Active अंगणवाडी is live

  Рет қаралды 31,347

Active अंगणवाडी

Active अंगणवाडी

Күн бұрын

या चॅनेल वर अंगणवाडी केंद्रातील बालकांना कृतीयुक्त गाणे व खेळ तसेच विविध उपक्रम कसे राबविले जातात , तसेच रजिस्टर मध्ये कसे नोंद ठेवावी , पोषणमाह कार्यक्रम विषयी, स्तनपान साप्ताहिक विषयी माहिती ,डॅशबोर्ड एन्ट्री बाबत, तरंग सुपोशीत विषयी व आत्ता सुरू असणाऱ्या पोषण ट्रॅकर अँपमध्ये कसे काम करावे याविषयी संपूर्ण प्रशिक्षण अश्या विविध अंगणवाडी सेविकांना उपयुक्त तसेच इतरांसाठी उपयुक्त अश्या विविध व्हिडिओ तुम्हांला मिळतील
contacts
facebook - www.facebook.c...
Email -pushpavatimore1@gmail.com

Пікірлер: 231
@swatimehta4990
@swatimehta4990 Ай бұрын
नेहमी युनियनची मिटीग खेळीमेळीच्या वातावरणात सकारात्मक पार पडली अशी प्रतिक्रीया युनियन अधिकारी देतात त्यावरूनच आपण समजुन जायच आपण सगळे हुशार आहोत
@mangalchavan1178
@mangalchavan1178 Ай бұрын
ताई खूप छान बोललात खरच आपण एवढे काम करून आपली निराशा च पदरात पडते आपण कुठे कमी पडतो तेच कळेना धन्यवाद ताई 🙏🙏
@kamalbarsagde5633
@kamalbarsagde5633 Ай бұрын
फक्त माधन वाढ पाहीजे. पुलीस पाटील 15000 रु कोतवाल 15000 रु सरकार मान्य केले काम कमी दाम जास्त सेविका मदतनीस काम जास्त माधन अल्पश आहे. तुमी जे बोलता ते मोरे ताई खुप खरं बोलता.
@ujwala5708
@ujwala5708 Ай бұрын
मला तर वाटत आहे की संघटना मॅनेज झालेली आहे संघटना खोके घेऊन एकदम ओके झालेली आहे त्यामुळे संघटनेच्या नादाला लागू नका
@sandeepdalvi5033
@sandeepdalvi5033 Ай бұрын
100%बरोबर आहे संघटना. मॅनेज झाली नसती तर कदाचित मानधनात वाढ झाली असती.
@savitamaheshswami3334
@savitamaheshswami3334 Ай бұрын
प्रथम मानधन वाढ. Z. P शाळेप्रमाणे उन्हाळी सुट्टी
@ManjulaDeshmukh-kv8tj
@ManjulaDeshmukh-kv8tj Ай бұрын
ताई तुम्ही सांगाल तेव्हा आम्ही नक्की च येऊ खरच मानधनात वाढ झाली पाहिजे
@sangitapatil5818
@sangitapatil5818 Ай бұрын
🙏✔️जबरदस्त ताई तुमचे खुप खुप कौतुक कमीत कमी त्यांच्या लक्षात तुम्ही काही चुका शासनाच्या त्यांच्या लक्षात आणुन देतात
@yogitapai4801
@yogitapai4801 Ай бұрын
शासन नुसतं काम करून घेते पण मानधन वाढ मात्र देत नाही, पेन्शन नाही, पदोन्नती नाही पदवीधरांना किंमत नाही तर बाकीच्याच काय
@alkarajput4154
@alkarajput4154 Ай бұрын
मंत्र्यांना आपलं देणंघेणं नाही योजना आली म्हटलं की पहिली अंगणवाडी सेविका कामाला आपलं कुटुंब कसं चालवते हे त्यांना काय माहीत असणार
@vishnujadhav1311
@vishnujadhav1311 Ай бұрын
संघटना आहे पण संघटनेचे अध्यक्ष हा आमदार किंवा खासदार पाहिजे. आपला प्रश्न विधानसभा किंवा लोकसभा येथे मांडलें.पाहिजे. युनियन फक्त पैसे गोळा करते.सहा महिने पूर्ण झाले नाही. लगेच 200रुपये जमा करा.
@sandeepgawalwad3774
@sandeepgawalwad3774 Ай бұрын
बरोबर आहे ताई
@rehankhateeb2295
@rehankhateeb2295 Ай бұрын
ताई सरकारी करमचारीचा दर्जा मिळावा हा एकच प्रश्न ठेवा त्यांचा समोर
@VandanaBhatkar-i3q
@VandanaBhatkar-i3q Ай бұрын
फक्त मानधन वाढ पाहीजे हे मागणी महत्त्वपूर्ण आहे ता ई❤
@manishkhambe53
@manishkhambe53 Ай бұрын
अगदी बरोबर मी पण तेच बोलतोय भरमसाठ मागण्या करण्यापेक्षा सरकारी दर्जा ही एकच मागणी ठेवावी यातच सगळं सामावून येत
@user-nd1jw1xy8k
@user-nd1jw1xy8k Ай бұрын
कृती समिती मंत्र्यांकडून लाच घेतात आणि आपल्या मागण्या पुढे ढकलण्यात येते आपला विश्वास राहिलेला नाही
@shobhabiradar6078
@shobhabiradar6078 10 күн бұрын
बरोबर आहे
@meeragiri4555
@meeragiri4555 Ай бұрын
धन्यवाद ताई तुम्ही बोलतात ते बरोबर आहे आपल्याला मानधनात वाढ नको सरकारी कर्मचारी दर्जा दिला पाहिजे धन्यवाद ताई ❤❤🎉🎉
@meeragiri4555
@meeragiri4555 Ай бұрын
धन्यवाद ताई
@gamingzones.a.b9614
@gamingzones.a.b9614 Ай бұрын
ताई तुम्ही जे बोलल्या ते अगदी खरच आहे आम्हाला आता यूनियन वर विश्वास राहला नाही
@AashaKakde-oh7zs
@AashaKakde-oh7zs Ай бұрын
👌🙏
@ujwalashinde5560
@ujwalashinde5560 Ай бұрын
1oo%बरोबर aahe mojkyaa मागण्या घ्यायला पाहिजे पेन्शन GR Grejueti आणि मानधन वाढ
@user-oz8oi9hc3i
@user-oz8oi9hc3i Ай бұрын
100 बरोबर आहे ताई
@rekhasonawane6685
@rekhasonawane6685 Ай бұрын
ताई तुम्ही महत्वाच्या विषयावर नेहमी छान बोलत असता. तुमच्या मुळे आम्हाला अंगणवाडी च्या कामात खूप मदत होते. Thanks 😘 आज जो विषय तुम्ही मांडला तो अगदी बरोबर आहे. मी तुमचे video नेहमी पाहत असते. मी अंगणवाडी सेविका आहे ani विधवा आहे शिवाय मुंबई च्या ठिकाणी भाड्याने राहते. तेव्हा हा आपला पगार ani आत्ता हे 1500 rs. मध्ये नाही परवडत. सरकार ने लडकी बहिणीतून वगळून अंगणवाडी ताईंना सावत्र केले. त्यामुळे त्यांना सांगा ki aamhala tumche 1500 नकोत आम्हला व्यवस्थित वेतन द्या. धन्यवाद ताई 🙏🏻
@rohinigade8497
@rohinigade8497 Ай бұрын
100%बरोबर आहे ताई तुम्ही खरं बोलताय
@anandawagatkar7288
@anandawagatkar7288 Ай бұрын
एकदम बरोबर आहे ताई तूमच
@user-fh2sl3qf4b
@user-fh2sl3qf4b Ай бұрын
ताई 100% बरोबर बोलता मी पन एक विधवा आहे माझे मूले कॉलेज ला आहेत घरात म्हातारी सासु आहे
@KantabaiKamble-ri4gb
@KantabaiKamble-ri4gb Ай бұрын
मला तर वाटत आहे की संघटना सरकारसोबत मॅनेज झाली असेल खोके घेऊन ओके झाली आहेत म्हणुन संघटना गप्प बसत आहेत
@user-xh9iq4wb3q
@user-xh9iq4wb3q Ай бұрын
👍👍👏
@AsharAk-xj9uv
@AsharAk-xj9uv Ай бұрын
ताई आपली सेवीका मदनीस ची union तयार करा..मग पाहा आपले मागणे कशे पुरे होतात.
@dipaliranade6281
@dipaliranade6281 Ай бұрын
एकदम बरोबर प्रश्न विचारला ताई
@godavariwaghmare-ec1bi
@godavariwaghmare-ec1bi Ай бұрын
संप मागे घेतले.म्हणजे भरपूर खोके.मिळाले 100% सत्य
@suhasinipatil
@suhasinipatil Ай бұрын
17 वर्ष झाले भरती होत नाहीत ते बघत नाही युनियन सेविकाच खुप नुकसान व अन्य होतो आहे
@rachanapatil1887
@rachanapatil1887 Ай бұрын
खरंच बरोबर आहे ताई
@user-vr3qd4mx8e
@user-vr3qd4mx8e Ай бұрын
आपल्या मतांची त्यांना अजिबात गरज नाही कारण त्यांच्याकडे पर्याय आहे
@MangalSalukhe
@MangalSalukhe Ай бұрын
युनियन विकली जाते ताई तुम्ही कीतीही बाेला शासनाला दया येणार नाही
@anitagurav1463
@anitagurav1463 Ай бұрын
आपली आपण करावी असे वाटते खरच
@vandnabarve7669
@vandnabarve7669 Ай бұрын
खूप छान बोलल्या ताई धन्यवाद
@mangalkadam4986
@mangalkadam4986 Ай бұрын
ताई तुम्ही बोलताय ते बरोबर आहे आपल्या मागण्या मोजक्या व महत्वाच्या असल्या पाहिजे.
@user-ui9mo2ss6q
@user-ui9mo2ss6q Ай бұрын
अगदी बरोबर आहे ताई
@RekhaBagul-ij5up
@RekhaBagul-ij5up 11 күн бұрын
ताई काहीही झाले तरी आपल मानधन वाढलच पाहीजे आमच्या सारख्या विधवा च स्वत वरच घर चालत महागाई खूप आहे आणि काम पण खूपच करतोय
@suhasinipatil
@suhasinipatil Ай бұрын
सुपरवायझर भरती होत नाही आता तर पुढच्याच वर्ष भरती होणार आहेत
@user-js4vd5jh3o
@user-js4vd5jh3o Ай бұрын
Khup Chan Tai
@vandanajoshi1968
@vandanajoshi1968 Ай бұрын
पेन्शन योजना चालू करा 🙏🏻मानधनाची अर्धी तरी द्या म्हणजे कार्यकती सोडून देतील मग तुम्ही ग्रॅज्यूएट झालेल्या सेविका भरती करा.यूनियने चांगले काम करावे सेविका ना पेन्शन मिळवून द्यावी धन्यवाद
@sarlagaikwad4214
@sarlagaikwad4214 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात ताई 😊
@kantabaikangude2572
@kantabaikangude2572 Ай бұрын
अंगणवाडी कर्मचारी बिन पगारी आणि फुलं अधिकारी कोणतेही अधिकारी कोणतेही काम सांगतात अंगणवाडी सेविका मदतनीस यांना का व कशासाठी कमी लेखतात
@mangalandhale7131
@mangalandhale7131 Ай бұрын
मेन पगार वाढ झाली पाहिजे बाकीचे प्रश्न नंतर मांडायचे युनियन लक्ष देत नाही किरकोळ दुसरेच प्रश्न मांडता
@sunitaraut1442
@sunitaraut1442 Ай бұрын
मानधन वाढ झालीच पाहिजे
@suhasinipatil
@suhasinipatil Ай бұрын
युनियन ला फक्त केस केस लढायची त्याच पैशावर चालत त्याच
@meenalalage9895
@meenalalage9895 Ай бұрын
अगदी बरोबर आहे ताई 😢
@NurajahaTamboli
@NurajahaTamboli Ай бұрын
संघटना कही कर नाही😊
@user-eu9qj4bi9h
@user-eu9qj4bi9h Ай бұрын
धन्यवाद। ताई
@RekhaBagul-ij5up
@RekhaBagul-ij5up 11 күн бұрын
ताई यांना काय कळणार जीजाई च्या भावनांशी खेळत आहे सरकार
@NurjahnaShaikh
@NurjahnaShaikh Ай бұрын
सर्kari कर्म चरि cha दर्जा दिला पाहिजे ग्रा कa डला पाहिजे नाही तर पूड चे पाच वर्ष काही च मिलnar नाही
@NurjahnaShaikh
@NurjahnaShaikh Ай бұрын
GR कडला च पाहिजे
@padminikande1859
@padminikande1859 Ай бұрын
संघटनेने काम व्यवस्थित करावं अंगणवाडी सेविकांना न्याय मिळवून द्यावा
@allsoftware1815
@allsoftware1815 Ай бұрын
खर तेच बोल्या ताई
@fightergamer7251
@fightergamer7251 Ай бұрын
संघटना पैसे खाते म्हणून आपली मानधन वाढत नाही
@akkataiambi5397
@akkataiambi5397 Ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व महिला ना १५००आहेत अंगणवाडी सेविका यांना त्यांना पैसे नाहीत का???? यावर काहीतरी करायला पाहिजे.
@taiPokale
@taiPokale Ай бұрын
ताई तुम्ही बोलत आहात ते अगदीच बरोबर आहे परंतू आपल्याला न्याय कधीच मिळणार नाही का
@devidasgarje6270
@devidasgarje6270 Ай бұрын
संप करायला पाहिजे. संघटना चागले काम करत नाही.
@VanadanaShindhe
@VanadanaShindhe Ай бұрын
युनियन पैसे घेऊन जात आहे आणि आपल्या ला फक्त आश्वासन दिलं आहे असे म्हणतात ते पँकेज घेऊन जात आहेत
@VandanaBhatkar-i3q
@VandanaBhatkar-i3q Ай бұрын
आपल्याच साठी कधी निघेल चांगला जी आर ❤
@krantichandekar813
@krantichandekar813 Ай бұрын
फॉर्म भरण्यावर बहिष्कार घाला ..आपल काम नाही ते ..आपली फक्त 6 सेवा आहेत..आणि फॉर्म भरताना जर काही चूक झाली तर लोक आपल्यावरच खपर फोडणार...युनियन change kara .. यांचं खूप झालं ..चांगले तरुण लोक निवडा ..यांची वय 70/80 झाली आहेत ..बोलताना तोंड थरथर करत ..हे लोक आपली काय बाजू मांडणार ??
@jijabaikakde8106
@jijabaikakde8106 Ай бұрын
बरोबर आहे ताई मी मंठा तालुक्यातील आहे आपण कीर्ती काम करतो ताई मी पण एका एकी कुटुंब चालवते
@ashamatikadam7272
@ashamatikadam7272 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात ता ई
@user-ho2em3fo4q
@user-ho2em3fo4q Ай бұрын
दोघे युनेन सारखेच आहे ताई 🔥🔥🔥
@user-pn8wu4kn1e
@user-pn8wu4kn1e Ай бұрын
ताई अंगणवाडी सेविका मदतनीस मधून संघटना तयार करा
@sunitagaikwad6608
@sunitagaikwad6608 Ай бұрын
संघटना आपल्या ला मध्यस्थी घालून पैसे खात आहे
@kamalbarsagde5633
@kamalbarsagde5633 Ай бұрын
10 ते 3 चंद्रपुर जिल्हा
@shubhangigharge2026
@shubhangigharge2026 Ай бұрын
संघटना पाकिट खावू आहेत
@shubhampatil5596
@shubhampatil5596 Ай бұрын
Tai पुन्हा सुपरवयजर भरती प्रक्रिया सुरू झाली तर सांगा
@saritagade4803
@saritagade4803 Ай бұрын
Madam 100%barobar bolta ahe
@suhasinipatil
@suhasinipatil Ай бұрын
युनियन ला पैसै दया तयाच पोटभरे ल
@priyatamapatil9293
@priyatamapatil9293 Ай бұрын
Apla ladha apan ladha
@indirabaipatil606
@indirabaipatil606 Ай бұрын
अहो ताई युनियन मध्ये राहुन काही उपयोग होणार नाही आपली लढाई आपण लढायची विधानसभा मध्ये सर्व ताईंनी आपली ताकद सरकारला दाखवून द्या हिच आपली ताकद राहील😊😊
@santoshrane2086
@santoshrane2086 Ай бұрын
बरोबर ताई
@Kalpanasathawane-sp4rm
@Kalpanasathawane-sp4rm Ай бұрын
युनियन भूलथापा देत आहे आणी सेविका ऐकत आहेत यांचाच तोडगा का निघत नाही
@user-jd4yd6mu4w
@user-jd4yd6mu4w Ай бұрын
ताई तुमी जिव तोडून सांगत आहेत पण सरकार ला जाग होत नाहीत 28:28
@user-nq9ky8zd6u
@user-nq9ky8zd6u Ай бұрын
खरं आहे तेच बोलल्या ताई
@sangitarude478
@sangitarude478 17 күн бұрын
Madatnisani new union tayar karavi he sanghtna aplya baddal vichar krnar nahi madatnis sagli kam kart aste mulanchi aai sarkhi kam ti madatnidch kart aste ani kontyach kamat kmi nastatat tri pn tichya sobat bhedbhav kartat saglejanch
@pushpavati_more
@pushpavati_more 15 күн бұрын
ताई जर आपण सेविका मदतनीस असा भेदभाव केला तर आपली एकी होणार नाही दोन्ही मिळून मिसळून सर्व होईल
@shubhangigharge2026
@shubhangigharge2026 Ай бұрын
Right 👍
@sangitasangita8111
@sangitasangita8111 Ай бұрын
बरोबर आहे ताई काल लाईट नवती तुमचा हीडोओ चालू असताना मला नाही बघता आला नःतर बघितल मानधन वाढ न करता लेकलाडकीला कुठली तिजोरी खुली केली दिशाभुल करत आहे हे शासन
@105art
@105art Ай бұрын
संघटना सामील असेल तर आपण काही करू शकतो आपण स्वतः आपली संघटना केली पाहिजे संप करुन काय झाले
@pritamdagade9608
@pritamdagade9608 Ай бұрын
युनियनमध्ये आक्रमकपणा नाही कचखाऊ युनियनचा निषेध
@priyatamapatil9293
@priyatamapatil9293 Ай бұрын
आपण सगळे सक्षम आहोत
@user-tc6sc1xi1e
@user-tc6sc1xi1e Ай бұрын
नक्की येणार संपात सहभागी व्हायला
@shashiklalandge4412
@shashiklalandge4412 Ай бұрын
🎉🎉
@artnitin8490
@artnitin8490 Ай бұрын
तुम्ही म्हणताय ते खरे आहेत ताई पण आपल्याच बाया लगेच काम करायला धावता
@yuorajadhau7150
@yuorajadhau7150 Ай бұрын
Right.mam
@bebiedakhe
@bebiedakhe Ай бұрын
26, वर्ष, अंगणवाडी सेविका, होते 65नंतर, रिटायर झाल्यावर पेंशन दयाला, पाहिजे, औषधं,, काही खर्च आहे
@seemakubade7754
@seemakubade7754 Ай бұрын
कोर्टाच्या निकालारप्रमाने पेन्सन द्यावी रिटायर होवून ३ व. पू्र्न जाली करायच का य ऑता ऑत्महत्ये षीवाय पर्यायनाही षेवटच पावूल
@yashmanwar8116
@yashmanwar8116 Ай бұрын
Ho yenar
@gamingzones.a.b9614
@gamingzones.a.b9614 Ай бұрын
आम्हाला आमच्या सुपरवायझर काम केल नाही तर कामावरून काढून टाकण्याची धमकी देतात
@kanchangurav3389
@kanchangurav3389 Ай бұрын
ताई आज तर अंगणवाडीत एवढी गर्दी होती की 10,30 ते 5 वाजे पर्यंत अंगणवाडीत होती कारण पालक सांगत होते की सेतूवाले हाकलवून लावत आहे त्यामुळे तुम्हीच लाडकी बहीण योजनेचा फार्म भरा
@ushaneel
@ushaneel Ай бұрын
मॅडम अगदी बरोबर आहे कारण की बर्‍याच सेविका 60 वर्षे वय आहे त्यांना लाडकी बहिण ह्या योजनेचे फार्म भरण्यास देऊ नये कारण की आता त्यांना डोळ्याला त्रास होण्याची शक्यता जास्त आहे हे वय रात्री अपरात्री फार्म भरण्याचे आहे का
@ShailaBhamare-p6u
@ShailaBhamare-p6u Ай бұрын
नमस्कार
@Kalpanasathawane-sp4rm
@Kalpanasathawane-sp4rm Ай бұрын
होय. .. येऊ ताई.
@godavariwaghmare-ec1bi
@godavariwaghmare-ec1bi Ай бұрын
युनियन हे आपणास लाच खावे आहे आपला लढा आपणच लढाया लागतो.
@user-od2kt3td7e
@user-od2kt3td7e Ай бұрын
खोके घेऊन सरकार ओके आहे बरोबर आहे ताई
@Usha-ri5og
@Usha-ri5og Ай бұрын
phile mandhan wad madam khu p zal bhashan
@kalpanpisal7903
@kalpanpisal7903 Ай бұрын
जेवढं ताई तुम्ही बोलता तेवढं काय खरं नाही आणि संघटना तर काहीच करत नाही वरवर मोर्चे काढतात
@ArchanaKumbhar-nu1zk
@ArchanaKumbhar-nu1zk Ай бұрын
बरोबर आहे ताई तुमच्या मताशी मी सहमत आहे सिनॅरिटी प्रमाणे पगार मिळाला सिनॅरिटी ला काय अर्थ आहे आपण अंगणवाडी मध्ये हजर राहून रिपोर्ट कांही द्यायचे नाही असं आंदोलन करुयात
आज लाईव्ह 9:20 PM
43:25
Active अंगणवाडी
Рет қаралды 13 М.
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 7 МЛН
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 50 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 1,2 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 7 МЛН