale1622
@gajananmahale1622 21 күн бұрын
राशन कार्ड व आधार कार्ड झेराक्स वरून अपलोड करावे का
@archanabhor3922
@archanabhor3922 21 күн бұрын
आशाताईंचा GR आला अंगणवाडी चा कधी
@user-sq6ny5ux6s
@user-sq6ny5ux6s 21 күн бұрын
15 वर्षा पूर्वीच्या 4 document पैकी एकही document proper नसेल तर काय करावे?
@user-iz6sf8nz5z
@user-iz6sf8nz5z 21 күн бұрын
अंतर्गत मुख्य सेविका ची जाहिरात कधी निघणार आहे ताई ते मला सांगा
@ShantaHodgar
@ShantaHodgar 21 күн бұрын
Kortcha age bddle nikal lagla ka?please replay dhya
@KaveriPardeshi-ku5ng
@KaveriPardeshi-ku5ng 21 күн бұрын
सरकारला वाटत बहीणाला काही देवा असे वाटत असेल तर मोकळया मनाने द्यावा .कशाला अटी ठेवल्या
@vidyagawande5202
@vidyagawande5202 21 күн бұрын
आमच्या कडे पण ऑफलाईन चे जमा करत आहे
@user-xv3pq3uk9c
@user-xv3pq3uk9c 21 күн бұрын
Hi
@KaveriPardeshi-ku5ng
@KaveriPardeshi-ku5ng 21 күн бұрын
राशनकार्ड चे दोन्ही पानाचां फोटो कसा अपलोड होटल.
@mandapatil2274
@mandapatil2274 21 күн бұрын
ताई ऑनलाईन करतांना रेशनकार्ड न देता रहिवासी दाखला अपलोड केला आहे चालेल का
@PurvaBorkar-q8i
@PurvaBorkar-q8i 21 күн бұрын
ताई मी फाॅम अपलोड केलाय पण माझे नविन रेशनकार्ड ला 14 वर्ष झालेत तर माझ्या जुन्या रेशनकार्ड ची झेरॉक्स मी माझा फाॅम रिजेक्ट झाल्यावर डाऊनलोड करु शकते का .ताई प्लीज सांगा.
@KaveriPardeshi-ku5ng
@KaveriPardeshi-ku5ng 21 күн бұрын
लडकी बहीण योजना जर बळी घेत असेल तर काय उपयोग आशी योजना काय कामाची
@khushichaudhari8961
@khushichaudhari8961 21 күн бұрын
ताई मी supervisor चा फॉर्म भरला तर मी जळगाव धुळे नाशिक हे एक्साम चे सेंट्रल टाकले होते पण मला पुणे भेटले त काय करू 18 जुलै ला पेपर आहे
@mainalanke4318
@mainalanke4318 21 күн бұрын
युनियन काय करते
@Razequinnisa
@Razequinnisa 21 күн бұрын
ताई पुणॅ माहितीभरलेवर अपलोड होत नाही
@swatimehta4990
@swatimehta4990 21 күн бұрын
आता सपात सहभागी व्हायच नसेल तर काय करावं लागेल
@kashmirapatil6875
@kashmirapatil6875 21 күн бұрын
Taie he kahi sevikana kalt nhi taya varun kam aal ki lagchc kam kryala surwat kratat plz tumhi he sangtayt te kharch bro are aahe
@ujwalamahale1423
@ujwalamahale1423 21 күн бұрын
ताई आमच्या रेशन कार्ड मध्ये दिर दिरणीचे नाव आहे आणि त्यंच्यकडे चार चाकी गाडी आहे तरी मला फॉर्म भरता येईल का तसे आमचे उत्पन्न कमी आहे
@vandanabagilgekar1005
@vandanabagilgekar1005 21 күн бұрын
ताई मी एक form भरलाय पण तो पेंडिंग दिसते ...मग ते सक्सेस झाले असेल का
@sulochanajawale3000
@sulochanajawale3000 21 күн бұрын
ताई ऑनलाईन फॉर्म भरताना नाव चुकले तर काय करावे
@NazimaNadkar
@NazimaNadkar 20 күн бұрын
Maza adhaar card var date of birth vagli aahye aani school cha dhkla var vagli aahye mi kai karo janam dakla nai hai maza javal nund nai Haye 2 mahine jatin janam dakla karaila plz sanga rpl diya
@umeshbhavsar6454
@umeshbhavsar6454 21 күн бұрын
ताई मुख्य सेविकाचे फॉर्म कधी ऑनलाईन होनार आहे
@umeshbhavsar6454
@umeshbhavsar6454 21 күн бұрын
ताई लिंक पाठवा ना
@marthapereira347
@marthapereira347 21 күн бұрын
पोषण ट्रकर मध्ये सर्व्हे मराठी कराल तर खूप बरं होईल
@marthapereira347
@marthapereira347 21 күн бұрын
सर्व्हे मराठी केला तर खूप बरं होईल
@PriyaJadhav-vg2ri
@PriyaJadhav-vg2ri 19 күн бұрын
ताई ऑनलाईन फॉर्म भरताना आधार कार्ड आणि रेशनिंग कार्ड च्या दोन्ही बाजूचा फोटो अपलोड करायचे का
@NehaChavan-kq5sl
@NehaChavan-kq5sl 21 күн бұрын
ताई मी एकीचा form भरतांना योजना होय झाली. आणि 1500 असं टाईप झाले and tila योजना chalu नाही आणि maje तेच टायपिंग झाले
@savitapatil1583
@savitapatil1583 21 күн бұрын
ताई मी मदतनीस आहे विधवा आहे तर माझे डाक्युमेंट सगळे माझ्या वडिलांच्या नावाने आहे तर माझ्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आहे पण त्याच्यावरती माझा नावाचा उल्लेख नाहीये तर तर तो दाखला माझी लाडकी बहीण योजनेसाठी लावला तर चालेल का नाही चालणार तर त्याच्यासाठी काय करावे लागेल
@user-jd4yd6mu4w
@user-jd4yd6mu4w 21 күн бұрын
ताई आपण बहिण माझी लाडकी हे सर्व करायचा हे पण सागा
@user-yr6rr7ze8g
@user-yr6rr7ze8g 19 күн бұрын
ज्याला अडीच लाख पेक्षा कमी पेंशन एसेल त्या ना भराला चलते का ????
@KaveriPardeshi-ku5ng
@KaveriPardeshi-ku5ng 21 күн бұрын
दयालु आहे तर डायरेक्ट खाते नंबर टाकाना
@rekhachilkapure3684
@rekhachilkapure3684 21 күн бұрын
ताई। Live video मध्ये तुम्ही लिंक पाठवा
@smgime7888
@smgime7888 21 күн бұрын
ताई मदतनीस यांना प्रमोशन देण्यात यावे हि देखील मागणी मांडा
@SharadVibhute
@SharadVibhute 21 күн бұрын
माझी बहीण लाडकी चे फॉर्म भरावे का नाही ताई काही पण व्हिडिओ व्हायरस होत आहेत खरं काय खोटं काय ते सांगावे
@pushpavati_more
@pushpavati_more 21 күн бұрын
भरले जातील तर भरा नाहीतर नका भरू काही करणार नाहीत
@pratikshamirkar3775
@pratikshamirkar3775 21 күн бұрын
Mazh Joined account aahe chalel ka
@pushpavati_more
@pushpavati_more 21 күн бұрын
नाही
@VishwakarmaSutar-y4i
@VishwakarmaSutar-y4i 19 күн бұрын
nevin nav nomani hot nahi
@KaushalyaGalande
@KaushalyaGalande 21 күн бұрын
बिना ओटीपी चा फॉर्म गेलेला आहे पैसे जमा होतील का मॅडम
@shilavengurlekar578
@shilavengurlekar578 21 күн бұрын
हमीपत्रावर टिक केले नसेल तर लाभ मिळेल का?
@pushpavati_more
@pushpavati_more 21 күн бұрын
तसे तर काही होणार नाही बहुतेक
@user-yr6rr7ze8g
@user-yr6rr7ze8g 19 күн бұрын
आधार अपडेट कराला जन्म दाखला च मांगतात। मग काय करायची ?
@mainalanke4318
@mainalanke4318 21 күн бұрын
मी अकरा वाजता जागी आहे तरी फार्म जात नाही
@jijaipatil1273
@jijaipatil1273 19 күн бұрын
लाँगीण कोणत्या नंबर वरून करायचे आहे अंगणवाडी का पर्सनल वरून
@pushpavati_more
@pushpavati_more 18 күн бұрын
कोणताही चालेल
@RekhaRakhonde-wn3ry
@RekhaRakhonde-wn3ry 21 күн бұрын
आशा आणि अंगणवाडी सेविका याची युनियन एक आहे अस म्हणतात पण आशाची युनियन संप करुन मागण्या मान्य करून घेतल्या पण अंगणवाडीची युनियन संप करतात आणि माघार घेतात, संपं करून काय उपयोग आणि संप केलातर कुपोषण वाढणार,3ते 6वर्ष बालकांचे नुकसान होणार
@samruddhiparkar7335
@samruddhiparkar7335 21 күн бұрын
फॉर्म भरताना फोटो कॉपी वर फोटो काढला तर चालेल का?
@pushpavati_more
@pushpavati_more 21 күн бұрын
नाही
@alkakhairnar5005
@alkakhairnar5005 21 күн бұрын
Sanghnene kes mage ghetli pahije Karn 10 varsha nantr bhrti nighali aahe Sanghtne mule mhilache nuksan hot aahe
@marthapereira347
@marthapereira347 21 күн бұрын
ताई जर पोषण ट्रकर वर सर्व्हे मराठी केला तर खूप बरं होईल
@rukmindhere341
@rukmindhere341 21 күн бұрын
मॅडम इंग्लिश स्कूलला मुलगा जात होता म्हणून मी प्रोफाइल मध्ये शाळा दाखवले आता परत तो अंगणवाडीत येत आहे तर प्रोफाईल मध्ये अंगणवाडी बटन टच होत नाही पर्याय सांगा
@pushpavati_more
@pushpavati_more 21 күн бұрын
आधी त्या बालकाची आई किंवा वडील यांचे आधार कार्ड लावून नोंदणी करावी व नंतर मॅडम यांना सांगून पहिले नाव डिलीट करावे मी स्वतः तसेच केले पण मी मॅडम यांचे डॅश बोर्ड स्वतः वापरते त्यामुळे सहज शक्य झाले पण तरीही तुम्ही मी सांगितले त्याप्रमाणे करावे हाच पर्याय आहे
@ManishWadekar-tw4wr
@ManishWadekar-tw4wr 21 күн бұрын
हे कामच करायच नाही असं वाटतंय
@user-yr6rr7ze8g
@user-yr6rr7ze8g 19 күн бұрын
फॉर्म मध्य बदल करता येतो आता
@vidyapawar8089
@vidyapawar8089 21 күн бұрын
ताई दाखला वर वेगळे नाव आहे आधार वर वेगळेआहे दाखला वर रेखा आणि आधार वर लता
@taramadake6619
@taramadake6619 21 күн бұрын
ता ई रेश् न कारड मधे नाव नसेलतरकाय करायच
@pushpavati_more
@pushpavati_more 21 күн бұрын
उत्पन्न दाखला काढून घ्या
@bhojrajpardhi7727
@bhojrajpardhi7727 21 күн бұрын
Konachya navacha​@@pushpavati_more
@user-jd4yd6mu4w
@user-jd4yd6mu4w 21 күн бұрын
मो नंबर एक आनि माहिती भरणारचे नाव दूसरे तरी पैसे कोणाच्या नावाने पडते
@VanmalaShegokar
@VanmalaShegokar 21 күн бұрын
ताई आमच्यावर खुप दबाव आणत आहेत
@saylibhambid5338
@saylibhambid5338 18 күн бұрын
फ़ोटो वर कॅमेरा करून फोटो काढला तर चालेल का? लाडकी बहीण. मध्ये
@LataMirage-ir1kj
@LataMirage-ir1kj 21 күн бұрын
परंतु ताई हे काम नकोच
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 16 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 209 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 16 МЛН