Kaka tumhi kiti Chan sangata....khup thank you tumhala...🌺🙏🙏
@nishigandhalokhande3603 Жыл бұрын
एक मनातली गोष्ट बोलू का? कधी कधी असं वाटतं हे सगळं सोडावं आणि अशा निःस्वार्थ माणसांच्या सहवासात जाऊन उरलेलं आयुष्य घालवाव.
@hanmantdada305511 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@sheelasaggam296811 ай бұрын
खूप छान माहिती 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@shankarlingswami739 Жыл бұрын
Shree swami samrth
@kiranbambawale300711 ай бұрын
Jai swami smarth , Namaskar Joshi kaka na , Pranam Sevekari Mandali na
@shraddhapatankar3239 Жыл бұрын
खरचं काका मला तुम्हाला भेटायची खुप इच्छा आहे कधी स्वामी बोलवतील ह्याची मी वाट बघत आहे.
@anjaliboramanikar2037 Жыл бұрын
🙏🙏श्रीस्वामी समर्थ.... नुकतीच आदरणीय प्रतापे महाराज यांची अगदी जवळून भेट झालीं... भारतीताई ठाकूर आणि प्रतापे महाराज.... खरंच खूप खूप प्रभावी व्यक्तिमत्व 😍🙏🙏
@varshabiradar8189 Жыл бұрын
स्वामी ओम 🙏🏻 त्यांची कुठे भेट झाली
@anjaliboramanikar2037 Жыл бұрын
@@varshabiradar8189 छत्र. संभाजीनगर...
@chandrakantpendorofficial11 ай бұрын
जय श्री स्वामी समर्थ भगवान की,जय जगन्नाथ माऊली ❤❤❤❤❤❤❤
@hanmantdada305511 ай бұрын
काका मला श्री स्वामी मठात श्री सेवा मिळावी म्हणून......
@rajendrakachi975811 ай бұрын
हरि ओम काका
@shalinibhambedkar1415 Жыл бұрын
jai jai shree swami samarth
@dilipshelke6671 Жыл бұрын
स्वामी समर्थ
@pritamghorpade9558 Жыл бұрын
Swami
@archanavaidya2563 Жыл бұрын
Swami Om. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🕉🕉🕉🕉🕉🕉
@LaxmanSalok5 ай бұрын
स्वामी समर्थ गुरू माऊली ला तिरवार वदन करतो
@sudhirzarkar66585 ай бұрын
प पुज्य श्री जोशी का नमस्कार मी अंड सुधीर झरकर,अ नगर, लहान पणापासुन श्री स्वामी चा चहाता, प पुज्य श्री कृष्णा जी रे खी महाराज माझे गुरु रेखी मठ नगर मी ने हमी तुमचे मार्गदर्शन ऐक तो। तुम्ही स भेट ण्या ची मना पासून इच्छा आहे
@prabhakardesai8103 Жыл бұрын
तुम्ही सांगितलेल्या थोर व्यक्तीच दर्शन केव्हा होईल माहीत नाही, पण तुमचे पाय काही सोडणार नाही 🙏🙏🕉️स्वामी समर्थ
@SVSwami83 Жыл бұрын
नमस्कार काका. तुमच्या आश्रमात येण्याची खूप ईच्छा आहे.कस यायच याबद्दल कृपया मार्गदर्शन करा.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@nishigandhalokhande3603 Жыл бұрын
काका एक गोष्ट विचारायची आहे. देव बांधून ठेवतात म्हणे हे खरं आहे का? आणि समजा तस असेल तर कसं ओळखायचं. आणि त्यावर उपाय काय? प्लीज मला रिप्लाय कराच काका मि खूप संभ्रमात आहे. दुसरा स्वामींसारख्या ब्रह्माण्ड नायकांना कोणी बांधू शकते का? मला माझ्या कुटुंबाला खूप त्रास आहे काका स्वामींचा जप करताना सतत जांभया येतात या मागे काय असेल.
@nishigandhalokhande3603 Жыл бұрын
काका डोळे खाडकन उघडणारा विडिओ आहे. खूप खूप धन्यवाद काका आम्ही सामान्य माणसं थोडया थोडया गोष्टीनी हुरळून जातो. खरंय जमीन कधी सोडू नये. काका ही थोर मंडळी कधी भेटतील ते आमचं कर्म पण आपल्याला भेटायची खूप ओढ आहे. मी तुमचे जवळ जवळ बरेच विडिओ पाहिलेत. आपण म्हणता ते खरं आहे. प्रचिती, चमत्कार यासाठी सेवा करू नये. काका आपले आभार म्हणावे तेवढे थोडेच आहेत. मला हे आवडलं माणसाने जमीन सोडू नये. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.......
@amityeske1357 Жыл бұрын
Shree swami🙏 samarth😊😊😊
@anjaliboramanikar2037 Жыл бұрын
🙏🙏स्नेहलताई एक विनंती होती जोशी काकांबरोबर बोलायचे होते... मी संभाजीनगर ला राहते कृपया मार्गदर्शन कराल 🙏🙏
@HanmantChorage-d8v Жыл бұрын
| | ओम् स्वामी समर्थ | | | वंदन प.पूज्य काकाजी |
@nishigandhalokhande3603 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
@snehaldamle-mhaiskar6549 Жыл бұрын
अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे काका तुम्ही 🙏🙏
@priyakamble43411 ай бұрын
🙏🏻 नमस्कार काका 🙏🏻
@chandrabhagabhise550211 ай бұрын
अश्रमात कायम स्वरूपी रागून साधना करता येईल का
@tanujalotlikar6599 Жыл бұрын
Khup chan Mahiti kaka..Swami Om..🙏🌹🙏🌹🙏
@baburavkapse675 Жыл бұрын
नर्मदा मैया पाई परीक्रमा करत आसताना भेट झाली होती खुप छान स्वभाव आहे त्यांना भेटून खुप समाधान वाटले
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्ते काका जय गुरुमाऊली
@pratibhanalawade2600 Жыл бұрын
खूप छान माहिती! मठात काका तुमच्या सहवासात राहिल्याने सुद्धा खूप पाँझिटिव्ह एनर्जी मिळते 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@riahirlekar8690 Жыл бұрын
Namaskar kaka Shree Swami Samartha 🙏🙏💐
@dhananjaymahajan7564 Жыл бұрын
काका खुप छान मार्गदर्शन
@prabhadixit6193 Жыл бұрын
खूप छान माहिती देता काका ऐकत राहावे असे वाटते त्यातून खूप शिकायला मिळाले
@sandeepmarathe1762 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ....
@kishorkirtane6463 Жыл бұрын
ति.काकांना शि सा नमस्कार. 🙏 खूप वेगळी माहिती काकांनी दिली. ॐ स्वामी समर्थ 🌷 श्री स्वामी समर्थ
@ravindrakulkarni2248 Жыл бұрын
काका साष्टांग दंडवत, खूप छान माहिती दिली आहे
@varshabiradar8189 Жыл бұрын
स्वामी ओम 🙏🏻 प्रत्येकवेळी आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये खूप काही आणि नवीन नवीन ऐकायला आणि शिकायला मिळते . छान ऊर्जा मिळते. खूप छान वाटते काका. खूप खूप धन्यवाद 🙏🏻 तुमचे.. श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@meerashetty6697 Жыл бұрын
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
@sonalidaware9937 Жыл бұрын
ॐ स्वामी समर्थ,🙏
@ashokankam6638 Жыл бұрын
Sadhuru mahuli koti koti naman
@swatibalwadkar8972 Жыл бұрын
Swami om gurudev datt🙏🙏
@vikasjoshi5071 Жыл бұрын
Namaskar Kaka 🙏🙏
@rupaligaikar7670 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺
@vimalsarafdar995 Жыл бұрын
ओम स्वामी समर्थ🙏काका खूप खूप छान मार्गदर्शन केलं आहेत
@smitapatil803 Жыл бұрын
🙏🕉️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🕉️🙏
@swatiteli535 Жыл бұрын
🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏
@suchetasawant8045 Жыл бұрын
आम्ही 21 ला परिक्रमा मेया ने करवून घेतली भलोद गेलो प्रतापे महाराजांची भेट झाली
@jsnshzhhah9384 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 🌹🙏
@priyankamahamuni4873 Жыл бұрын
नमस्कार बाबा....आपण माझे गुरूदेव आहात...तुमच्या सारखा गुरू मिळणे म्हणजे अनेक जन्मांची पुण्याई.... माझ्यासाठी पुज्यनीय चरण तुमचेच आहेत....श्री स्वामी समर्थ जगदंब.❤🔱🔱🙏🙏
@pradnyagurav2320 Жыл бұрын
ओम स्वामी समर्थ
@RMPawar Жыл бұрын
"श्री स्वामी समर्थ " 🍁🍁🌺🌺🍁🍁
@bhartichutke2476 Жыл бұрын
Shree Swami Samartha. काका तुमचे videos खूप छान असतात.
@sharvaryjadhav139 Жыл бұрын
🌺🌺🙏🙏🌺🌺
@Aashish-y2m Жыл бұрын
Kaka khup chaan sangtat
@swatikeljii4576 Жыл бұрын
🙏
@Jyotish_Shastra. Жыл бұрын
शाहुराव महाराज केरले हे कुठे आहे त पुर्ण पत्ता सांगा श्री स्वामी समर्थ
@madhurisarnaik2805 Жыл бұрын
शामराव महाराज आता नाहीत.
@Jyotish_Shastra. Жыл бұрын
@@madhurisarnaik2805 केरली कोल्हापूर जवळ का
@ashalatagaikwad7073 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🌹
@anilpawaskar3184 Жыл бұрын
Kaka mazya lagnala 20 Varsha houn gelit pn kdhi kutchi goshty Saral zalach nahi dharvleli kam kdhich hot nahi khup upay Zale aata aani hya mule khup adchnit sapadloy aamhi upay sanga khup kdhin jivan zalay. Don Mul aahe shree swami samarth
@vishakhajoshi277 Жыл бұрын
khup chan video Kaka .. Namaskar 🙏🙏
@nimishakulkarni6146 Жыл бұрын
🌹🌹🌹🌹 Swami om gurudev 🙏🙏
@milindkhavnekar8068 Жыл бұрын
Simply grate beyond the words
@vasudhajoshi8469 Жыл бұрын
छान विवेचन!
@rahulbhisesays Жыл бұрын
श्री डंडी महाराज हे नाशिकला असता की शेगावला. व ते नाशिकला असतात तर त्यांचा आश्रम/ घर कुठे आहे
@SunandaAbhyankar-w1j Жыл бұрын
तोडकर महाराज, शामराव महाराज यांनी देह सोडला आहे.🙏
@saritajoshi2083 Жыл бұрын
🌻 कांकाना साष्टांग नमस्कार 🙏🙏
@madhurisarnaik2805 Жыл бұрын
काटकर साहेबांनी देह सोडून 8 वर्षे झाली.
@kanakkate982 Жыл бұрын
नमस्कार काका 🙏💕
@anantketkar3845 Жыл бұрын
Kaka navnath je aahet, tya vishyi mahiti dyal ka?plz.
@rahulbhisesays Жыл бұрын
नाशिकच्या महाराजांचा काय नाव सांगितलं तुम्ही? नीट ऐकू नाही आले
@ranjeetpatil8369 Жыл бұрын
Gajanan maharajanchya gadivar baslele nashik che Dandi maharaj
@rahulbhisesays Жыл бұрын
श्री डंडी महाराज हे नाशिकला असता की शेगावला. व ते नाशिकला असतात तर त्यांचा आश्रम/ घर कुठे आहे
@NG-hj7zt Жыл бұрын
ओम् श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@vamansalvi3816 Жыл бұрын
🙏आदरणीय काका आज विषय खुपच सुंदर समजावून सांगितलं आहे आणि काका माझ्या साठी तुम्हीच महान आहात कारण मी तुमच्या सानिध्यात आहे त्या मध्ये मला आनंद मिळते मला तूमचे एपिसोड खुप आवडतात 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ