[अध्याय क्रमांक २, श्लोक ३ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth

  Рет қаралды 176

Shiv Bhushan

Shiv Bhushan

Күн бұрын

[अध्याय क्रमांक २, श्लोक ३ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शिवभूषण ह्या युट्युब चॅनेल वर , इथे आपण कवी भुषणांचे विविध छंद अनुभवत असतो. तसेच बुधभूषणम् ह्या संस्कृत ग्रंथाचे अवलोकन करत असतो.
आजच्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत..
संभाजी महाराजांनी लिहिलेल्या श्री बुधभूषणम् ग्रंथातील अध्याय क्रमांक २ मधील श्लोक क्रमांक ३ .
श्रीमच्छम्भुनृपविरचितम् बुधभूषणम्
।। श्री गणेशाय नमः ।।
।। श्री नृसिंहाय नमः ।।
अध्याय २ (राजनीती)
श्लोक क्र ३
बुद्धिशास्त्र: प्रकृत्यङगो धनसंवृत्तिकञ्चुकः।
चारेक्षणो दूतमुख: पुरुष: कोsपि पार्थिव।।
अर्थ~राजा हा असा एक अद्भुत पुरुष असतो ज्याचे बुद्धी हे शस्त्र असते, सात प्रकारच्या प्रकृती हे त्याचे शरीर असते(स्वामी, अमात्य, राजधानी, राष्ट्र, कोश, दंड म्हणजे सैन्य आणि सुहृत् ही राजाची सप्तांगे मानलेली आहेत), वित्त(संपत्ती) हेच त्याचे संरक्षक कवच असते, हेर हेच त्याचे डोळे असतात आणि दूत हेच त्याचे मुख असते.
या श्लोकांत संभाजी महाराजांनी राजाच्या बुद्धी, कोश, हेर आणि दूत यांची महती वर्णन केलेली आहे.
श्रीबुधभूषणम् ग्रंथाचे क्रमानुसार सगळे व्हिडीओज
• संभाजी महाराज लिखित श्...
तुकाराम महाराजांच्या साधनेने पावन झालेल्या डोंगरांचे व्हिडीओज
• तुकाराम महाराजांच्या स...
ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अशा ठिकाणाची माहिती देणारे व्हिडीओज
• ऐतिहासिक ठिकाणे | व्ही...
शिवभूषण चॅनेल चा मुख्य कंटेंट कवी भूषणांचे सगळे छंद
• अनुक्रमे छंद
आता फेसबुक वर सुद्धा आम्हाला फॉलो करू शकता...
/ gavakadchiduniya
#budhbhushanvideo #बुधभूषणव्हिडीओ #बुधभूषणसंभाजीमहाराज#शिवाजीमहाराज #कविभूषण #shivajimaharaj #kavibhushan #shivbhushan #shivrajbhushan #budhbhushan #budhbhushansambhajimaharaj #budhbhushanchevideo #parasharmone

Пікірлер: 3
@Parth_Rajurkar
@Parth_Rajurkar 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणेच सुंदर आहे 👌🏻👌🏻
@pratikpalkar
@pratikpalkar 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.🙏🏻☺️
@pratikpalkar
@pratikpalkar 2 жыл бұрын
धन्यवाद दादा.🙏🏻☺️
Prabhupada: When Krsna Shows Someone His Special Mercy
5:31
Dhruva Maharaja dasa
Рет қаралды 42 М.
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 26 МЛН
Men Vs Women Survive The Wilderness For $500,000
31:48
MrBeast
Рет қаралды 56 МЛН