अधिक महीन्यात

  Рет қаралды 35,320

Suja's Happy World

Suja's Happy World

Күн бұрын

अधिक महिन्यात व्यंकटेश स्तोत्र पारायण कसे करावे ☝️३/२१ दिवसाची सेवा कशी करावी 👣 कोणते नियम पाळावे 🙏
अधिक महीन्यात#व्यंकटेश स्तोत्राची ३ रात्रीची सेवा जो भक्त करेल त्याला, व्यंकटेश प्रसन्न होतील
अधिक महिन्यात माझा 3 तीन रात्री 12 वाजता #व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठणाचा अनुभव👣 अवश्य बघांच☝️
#व्यंकटेश स्तोत्राचा माझा रात्री 12 चा अनुभव "या अनुष्ठानात महाराज कसे भेटतात नक्की बघा .....
माझा 3 तीन रात्री 12 वाजता #व्यंकटेश #स्तोत्र #मराठी #अनुष्ठणाचा #अनुभव अवश्य बघांच संपुर्ण माहिती
अधिक महिन्यात व्यंकटेश स्तोत्र पारायण कसे करावे ☝️ ३ दिवसाची सेवा कशी करावी 👣 कोणते नियम पाळावे 🙏
#अधिक महिन्यात जोडवी बदलताना करू नका ही चूक, मुलीने आईसाठी घ्या ही सर्वात महत्त्वाची वस्तू
#आईचीओटीकाभरावी #सोन्याचेजोडवेघालावेका #जोडवी
अधिकमहिन्यात आईची ओटी का भरायची?आई नसेल तर कुणाची ओटी भरावी? जोडवी बदलताना करू नका या चुका🙏Adhikmas
#आईचीओटीकाभरावी
#सोन्याचेजोडवेघालावेका
#जोडवी
#चांदीचीजोडवी
#अधिकमहीनाआणिजोडवी
#aaichioti
#shreeswamisamarth
#sujashappyworld
#अधिक महिन्यात जोडवी बदलताना करू नका ही चूक, मुलीने आईसाठी घ्या ही सर्वात महत्त्वाची वस्तू
Adhik Maas 2023: अधिक मास म्हणजे काय, तो कधी येतो? पौराणिक आधार आणि महत्त्व
या वर्षी, श्रावण महिन्यामध्ये अधिक महिना आल्याने श्रावण 59 दिवसांचा म्हणजेच दोन महिन्यांचा असणार आहे. दर तीन वर्षांतून एकदा अधिक मास येतो.अतिरिक्त महिना असतो. ज्यामुळे काही सण आणि तिथि मागे पुढे होतात
पंचांग किंवा हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्र वर्षांच्या गणनेवर आधारित आहे. अधिकामास हा चंद्र वर्षाचा अतिरिक्त भाग आहे, जो 32 महिने, 16 दिवस आणि 8 तासांच्या फरकाने तयार होतो. हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्र वर्ष यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी अधिक वेळ लागतो.
दुसरीकडे, भारतीय गणना पद्धतीनुसार, सौर वर्षात 365 दिवस आणि चांद्र वर्षात 354 दिवस असतात. अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात 11 दिवसांचा फरक असतो आणि तीन वर्षात हा फरक 33 दिवसांचा होतो. हे 33 दिवस तीन वर्षांनी अधिक महिना म्हणून येतात. अधिकामांमुळे, कालावधीची गणना योग्यरित्या राखण्यास मदत होते. यंदा श्रावण महिन्यात अधिकामास जोडला आहे, त्यामुळे या वेळी श्रावण दोन महिन्यात असणार आहे. अधिकारमास 18 जुलै 2023 पासून सुरू होत असून 16 ऑगस्ट 2023 रोजी संपेल
अधिकामांचं महत्त्व
हिंदू धर्मानुसार, जगातील प्रत्येक जीव हा पाच घटकांनी (जल, अग्नि, आकाश, वायू आणि पृथ्वी) बनलेला आहे. ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यांसह ध्यान, ध्यान, योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच अधीकामासा दरम्यान परम शुद्धतेसाठी गंगास्नान केले जाते. यामुळे वक्तीला नवीन उर्जा मिळते.
अधिकामाचा पौराणिक आधार काय आहे
अधिकामाशी संबंधित आख्यायिकेनुसार, एकदा राक्षस राजा हिरण्यकश्यपने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि अमरत्वाचे वरदान मागितले. पण अमरत्वाचे वरदान देणे निषिद्ध आहे, म्हणूनच ब्रह्माजींनी त्याला दुसरे वरदान मागायला सांगितले
तेव्हा हिरण्यकश्यपने ब्रह्माजींना असे वरदान देण्यास सांगितले की जगातील कोणताही पुरुष, स्त्री, प्राणी, देवता किंवा राक्षस त्यांना मारू शकणार नाही आणि वर्षाच्या सर्व 12 महिन्यांतही तो मरणार नाही. त्याचा मृत्यू दिवसा किंवा रात्री नसावा. तो कोणत्याही शस्त्राने किंवा इतर कोणत्याही अस्त्राने नसावा. त्याला घरात किंवा घराबाहेर मारले जाऊ नये, असे वरदान ब्रह्माजींनी त्याला दिले होते.
पण हे वरदान मिळताच हिरण्यकश्यप स्वतःला अमर आणि देवाच्या बरोबरीचे समजू लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेवून अधिकामात प्रकट केला आणि हिरण्यकश्यपची छाती त्याच्या नखांनी सुर्यास्ताच्या वेळी फाडली आणि त्याला मृत्यूच्या दारात पाठवले

Пікірлер: 214
@anushreejoshi4407
@anushreejoshi4407 8 ай бұрын
मी 6 महिन्यापूर्वी हे स्तोत्र पठण केले होते.पण अचानक तिरुपती येथे जाण्याचा योग आला आहे, याचा अर्थ माझी सेवा त्यांच्या चरणी रुजू झाली असेल का?
@shamalthakare4077
@shamalthakare4077 Жыл бұрын
संस्कृत उच्चार खुप सुंदर आहे ताई, किती छान समजावून सांगितले, श्री स्वामी समर्थ 🙏
@GajananPatil-ey9jp
@GajananPatil-ey9jp Жыл бұрын
व्यंकटेश स्तोत्र वाचताना उठायचं
@sulakshanagaikwad4441
@sulakshanagaikwad4441 6 ай бұрын
खुप छान ताई सांगितले 🙏🌹 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ताई
@amityeske1357
@amityeske1357 Жыл бұрын
आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐🔱🔱🔱
@advlogs7968
@advlogs7968 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहितीपूर्ण सांगितली ताई धन्यवाद 🙏🙏🙏
@sunandawani2851
@sunandawani2851 7 ай бұрын
ताई खूप छान सांगितले ताई उपवास करणे आवश्यक आहे का
@sujashappyworld
@sujashappyworld 7 ай бұрын
नाही
@gayatribankeshwar618
@gayatribankeshwar618 Жыл бұрын
Thankyou for detailed, explanation,
@vaishaligaikwad46
@vaishaligaikwad46 Жыл бұрын
खूप छान सुदंर अनुभव सागीतला
@kajalphadtare6135
@kajalphadtare6135 Жыл бұрын
Thank you
@user-gt6sm4mj6u
@user-gt6sm4mj6u 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@jayahirrao4446
@jayahirrao4446 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
@dnyaneshwarigavali7357
@dnyaneshwarigavali7357 Жыл бұрын
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली 🙏🙏
@mayurikadam4523
@mayurikadam4523 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ❤❤
@SarikaPimpale-qr3ec
@SarikaPimpale-qr3ec Жыл бұрын
Khup khup dhanyavaad tai❤❤
@jayashreeauti9351
@jayashreeauti9351 Жыл бұрын
माझे आजच झाले 3 दिवसाचे पारायण खूपच अनुभव आले❤
@nishatambere
@nishatambere Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@ashwinishetye7948
@ashwinishetye7948 Жыл бұрын
Shri Swami Samarth 🙏
@ashwinidarekar4446
@ashwinidarekar4446 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@pradipsukekar72
@pradipsukekar72 Жыл бұрын
खुप छान समजाऊन सांगितलं ताई dhanyavad tai
@poonamjadhav4942
@poonamjadhav4942 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🌹
@mansikawale7467
@mansikawale7467 7 ай бұрын
पूजा मांडणी वेगळी असेल केली तर तीन दिवस तशीच ठेवायची
@sujashappyworld
@sujashappyworld 7 ай бұрын
ho
@ShitalT14
@ShitalT14 Жыл бұрын
हो मी आजपासून नक्कीच करेन धन्यवाद 🙏🙏 खूप इच्छा होती पण व्यंकटेशांच्या मनात आल्यावरच होत 🙏🙏
@vidyabagal8695
@vidyabagal8695 Жыл бұрын
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🙏👌
@sarthakbarjibhe007
@sarthakbarjibhe007 Жыл бұрын
🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शुभ गुरुवार🙏🙏
@anuradhabinawade361
@anuradhabinawade361 Жыл бұрын
🕎🙏🌹 shree Swami Samarth Jay jay Swami Samarth 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🕎
@shilpaghag210
@shilpaghag210 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏,Khup chan mithie dilli
@riteshbhoir6736
@riteshbhoir6736 Жыл бұрын
Shree Swami Samarth 💐
@jayahirrao4446
@jayahirrao4446 Жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ।। 🙏🙏
@user12.455
@user12.455 Жыл бұрын
Gau charita parayan chalu ahe kes dutale tr chalta k ya madhe
@ankitadeshmukh2835
@ankitadeshmukh2835 Жыл бұрын
खूप छान संमजावून सांगितलें ताई
@yogitavhatkar4992
@yogitavhatkar4992 Жыл бұрын
नमस्कार ताई माझा तीन दिवसाचा व्यंकटेश स्तोत्र पठण झालेला आहे मलाही चांगला अनुभव आला आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर केला होता लाईट गेली होती आता आली म्हणून व्हिडिओ आत्ता पाहिला मी व्हिडिओची वाट पाहत असते 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌻🌹🙏
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
shree Swami Samarth 🙏
@niyaticutebaby3674
@niyaticutebaby3674 Жыл бұрын
@@sujashappyworld mala hi khup chan anubhav ala mazyakade sakshat Charan Kamal ale balaji che
@tushargabhane226
@tushargabhane226 Жыл бұрын
Khup chan mahiti Dili
@pushpasanap9472
@pushpasanap9472 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने माझी तीन दिवसीय व्यंकटेश स्तोत्र खूप छान निर्विघ्नपणे पार पडले ताई मला पहिल्या दिवशी चाळीस मिनिटं लागले दुसऱ्या दिवशी 35 मिनिटं तिसऱ्या दिवशी अवघे 20 मिनिटात कसे वाचून झाले 21 वेळेस मला समजले नाही श्री स्वामी समर्थ
@dipalinagoraosabale9478
@dipalinagoraosabale9478 Жыл бұрын
11 वेळेस वाचल तर चालेल का ..
@pushpasanap9472
@pushpasanap9472 Жыл бұрын
@@dipalinagoraosabale9478 nahi 21 vela
@shrutijuvekar7097
@shrutijuvekar7097 8 ай бұрын
Khupch sunderr aahe
@mamtashete3242
@mamtashete3242 Жыл бұрын
ताई मी पण पौर्णिमा पासून तीन रात्रीच पारायण सुरु केलं आहे पण मला कोणतीही भीती वाटणे किंवा आवाज येणे असे झाले नाही, शांतपणे माझे पारायण पूर्ण होते आहे, पण मनाला हुरहूर लागली आहे कि काही चुकत तर नाही ना.... काहीही वेगळं वाटतच नाही.... हे असं ही होत का?
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
Ho Asahi hot
@dhanashrikatwate5379
@dhanashrikatwate5379 Жыл бұрын
Same
@amityeske1357
@amityeske1357 Жыл бұрын
माझे पारायण छान अप्रतिम झाले आहे🙏🙏 आज काही पुजन करायचे
@fairy9096
@fairy9096 Жыл бұрын
Nice👌me pan karnar ahe aaj pasun 3divasache
@ushataipatil2219
@ushataipatil2219 Жыл бұрын
ताई चण्याचीं दाळ घेतली होती चांलेल न .. परत दगडच आणाणांर मी
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
nahi
@user-wo1bb7en9h
@user-wo1bb7en9h Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई मी पण तीन दिवस सेवा केली
@rajeshsawant9102
@rajeshsawant9102 Жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
@bhaviredij4801
@bhaviredij4801 Жыл бұрын
Shri swami samarth 🙏
@yogitadalvi2749
@yogitadalvi2749 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@nirmaladhane7848
@nirmaladhane7848 Жыл бұрын
मी मराठीत 3 दिवसाचे केलें आहे
@tulsidasmahajan4302
@tulsidasmahajan4302 Жыл бұрын
Khupc chhan mahiti sangitli tai❤❤❤Mla pn kru vatate pn mla bhiti vatate
@ashwiniwaghmare5478
@ashwiniwaghmare5478 Жыл бұрын
Tai. Guruwari ratri ki shukrwari ratri.. Plz sanga Shree swami samarth🙏
@ujavalapawar7724
@ujavalapawar7724 Жыл бұрын
Nemka guvari ratri ka shukravari shree Swami samartha ❤❤
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
ho
@ujavalapawar7724
@ujavalapawar7724 Жыл бұрын
@@sujashappyworld ok thanks tai shree Swami samartha
@sunitabankar9915
@sunitabankar9915 Жыл бұрын
ताई तू व्यंकटेश स्तोत्र पूर्ण म्हणून त्याचा व्हिडिओ बवना
@MITALIS68
@MITALIS68 Жыл бұрын
ताई शुक्रवारी रात्री सुरू करायचे असे समजत होते. आज 11 तारीख नी शुक्रवार आहे. माला माहिती नव्हते की गुरूवारी रात्री च ही सेवा सुरू करायची होती. मी निट व्हिडिओ ऐकला नाही. म्हणून हा घोळ झाला. आता कधी पासून सुरू केले तर चालेल माला मार्ग दर्शन करा. श्री स्वामी समर्थ🙏🙏
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
aaj kele Tari chalate
@NilamPatil-tr8iq
@NilamPatil-tr8iq Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
@oamjaiswal4781
@oamjaiswal4781 Жыл бұрын
ताई तुम्ही भैरव चंडी याग कसा करायचं सांगू शकता का
@nikamsagar4352
@nikamsagar4352 Жыл бұрын
Guruvarpasun 3 divs vachl tr chalt ka
@bhumikabandre9567
@bhumikabandre9567 Жыл бұрын
Nilya rangache nastil tar chalel ka kuthle hi rang asle tar chalat nahi ka.
@jitendrawarang263
@jitendrawarang263 11 ай бұрын
Shukrawari ratri anghol karun suruwat karaya chi ki guruwari ratri anghol Karun 12 suruwat karayachi
@sujashappyworld
@sujashappyworld 11 ай бұрын
guruwari ratri
@LaxmiMobile-vb4iu
@LaxmiMobile-vb4iu Жыл бұрын
Tai madhyaratritra vachave ka aapn devapujechya veli vachu shakato ka
@archananaik8477
@archananaik8477 Жыл бұрын
तीनही दिवस मांडणी रोज नव्याने करायची का तीच mandani ठेवायची
@poonamjadhav4942
@poonamjadhav4942 Жыл бұрын
Tai budhvar pasun keli tr chalen ka....karn tya divshi amavasya aahe 16 tarkhela
@swanandigurjarpadhye1851
@swanandigurjarpadhye1851 Жыл бұрын
अनुष्ठान पूर्ण केल्यावर काय करावे???
@archananaik8477
@archananaik8477 Жыл бұрын
Pl lavka sanga tai
@sadananddamekar4317
@sadananddamekar4317 Жыл бұрын
Kalbarv chi veshes seva saga
@swami738
@swami738 Жыл бұрын
Tai maj देवघर वरती आहे तर खाली बसून वाचू शकतो का ....कास करायचं सांगा pls mala....mala karaych ahe...pls rep
@vinayaknaik4859
@vinayaknaik4859 Жыл бұрын
ताई मी व्यंकटेश स्तोत्र चा रूम मध्ये केलं तर चालेल
@samruddhisurve4357
@samruddhisurve4357 Жыл бұрын
Tai dhoop lavtana stop ghetl tar chaltna
@user-tl3ob4wd3y
@user-tl3ob4wd3y Жыл бұрын
संकल्प कसा करावा
@AjitDeshmukh-bh4ul
@AjitDeshmukh-bh4ul Жыл бұрын
रात्री घरातील नेहमी चा दिवा ठेऊन वाचावे कि समई च्या उजेडात वाचणे जरुरी आहे.
@chaitaliscreation
@chaitaliscreation Жыл бұрын
Hi tai, Santati prapti santhi pn he stotra vachtat ka...ani ho tr kase vachave kiti divas Please sanga
@vanitatupe6161
@vanitatupe6161 Жыл бұрын
२१ ‌‌दिवसाच्या. सेवेकरीता. रोज. कीती. आध्याय. वाचावे. इतका. वेळ. बसायला. जमणार. नाही
@vedantdhanawade1286
@vedantdhanawade1286 Жыл бұрын
ताई उद्यापन तिसरा दिवस असतो त्या दिवशीच करायचं का आणि ताई कुनाचा जीव जर धोक्यात असेल तर तो वाचवण्यासाठी हा संकल्प केला तर चालेल का
@pranitadeshpande5548
@pranitadeshpande5548 Жыл бұрын
Maji tin diwasachi seva nirvigna pane par padle Balaji maje kuldaivat ahe lahanpana pasun amhi doni stotra mhanto
@yogitaparande-sz6lq
@yogitaparande-sz6lq Жыл бұрын
Shree swami samarth. Tai mala 3 tas lagle
@kalpanapednekar.2525
@kalpanapednekar.2525 Жыл бұрын
संकल्प सकाळी च सोडायला पाहीजे का की संध्याकाळी केले तरी चालेल
@SwetaGavali-oo9dy
@SwetaGavali-oo9dy Жыл бұрын
Tai khup pariksha chalu ahet anushtan madhe mobile,t.v,bike sagle band padle ajun mala eyes infection zal shevtche 8 parayan rahilet manun evdi pariksha kharach chalu ahet
@chaitaliscreation
@chaitaliscreation Жыл бұрын
अधिक मंहीना मधे च करायची ही सेवा की कधीही केलेली चालेल. कारण अत्ता अधिक महिना संपत आला आहे
@jyotinirmanale
@jyotinirmanale Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏 Namskar tai , tumche vdo khup helpful astat . Mi tumcha tin diwsache vektesh stotra anushthan cha vdo pahila ani mi parwa pasun ya sevela suruwat keli ahe . Pn kal mla pahunyankde godjewan sathi jaw lagal n tith jewan pn kraw lagal .... mazi hi sewa ruju hoil ka ....ki mi ata prt suru kru ...?
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
Dusryankade seva suru Astana jevlyane sevech phal tyana pan milat...aso chukun jhale ...tumachya Manala je Patel te kara
@anujadeshmukh1375
@anujadeshmukh1375 Жыл бұрын
Tai tumcha 11 guruvar cha , gurucharitra cha anubhav share kara na
@ruchajadhao5823
@ruchajadhao5823 Жыл бұрын
Mi gelya 8 divsan pasun 21 divsanchi seva suru keliy pn kal ratri mi mazya asnavr nila kapad takaycha visrali maza 15 vela vachun zalyavr mla lakshat ala pn mi jagevrun uthli ata kay kru mla samjat nahiye.. Mi ajun ek divas extra vachu ka
@amityeske1357
@amityeske1357 Жыл бұрын
काही उघापन करायचे का ❓❓
@vilasahirrao1688
@vilasahirrao1688 Жыл бұрын
upvas karava lagtoka nahi kela tr jvn keva karaych ratri ki divsa
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
upwas nahi karayacha
@arunagharat5908
@arunagharat5908 Жыл бұрын
संस्कृत व्यंकटेश स्तोत्र म्हणून दाखवाल काय 🙏🙏
@user-it6zl3wz4s
@user-it6zl3wz4s Жыл бұрын
Mi 2 divas seva keli Aaj last DAY hota pn kahi karnastav aaj seva kru shakt nahi Nantr prt continue keli tr chalel ka Plz rly
@chetangirme546
@chetangirme546 Жыл бұрын
Tai jr 3 divas aapn kart asel tr upavas karaych ka ki nhi
@monaliwagh7228
@monaliwagh7228 Жыл бұрын
Mam tumhi tabbu ( actress) sarkhya distat😊 shri swami samarth🙏
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
Dhanyawad 😊 tumhi mage pan comment karun sangital hot 🙏 Shree Swami Samarth 🙏
@swamidarshan8108
@swamidarshan8108 Жыл бұрын
Puja 3 divas tashich thevaychi ka
@bhimrao.664
@bhimrao.664 Жыл бұрын
श्रावण महिन्यात व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करता येईल का व किती दिवसाचे
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
12 mahinyat kadhihi karu shakta...3,7 ,21 divasanche
@Khandu-qt1lz
@Khandu-qt1lz Жыл бұрын
ताई मी पण केल होत पण मला काही अनूभव नाही आला माझी ईछा पण पूर्ण नाही झाली ताई माझ्या कडून काही चूक झाली असेल का ताई ऊलट माझ्या मिस्टरांचे धंदातच बंद झाला आहे ताई 😢😢😢😢😢😢😢😢😢
@ushataipatil2219
@ushataipatil2219 Жыл бұрын
बापंरे .‌ परत करा एकदा
@Khandu-qt1lz
@Khandu-qt1lz Жыл бұрын
@@ushataipatil2219 हो
@NilamPatil-ew9jt
@NilamPatil-ew9jt Жыл бұрын
Tai me kahi karnastav hi seva ratri 12 la devgharat karu shakat nahi ani balkrhusnanchi murtihi gheu shakt nahi karan sataynarayan puja keli aahe devgharat madhe tai me dusrya room madhe hi seva karu shaktek ka? Ani puja mandani kartana Vyankatesh Swami mhanun supari gheu shakte ka?puja mandani 3 divas tashich thevaychi ka?
@sunitabhujbal4080
@sunitabhujbal4080 Жыл бұрын
तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता का मला बोलायचे आहे श्री स्वामी समर्थ
@rekhawagh5482
@rekhawagh5482 Жыл бұрын
ताई व्यंकटेश स्त्रोत वाचताना अगरबत्ती आणी निरंजन चालुच ठेवायची का समई चालु असते
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
donhi teachable aani Tupacha Diva suru thevava
@bhumikabandre9567
@bhumikabandre9567 Жыл бұрын
Paarayan karat Astana ratri vyanktesha stotra kele tar chalel ka.
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
हो
@amitdeshpande672
@amitdeshpande672 Жыл бұрын
Hello Tai.. please Sanskrit Venkatesh stotra asleli link share karahil ?
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
👍
@pratikshapatil1779
@pratikshapatil1779 Жыл бұрын
mi shukrvari ratri pasun kel aahe mla mahiti nvtt tr chalel ka tin divs dokyavrun ghyaych ka pls riplay
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
Ho konatyahi divashi karu shakta 👍
@pratikshapatil1779
@pratikshapatil1779 Жыл бұрын
thank you so much
@littleworld4406
@littleworld4406 Жыл бұрын
Hi tai thank u so much for this video. Pz mla sanga mi shukravar aaivji somvar kiva budhvari suru kel tr chalel ka? Mla shanivari ravivari gavi jav lagnar ahe pn khup ichha ahe mazi ata kraychi. Plz reply
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
ho
@littleworld4406
@littleworld4406 Жыл бұрын
@@sujashappyworld 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mayurigame6004
@mayurigame6004 Жыл бұрын
Ratri anghol karyalach pahije ka thond hatpay dhutle tr nhi chatat ka ka
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
nahi
@dhumanedilip4055
@dhumanedilip4055 Жыл бұрын
ताई, ही सेवा पती-पत्नी एकत्रितपणे करू शकतात का?
@sarikapatil1383
@sarikapatil1383 Жыл бұрын
ताई आज संकष्टी चतुर्थी आणि शुक्रवार पण आहे.तरी मी हि सेवा सुरवात करावी का?
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
ho
@gaurinaik3577
@gaurinaik3577 Жыл бұрын
Tai mi bachlor madhe rahte devghar vagera naiye tr mi asch diva laun keli tr challel ka
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
Ho chalel
@saiartlab8498
@saiartlab8498 Жыл бұрын
ताई तुमच्या देव घरात कलश शेजारी जी छोट्या तांब्याची उलटन दोघ बाजूनी ठेवलीय व त्या तांब्या मध्ये काय भरून ठेवले आहे plz सांगा
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
utarand aahe
@monarathod2570
@monarathod2570 Жыл бұрын
Tai aajpasun 3 divas parayan kele tr chalel ka?
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
Ho chalel 👍
@snehaldhumal7112
@snehaldhumal7112 Жыл бұрын
Ekda kele asel,tai part karu shakato ka part karte veli coien tech ghyache ki dusare🙏🙏
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
हो
@shiuandakshu2sisters570
@shiuandakshu2sisters570 Жыл бұрын
Ti mazi khup icha ahe hi puja karaychi pn ratri bhiti vatate mhnun dupari 12 vajta keli tar bhagvan aaplya iccha purn nai karnar ka please Ripley dya tai mala udya pasun pooja karaychi ahe🙏
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
Dupari 12 la aapan konatich seva kRu naye divelagnila kara sandhyakali
@shiuandakshu2sisters570
@shiuandakshu2sisters570 Жыл бұрын
@@sujashappyworld tai mi ratri 12 la seva keli ani khup chan anubhav ala sangu shakte ka
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
@@shiuandakshu2sisters570 हो
@cuteqeeunaaru9913
@cuteqeeunaaru9913 Жыл бұрын
ताई तुम्ही मराठीत केलं का संस्कृत मध्ये
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
sanskrut
@nishakulkarni6187
@nishakulkarni6187 Жыл бұрын
रात्री 12 वाजता व्यकटेश जागृत असतो म्हणून ते पाठन 12वाजता रात्री करावे
@umeshchavan1174
@umeshchavan1174 Жыл бұрын
ताई मी 21 दिवसांसाठी दररोज 51 स्तोत्र जाप करु शकतो का की 21 वेळाच पठण केले पाहिजे
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
21
@amityeske1357
@amityeske1357 Жыл бұрын
माझ्या आनंदी, निरामय
@sujashappyworld
@sujashappyworld Жыл бұрын
?
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 34 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 119 МЛН
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 15 МЛН
Marathi Shriramaraksha
13:11
Pauravee Sathe
Рет қаралды 777 М.
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 34 МЛН