[अध्याय क्रमांक २, श्लोक २१] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth

  Рет қаралды 545

Shiv Bhushan

Shiv Bhushan

Күн бұрын

[अध्याय क्रमांक २, श्लोक २१] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शिवभूषण ह्या युट्युब चॅनेल वर , इथे आपण कवी भुषणांचे विविध छंद अनुभवत असतो. तसेच बुधभूषणम् ह्या संस्कृत ग्रंथाचे अवलोकन करत असतो.
आजच्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत..
संभाजी महाराजांनी लिहिलेल्या श्री बुधभूषणम् ग्रंथातील अध्याय क्रमांक २ मधील श्लोक क्रमांक २१.
श्रीमच्छम्भुनृपविरचितम् बुधभूषणम्
।। श्री गणेशाय नमः ।।
।। श्री नृसिंहाय नमः ।।
अध्याय २ (राजनीती)
श्लोक क्र २१
कृते कर्मण्यमात्यानां कर्तामात्यजनप्रिय:।
संगृहितजनस्तब्ध: प्रसन्नवदन: सदा।।
अर्थ - मंत्र्यांनी आपापली कामे पार पाडल्यावर राजा आपले काम करतात. राजा हा मंत्रीमंडळात सर्वांना प्रिय असतात आणि आपल्या मंत्रीगणांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहतात.
श्रीबुधभूषणम् ग्रंथाचे क्रमानुसार सगळे व्हिडीओज
kzbin.info....
तुकाराम महाराजांच्या साधनेने पावन झालेल्या डोंगरांचे व्हिडीओज
kzbin.info....
ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अशा ठिकाणाची माहिती देणारे व्हिडीओज
kzbin.info....
शिवभूषण चॅनेल चा मुख्य कंटेंट कवी भूषणांचे सगळे छंद
kzbin.info....
आता फेसबुक वर सुद्धा आम्हाला फॉलो करू शकता...
/ gavakadchidu .
#budhbhushanvideo #बुधभूषणव्हिडीओ #बुधभूषणसंभाजीमहाराज#शिवाजीमहाराज #कविभूषण #shivajimaharaj #kavibhushan #shivbhushan #shivrajbhushan #budhbhushan #budhbhushansambhajimaharaj #budhbhushanchevideo #parasharmone

Пікірлер: 2
@AbhishekNimbekar
@AbhishekNimbekar 2 жыл бұрын
Great sir 👌
@pratikpalkar
@pratikpalkar 2 жыл бұрын
धन्यवाद.😊🙏🏻
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 35 МЛН
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27
kak budto
Рет қаралды 1,4 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,6 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 35 МЛН