निवडणूक झाल्या पासून आज पैसे जमा करू उद्या करू... पण अजून काहीच पत्ता नाही... निवडणूक झाली बहिणीची गरज संपली.... आणि महागाई वाढवलेय त्याला तर काही लिमिट नाही.... थांबवा हे कुठेतरी... बस करा खेळ... 🙏🏻
@shabnampotrik24578 күн бұрын
Right 💯
@MonaliBarge7 күн бұрын
Right
@musicpeedia45197 күн бұрын
modi sarkar ch ha plan ch hota , Bechara Shinde la hee CM nh bnvle 😢
@funandideascorner0987 күн бұрын
Kharahe
@hasinatamboli17407 күн бұрын
Punyat kariye Na Raha Hai
@chaitangamer90325 күн бұрын
शिंदे साहेब खुप खुप गरज आहे पैसे कधी मिळणार आहे सागा हप्ता कधी मिळणार आहे 🎉🎉🎉🎉
@NandaBinawadeКүн бұрын
मला पैसे मिळाले नाही
@NandaBinawadeКүн бұрын
एकनाथ शिंदे मला पैसे भेटले नाही असं काही करू नका खोटं सांगू नका
@vikasshelke89797 күн бұрын
भाऊ खूप टाईमपास केला 15 जिल्ह्याचे नाव सांगता सांगता तू म्हातारा झाला
@meerachikale22907 күн бұрын
😂😂😂😂
@ajajshah40766 күн бұрын
😂😂😂😂
@SomnathSalve-fm2jd5 күн бұрын
😂😂😂😂❤
@kishorkamde78642 күн бұрын
हे बरोबर आहे
@santoshpatil13517 күн бұрын
आहो हे व्हीडीओ पाहुन मोबाईल नेट संपते पन पैशे काही येत नाही
@shaguftatolkar30795 күн бұрын
,😂😂
@VaishaliPatil-p9t8 күн бұрын
खोटे बोलू नका अजून कोणालाही पैसे मिळाले नाहीत
@ambattery8 күн бұрын
Nhi milnar paise
@pushpanjalijagtap58148 күн бұрын
हो अगदी बरोबर.
@yogeshshigwan76086 күн бұрын
हे चकलीवाला आहे 🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️📎📎📎📎📎
@rajuthankar77734 күн бұрын
सर आम्ही सर्व लाडक्या बहिनी खूप आतुरतेने 6, हप्ता यांची वाट पाहत आहे दादा 🙏 मुख्यमंत्री साहेब तुमचे खुप खुप धन्यवाद दादा 🙏
@dnyaneshwarpawar20318 күн бұрын
भिकारचोट भरपूर लोक असे आहे पहिले टीका करत होते माझी लाडकी बहीण योजनेसाठी 😅 आणि आता मला पैसे मिळाले नाही पैसे मिळाले नाही. सहावा हप्ता कधी येणार लागले कमेंट करायला 😂😂😂
@prachipawaskar105 күн бұрын
मला फक्त मेसेज आला सक्सेसफुल चा पण मला एकही पैसा अजून आला नाही आहे कधी येणार मला पैसे निवडणूक झाली म्हणून महिलाला विसरलात तुम्ही आपल्या लाडक्या बहिणीला
@smitamalangaonkar94458 күн бұрын
7500 रुपये मिळाले पण नंतरचा हप्ता अजून आला नाही मेळावा हीच विनंती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना आष्टा
@SagarMore-s3n5 күн бұрын
Yeil thamba 1 divas
@shobhapatil49565 күн бұрын
7500.₹ . मिळाले आहेत पण 6 वा हप्ता कधी मिळतील पैसे क्रुपया लवकरात लवकर 6 वा हप्ता चे पैसे मिळु द्या भाऊ गोळ्यांना मदत होईल suger च्या🎉🌹🙏🌹
@vinayekkene73318 күн бұрын
7500 रूपये मिळाले असून 6व्या हप्तयाची प्रतीक्षा आहे .🙏🙏🚩
@AfsariKhan-re2qn8 күн бұрын
سر کیا ہمیں مسلم علم مہینوں کو پیسہ نہیں ملے گا اپ نے بولا تھا کہ مسلم ہو یا ہندو
@varshakshirsagar62288 күн бұрын
Ho mala pn
@JamilKhatik-x5z7 күн бұрын
Kya lika hai
@JanviVaidya7 сағат бұрын
दादा मला ₹3000 मिळाले होते आता बाकी राहिले होते 4500 आज मला मिळाले मी चुकीची ठरली की गरीब जनतेकडे लक्ष देत नाही सॉरी मी खूप आभारी आहे मला 4500 आज आले मी तुमचे आभारी आहे धन्यवाद
@prabhadandale14608 күн бұрын
मला नाही मिळालेआजून एक हि रूपये मी पुणे जिल्ह्यात आहे
@PreranaBhamare3 күн бұрын
Changlay ahe video.
@sunitachaure43545 күн бұрын
भाऊ लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महागाई पण तितकीच जास्त केलीस. मस्त आहे भावा. ऐका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने घ्यायचं. काय बहिणींना हर्भर्याच्या झाडावर चडवता. भाऊ पाहिले महागाई थांबवा.... आणि मग बोला. निवडणूक करून घेतल्या आणि हप्ता बंद.... वा रे भावा.
@dipakavhad73955 күн бұрын
😂😂😂😂
@MeenaKhedkar-y4e5 күн бұрын
Brobar aahe bhau
@sandipthorat97975 күн бұрын
उपमुख्यमंत्री साहेब पहिली 7:30 मिळाली सहावा हप्ता कधी पाठवणार लवकर पाठवा बोनस नाही भाऊबीज नाही आमचे लाडके भाऊ तीन मंगल रमेश थोरात पुणे जिल्हा श्री स्वामी समर्थ कृपा😢😮
@atgamingvideo3218 күн бұрын
2100रूपये.कधीभेटणार 👏🏻👏🏻👏🏻
@vasavesurya48903 күн бұрын
खरी माहिती सांगा
@MayuriShelar-x3b7 күн бұрын
Kontya bank ani konte jilhe te sangitlch na nust tech tech
@SSFACTS-es9knКүн бұрын
Mala 7500 rs melale aahet,pan DAC Bank t aale aahet,aata mala punha sarkari Bank che link karave lagnar ka? Te sanga
@SagarChavan-t3i8 күн бұрын
या पैश्यामधुन गरीब लोकांना नक्की मदत मिळेल.
@AshwiniSartape7 күн бұрын
October che from approval msg nahi from checking zaly ki nahi kadhi honar checking
@mahekdhingre84876 күн бұрын
Khup chaan mahiti dili aahe sir Dhanyavaad 🙏
@dipakwadgure4256 күн бұрын
दररोज पैसे पाठवत आहा. धन्यवाद
@dnyaneshwarkangane33768 күн бұрын
नाशिक जिल्हा कधी पैसे येणार
@saritagade54057 күн бұрын
रोज बोलत आहे आज येणार उद्या येणार म्हणून बोलत आहे
@RekhaRekha-b9h7 күн бұрын
विसरा आता पैसे पाच वर्षां नंतर मिळतील
@meerJadhav3 күн бұрын
आहो दादा जुलै महिन्यात फोम भरलाय पन आजुन एक ही रुपये आले नाही तर सर्व बरोबर आहे तरी पन आजुन नाही आले सांगा कसा विश्वास ठेवायचा तूमच्या वर तूमच काम झाले आता आता काय करणार आम्ही आम्हाला द्यायला मजबूत केल आता बसलो आम्ही टाळ्या वाजवत😂😂😂😂
@AnishaNarwade8 күн бұрын
शिंदे साहेब खुप खुप गरज आहे पैसे कधी मिळणार आहे सावा हप्ता कधी मिळणार आहे🎉🎉🎉🎉🎉
@V.LAKSHMI-i2l7 күн бұрын
CORRECT SPEECH SIR 🙏🙏❤
@meetwithnature35608 күн бұрын
पुण्यात नाही आले अजून December चा हप्ता
@RamaKhupate2 күн бұрын
अहमदनगर. जि व ती या तीन अवस्था असेल ती आपली तयारी असा का असा आहे बारमाही या पाच वर्षे आधी आपल्या देशाची पहिली आठवण आल्यावर आपण त्या अर्थी हा
@aaryasart.65707 күн бұрын
मला विश्वास होता माझा भाऊ बदलणार नाही जे बोलला ते करून दाखवणार जय भवानी जय शिवाजी
@satishpatil28063 күн бұрын
Jalgaon Maharashtra
@bhoomiwattamwar22578 күн бұрын
दादा बोलण्यावर च खूष आहेत बहिणी ❤
@ishagorivale97328 күн бұрын
मी कल्याण शहरांमधून बोलत आहे माझा फॉर्म अॅप्रो झाला आहे तर मला अजून एकही रुपया मिळाला नाही मला पैशाची खूप गरज आहे आधार कार्ड लिंक आहे
@RavindraNaitam-z7p7 күн бұрын
Khup sundr
@JayashreeAher-g4s8 күн бұрын
साडेसात हजार रुपये मिळाले पण सहावा हप्ता 2100 रुपयाचा मला अजून आलेला नाही मला फार गरज आहे
@TainaikTainaik6 күн бұрын
पैसे देण्या पेक्षा शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या शेतकरी काम करुन रक्त जळत आहेत सर्व देश शेतकऱ्यावर जगत आहे त्यांनी काही पिवकल्या नसल्यास काय खाणार आहात काय पैसे खाणार का
@jyotipatil56527 күн бұрын
नाहीं मिळाले .. नागपूर , महागाई कमी करावे...
@ManishaFoКүн бұрын
7500 रुपये मिळाले . धन्यवाद 🙏🙏🙏
@ganeshshingade50965 күн бұрын
भाऊ साहेब तारीख व दीवस सागुन विडियो बोलनं सुरू करा
@varshakshirsagar62288 күн бұрын
Sir nivadnuk hoti mhanun bankanchi nave sangtli nhvti ka
@OmkarSalvi-s5s8 күн бұрын
आम्हाला अजून साहेब पैसे आले नाही आहेत
@Rajyabaiक्षीरसागर3 күн бұрын
मला 6000, मिळाले नोव्हेंबर डिसेंबर चे नाही 😢😢
@Aartighorpade-g1z8 күн бұрын
,27 जुलै फाॅर्म भरला 6 ऑगस्ट मंजूर झाला आहे 1 रुपये आला नाही आरती रोहित घोरपडे जिल्हा कोल्हापूर 😢😢
@StellaAnthony-h7m2 күн бұрын
Me sagaya Mary Anthony I did'nt received sixth installment I need it as Christmas is coming please and job also
@MarutiPawar-d8v8 күн бұрын
खरी तर बातमी सागाना
@SupriyaGajbhiye-sq5ef8 күн бұрын
Khari batmi milat nai
@RadhaThombre-ff1jo6 күн бұрын
लडकी बहीण योजना कधी पासून सुरु झालं पण मला आजून पैसे आले नही मला आपरूड चा मॅसेज पण आला आधार कार्ड पण लिंक आहे महाराष्ट्र बँक मध्येमाझ खात आहे मी राधा ठोंबरे बीड जिल्यातून बोलत आहे दादा मी काय करू सांगा
@kadambarimhetar29338 күн бұрын
साहेब डिसेंबरच्या हफ्ता कधी जमा होणार , आज १६ डिसेंबर ही असच गेलं
@TejaswiniKumari6 сағат бұрын
खर तर बातमि सागा
@PapumasureMore8 күн бұрын
महाराष्ट्रातील दिव्यांग लोकांना सहा हजार रुपये पेंशनवाढ कधी देणार
@AshutoshLigade4 күн бұрын
Sir mi shalini ashutosh ligade mi pusad madhe rahte mla ajun pn ek pn tappa milhala nahi milhte ki nahi sanga mla 🙏🙏
@GayatriDhamale-bl6rs8 күн бұрын
मी पुण्याहून बोलते मला एकही रुपया मिळाला नाही
@PoojaPatole-u7zКүн бұрын
Ajun nahi aale paise beed जिल्हा कधी येतील आम्हाला गरज आहे
@DivyaPatil-l4t7 күн бұрын
बिकारी साहेब लवकर बोला तेच तेच परत काय बोलतोय माकडा... 😁
@CharuPawar-py9vsКүн бұрын
मी पुण्या जिल्ह्यातून बोलते मला साडेसात हजार रुपये मिळाले आहे पण सव्वा हप्ता बाकी आहे
@AasimShaikh-v4k8 күн бұрын
छाता हफ्ता मिला नहीं कर नांदेड़ जिले का कब तक मिलेगा😢😢😢😢😢
@vrushalishinde80454 сағат бұрын
हा पाठिंबा खूप आहे ताई म्हणुन जास्त आपुलकी निर्माण झाली आहे
@PratikshaChoure-yh1if8 күн бұрын
Saptembar madhe approval zala ahe form pan ajun ek ru he ala nahi post bank madhe madhe account kadhle tari ale nahit
@YashviRaut8 күн бұрын
Same mla pn nhi aale ek rs pn 😢
@Aartimundhen47 күн бұрын
उगाच अशा लाऊन ठेऊ नका निवडणूक झाली आता बहिणीची गरज संपली
@surekhapatil47578 күн бұрын
अजून काही महिलांचे फॉर्म भरायचे आहेत.त्याचे फॉर्म कधी भरावयाचे.त्याची पण व्यवस्था करा, आणि महागाई तेवढी कमी करा.
@MahavirMallarimane-je1bg6 күн бұрын
मला एकही हप्ता आला नाही वाट बघून डोळे दुखतंय कधी हप्ता येणार मुख्यमंत्री फहडणीस साहेब
@anitasaswade42988 күн бұрын
अहमदनगर जिल्हा मध्ये कधी येणार आहे
@bharatikhoche15167 күн бұрын
भाऊ मी पुण्याहून बोलते आहे. विधवा असून एकटी आहे. मला अजून 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. तरी तुम्ही माझ्या परिस्थिती चा विचार करावा. ही विनंती. 🙏
@savitashetty22307 күн бұрын
Paise aale nhi🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
@popatkharat44408 күн бұрын
नगर जिल्हा आहे का
@ajaygawali39406 күн бұрын
पैसे नाय आले अजुन
@UshaParkhe-w4o5 күн бұрын
4500 milage kantar paisa milage nahi tar Kashi Milana te sanga
@UshaParkhe-w4o5 күн бұрын
Me hadapsar pune yethe rahare
@UshaParkhe-w4o5 күн бұрын
Kashi kaĺawnar
@kajalnimbalkar5996 күн бұрын
Sir mla 7500 ru bhetle pan saha va hapta nahi bhetla te kadi bhetnar aamhla khup garaj aahe sglya bahini khup vaat bagtet tumhi ek tarik saga plz
@MunjabhauKarad6 күн бұрын
7500
@AdarshSalunkhe-uw8ms7 күн бұрын
मला ४५००रुपये आले पण बाकी चे आले नाहीत तर खरंच मिळणार का खोटं सांगत आहे मला दिवाळीचे पैसे आले नाहीत दुसऱ्या गावात पैसे वाटाप करतात पण मला आले नाहीत कधी देणार एक तारिख सांगा
@zsp72844 күн бұрын
Khoti information deu naka bhau adiveshan sample war ek 2 diwsa nantar yenar payse azun payment watap zalach nahi
@RamaKhupate2 күн бұрын
अहील्यानगर जिल्हा तील कधी येणार आहेत ते सांगा
@YadnuBhane6 күн бұрын
मला एकही हप्ता आला नाही सप्टेंबरला फार्म अप्रु झालं तरी पैसे आले नाही कधी येणार ते सांगा पैसे डोंबिवली
@YadnuBhane6 күн бұрын
पाचवर्ष तर लांब आहे आता पाठवा कोणाला गरज आहे का नाही आहे ते काय नाय
@rudreshbhirmole7 күн бұрын
मी सिंधुदुर्ग जिल्हा कूडाळ मधून बोलते माझी सिंधुदुर्ग बैंक आहे कूडाळ मध्ये सिंधुदुर्ग बैंकेत च पासबुक आहे त्या पासबुक वर मला 7500रूपये भेटले आता मला डिसेंबर महिन्याच्या सहावा हप्ता भेटणार का माझे गॅसचे पण पैसे आले नाही माझं नाव रश्मी भिरमोळे आहे
@AshokHosing3 күн бұрын
जय सद्गुरु
@bhavi2777 күн бұрын
मला निवडणुकीच्या अगोदर अगोदर एकही रुपया मिळालेला नाही आणि अजूनही हे पैसे जमा झालेले नाहीत मग नेमके पैसे भेटणार आहेत की नाही हेच माहिती नाही नुसतेच सांगता येत की भेटणार म्हणून भावना आता बहिणींची गरज राहिलीच नाही कारण निवडणूक झालेली आहे म्हणजे मी ऑगस्ट मध्ये लाडकी बहिणीचा फॉर्म भरलेला आहे पण अजूनही एकही रुपया भेटलेला नाही मग मागचे 7500 भेटणार का नाही मोठ्या लोकांनी उचलले पण गरिबाला भेटायचं म्हणलं की ते भेटत नाही
@shobhapathak8125Күн бұрын
Ahmednagar Maharashtra kidhi yanar aahai
@venkteshwaghmare462 күн бұрын
मी रायगड जिल्यातून बोलत आहे आम्हाला कधी येतील पैसे
@RameshPawar-n5m6 күн бұрын
नाशिक जिल्हा दिंडोरी तालुक्यातील सर्व महिला कधी येणार आहेत पैसे,,, परत परत तेच तेच सांगत आहात तर फिक्स सांगा ना डिसेंबर ते जानेवारी चे पैसे कधी येणार सर
@AbdulRahim-k2h4 күн бұрын
Dada mala paise aale naahi sar kadhi yenar 6 hapta aale naahi dada Maharashtra Amravati Canara Bank
@Karunamhatre-j5e8 күн бұрын
देणारा सरकार शिंदे साहेब तुम्हीच तुमच्यासारखा दुसरा कोणीच नाही आजपर्यंत महिलांना कधी पैसे आले नव्हते हे फक्त तुम्हीच करू शकले❤
@rajeshlawate77917 сағат бұрын
अमरावती जिल्ह्यात कधी येनार आहे साहेब पैसै
@sadanandmorey26932 күн бұрын
खूप बनुन सांगता काही कोणत्या जिल्ह्याला पैसे आले नाही पहिले थोडेसे जिला वारी आले होते
@DeepaSonawane-r4l5 сағат бұрын
Thank you mla paise alet
@mahanandaaralimar33364 күн бұрын
आज कोणते जिल्ह्यातील महिलांना पैसे टाकणार ते सांगा बाकीचे बातमी वारंवार तेच सांगून वेळ घालवत आहात
@ramhariamzire43373 күн бұрын
मी अमरावती जिल्ह्यामधून बोलत आहे आणि मला पहिला हप्ता 3000मिळाला जाॅइंट खात्यात जमा झाला होता पण आता एकही हप्ता मिळाला नाही
@SurekhaNikam-tr3ct5 күн бұрын
मी सुरेखा साहेबराव नीकम आहे मी मालेगाव तालुक्यातील खाकुरडी इथली आहे मला एकही हापता भेटला नाही भाऊ
@rekharaut9607 күн бұрын
7500मिळालेत अजूनही येतिल पन महागाई खूप वाढली आहे तेव्हा महागाई कमी करा तरच लाडक्या बहिणीला त्या पैशाचा उपयोग होईल
@varshakshirsagar62288 күн бұрын
Sir kadhi yetil te date sanga
@Janhavichavan177 күн бұрын
दादा मला सुरुवातीपासून एकही हप्ता भेटलेला नाही आणि मी पुण्यात राहते सिंहगड रोड माणिकबाग
@anilgautam27767 күн бұрын
Bhetel tai tumhi mla address ani contact no dta bhetun jail paise
तुम्ही तर म्हणत होते डिसेंबर मध्ये भेटणार आहे लवकर पैसे 2100 रुपये राहणार चितेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर
@NitaShelka6 күн бұрын
मला सगळे पैसे मिळाले 7500 आजार पण या महिन्याचेआले नाय पैसे कधी भेटणार हप्ता हा
@DhoomDhaamFails8 күн бұрын
छत्रपती संभाजीनगर मधुन बोलतोय आम्हाला आतापर्यंत एकही हप्ता आला नाही.कारण आमचे DBT Active 19.10.2024 ला झालेले आहे.त्यामुळे कदाचित खात्यात जमा झाले नाही.