Dada, आमच्या गावामध्ये ऐक मुलगा आहे तो काही दिवसा पहिले म्हणाला की स्कॉलरशिप मिळणार आहे तर अर्ज भरा लागते आणि काही पैसे घेतले त्याने, आणि हो म्हणाला 20,000 स्कॉलरशिप मिळणार ज्या मधून त्याला 7000 द्यावे लागतील आणि त्याने मुलांच्या आई किंवा वडिलांचे डॉक्युमेंट घेतले आणि मला ऐक otp आला नंतर पोचपावती no. आला...आणि म्हणाला हे स्कॉलरशिप समजकल्यान through aahe...tr he kay aahe detail madhe sanga karan त्याने खूप 300 जणांचे फॉर्म भरले
@tinkugamingyt Жыл бұрын
सर डिलिव्हरी फाईल कधी टाकायची त्या बद्दल माहिती द्या
@mahesh4795 Жыл бұрын
Mi bandhakam kamgar cha form bhrla hota scholership 5 March la bhrla hota 12 madhe 80% peksha jast mark pdle tyacha ek nd graduation cha aata mi bsc agri la 2nd year la aahe 2nd yr cha bhrla hota but aajun pending ch aahe ky krava any option???