जायकवाडी धरण पैठण तालुक्यात असून हिथे सांगताना चुकून अहिल्यादेवीनगर असा सांगण्यात आला आहे त्या बद्दल सॉरी....
@shubhambhokare217415 күн бұрын
✍ADCC paper Review Exam Center Best देण्यात आले आहेत पण exam घेणाऱ्या कंपनी कडून ना candidate चा फोटो capture केला जात आहे ना biomatric घेतलं जात आहे या मुळे dummy candidate exam देण्याचे chances वाढु शकतात 🏷 त्यांनी ibps type attendance शीट वर signature नक्की केली पण Admit card वर ना investigator नि signature केली ना candidate च signature घेतलं एकदम ok ok type exam झालं आहे त्यामुळे यांच्या भरती प्रकियेवर शंका येत आहे
@shakirshaikh801315 күн бұрын
जायकवाडी धरण पैठण तालुक्यात आहे सर. नगर जिल्ह्य़ातील सर्वात मोठे धरण मुळा धरण आहे
@naukarbharti15 күн бұрын
Ho sorry uttar chukun wrong gela aahe
@pradnya499815 күн бұрын
उस्मानाबाद नाही धाराशिव
@manojkolase540615 күн бұрын
प्रवरानगर हे राहता तालुक्यात आहे
@pradnya499815 күн бұрын
चुकीचे शिकवू नका. जायकवाडी धरण पैठण तालुक्यात आहे
@naukarbharti15 күн бұрын
Ho
@pradnya499815 күн бұрын
अहमदनगर नाही अहिल्यानगर
@naukarbharti15 күн бұрын
प्रश्न विचारतांना अहमदनगर असल्या मुळे उल्लेख केला आहे नाहीतर अहिल्यानगर नावाचं आहे