पूज्य प्रात:स्मरणीय महेशजी महाराज, साष्टांग दंडवत!! आपण आमचा अभिमान. ड्युटी मुळे येता आले नाही. क्षमस्व.
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
श्री संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
जय श्री राधे राधे 🙏🌹
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
श्री विठ्ठल 🙏🌹
@sukumarsagar2259 Жыл бұрын
मारूतीबाबा महाराज ज्ञानेश्वर महाराज महेश महाराज किर्तन करनारे यांना घरातुन आमचा दंडवत प्रणाम
@shivajisathe3366 Жыл бұрын
🌹🌹अतिशय सुंदर सोहळा 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
@user-ol9kd4pm3t Жыл бұрын
मि या पंरपरेचा पाईक आहे मला अभिमान आहे
@parvati_shinde24 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@satyanarayangujalwar1453 Жыл бұрын
श्री पुरुषोत्तम भगवान की जय. श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. श्री नमो श्री विठ्ठला नमो श्री विठ्ठला नमो श्री विठ्ठला. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम माऊली माऊली माऊली माऊली.
@parvati_shinde24 Жыл бұрын
वा शेवटी विठ्ठल रुक्मिणी चे पण दर्शन झाले अडचणी मुळे येता आलं नाही पण घरी बसून पण आनंद घेता आला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
श्री संत मारोती महाराज कनेगांवकर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
@user-jz2ig4vo3k Жыл бұрын
🙏🙏🙏👍👍👍🚩🚩
@balasahebkaldate2848 Жыл бұрын
🙏👌
@marotichintale8613 Жыл бұрын
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
@shankargore5794 Жыл бұрын
😢🎉🎉
@rajaramkondalwade1067 Жыл бұрын
ता.सोनपेठ ,सायखेडकर ,डहाणू जी.पालघर कोकण येथून श्रवण.
@vinayakmehetre7408 Жыл бұрын
श्री संत मारोतराव महाराज दस्तापुरक श्री संत मोतीराम महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏿🙏🏿🙏🏿🚩🚩💐💐
@sandipwalunj9797 Жыл бұрын
भुणभुण मी .
@bhagwankad1435 Жыл бұрын
औद्योगिक😢 घेऊ उच्च😢
@user-po7hn8np9z10 ай бұрын
महेश महाराज माणकरी यानां कोटी कोटी प्रणाम
@user-ol9kd4pm3t Жыл бұрын
माझे सदगूरू श्री संत मारूती महाराज कानेगावकर यांचे चरणी दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻