अध्यक्षाला फुटला घाम | एक दिवसाचा सरपंच - 2 | Ek Divsacha Sarpanch | Marathi Comedy Web series

  Рет қаралды 89,916

Orange Tree Entertainment Films

Orange Tree Entertainment Films

Күн бұрын

एक दिवसांचा सरपंच बनून अध्यक्षाने खूप मोठी मोठी स्वप्न पहिली. पण सरपंचाची कामे बघून मात्र त्याची अक्षरशः तारांबळ उडाली. पहा बिस्कुटवाडीचा New Episode, "एक दिवसांचा सरपंच" Part 2 आणि Comment करून सांगा तुम्हाला कशी वाटली ही Comedy web series.
Marathi web series | Biskutwadi | Biskutwadi new videos | Biskutwadi full episode | Biskutwadi episode no 108 | New episodes | Marathi comedy web series | Comedy web series | new web series | Orange tree | Comedy series
#biskutwadi #बिस्कुटवाडी #marathiwebseries #marathiwebseries #marathicomedy #marathicomedywebseries #webseries #marathiwebseries #biskutwadi #comedyseries #comedyvideo #lovestory #marathicomedy #orangetree #sadlovestory #marathiseries #latestseries #newvideo #newseries2022
Watch More-
• बिस्कुटवाडी भाग क्रं १...
• बिस्कुटवाडी भाग क्रं १...
• बिस्कुटवाडी भाग क्रं १...
• राजाने मारली भिंगरीच्य...
नमस्कार..!!तुमच्या मनोरंजन साठी घेऊन आलो आहोत मराठी वेब सिरीज बिस्कुटवाडी.बिस्कुटवाडी मध्ये तुम्हाला comedy, love, emotions आणी action असं सर्व पाहायला मिळेल.या द्वारे आम्हाला तुमचं मनोरंजन करायची संधी मिळतीय हे आम्ही भाग्य समजतो.आम्ही सर्व परीने प्रयत्न करू तुमचं मनोरंजन करायचे , तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहू द्या. आणि हो आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
------------------------------------------------------------------------------
जाहिराती साठी कृपया खाली दिलेल्या ई-मेल वर संपर्क करा
For advertisement and Promotion Email ID: orangetree2121@gmail.com

Пікірлер: 344
@NitinPawar-jz5xr
@NitinPawar-jz5xr 7 ай бұрын
नाईक पिक्चर हिरो मंनजे वजीर व रंगाची कमाल गुढीची धमाल व सार्या गावचि कमाल लखन व वजीर यांची नाईक पिचर मधली धमाल ओ के च
@jindagiloveparv
@jindagiloveparv 7 ай бұрын
छोटा सरपंच कोणाकोणाला आवडला ❤️
@karan_narwade_1984
@karan_narwade_1984 7 ай бұрын
To Nayak picture madhla seen watla ha episode khoop Bhari zala ek diwsacha sarpanchani khoop Bhari karamati kelya aani gaon cha wikas pn kela😂😂 Aani ranga cha charector pn khoop Bhari aahe Rao hi web series khoop Bhari aahe mala tr khoop aawadte ❤😊🎉
@user-uj5jj9xl5n
@user-uj5jj9xl5n 7 ай бұрын
I❤ bhaavdyaa😊
@jaymaharashtra7528
@jaymaharashtra7528 7 ай бұрын
रंगांचा बेरंग हा डायलॉग वापरा भारी वाटलं
@akshay_2147
@akshay_2147 7 ай бұрын
रंगा चा विषय च अलग आहे 👌😍
@AkashTambe-dj7hr
@AkashTambe-dj7hr 7 ай бұрын
वजीर सरपंच .गावात विमानतळ करणार होता की 😂 रंगाचा रंग जोरदार अ‍ॅक्टींग रंगा शेठ ❤ राजाभाऊच घरकुल मंजूर काय झाल नाहि 😮वजीर आणि लखन खुप छान अ‍ॅक्टींग करता big fan वजिर भाऊ ❤ एपिसोड खूप छान होता आवडला आपल्याला 😊 ❤
@abhishekubale1110
@abhishekubale1110 7 ай бұрын
कडक आहे सरपंच🎉🎉
@rahulaade4529
@rahulaade4529 7 ай бұрын
👌👌👌👌👌
@Vishnu12712
@Vishnu12712 7 ай бұрын
Rangya ❤❤
@user-mb9bb2uw7q
@user-mb9bb2uw7q 7 ай бұрын
खरंच लव यू राजाभाऊ उर्फ डॉक्टर गुड्डी तात्या म्हणजेच आपल्या लाडके सरपंच आणि उर्फ भिंगरी पिंकी आणि सोन्या रंगा लखन आणि आपले लाडके अध्यक्ष म्हणजेच वजीर भावड्या ❤❤❤❤❤ अरे बिस्किट वाडी अशीच आपण पुढे पुढे नेऊया ❤❤❤❤ व्हेरी गुड लव यू बिस्कुटवाडी
@udaybhoir3304
@udaybhoir3304 7 ай бұрын
एक दिवसाचा का होईना वजीर सरपंच झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🎉🎉 आत्ता गावचा विकास होणार 😊😂
@rajkumarmasal458
@rajkumarmasal458 7 ай бұрын
तुम्हा बिस्कुट वाडी सर्व लोकांना ऑल द बेस्ट
@akashkashid7852
@akashkashid7852 7 ай бұрын
राजाभाऊ भिंगरी ❤❤
@user-fn2zl1rj7r
@user-fn2zl1rj7r 7 ай бұрын
खतरनाक रंगाभाऊ❤❤❤❤❤
@pralhadgunaja5386
@pralhadgunaja5386 7 ай бұрын
सरपंच एक नंबर आहे
@shidubhosale3822
@shidubhosale3822 7 ай бұрын
Good morning 🎉🎉🎉🎉🎉
@vijay_21781
@vijay_21781 7 ай бұрын
रंगराव पाटील खरंच खूप छान👌😍
@ramagayali1890
@ramagayali1890 7 ай бұрын
रंगा शेट्टी एकच नंबर❤
@PrathameshPatil-sb7hz
@PrathameshPatil-sb7hz 7 ай бұрын
वजीर न चांगलच सरपंच भोगल 😂😂😂😂
@user-oc1cs3iv5w
@user-oc1cs3iv5w 7 ай бұрын
👌👌👌👌😍❤️❤️❤️❤️❤️❤️
@ArunMungale
@ArunMungale 7 ай бұрын
1 number ok Bhava
@ramagayali1890
@ramagayali1890 7 ай бұрын
सरपंच अभिनंदन💐💐
@pruthvijadhav2125
@pruthvijadhav2125 7 ай бұрын
गणा भाऊंचा विषयच hard आहे . vajir आणि lakhan ची जोडी 1no आहे जाईल तिथे मॅटर आहेत .ritu ata दिसत nai बिस्कुटवाडी सोडून गेली की काय Sonya la भिऊन
@amolghodake7785
@amolghodake7785 7 ай бұрын
एक गाव तेरा भानगडी पासून .मी राजाभाव,लखन ,वजीर आणि सोन्या चा खूप मोठा फॅन आहे. आणि बाकीचे कलाकार पण खूपच छान ॲक्टिंग करत आहेत. मी up मध्ये असून सुद्धा तुमचे epi आतुरतेने बगतो आणि गावाकडे असल्याची फिलिंग येते. भिंगरी आणि राजा , गुडी आणि सोन्या यांची लव्ह स्टोरी दाखवली तर खूप छान वाटेल .love you biskutvadi.❤
@rajjagtap5636
@rajjagtap5636 7 ай бұрын
एक नंबर एपिसोड छान सर्वांना मनापासून धन्यवाद
@rushikesh8937
@rushikesh8937 7 ай бұрын
डॉक्टर मॅडम गाडी निट पकडा😂😂😂😂
@sachinchendake7226
@sachinchendake7226 7 ай бұрын
सरकारी योजना आज देखील ग्रामीण भागात आलेल्या नाही म्हणून तर आज देश आपला पाठीमागे आहे या योजनांचा लाभ फक्त मुठभर लोकांना होतों. गुड्डी ❤❤❤❤
@yuvrajpawar8792
@yuvrajpawar8792 Күн бұрын
राजा भाऊ तुमच्या सर्व ठिमचे अभिनंदन खुप छान एपिसोड
@arunkumbhar775
@arunkumbhar775 7 ай бұрын
😀 काय खतरनाक व्हिडिओ असतात असतात की आम्ही हसून हसून पडतो 👍 राजा लखन भाऊ सगळे किती भारी एक्टिंग वजीर भाऊचा स्वभाव किती गोड आहे भिंगरी तर राजामुळे नाराज आहे त्यामुळे मला वाटते की भिंगरी आणि राजा एकत्र येऊन संसार करावा 🙏🙏😀👍
@user-mb9bb2uw7q
@user-mb9bb2uw7q 7 ай бұрын
व्हेरी गुड राजा भाऊ आणि सबस्क्राईब केले आहेत तुमचा व्हिडिओ आला की आम्ही लगेच बघतो लगेच आम्हाला नोटिफिकेशन येतं ❤❤❤❤❤❤
@dnyaneshwarbagul4183
@dnyaneshwarbagul4183 7 ай бұрын
❤🎉
@ravikshirsagar1512
@ravikshirsagar1512 7 ай бұрын
खूप छान
@Madhav.Govaliyo.vlog.6618
@Madhav.Govaliyo.vlog.6618 7 ай бұрын
सरपंच धोती लय भारी राव❤❤❤❤❤❤
@user-kp5jk3lg2o
@user-kp5jk3lg2o 7 ай бұрын
एकच नंबर👌👌👌👌👌👌👌👌
@dhaneshzite8119
@dhaneshzite8119 7 ай бұрын
वजीर लखन दोस्ती एकचं नंबर
@yashdubal2014
@yashdubal2014 7 ай бұрын
Ha episode khup ch changala hota manapasun.. Sarpanch part 3 lavakarat lavakar tayar Kara .. To sudhha episode aamhala baghnyachi khup ichha aahe . Tumcha episode aalyavar lagech aamhi pahto.. Karan tyasathi aamhi khup joshat aasto pahnysathi. Aani pudhachya episode vat pahtoy . I love best biscutewadi .. 👌👌👌👌👍👍👍👍❤️❤️❤️💕💕💕
@AjayNagargoje-nd3us
@AjayNagargoje-nd3us 7 ай бұрын
रंगा भावा ऐकटीक जबरदस्त
@ajitchavan4585
@ajitchavan4585 7 ай бұрын
❤🎉🎉🎉🎉🎉
@mithunshinde5771
@mithunshinde5771 7 ай бұрын
❤सरपंच असावा तर असा आणि दोस्ती असावी तर वजीर आणि लखन सारखी सलाम तुमच्या दोस्तीचा ❤
@user-sx8tw7yo6b
@user-sx8tw7yo6b 7 ай бұрын
सरपंच आता उपसरपंच लक्याला कर जोड ऐक नंबर दिसल आणि गावाचा विकास पण वेळेत आणि ऐक नंबर होतील आणि सगळे कलाकार ऐक नंबर काम करतात आणि तुमची वेब सिरीज ऐक नंबर असतात✌️✌️✌️😍😍😍🥳🥳🥳
@user-mb9bb2uw7q
@user-mb9bb2uw7q 7 ай бұрын
बरोबर बोलला शेवटला भाग ❤️❤️ सुपर व्हेरी गुड बरोबर बोलला गुड्डी डॉक्टर गुड्डी ❤❤ लव यू बिस्कुटवाडी ❤❤
@OnlyLegend755
@OnlyLegend755 7 ай бұрын
बारक्या सरपंचाचा लय पण सत्कार करू नका नाहीतर एका दिवसात गाव तरी विकून खाईल नाहीतर गावाचा सातबारा नावावर करेल...😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅
@harsharajvirkar6295
@harsharajvirkar6295 7 ай бұрын
राजूभाऊ च्या एक्टिंग एक नंबर आहे एक्टिंग करावी तर राजा भावन च पण आमच्या राजाभाऊ प्रेम कधी सक्सेसफुल होणार काय काय माहित ज्या दिवशी राजाभाऊ च आणि भिंगरी च प्रेम सक्सेसफुल होणार त्यादिवशी आता पेक्षा जास्त मज्जा येणारे एपिसोड बघायला राजाभाऊ आणि भिंगरी टॉप एक्टिंग..❤❤
@MHAIAPPASalgare
@MHAIAPPASalgare 7 ай бұрын
मस्त❤❤❤❤❤❤❤❤
@manojauti8081
@manojauti8081 7 ай бұрын
सरपंच वजीर भाऊ फॅन्स क्लब 😂😂नाद खुळा भाऊ आता आपलाच पॅनेल येत असतोय बघा....खेळण्यातला सरपंच😂😂😂😂
@jindagiloveparv
@jindagiloveparv 7 ай бұрын
रंग्याचा रंग कसा वाटला... लाईक करुण सांगा ❤️
@akshay_2147
@akshay_2147 7 ай бұрын
रंगा कडक वाटतो👌
@vijay_21781
@vijay_21781 7 ай бұрын
रंगा आणि सरपंच😍
@jindagiloveparv
@jindagiloveparv 7 ай бұрын
@@akshay_2147 🙏
@jindagiloveparv
@jindagiloveparv 7 ай бұрын
@@vijay_21781 🙏
@deepakshinde-ez8mh
@deepakshinde-ez8mh 7 ай бұрын
खूप छान 😂👍👌🎆🎇⚘
@vijaybansode3118
@vijaybansode3118 7 ай бұрын
खुप छान खुप आवला सरपंच
@user-ip9ic8ll5c
@user-ip9ic8ll5c 7 ай бұрын
एक दिवस उत्तम
@user-wh4xq1is1k
@user-wh4xq1is1k 7 ай бұрын
बिस्कुट वाडीचे समदे व्हिडिओ, नंबर यकच❤❤
@sonalimote7965
@sonalimote7965 7 ай бұрын
Ekadam super.... Nayak film Sarka hai vajra cha kam 😂❤️❤️👍👍
@user-mb9bb2uw7q
@user-mb9bb2uw7q 7 ай бұрын
गणा भाऊ सुपर एक्टिंग सरपंच उर्फ आपले तात्या एक्टिंग सुपर व्हेरी गुड बिस्कुटवाडी
@somnathkumbharsk2019
@somnathkumbharsk2019 7 ай бұрын
रंगा शेठ ची एन्ट्री कडक ........❤
@GAURAVPATIL-eq6wi
@GAURAVPATIL-eq6wi 7 ай бұрын
संरपंच खूप छान आहे
@biruchougule1534
@biruchougule1534 7 ай бұрын
रंगाची एन्ट्री खूपच भारी होती ह्या भागात
@deepakshinde-ez8mh
@deepakshinde-ez8mh 7 ай бұрын
खूप छान भाग 👍👌👌👌👌😎😎👆🙏
@BHIMRAOMAHADIK9696
@BHIMRAOMAHADIK9696 7 ай бұрын
एका दिवसाचा वजीर सरपंच त्यांचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉 आता गावचा विकास नकीच आहे तुमची कामाची acting आवडली
@user-bv8cu3ws6y
@user-bv8cu3ws6y 5 ай бұрын
एक नंबर
@yogeshwaghmare844
@yogeshwaghmare844 7 ай бұрын
खुपच छान ❤❤❤❤❤सरपंच
@adityashinde9968
@adityashinde9968 7 ай бұрын
रंगा 1नंबर
@krushnagavali12
@krushnagavali12 7 ай бұрын
रंगाचा विषय च अलग आहे❤❤
@sanyopremipadolkar52
@sanyopremipadolkar52 7 ай бұрын
बिस्कुट वाडीच्या सर्व कलाकारांना हार्दिक अभिनंदन
@user-mb9bb2uw7q
@user-mb9bb2uw7q 7 ай бұрын
व्हेरी गुड लव यू बिस्किट वाडी ❤❤❤❤🌹🌹❤
@mahadevmurkute931
@mahadevmurkute931 7 ай бұрын
नादच खुळा वजीर शेठ❤❤❤
@user-mb9bb2uw7q
@user-mb9bb2uw7q 7 ай бұрын
व्हेरी गुड बिस्कुट वाडी ❤❤❤❤❤❤
@parthjadhao2461
@parthjadhao2461 7 ай бұрын
Raja Bhau ek number
@akashdongre832
@akashdongre832 7 ай бұрын
लोट पोट भाग.
@user-wi4sg1mh1f
@user-wi4sg1mh1f 7 ай бұрын
वजीर शेठ एक नंबर आहे सरपंच 👍🏻👍🏻
@user-iz6mc2xf7v
@user-iz6mc2xf7v 7 ай бұрын
खुप सुंदर आहे हा एपिसोड राजाभाऊ
@mahadevghambad5061
@mahadevghambad5061 7 ай бұрын
सरपंच 🎉🎉🎉🎉
@dadadhekale7661
@dadadhekale7661 7 ай бұрын
❤❤❤❤वजीर नी एक नंबर एक्टिंग केलीय गणा पैलवान एक नंबर ❤❤❤❤
@digambarharale7033
@digambarharale7033 7 ай бұрын
एक गाव तेरा भानगडी या वेब सिरीज पासून मी तुमचा फॅन आहे आणि बरेच दिवस झाले मी तुमचे एपिसोड पाहत आहे तुमचा प्रत्येक आठवड्याचे एपिसोड पाहण्यासाठी मी खूप आतुरतेने वाट पाहत असतो तुम्ही असेच कला सादर करीत प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहावे ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुमची बिस्कुट वाडी वेब सिरीज ला खूप खूप शुभेच्छा माझ्या आवडीचे तीन त्रिमूर्ती राजाभाऊ लखन आणि वजीर......... दिगंबर हराळे. ( जिल्हा धाराशिव )
@Ghodakemalhari336
@Ghodakemalhari336 7 ай бұрын
अध्यक्ष त्याच्या उंचीपेक्षा जास्त बोलतोय त्यामुळे अध्यक्ष आपल्याला लय आवडतात ❤❤❤❤❤❤
@pravinbhosale2526
@pravinbhosale2526 7 ай бұрын
सरपंच पदाचा कार्यकाळ वाढवायला हवा ❤❤❤❤
@parshupowar8706
@parshupowar8706 7 ай бұрын
सरपंच❤❤❤❤❤😂❤❤😂
@bharatjadhav8394
@bharatjadhav8394 7 ай бұрын
खूपच छान भाग झाला आजचा आणि वजीर ची खूपच मजा आली, आता एक शेतकऱ्यावर एपिसोड बनवा, 🙏🙏
@AarynBochare
@AarynBochare 7 ай бұрын
खुप छान एपीसोड बनवला
@avishwaghmarek8806
@avishwaghmarek8806 7 ай бұрын
Kdk
@dnyaneshwarbangare-my2ek
@dnyaneshwarbangare-my2ek 7 ай бұрын
मूर्ती लहान पण कीर्ती महान सरपंच नादखुळा 🔥😂
@jaganmusale3990
@jaganmusale3990 7 ай бұрын
सरपंच झाल्याबद्दल अभिनंदन वजीर शेठ🎉
@jotiramkhamkar1101
@jotiramkhamkar1101 7 ай бұрын
सरपंचा नाद खुळाच आहे
@user-tn3yn1uw4l
@user-tn3yn1uw4l 7 ай бұрын
चांगले व्हिडिओ येते येत आहे आपल्या आभारी आह😂😂😂
@biruchougule1534
@biruchougule1534 7 ай бұрын
वजीर शेठ एका दिवसाचा सरपंच झाल्यावर खूप आनंद झाला वजीर शेठ ला वजीर कायमचा सरपंच व्हायला पाहिजे मग मग एपिसोड बघायला खूप मज्जा आलं असतं वजीर भाऊ एका दिवसाचा सरपंच झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन 🙏🏻❤️🤟🏻👑
@varunpurwat94
@varunpurwat94 7 ай бұрын
सरपंच यांचा सत्कार केला आणि त्याचे कार्यकर्ते ही त्यांच्या उंचीएवढे च मस्त 😊😊😊
@vishalsalunkhe6323
@vishalsalunkhe6323 7 ай бұрын
सरपंच होन एवढ सोप काम नाही 😅आणी सरपंच होवून काम करन खूप कठीण आहे😊वजीर शेट 😂
@user-cw5bo2bw7n
@user-cw5bo2bw7n 7 ай бұрын
Dress Shobhum disate vazir la
@asifmullamulla6063
@asifmullamulla6063 7 ай бұрын
वजीर आणी लक्या मस्त काम करता सरपच एक दिवसाचा काळ वाढूवुन् एक आठवडा किंवा एक महिना पाहिजे होता म्हणजें वजीरलापण थोडा वेल मिळाला असता आणी बिस्कुटवाडीतील लोकांनापण कळलं असत सरपंच पद निभवने किती अवघड असत तरीपण या एपिसोड मधून जे काय दाखून द्यायचं होत तुम्हि ते दाखूवुन् दिला मस्त एपिसोड छान वाटलं🎉🎉 अशीच फुडें वाटचाल करत राहा ❤❤❤
@user-qt3dq9sv7c
@user-qt3dq9sv7c 7 ай бұрын
👍👍👌👌
@brandxfreefire6508
@brandxfreefire6508 Ай бұрын
Ek number sarpanch vajir shet la banva
@SameerTeli
@SameerTeli 7 ай бұрын
वजीर खुप छान काम करतो आणि त्याचा जोडी दार लक्या
@user-uy4vg4se6s
@user-uy4vg4se6s 7 ай бұрын
अभिनंदन एक दिवसाचा सरपंच🎉🎉🎉
@padminiahire9911
@padminiahire9911 7 ай бұрын
भिंगरी लां राजा कधी भेटणार दोघांची जोडी खूप छान आहे
@yadavghuge290
@yadavghuge290 7 ай бұрын
खूप छान भाग आवडला गावातील सरपंचाला बोलणाऱ्या व्यक्तींनी हा episode पहावा 🎉
@gk6786-h1j
@gk6786-h1j 7 ай бұрын
Vajir set Zabardast,,,❤❤,rangachi entry masst,,,,
@user-os4jj3un4f
@user-os4jj3un4f 7 ай бұрын
सरपंच एकच नंबर
@nitincharapale117
@nitincharapale117 7 ай бұрын
एक दिवसांचा सरपंच नाद केला पुरा वजीर शेठ नि ❤❤❤
@user-gb9di3de1i
@user-gb9di3de1i 7 ай бұрын
Supar dada ❤❤❤❤
@BadriSapate
@BadriSapate 2 күн бұрын
चतुर पादरा आहे ❤❤
@omkadam8197
@omkadam8197 7 ай бұрын
Lai bari episode hota
@Vinit_Dafale_074
@Vinit_Dafale_074 7 ай бұрын
वजीर सरपंच म्हणल्यावर गावाची वाट लागणार 😂😂🤣🤣😂😂🤣🤣 @विनीत डफळे
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 28 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 214 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 28 МЛН